जातिवंत खिल्लार खोंड, कालवड, दुधाची गाय, वळू कसे तयार करायचे | Khillar Maharashtrachi Shaan | 2021

  Рет қаралды 109,570

Khillar Maharashtrachi Shaan

Khillar Maharashtrachi Shaan

Күн бұрын

Пікірлер: 203
@rahulmeher5853
@rahulmeher5853 3 жыл бұрын
हर्षद सातव साहेब नमस्कार अतिशय हुशार माणूस आणि अभ्यासू व्यक्तिमत्व खिल्लार बद्दल अतिशय सखोल माहिती दिल्याबद्दल आम्ही सर्व खिल्लार पालक तुमचे आभारी आहोत धन्यवाद साहेब 💐💐💐
@rushikesh3311
@rushikesh3311 3 жыл бұрын
चोख निरिक्षण... अभ्यासू व्यक्तिमत्त्व.... आतापर्यंतचा सर्वात सुंदर.. आणि माहितीपुर्ण वीडियो...
@pratapmadane743
@pratapmadane743 3 жыл бұрын
@Jamesbond-kv3xl
@Jamesbond-kv3xl 3 жыл бұрын
एवढी ठळक आणि रोखठोक मुलाखत सगळ्या टीमचे आभार 🙏
@abhishekmandale5230
@abhishekmandale5230 3 жыл бұрын
खूप छान प्रयोग होईल तुम्ही पहिल्यांदा खिल्लार गायीचे लाईव्ह दूध दाख वाल👍
@sandeeppayani7090
@sandeeppayani7090 3 жыл бұрын
अभ्यास खूप छान आहे. सर्वांनी अश्या छोट्या छोट्या नोंदी केल्या तर खिल्लारला नक्की चांगले दिवस येतील.
@sandipghule532
@sandipghule532 3 жыл бұрын
आजवर बघीतल्यापैकी सगळ्यात सुंदर मुलाखत ही होती. सुरज दादांनी अत्यंत महत्वाचे प्रश्न व्यवस्थित विचारले व त्यास अनुरुप अशी उत्तरे हर्षद भाऊंनी दिली. सुरज दादा इथुन पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हीच मुलाखत घेत जावी अशी माझी नम्र विनंती 🙏 आजची मुलाखत फारच आवडली आहे अशाच पद्धतीने डिटेल मध्ये व्हिडिओ पहायला आवडेल. हर्षद भाऊंचे कार्य अतुलनीय आहे. खिल्लार जतन व संवर्धन करण्याचे काम प्रशंसनीय आहे. भाऊंचे १०० गाईंचे गोठ्याचे ध्येय लवकर पुर्ण होवो हीच प्रभु चरणी प्रार्थना 🙏 परत एकदा सुरज दादा व हर्षद भाऊंच्या कार्याला सलाम... धन्यवाद 🙏
@ritultawale1647
@ritultawale1647 3 жыл бұрын
शब्दच अपुरे आहेत हर्षद भाऊ तुमच्या या कार्य विषयी बोलण्यास....... काय बोलावे अप्रतिम...... अप्रतिम. जबरदस्त दिघे सर व टीम
@chetankarale3909
@chetankarale3909 3 жыл бұрын
आजवरचा सर्वात अभ्यासपूर्ण video........ , सातव साहेबांना व खिलार team ला पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा,
@balajijagdale906
@balajijagdale906 3 жыл бұрын
Suraj dada aj tumhi khup anubhavi mansachi mulakhat ghetli tarun pidhimadhe khup hushar jankar manus aj amhala pahila milala Thanks dada Thanks gopalak
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 2 жыл бұрын
आवड आस्था पण आहे
@vijayrode3186
@vijayrode3186 3 жыл бұрын
