काय कॉमेडी वाटली राव तुम्हाला... किती वाईट वेळ आली आहे त्यांच्यावर... Sanadivashi दुकान दाराने बाजार दिला नाही
@नितीनकोकाटे-ट4झ2 жыл бұрын
Khoob Sundar apratim....
@sakshibhalerav40458 ай бұрын
Khupach chhan 👌👌👌👌
@navnathshinde72392 жыл бұрын
छान चित्रपट आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sanjaydokhe53283 жыл бұрын
खूप मस्त चित्रपट ।। गरीब माणसाची माणुसकी काय असते ती या गरीब मानसांकडूनच शिकायला मिळते।। आणि शेजारधर्म कसा असावा याच उत्तम उदाहरण या चित्रपटात बघायला मिळते ।। Tnx धन्यवाद
@vanrajfilmsstudio3123 жыл бұрын
🙏🏻
@भाऊरावबेले3 жыл бұрын
पार्ट छान केल्याबदल खुपखूप धन्यवाद
@kishantaayadeorchestraytl.35455 ай бұрын
खूप छान 👏👏👍👍
@lalitshinde3806 Жыл бұрын
खूपच छान माझे जुने दिवस आठले आज 👌👌👌👌👌👌
@ashokraokale4968 Жыл бұрын
77 वर्षे होत आली स्वतंत्र मिळून पण 50/लोकांचे हेच हाल आहे. कधी ही गरिबी जाईल हे त्या देवाला माहीत. काळजाला घर करणारे वास्तव.
@jayramkadam54759 ай бұрын
Very nice story 👍👍👍👍❤️❤️❤️
@श्रावणथाटकर3 жыл бұрын
आजकाल कोण शेजार धर्म जपतो य nice stori
@a.r.w...51893 жыл бұрын
अप्रतिम लघुप्रतिमा आहे....
@jdwaghmare83283 жыл бұрын
खुप छान कथा ...👌👌
@subhashmarkad3 жыл бұрын
खरी परिस्थिती मांडली राव
@rushikeshwange19552 жыл бұрын
अविस्मरणीय💯👍🙏
@chaitanyajoshi832710 күн бұрын
खुप छान आहे ते दिवस
@gokulsonawane4845 Жыл бұрын
शेजारधर्म मला फारच....लेखक, कहाणी, कलाकार यांचं कैतुक करावे तेवढं कमीच
@matinshaikhskhunter38593 жыл бұрын
Nice best video
@marotipole56733 жыл бұрын
भारी केला राव
@vishalnanaware39093 жыл бұрын
अप्रतिम
@sameerkhedekar31202 жыл бұрын
अप्रतिम 🙏🏼👍🏼
@MrBadriGarole3 жыл бұрын
𝐍𝐢𝐜𝐞👍👍
@kishangarole19282 жыл бұрын
मी किशन गारोळे बेल्लोरी धानोरा ता किनवट जि नांदेड आपण विडीओ अप्रतिमच आंध समाजाची वास्तव मांडल कुठले आहात आपण
काय राव गरिबाला किराणा दुकान वाले ती लहान मुलगा चार किलोमीटर वरून चालत आलेला त्या मुलाला हात हलवत माघारी लावताय याचं मला फार दुःख वाटतंय पहिला दुकानदार उग पाल ता करू न हाणला पाहिजे ती लहान मुलगा त्या दुकानदाराला दोन वेळेस विनंती करत होता तरी त्या दुकानदाराने त्याला हाकलून लावले त्या मुलाचे आम्हाला फार दुःख वाटते अहो किराणा दुकान वाले मामा पैसे कधी च कुणाचे ठेवत नसतेच गोर गरीब आणि श्रीमंत लोक एक दिवस तुम्हाला पण वेळ येईल त्या प्रेड मध्ये तुमच्या हाकेला धावून येणारा गरीबच असतो कोण कुणाचं नसतं गरिबाला जाणीव येते त्याची
@vanrajfilmsstudio3123 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@meenabhoya28763 жыл бұрын
असे संस्कार देणारे पिक्चर असावेत फारच छान गरिबी ची कोवळे मनाला चाहुल लागते
@asveticalswater69822 жыл бұрын
Kharach garibanchya givnat kiti adchani astat ani shejaryancha manacha mothepana ashyach changlya lokanmule duniya chalali ahe SYALUT ASHYA DEVGUNI LOKANNA