Рет қаралды 661
नमस्कार 🙏
शेंगदाणे, हे भाजून ,उकळून, तळुन खाल्ले जातात..तसेच अनेक प्रकारच्या भाज्या उसळी मध्ये किंवा शेंगदाणा चिक्की मध्ये देखील खाल्ले जातात, शेंगदाण्यातील पोषक तत्वांचा आपल्या शरीराला योग्य फायदा होण्यासाठी शेंगदाणे हे सालासकट किंवा अशा प्रकारे चविष्ट चटणी बनून खाऊ शकतो, जेवणाची चव वाढवणारी अगदी पौष्टिक हिरवी शेंगदाणा चटणी कशी बनवायची ती सांगितली आहे.... धन्यवाद 🙏
साहित्य:-🧄
शेंगदाणे :- १ वाटी
कोथिंबीर :- १ वाटी
हिरव्या मिरच्या :- ६ ते ७
लसूण पाकळ्या :- १० ते १२
तेल :- २ चमचे ( पोहे खाण्याचा चमचा )🥄
मीठ :- एक चमचा ( पोहे खाण्याचा चमचा )🥄
#shengdanachuteny
#shengdanyachichuteny
#JyotisRecipeMarathi
Music: Joy To The World
Musician: Jason Shaw
URL: audionautix.com
License: creativecommon...