खिल्लार महाराष्ट्राची शान या चॅनेल ने आज खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ व गो शाळेला भेट देऊन त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@stghorpade456
@stghorpade456 9 ай бұрын
खूप चांगला अभ्यास आहे सातव साहेबांचा. 👍🏻
@samadhangaikwad3201
@samadhangaikwad3201 3 жыл бұрын
सातव साहेब आपले मन पुव॔क आभार मानतो 🙏🙏
@abhishekmandale5230
@abhishekmandale5230 3 жыл бұрын
हर्षद भाऊ ना शंभर गायी करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@krushnadhanne472
@krushnadhanne472 2 жыл бұрын
मीहा व्हिडिओ पाहिला आणि पाहताना खूप चांगली माहिती मिळाली सोबतच असं वाटलं की हा हा व्हिडिओ असाच चालू रहावा अशीच आणखी माहिती खूप चांगला अनुभव मिळाला धन्यवाद 🙏🕉️🚩🙏🚩
@bhushanchikhale4877
@bhushanchikhale4877 3 жыл бұрын
अप्रतिम...एक अभ्यासु खिलार गोपालकाचे खिलार गोवंशाचे अभ्यासपुर्ण विश्लेषण.खिलार गोपालकासाठी अतिशय प्रेरणादायी,दिशादर्शक,अचुक नियोजन याबाबत मार्गदर्शन. सातव भाऊंना पुढील कार्यसफलतेसाठी खुप शुभेच्छा. खिलार महाराष्ट्राची शान या वाहिनीला ह्या सुंदर मुलाखतीसाठी शतष: धन्यवाद👌🙏👍
@ganeshmarathe6346
@ganeshmarathe6346 3 жыл бұрын
भाऊसाहेब आपण खूप छान माहिती दिली आपल्या हातून असेच काम होत राहील हीच प्रार्थना
@appasomasal5710
@appasomasal5710 3 жыл бұрын
तुम्ही दिलेली माहिती अप्रतिम आहे यातून नवीनच काय पण जुन्या सुद्धा खिल्लार गोपालकांना काहीतरी वेगळं शिकायला मिळालं...
@prasadtapkirphotography6056
@prasadtapkirphotography6056 3 жыл бұрын
शेवटचे 10 मिनिटांत मस्त माहिती दिली...थोड्या वेळात खुप छान माहिती दिली 👍❤️
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 3 жыл бұрын
लय भारी खुपच भारी माहिती दिली. धन्यवाद.....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@tusharyadav510
@tusharyadav510 2 жыл бұрын
सातव साहेब आपण दिलेले माहिती ही अविस्मरणीय आहे ,साहेब तुमचा जो अभ्यास आहे हा खरच साहेब 1 आदर्श घेना सारखा आहे , अज पर्यंत चा सर्व माहिती मध्ये साहेब तुम्ही दिलेली हि माहिती खिल्लार महाराष्ट्राची शान या माध्यमातून तमाम खिल्लार प्रेमींना जी माहिती मिळालेली आहे साहेब खरच आदर्शवादी आहे. साहेब तुमचे & खिल्लार महाराष्ट्राची शान यांचे आभार 💐❤️🙏
@shubhamchougule7357
@shubhamchougule7357 3 жыл бұрын
चांगली माहिती सांगितली, त्याबद्दल सर्वांचे आभार
@sunilsapate9366
@sunilsapate9366 3 жыл бұрын
आतापर्यंतची सर्वात सुंदर मुलाखत ... खूप नवीन माहिती खिलार बद्दल व तिचे संगोपन करण्याबद्दल मिळाली... धन्यवाद सुरज दिघे भाऊ 🙏🙏🙏...
