खरोखरच जीवनाचा खरा अर्थ या गण्यामधून कळतो धान्य गीतकार❤❤🙏🙏🙏🙏
@prashantgaikwad44322 жыл бұрын
खूप खूप छान आणि ही काळाची गरज आहे असेच पुढे अजून चांगले चांगले गायन करत राहा त्यातून एक जण जरी सुधारला तरी ते तुमचं सामर्थ्य लागेल तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप आभारी असेच नवीन असेच नवीन गायन गात रावा
@nilkanthpatil73902 жыл бұрын
खुपच सुंदर मन भाराऊन गेले श्रिगुरूदेव माऊली
@machindragunjal95632 жыл бұрын
खूप सुंदर गायले कोटी कोटी धन्यवाद
@maheshkalehddjhj6452 жыл бұрын
P
@gulabraopatil84592 жыл бұрын
खूपच छान सुंदर .
@rajendrasable82692 жыл бұрын
हि गाणी ऐकल्यावर समाज सुसंस्कृत झाल्याशिवाय राहणार नाही डोक्यात प्रकाश पडला आहे धन्यवाद देतो
@ramraopathak67222 жыл бұрын
एकदम भारी
@VS_96K2 жыл бұрын
खूप सूंदर गायला तूम्हालाअब्ज अब्ज धन्यवाद
@akshayjadhav54612 жыл бұрын
एकच नंबर लय भारी खुपच छान
@kartikkingff35912 жыл бұрын
जबरदस्त 👍
@ekanathpawar52092 жыл бұрын
🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 एकूण एक गाणं अतिशय सुंदर 💘 एक गाणं ऐकलं. तर पुढील गाण्याची अतूरता लागते. एकदम मस्तच आहेत. प्रत्येक गाण्याचे लय ताल सूर अतिशय सुंदर आहेत. त्यामध्ये छोट्या मुलांनी पण मस्त सहकार्य केले आहे. गीतकारांना व गाणं गायकांनाही लाख लाख प्रणाम 🙏🌹🙏
🙏 खुप सुंदर समाजाला योग्य दिशा देण्याचे पुण्यांचे काम आपल्या कडून होत आहे ईश्वर आपणास अशीच बुद्धी आरोग्य समाधान देत राहील 🙏
@pankajkoradkar19172 жыл бұрын
🙏
@ramdasmotekar68592 жыл бұрын
काळजाला भिडणारे गाणी आहेत 🙏🙏🙏🙏🙏
@supadudeore35182 жыл бұрын
या गाण्यांची अविस्मरणीय ट्रीट आहे आज समाजाला गरज आहे खूप छान खूप सुंदर अतिसुंदर लय भारी मला खूप आवडले हर हर महादेव
@prakashbhatkar34632 жыл бұрын
Deepak panjabi bhatkar
@sukhdevsathe29852 жыл бұрын
बेस्ट,,,,,सुंदर0
@anandraoingawale91242 жыл бұрын
@@prakashbhatkar3463 2
@ajaykokare62792 жыл бұрын
@@sukhdevsathe2985 /-+/666 33
@ajaykokare62792 жыл бұрын
@@sukhdevsathe2985 .
@prakashgaikwad88852 жыл бұрын
khup chan ganyacha arth ahe sarvani tyche manapasun achrnat utrvanychi garaj ahe . ॐसाई राम ॐ स्वामी जय शंकर 🚩🙏
@anusesitram80662 ай бұрын
❤❤ धन निरंकार जी❤❤
@dadaraogaikwad9071Ай бұрын
😅😅😅
@shakuntalafarale4392Ай бұрын
@@dadaraogaikwad9071f❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊
@प्रज्ञाप्रबोधिनी2 жыл бұрын
गीत लेखन, संगीत, गायन अतिशय प्रभावी आहेत.
@ranjanadane96432 жыл бұрын
Khuoac Chan sagle real aahe
@RaigadOVNewsJangamSir2 жыл бұрын
या गाण्याची उत्कृष्ट निर्मिती,गायन, संगीत,सारे सुपर आहे. काळाची गरज आहे आम्हाला फार आवडले. धन्यवाद मी जास्तीत जास्त फॉरवर्ड करीत आहे. परत मनापासून खूप खुप धन्यवाद, पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा.
