Рет қаралды 27,179
Fun Marathi Present
PRODUCE BY HEMANT KHAPARE
SONG :- JA SUKHANE LEKI TU SASARLA
LYRICS SINGER :- MANOJ BHOLE
MUSIC :- SANJU KHAMBALE & PRATHMESH RANE
VIDEO EDITE :- SACHIN BHAGIT
POSTER :- PRASHANT KENE
SONG TOPIC :-
BIDAI SONG ,
Lek Nighali Sasar La ,
Marathi Bidai Sad Song
Marathi Lagn Geet
आई बापाची माया तुला भेटणार ग
प्रेमाची ही नगरी नाही तुटणार ग
आहे आशिर्वाद माझ्या लेकीला,,2
जा सुखान लेकी तु सासरला,,2
उंबऱ्याच ते उंबर
जाशी ओलांडूंनी,,
हळद लागली गालाला
अश्रू आले ग नयनी,,2
बाल पनीच्या सख्या त्या
कधी भेटणार ग,,
संगत तुझी नी त्यांची
आता तुटणार ग,,2
गोरे गोमटे हाथ तूझे
गेले ग रंगूनी,,
साजणाची तुझ्या बिंदी ग
दिसते शोभूनी,,2
तांदळाचे हे दाने
डोही पडणार ग,,
मनाचे तुझ्या डोह
आज भरणार ग,,2
भेटला तुला राजा ग
स्वप्न साकारलं,,
सोबतीचा तुझा भाऊ ग
नाते दुरावलं,,2
भेटायाला तु ताई
कधी येणार ग,,
भाऊ बहिणीच भांडण
कुणा सांगणार ग,,2
#funmarathi
#bidai