@miteshpotdar5663
@miteshpotdar5663 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत चॅनेल चालू झाल्या पासून इतका सखोल अभ्यास खिलार् जाती विषयी याच मुलखतित् झाला अगदी बारीक बारीक प्रश्ना ची उत्तर भेटली आणि खूप छान वाटले
@श्रीगुरुकृपा-प्रसाद
@श्रीगुरुकृपा-प्रसाद 3 жыл бұрын
सर तुमच्या चॅनल च्या अपार कष्टामूळे आम्हाला खिल्लार गायींन विषयी इतकी माहिती मिळत आहे आणि हर्षद सरांन सारख्या ज्ञानी अभ्यासू व्यक्तींचे मार्गदर्शन मिळत आहे आणि पुढे ही मिळत राहो पुन्हा एकदा सर्व खिल्लार मालक पालक याच्याकडून खिल्लार महाराष्र्टाची शान टिमच्या सर्व कर्मच्यार्‍यांचे मनापासून अभार आणि अभिनंदन एक दिवस असा नक्कीच उजडनार की आपण बघू तेथे आपल्या देशी वंशाच्या गायी असतील याच पूर्ण श्रेय हे या क्षेत्रामध्ये जे जे कार्यकरत आहेत त्यांचच असेल
@prashantdeokar841
@prashantdeokar841 3 жыл бұрын
सगळ्यात सुंदर व्यवस्थापन खिल्लार गाय चे खूप आवडले सूरज भाऊ चे खूप धनयवाद
@vikrantkarhekar2678
@vikrantkarhekar2678 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती सर,,मला खुप माहिती आवडली,,ग्रेट सातव साहेब
@nm6746
@nm6746 3 жыл бұрын
आतिशय सखोल आणि उपयोगी माहिती चॕनल ला शुभेच्छा
@mksutar8616
@mksutar8616 3 жыл бұрын
सातवसाहेब गोमातेची माहिती आणि इतिहास चांगला सागी तला खिलारी गाय संगोपन अतिशय छान केले आहे.शास्त्रशुध्द माहिती दिली!आपल्या या गोमातेचे दर्शन अंतरंग आणि बाहेअंग झाले आम्ही कृतार्थ झालो, आपले व आपल्या छोट्या चे धन्यवाद,कौतुक!!,सुतार सर गडहिंग्लज, कोल्हापूर
@vishalwaghole5562
@vishalwaghole5562 3 жыл бұрын
आज पर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर मुलाखत.
@digambardesai897
@digambardesai897 3 жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहीती दिली..धन्यवाद
@nitinbhadale5857
@nitinbhadale5857 2 жыл бұрын
खूप छान आणि अभिमानास्पद कामगिरी आहे हर्षद दादा पुढील वाटचालीसाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
@rupeshnevasr8042
@rupeshnevasr8042 3 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती सातव साहेबांनी दिली खिल्लार विषयी जेवढा अभ्यास करावा तेवढा कमीच प्रत्येक नवीन गोपालक नवनवीन अभ्यासपूर्ण माहिती त्यांचे अनुभव आपल्या खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल मार्फत सूरज दिघे साहेब आपल्यासाठी घेऊन येत आहेत त्यामुळं खिल्लार गायींच्या संगोपन,संवनर्धनात आणि खिल्लार गायींची वंशावळ सुधार होण्यास मदत होत आहे. सातव साहेबांचे अभिनंदन आभार आणि धन्यवाद त्यांच्या सारखं खिल्लार संगोपन प्रत्येकाला करता यावे प्रत्येकाच्या दारात एक खिल्लार गायी यावी अशी खिल्लार गोवंश चरणी प्रार्थना.
@saurabhkaingade5555
@saurabhkaingade5555 3 жыл бұрын
खुप महत्वपूर्ण माहीती दिलीत त्या बद्दल सातव सरांचे व खिल्लार महाराष्ट्राची शान या टीमचे खुप खुप आभार. महाराष्ट्रामध्ये देशी गाय व म्हैस यांच्या ब्रीडिंगवर लक्ष दिल्या नसल्या मुळे खिल्लार प्रमान कमी झाले आहे त्याच बरोबर म्हशी बाहेरच्या राज्यातुन आनाव्या लागतात..