@rajurangdal96412 жыл бұрын
Mi thumcha smor nsmsthak aahe
@dattabalip40922 жыл бұрын
Very nice👍👏 sir future life motivation👍
@poojamhalaskar43662 жыл бұрын
खरंच खूपच छान अर्थ पूर्ण सर्व गाणे आहे.जीवनाचा खरा अर्थ सांगितला आहे.ही सत्य परिस्थिती आहे.हे खरे वास्तव आहे.
@shankarrajapkar3064 Жыл бұрын
अप्रतीम गिते सर्वानी ऐकावित आणि बोधघ्यावा .
@kishorhedau47022 жыл бұрын
उत्कृष्ठ
@swartikakhamkar33502 жыл бұрын
मन भरून आले मस्त 🙏🙏🙏
@prakashkadam47632 жыл бұрын
सर्व गाणी प्रबोधनात्मक आहेत. खूपच छान. कवी, गायक यांचे खूप -खूप आभार.
@raghuvirrane41142 жыл бұрын
सर्व गाणी खूपच छान आहेत.त्यात करुन दोन नंबर चे गान तर मनाला भुरळ घालुन गेले.कवीआणि गायक यांचे खूप खूप आभार.......
फारच सुंदर किती आभार मानावे तरी कमी च आहते. 🙏❤️🙏🌹🙏🌷👍
@yojanachaudhari53602 жыл бұрын
गाणी खूप खूप छान व काळजाला bhidnari आहे.
@ushataibaliadaw4451 Жыл бұрын
जीवनाचा खरा अर्थ हे ऐकल्यानंतर कित्येक जणांना कळतो आयुष्याची कहाणी या गीतामध्ये रचलेली आहे मन भरून येतं हे गाणे ऐकल्यानंतर समाधान वाटतं समाजामध्ये अशाच प्रकारचे गाणे असायला पाहिजेत
@dnyanrajsinhdhumal96052 ай бұрын
😂😂😂😂
@subhashgirgosavi71262 жыл бұрын
सुभाष गोसावी खूप छान नवीन नवीन आशीच गिते लाभावित
@sunilmanjrekar4932 жыл бұрын
अप्रतिम गीत जेवढे ऐकतील तेवढे सुखी होतील भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही
लय भारी गाणी आहेत लिहीणार आणी गाणाराला खुप खुप आभारी आहे🇮🇳
@urmilakaware58782 жыл бұрын
खुपच छान गाणी आहेत.
@pallavi3842 жыл бұрын
खूप छान आहे त।
@bhagchandjain77262 жыл бұрын
खूप अर्थपूर्ण गाणी जिवनाचा अर्थ कळतो 👌🙏🙏
@pushplatagirme65832 жыл бұрын
खुपच छान....
@tusharkadam99102 жыл бұрын
ह्या गाण्याची गरज आहे आजच्या समाजाला सुधारण्यासाठी ज्याने कोणी गाणे गायले आहेत त्यांना मानाचा सलाम या गाण्यातून पूर्ण आयुष्याचा सार डोळ्यासमोर उभा केला जातो
@sindhuwagh51702 жыл бұрын
@Vedika abhijeet deshmukh आहे की
@ramachandrakarbhal92172 жыл бұрын
@@sindhuwagh5170 Very fine
@radhaselokar48762 жыл бұрын
@Vedika abhijeet deshmukh 0
@govindjoshi471 Жыл бұрын
बरोबर
@babanbhikajimorde1312 жыл бұрын
जनन
@kachrusable52562 жыл бұрын
Dhanyvad.
