फारच छान माहिती मिळाली ऊस शेतीत शून्य मशागत तंत्र अवलंब केल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पन्नात वाढ झाली अभिनंदन सरुर सर व शेतकऱ्यांचे.
@KothariIrrigation4 ай бұрын
Thank your!
@ajayshinde75503 ай бұрын
खूप छान माहिती दिली त्याचबरोबर वास्तविक सुद्धा आहे या पद्धतीने शेती करण्यासाठी नैसर्गिक शेती तंत्रज्ञान समजून घेणे गरजेचे आहे धन्यवाद दादा
@KothariIrrigation2 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, अधिक माहितीसाठी कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या, अन्यथा खालील नंबरवर कॉल करा - 8799963638 kotharigroupindia.com
@onkarjadhav49402 ай бұрын
खुप छान माहिती
@KothariIrrigation2 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, अधिक माहितीसाठी कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या, अन्यथा खालील नंबरवर कॉल करा - 8799963638 kotharigroupindia.com
@parmeshwartalekar-cz2po5 ай бұрын
एक नंबर दादा छान माहिती व अनुभव आहे
@KothariIrrigation4 ай бұрын
धन्यवाद! आपण हि या पद्धतीचा अवलंब करावा व हा व्हिडीओ शेतकऱ्यान मध्ये शेयर करा. सेंद्रिय शेती सहज व सोप्या पद्धतीने करण्याचे तंत्र जास्तीत जास्त शेतकर्यांनी अवगत करावे. अधिक माहितीसाठी : 9545552988 विजयकुमार सरूर
@dnyaneshwarkad56933 ай бұрын
Nice
@keshavuthore895 ай бұрын
Canal chya panyasathi drip chalat nahi Sand filter pn kaam karat nahi
@kishordale3425Ай бұрын
What about 🐀 rat's trouble???? How you control rats???
@KothariIrrigation5 күн бұрын
For a more information please contact this number 9545552988
@swapnilgirme81632 ай бұрын
पांचट tevlyavar बुडखा कसे छाटले
@KothariIrrigation2 ай бұрын
बोधावरील पाचट सरीमध्ये दाबून बुडके छाटावे, खोडवा व्यवस्थापनाच्या अधिक माहितीसाठी ८७९९९६३६३८ संपर्क करा
@BhaupatilAvhad-fb7qg5 ай бұрын
उसाची तोड झाल्यानंतर बुडख्या तोडल्या होत्या का
@KothariIrrigation4 ай бұрын
हो! खरड छाटणी दर वर्षी केलेली व ती करणे आवशय आहे.
@dnyaneshwarpisal98234 ай бұрын
उत्तर देत चला दादा🙏
@KothariIrrigation4 ай бұрын
संपर्क करा: 7972815345
@SharadDumbre27 күн бұрын
तूझ्या काकाने 70टणाचा खर्च केला होता का 70×3200=224000 एवढा खर्च एकराला.
@KothariIrrigation24 күн бұрын
सर तुम्ही व्हिडीओ पूर्ण बघितला नाही. पूर्ण व्हिडीओ बघा, तरी काही प्रॉब्लेम असेल तर आम्हला संपर्क करा 8799963638