@yogeshlohote245
@yogeshlohote245 3 жыл бұрын
||गावों विश्वस्य: मातरं:||
@vikaspatil7595
@vikaspatil7595 3 жыл бұрын
Video starting like Gajanand agrawal style, like it
@jagadishsutar6451
@jagadishsutar6451 3 жыл бұрын
सातव सरानी चागंली माहिती सांगितल्याबद्दल अभारी आहे.🙏🏻🙏🏻
@mayureshjadhav8298
@mayureshjadhav8298 3 жыл бұрын
सर्वात छान मुलाखत
@anilatakire1364
@anilatakire1364 3 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद खिलार महाराष्ट्राची शान
@KiranPawar-zr3pn
@KiranPawar-zr3pn 3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली सर आपले खुप खुप अभिनंदन
@milindchauhan3006
@milindchauhan3006 2 жыл бұрын
जय गौमाता जय गोपाल 🙏 ढेर सारी शुभकामनाएं हमारी तरफ से भी 🙏
@autogalaxymotors1989
@autogalaxymotors1989 Жыл бұрын
Suraj Sir interview asawi tar ashi kharach Chan ya bhau na kharach professional mahiti aahe 🙏👍👍👍👍
@PravinParab-uz6wo
@PravinParab-uz6wo 3 ай бұрын
🙏 मस्त साहेब
@aniruddhabansod2029
@aniruddhabansod2029 3 жыл бұрын
ज्या तळमळीने आपण माहिती दिलीत त्याच तळमळीने आपण देशी गोवंशाचे संवर्धन करत आहात... तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्यांना मनापासून दंडवत 🙏
@jkpavan12
@jkpavan12 3 жыл бұрын
आता पर्यंत सर्वात माहितीपूर्ण मुलाखत..खूप महत्वाची माहिती उपलब्ध करून दिली.. खिल्लार महाराष्ट्राची शान यांना खूप खूप धन्यवाद🙏😊
@omkarparthe9756
@omkarparthe9756 2 жыл бұрын
Tumhala pudhchya100 gai banavnyachya vatchalis best of luck
@officialpratik.8098
@officialpratik.8098 3 жыл бұрын
अतीशय सुंदर माहिती दिली आहे
@rjbrotherslionheart7633
@rjbrotherslionheart7633 3 жыл бұрын
खूप छान सर आज पर्यंत चा एकदम मस्त व्हिडिओ आहे माझी एक विनंती आहे सर व्हिडिओ part मध्ये जास्त प्रभावी ठरतो फूल Lenth Video बघण्या पेक्षा पार्ट मध्ये जास्त लोक प्रतिसाद देतील
@vikramjachak2596
@vikramjachak2596 3 жыл бұрын
Khup sundar mulakht v abhyasu vyaktimat sundar
@civilengineerb7003
@civilengineerb7003 3 жыл бұрын
Suraj saheb aaple khup aabhar
@parabsankalp54
@parabsankalp54 3 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती दिली सातव साहेब आणि खिलार महाराष्ट्रची शान चॅनलने प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@satyajitshinde9193
@satyajitshinde9193 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती .....🙏🙏🚩
@shubhamchavan3268
@shubhamchavan3268 3 жыл бұрын
खूप सुंदर अतिशय उत्कृष्ट
@SatishPatil-x3j
@SatishPatil-x3j Ай бұрын
खूप छान
@sandeshmhatre7889
@sandeshmhatre7889 3 жыл бұрын
सर्वांत सुंदर विडिओ
@navnath4744
@navnath4744 9 ай бұрын
सुंदर 🎉❤
@siddharthmulik5392
@siddharthmulik5392 3 жыл бұрын
Bhau atta paryntcha 1 number video ahe.