@sagaryadav452 жыл бұрын
खूप सुंदर गायन झाले डोळे पाणावले आहे खूप आवडले खूप खूप धन्यवाद
@ashokwasekar2372 жыл бұрын
खूप छान जीवनाचे वास्तव सांगणारे गाणे, आज सामाजिक, कौटुंबिक बांधिलकी जपणारे वास्तव सत्य काळाची गरज
@manikpotadar9928 Жыл бұрын
Shri ganeshai Namaha.Top8 Marathi ganis are realistic.They are related to life .They mentain a social commiment. It is the the need of time.jai ho!❤️
@balasahebkedar1999 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@gurunathsuroshe72362 жыл бұрын
अप्रतिम जिवन नाचे सार सांगितले आहे
@शिवभक्तविजयपाटील2 жыл бұрын
प्रबोधनात्मक छान गीते आहेत
@chandubangar2915 Жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ खूप छान
@MaheshSalukhe-pb1ir11 ай бұрын
जय शिवराय छान गाणं
@manikpotadar9928 Жыл бұрын
Anantkoti Bramhandnayak,Rajadhiraj Yogiraj,Sachchidanand, Bhaktvatsal, Bhaktabhimani,Kripasindhu,Akkalkot NiwasiSwami, Samartha M. Ki, jai.jai ho!❤️
@sambhajibhosale64212 жыл бұрын
Dhan nirankar ji
@vijaychakole58014 ай бұрын
Khup sunder satya ahe he geet
@DiptiKamble-su3xv Жыл бұрын
मन भरून आले खूप खूप छान मस्त 🙏🙏😢
@ranjanadane96432 жыл бұрын
Dhan niranjarji
@nandubagul521111 ай бұрын
Dhan nirankar Ji 🙏
@kushananhalde19957 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢
@udalsingkakarwal48462 жыл бұрын
खूप छान भाऊ
@ShilaIde-d4v21 күн бұрын
धन निरंकार जी 🎉❤
@gajananbadmanji7582 жыл бұрын
khupach chaan👍🙏
@popatsable45242 жыл бұрын
सत्य परिस्थिती खूप छान
@prakashdeorukhkar5173 ай бұрын
Heart touching song
@gauripawar51922 жыл бұрын
Jamuna baba good morning my love for you and
@ravindrachavan78052 жыл бұрын
गुड
@raghunathyawatkar92572 жыл бұрын
अति सुन्दर छान।।ज्याने ह्या गाण्याची रचना केली त्यांना शत शत नमन अभिनंदन।।
@sahadeokangutkar48292 жыл бұрын
फार छान गाणी आहेत सर्वांना जरूर ए ऐकली पाहिजे
@pranhansramtekeyes59552 жыл бұрын
खूप खूप सुदंर गाणी, जे सत्याला धरून गाणी तयार केली आहेत.
@rajkamalpatil72448 ай бұрын
ही गाणी गायली तेना मनापासुन आभार तुमचे
@balasahebparandwal8 ай бұрын
😢खुप सुंदर गायली गाणी धन्यवाद
@davagamers5572 Жыл бұрын
Diwakar karmwar dhananirakari
@vimalkevdkar8358 Жыл бұрын
समाजात असेच गाणे ऐकवण्याची गरज आहे तरी या गोष्टी लक्षात यायला 40 तरी वय होतं तेव्हा हळू हळू कळतं पण समाज सुधारावा हीच ईच्छा🌷⚘🌺🚩
@arunkadam64732 жыл бұрын
Khup chhan
@netajirandive8764 Жыл бұрын
धन निरंकार जी महापुरूषो
@pradeepyejare6905 күн бұрын
अप्रतिम.... ❤❤
@sitaramthokare20742 жыл бұрын
सुंदर.गाने.काळाची.गरज🙏🙏👍❤️ आहे
@malatikachi7682 жыл бұрын
Kupa sunadar ganay
@babasahebpatare67962 жыл бұрын
Very nice songs
@pandharinathatkare94232 жыл бұрын
पंढरीनाथ अतकरे रचनाकाराला त्रिवार शुभ आशिर्वाद
@dattatrayghadge4359 Жыл бұрын
खुप सुंदर जीवनाचा पूर्ण अर्थ आहे या गाण्यामध्ये सलाम माऊली..🙏🚩
@jyotiphasale98272 жыл бұрын
🚩🌷🌹श्री स्वामी समर्थ 🚩🌻🌷🍁🍁फारच सुंदर आहे, कोणी हे रचले गाईले त्यांना माझा मनापासुन कोटी कोटी प्रणाम 🚩🌷🍁🌻🌹🍀🚩🚩🚩
@kumaringale18282 жыл бұрын
ऊर्मिला एकदा ऐद
@shardssutar96702 жыл бұрын
@@kumaringale1828 a
@harshavardhanbudhanavar2419 Жыл бұрын
007
@dadaravkate11 ай бұрын
@VaibhavPatil-j4h8 ай бұрын
Scha chhan chhan awaaz
@santoshbagate18882 жыл бұрын
आजच्या समाज्यात आपण सगळे जगतो तर आहोत पण जीवन नक्की काय असते? वजाबाकी, गुणाकार, भागाकार. एवढंच का?अजून काही? काय आहे मित्रांनो. आपलं मन आणि विश्वास खरच खूप कणखर पाहिजे. आपण फक्त एखाद्याला नाव ठेवायचं काम नक्की करतो. पण? एखाद्याला सुधरावायचं म्हटलं की आपण माघार घेतो. मग दुसऱ्याला खोटी आश्वासनं देऊ नका. जय हिंद जय भारत.
