किती प्रेम आहे तुमच आईवर मॅडम खरच जगात भारी नात आई आणि मुलीच आईची काळजी घेता तुम्ही मॅडम 😢😢 वडिलांचे दं ख खरच कधीच विसरू शकत नाही खरच बाबा खूप चांगले होते
@ShivGanga-b6x8 күн бұрын
❤😂 ताई तुम्ही खूप आई-वडिलांवर प्रेम करतो
@Savitathoke_215128 күн бұрын
मॅडम हा व्हिडिओ पाहून खूप मी असे दिवस कुणालाच नको आई-वडील सगळ्यांना जन्मभर गुरु
@shubhamdeshmukh8067Ай бұрын
व्हिडिओ पाहिल्यावर माझी पण डोळे भरून आले खूप छान व्हिडीओ आहे राम कृष्ण हरी😢😢😢😢
@BhaveshKhairanarАй бұрын
अस्मिता मी सुद्धा रडलि मलासुद्धा वडील आठवत नाही त
@कृष्णादेशमुखАй бұрын
ताई मी खूप रडले हा व्हिडिओ बघून आईची काळजी घेता तुम्ही😢😢😢😢😢 वडिलांचे दुःख खरंच कधीच विसरू शकत नाही
@NiteshMhaske-l9j10 күн бұрын
भरपूर वाईट वाटलं हा व्हिडिओ बघताना मॅडम
@DattaWankhade-ns5gy29 күн бұрын
खरंच खूप वाईट वाटलं व्हिडीओ पाहुन खूप रडायला आलं 😢😢
@SupeshDate29 күн бұрын
खरचं खुप दुख वाटले विडिओ पाहुन आणि मला पण खुप रडायले आले 😢😢😢😢
@NandiniKibile25 күн бұрын
ताई मी आज पहिल्यांदा तुझा व्हिडिओ पहिला पण आईला पटवून करताना खूप वाईट वाटले आई वडील आहेत तर सर्व काही आहे तुझ्याबरोबर खूप रडले माझ्याही आई- वडील दोन भाऊ होते आता कोणीच नाही मी त्याची आठवण झाली खूप वाईट वाटले 😥😥
@sulochanateltumbade552Ай бұрын
खूप छान विडिओ आहे ताई
@vedantsidhantgamer743Ай бұрын
😢खरच खूप वाईट वाटतंय विडिओ बघून 😢
@pruthvirajingale864429 күн бұрын
Same situation amchi ahe tai vadil Jan he ek dukh asat pn aai ekti padn dusra dukh ast khup avghad ahe he
@jaanvidhaytadak825924 күн бұрын
Tai Ha Tumcha Video Baghun Really Radu Aale😢😢 Pn Don't Vary Tai I Love you
@JayshreeThakare-j4n29 күн бұрын
Khup chhan video aahe tai
@JashirLohakre-lu7kqАй бұрын
मॅडम मला पण खूप रडायला आलं😢😢😢
@reshmashinde4240Ай бұрын
Maz pn ts hot tai mla pn khup aatvn yete mazya papa chi sem stori aahe tai aapli miss u papa😢😢😢😢😢
मॅडम तूमाली आई तरी आहे मला तर कूनीच नाही माज्या आईला जाऊन तीन वर्ष झाले आई लाच आई आनी वडील समजा खूप खूप रडायला येते तूमाली रडताना बघून
@shaikferdoseshaik246Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@FactsTVHindi2.0Ай бұрын
😢😢😢😢😢
@SwatiKhakeАй бұрын
ताई मी खुप रडले तुमचा विडीओ पाहुन मी खुप रडले तमचे वडील एका विडीओ मध्ये पाहीले होते मी खुप दिवस झाल विडीओ पाहीले नव्हते मला अचानक कळाले खुप वाईट वाटले आई वडींला शिवय माहेर वाटत नाही आई वडीलांशी मनातल बोलतो भाऊ कितीपन प्रेमळ असले तरी त्याना आपन मणातल बोलु शकत नाही
@RaniPadole29 күн бұрын
तुम्ही रडू नका तुम्ही रडल्यास आई पण रडते तुम्ही आईला धीर द्यायचा असतो
@ChinkuMalav-gi1crАй бұрын
😢😢😢😢
@VanitaDhote-j2tАй бұрын
व्हिडिओ बघून डोळे भरून आले
@DipaliChavan-v9c29 күн бұрын
ताई विडीओ पाहुन खुप रडु आले😢
@ManishaAvareАй бұрын
ताई व्हिडिओ बघून रडू आलं खूप मलाही वडील नाहीये खरंच वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही
@pallavichavan224829 күн бұрын
ताई मला माहेर नाही मी खुप रडले
@RekhaKamble-in4hr29 күн бұрын
नका ताई वाईट वाटुन घेऊ मला तर असुन नसल्यासारखे आहे.सख्खी आई मला साधा एक फोन करत नाही कारण तीला माझ्याकडुन देणगी हवी आसते .व दिले तरी कमीच पडत आसते
@pranjalhirave533728 күн бұрын
हो मला पण आसून नसल्यासारखा आहे बाप तर नको आहे
@RekhaKamble-in4hr27 күн бұрын
@@pranjalhirave5337 माझे वडिल खुप म्हणजे खुपचं चांगले व मायाळु होते.कधीच त्यांने आम्हाला दुखवले नाही त्यांनी .आई मात्र शेन खाऊ आहे आई हा शब्द पण नको वाटुलागला आहे