@निखिलअहिरराव
@निखिलअहिरराव 3 жыл бұрын
सुंदर माहीती दिलीत भाऊ 🙏🏻
@kishorgavali2781
@kishorgavali2781 3 жыл бұрын
. . Khup chan
@tusharchaugule3961
@tusharchaugule3961 3 жыл бұрын
🙏🏻 खुप सुंदर माहीती दिली सुपर सर
@nikhilmarne65
@nikhilmarne65 3 жыл бұрын
30व्या मिनिटांला खुप मस्त बोलत आम्ही दुध वापरतोय ना आमच्यावर विश्वास ठेवा👌🏻
@vinodmandhare990
@vinodmandhare990 3 жыл бұрын
1.43 ... khup chan mahiti melali
@aniketbeloshe_ab98
@aniketbeloshe_ab98 3 жыл бұрын
Khup chan mahiti bhetali. Thanks for Mr. Harshad dada Satav🙏.... Khup khup aabhari Mr. Suraj Dada Dighe, tumcha channel mule sampurna khillar palak ekatrit yet aahet... Khillar palkanchi olakh sampurna Maharashtra bhr hot ahe 🙏🙏🙏
@sushantsuryawanshi8095
@sushantsuryawanshi8095 3 жыл бұрын
Excellent information sir.salute for who collet detail information about khillar
@kumarinteriors108
@kumarinteriors108 3 жыл бұрын
Gajanand Agarwal chya cawgrazing channel var starting chi music pan aashich aaste
@samadhangaikwad3201
@samadhangaikwad3201 3 жыл бұрын
आपल्या टीमचे आभार मानावे तेवढे थोडेचआहेत आपले काय॔ पाहुण आवड निर्माण होवू लागली खिल्लार पालकांनी पालण करावे 🙏🙏
@rutvijdhane1986
@rutvijdhane1986 3 жыл бұрын
22:04 - satav ji tyancha vasarana tyancha hakkache doodh det ahet, te khillar la business kiva product nahi tar family member mhanun baghat ahet ani khillar tyancha ayushacha avibhajya bhag ahe 32:42 - khillar la kambal aste, ekadya khillar la jar jad kambal asel tar ti duyam va nikrushta nasun adhik uttam ahe karan ti adhik doodh dete, ji kala chi garaj ahe 34:58 - satav ji sangat ahet ki kambal jasta asne ha gun amruth mahal kadun yeto, hai agdhi barobar ahe karan amruth mahal hallikar , tya bhagatil stanik jati va ' Dhani ' ya jaticha sankar ahe, Dhanni hi Pakistan cha raval pindi chi jat ahe ani ti rathi sarkya jati chi pan ek mother breed ahe. Ya varun apan mhanu shakto ki khillar pan adhik doodh deu shak te ani dhani hi jat pan katak va chapal ahe, ani race madhe vaparli jate 42:30 - satavji aplya guran na daily 50 g turmeric detat, tyanchi immunity boost hote baherun kahi vikat anayachi garj nahi 47:40 - kalvad kiva valu breeding la kadhi vaparava hi khup mahatva chi gosta ahe Tumhi jar kutlya hi gai va valoo la lavkar Cross karat ahat tar tumhi tyachi vat lavat ahat, tyache changle genes phude transfer honar nahit va tyachi productivity pan kami hoil to va ti bail va gai lavkar vanj hotil kiva maran pavtil, ek gai 10-12 vasaru deu sakte tar aplya thodya moha mule ti gai 5-6 vela velya nantar marte kiva vanj hote, kiti mothi hani ahe hi Ek junee pustak ahe mirga pakshi ayurveda, tyat mhantle ahe ki gai va valoo 4 kiva 5 varshacha survatila purna vikasit hotat ani, 12 vya varsha parenta javan astat 1:07:54 - gai business mhanun navhe tar, apya aryogya sathi up yukta ahe mhanun palavi 1:16:02 - calcium 👌 1:28:12 _ 1:30:35 - miga pakshi ayurveda madhe mhantle ahe gai cha vasarane pahile 6 mahine nustya gai cha doodh var rahave ani nantar che 6 mahine doodh ani chara, ya varun appan he hi pahayala havaki 2 vetan madhil antar kiti thevava, mhanje aplya varsarala 12 mahine purna doodh milel, gai la bhakad kal hi hava, yane veta madhil antar vadhate, vasare kami milatil pan Quality will over come Quantity, uchha paidas adhik paidashi peksha kadhihi changlich, adhik paidas jali tar tyatil kamjor gure, kattal khanya kadhech jatat 1:33:35 - gai vasarala javal kart nahi? Gai vetana hi kalji ghvi ki ti venyacha thikani, kutlyahi