@lahanukale36172 жыл бұрын
👍🙏 छान अप्रतीम
@umeshnagare9249 Жыл бұрын
एक नंबर गायक
@kishorMore-m8r4 ай бұрын
Very nice very very nice
@JaySriram-ye3sf13 күн бұрын
स्वामी समर्थ
@sureshvyawahare7192 жыл бұрын
ठीक अाहे
@pushpagursude65682 жыл бұрын
Kupc chin
@jagganathkapadni8092 жыл бұрын
Jagannth Kapdni Jivana ha khara Aarth Eight Songs .Ram Krishna Hari Jay Jay Vithal Rakhumai Lifestyle Very Few days .Bad Work Fails Tolking Relationship Daily Habit Etc Not Properly maintained Lifestyle . Nothing to Temple Always Not Praying to God . Main point Mother Father About Not Properly maintained by Their Life Money Estate Aahankaar Increased people s Lifestyle . Namsmaran Of Bhagavant Mostly Needs .Mother Father Realy God .If Some Person Have Poverty But person Mind Free Need ed . Food Dan Important Human s Required In Life Humanity Each and every one to Act In good Moral Thanks To Singers For Glad Ness Happy Songs And Inspiration To People Mind Attracted To Heart Health .Ram Krishna Hari .
@adinathwaykar5742 жыл бұрын
Chan
@devanandtimulle2582 жыл бұрын
Khoop Chan
@sunilroman3599 Жыл бұрын
अप्रतिम संकलन
@ashokpatil68282 жыл бұрын
.. Khul chan
@nileshdube1274 Жыл бұрын
निलेशडुबे ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@chatenmuslea18382 жыл бұрын
Ekadanta gift house Chalisgaon Jay Hari
@ashokkad28942 жыл бұрын
🙏🙏 मस्त
@JaySriram-ye3sf13 күн бұрын
राम कृष्ण हरी
@JaySriram-ye3sf13 күн бұрын
जय हरी
@amolbhavar27082 жыл бұрын
1 nomber ahe angavar kata ala rav
@sagargaikwad40554 ай бұрын
छान गायलय
@gauripawar51922 жыл бұрын
Om Shanti bap Dada good morning❤❤❤❤❤❤❤
@PrakashYadav-zl2ef2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾👍👍👍🎉🎉🙏🏾
@sushmathote6776 ай бұрын
❤❤
@prakashmahatme30772 жыл бұрын
Ok
@dayalgharat87252 жыл бұрын
नमस्कार गुरू या गीताची गरज आहे या ढोंगी मुलांना ही गीते ऐकून तरी सुधारणा होईल नाहीतर जन्म घेऊन काहीही फायदा नाही दोन नंबरच्या गीतासाठी हार्दिक शुभेच्छा
@mangeshgarate91382 жыл бұрын
खूप छान माहिती दिली गीता मधून
@Ravikumarmadne9 ай бұрын
असेच गीत गावे हो माऊली धन्यवाद
@kachrusable52562 жыл бұрын
Dhanyvad.
@laxmanjuwatkar34842 жыл бұрын
अप्रतिम भावपूर्ण ,अर्थपूर्ण गायन ,धन्यवाद.
@malharichavan98432 жыл бұрын
बरोबर आहे सागर महासागर आहे सागर नाईक निंबाळकर यांच्या आहे असे वाटते की त्याला माझ्या आयुष्यात आली होती माझ्या कंपनीमध्ये पण सुरू केली होती माझ्या मनात विचार आला बरोबर घेऊन जावे लागले सागर महासागर आहे