जे कोणी लहानपणी मराठी शाळेत शिकले आहेत, त्यांना हा पिक्चर बघताना ते दिवस आठवले असतील, अगदी हुबेहूब चित्रण केलं आहे. मन एकदम कासावीस होते, ते दिवस आठवून.
@sandeepseminors5 ай бұрын
मी शाळेत असताना 2005 मध्ये ऐका मुलीला आसच विचारलो होतो प्रेम करतेस का म्हणून तिच्या आई बापानी माझ्या घरी येवून लई तमाशा केले होते माझ्या बापाने आसाच मला समजून सागितले होते.. mis you baba .... आत्ता माझे बाबा नाहीत पण हे व्हिडिओ बघून बाबाची आटवण आली... काय दिवस होते ते बापरे नुसत आठवण आली तरी डोळ्यात पाणी येतो ते दिवस येण्या साठी माझा जीव गेला तरी चालेल पण ते येणार नाहीत... Miss you
@vinodtembare58794 ай бұрын
अतिशय मनःपूर्वक आभार, खूप छान संदेश आणि शिकवण दिली आहे. धन्यवाद सर्व टिमचे
@MahadevkolseKolse4 ай бұрын
जोशी साहेब...एकदम बरोबर माणूस आहेत. ❤
@laxmanlokare84384 ай бұрын
मुलांच्या व सर्व समाजाच्या भवितव्यासाठी शाळेत च शिक्षा व धाक देणे रजेचे आहे पालकांनी सहकार्य केले पाहिजे .
@simik49815 ай бұрын
So nice. If all boys and girls had a father this understanding, they will all grow up to be good citizens.
@SP_Patil19925 ай бұрын
बाप मागे असलाना कशाचीच भिती उरत नाही.
@munjajichavan93575 ай бұрын
जोशी साहेब.... एकदम बरोबर माणूस आहेत.❤
@nittengonddhalli46364 ай бұрын
मुलांना शिस्त लावण्यासाठी स्वतः जनावरांच्या सारखं वागायचं.......
@nanamore33064 ай бұрын
पूर्वी असेच शिक्षक होते कडक शिस्त चे मी पण विद्यार्थ्यांना असच ठोकायचो
@AvirajbalugadiBelugaadi2 ай бұрын
शाळा
@SubhashTemgire-wg6fsАй бұрын
I love you this movie
@bhartikaskar14695 ай бұрын
Chan solve kela problem... Ya age madhe mule asa kartat.. but tyana samjun sangitla tr tyana samajta Ani punha te ashi chuk karat nahit. Mulana bedam marne hey khup chukiche ahe.... Tyana samjun gheon tyancha pathishi ubhe rahane hech yougya ahe
@truthbyyouth4 ай бұрын
Need good parents to child
@GulabMahale-ww8ve5 ай бұрын
Shala
@dipakbirare31644 ай бұрын
सिनेमा चे नाव "शाळा"
@tejasgawande63765 ай бұрын
Atta tri purn picture upload kra please........
@Indi5585 ай бұрын
Kra
@khushalahire-gf2ug4 ай бұрын
hotstar
@deepakkunnure3445Ай бұрын
कृपा करून संपूर्ण चित्रपट दाखवण्याची कृपा करा
@AA-og9dk5 ай бұрын
मराठी सिनेमा का मागे आहे ते कळतं पण वळत नाही त्यातली ही गोष्ट... हा चित्रपट पूर्ण यूट्यूब वर भेटत नाही म्हणून मराठी चित्रपट मागे आहे 😢😢😢😢