doosrya gai, bail, mahishi che mal mutra nasvae, kadhi kadhi ase hote ki doosaryacha mal mutra tithech aste ani tya vasaracah angala lagte ani ma gai vas kadhatat 2) doosare ani mahatvache karne Majority loka gaicha pahila maza ala ki tila semen lavtat, vedio madhe satav ji sangtat ki pahilya vetat gailach kahi mahit naste, ti manavacha cha 10-13 varshacha muli sarki aste ani kavale man ani tumhi semen devun ticha balatkar karta. Vidambana ahe ki mata mahnara hinduch gai cha pahila balatkari banato Gai var valloo cha haka ahe nisargane,paillaru kalvad jevha valoo ne cross hoti tevha tila kalte ki ti atta Aai honar ahe, tichi maansik taaiyari hote Pan semen dilya var baryacha vela tya kalvadila kahich kalat nahi ani 5-7 sat mahinyan ni tila achanak kalye ti Aai honar ahe, vichhar kara tya kavalya manavar kay parinam hot asel, baryach gai va mahichi suda ya mule vedya hotat, thyan na tap yeto, kadhi vasaru padate, gai doodh detnahi kiva vasarala javal karat nahi Yacha ekach upay ahe kalvadila la 3 varsha purna zalya var valoo marphatach retan karnyat yave 1:42:03 ya topic madhun ghenya sarkha hech ahe ki, shyaryat bandi ek mev karan nasun adhik karana ahet khillar ch rass honyachi , ya truti appan kadhlya tar Bhavishat bandi jari utali nahi tari, khillar damdaar ritya stapan hou sakte Ajcha episode khup bhari hota, me khillar Maharashtrachi shann Thankyou for making this video, ya video chi khup garaj hoti khillar madhe kranti ananya sathi, khillar la ajun vyapak kele ahe ya video ne Aple shastra va ayurveda sangte ki aplya la SAMA kadhe jayacha ahe, samanata havi kutle gun adhik nako va kami nako Sagle gun havet Apli khillar hi drought purpose mhanu baghitli jate appan tila DUAl PURPOSE BREED banavayache ahe Thank you Suraj bhau, Satav ji and khillar Maharashtra chi shann for this vedio
@jkpavan12
@jkpavan12 3 жыл бұрын
धन्यवाद.. महत्वाचे मुद्दे दाखवून दिल्या बद्दल..
@vishalkhot150
@vishalkhot150 3 жыл бұрын
Khupach Sundar aani upyogi mahiti dili aahe. Gaay wachwa desh wachva ha slowgan yatun milala. mi 2 khillar gaai sambhalato aahe ya pudhe aajun wadhawnyacha mazay vicharala prosahan milale. DHANYAWAAD team Khillar
@akshaymokate3562
@akshaymokate3562 3 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत 👌👌
@dattatryashejaval1181
@dattatryashejaval1181 3 жыл бұрын
Saheb khup kahi shikayla bhetal Aaj Ashich mulakat det raha
@avinashkenjale9049
@avinashkenjale9049 3 жыл бұрын
दिघे साहेब माहिती एक नंबर
@rahulraskar3752
@rahulraskar3752 3 жыл бұрын
Very informative interview.. Our best wishes for your project Harshad
@sonawane1463
@sonawane1463 3 жыл бұрын
योग्य मार्गदर्शन
@sushantvadar4857
@sushantvadar4857 3 жыл бұрын
Khup chan information GBU..
@kishorgavali2781
@kishorgavali2781 3 жыл бұрын
Khup sundar
@shreep8702
@shreep8702 3 жыл бұрын
Khup Chhan mahiti. Khillar premi sarvani paha.
@maheshpatil4035
@maheshpatil4035 3 жыл бұрын
Khupch chhan sir
@deepakpowar4289
@deepakpowar4289 3 жыл бұрын
Excellent sathav sir
@maulikale6622
@maulikale6622 3 жыл бұрын
Khup chan mahiti gr8 work keep it up 🙌👌
@dasharathsirsat8224
@dasharathsirsat8224 3 жыл бұрын
Very nice khilar cow thank you khilar maharashtrachi Shaan
@pankajjadhav3550
@pankajjadhav3550 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर
@vishnujadhav2048
@vishnujadhav2048 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर
@ankushsurvase1596
@ankushsurvase1596 2 жыл бұрын
उरूळी देवाची येथे नक्कीच भेट देणार भाऊ मी .
@radhaeeorganic8966
@radhaeeorganic8966 3 жыл бұрын
Channel vr ata परिणत चा सगळ्या information चा विडिओ सगळे टिप्स आणि secrets share केली काय खुराक आणि किती द्यावे कोणता सगळं।👌🙏🙏🙏🙏 आणि काय खाऊ घाला आणि काय नाही।।👍👍👍👍👍
@ajaygurav4812
@ajaygurav4812 3 жыл бұрын
Ekdam bhari
@vikramdeshmukh492
@vikramdeshmukh492 3 жыл бұрын
Khup chaan nice
@dipalishelkejankar7256
@dipalishelkejankar7256 Жыл бұрын
Khup chan video aahe... Mala harsad satav sirancha mob.no.milel ka
@vikaslangote1739
@vikaslangote1739 3 жыл бұрын
जय गौमाता 🙏
@abhishekmandale5230
@abhishekmandale5230 3 жыл бұрын
Bhari👍
@krushnadhanne472
@krushnadhanne472 2 жыл бұрын
खूपच छान मला खूप चागली माहिती मिळाली पण त्यांनी युरिया नाही takay pahije zarka potatil baktiriya ch वाढवायचा असेल तर दही खूप chagle aste te dya pan ururi azibat wapru naka 🙏🙏🙏
@rutvijdhane1986
@rutvijdhane1986 3 жыл бұрын
1:30:00 Ek dam bhari ani mahatvacha muda 90% gau palak ( shetkari) hich chuk kartat
@ankushsurvase1596
@ankushsurvase1596 2 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली आहे सातव साहेब मला खुप फायदा होईल या माहितीचा मला तुमच्या फार्म वर भेट देयची आहे तर हडपसरला कुठे आहे कारण मी मांजरी खुर्द येथे राहतो .
@mayagorde6417
@mayagorde6417 3 жыл бұрын
Best informative video
@prashantkakade236
@prashantkakade236 3 жыл бұрын
Mr. Satav we proud of you, very technical information. Thank you Khilar Mahrashtrachi shaan Team.
@anantabhalerao542
@anantabhalerao542 Жыл бұрын
३०महिना 😊
@nikhillate3378
@nikhillate3378 3 жыл бұрын
Gomata ki jay
@ankurchilekar4073
@ankurchilekar4073 2 жыл бұрын
Yancha Gotha kuthe ahe
@omkardhekane3967
@omkardhekane3967 3 жыл бұрын
स्वतः खिल्लार पालकाकडून काहीतरी नवीन शिकायला भेटले आज 🙏🙏
@bhushanborse297
@bhushanborse297 11 ай бұрын
भाऊ नविन मुलाखत आहे का 2023 ची
@chaitanyak5622
@chaitanyak5622 2 жыл бұрын
mala nashik madhe kajali khillar gaiche vasri kuthe bhetu shakel?
@AbhishekPawar-p3e
@AbhishekPawar-p3e Жыл бұрын
मी तनय बाबाजी पवार रानार ढ‌गेवाडी ता पारनेर जी अमदनगर आमचआ कड़े खिल्लर गाई लोक संगओपण कथित नाही मला अस वाटत सुरज धागे दादा तूमी तएनलआ समूजउन 23:45 सागावे
@Akash_R_patil
@Akash_R_patil 3 жыл бұрын
आपल्या स्थानीय जातींना महत्व द्या.खिल्लार,देवणी etc. बैलगाडा शर्यत सुरु झालीच पाहिजे. बकरी इद च्या दिवशी एवढे प्राणी कापले जातात त्यात यांना हिंसा दिसत नाही आणि बैलगाडा शर्यत मध्ये हिंसा दिसते. दम नाही ना यांच्यात ते बंद करायचा. वोट बँक कमी होईल यांच.
OCCUPIED #shortssprintbrasil
0:37
Natan por Aí
Рет қаралды 131 МЛН
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН
She wanted to set me up #shorts by Tsuriki Show
0:56
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
سورة البقرة كاملة لطرد الشياطين من منزلك وجلب البركه باذن الله surat albaqra
3:59:11
كيف تنجح العلاقات مع ياسر الحزيمي | بودكاست فنجان
3:03:09
OCCUPIED #shortssprintbrasil
0:37
Natan por Aí
Рет қаралды 131 МЛН