सर मी तीन वेळा पोलिस भरती दिली पण थोड्या मार्क नी रिझल्ट राहायचा.आणि आता अवघ्या दीड एकर शेतीत .माझ्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो.आणि तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहतो.आणि मला खूप प्रेरणा मिळते.
@harshallade2106 Жыл бұрын
कोणते उत्पादन घेतो भाऊ
@hrishikeshmahajan8562 Жыл бұрын
Bhau himmat sodu nakosh prayatn karat raha nakki yash milel
@ranjitdeshmukh209 Жыл бұрын
👍👍👍
@akshayshinde7330 Жыл бұрын
अप्रतिम विचार सर ••••
@sonukamble6626 Жыл бұрын
@@harshallade2106 भाजी पाला
@sachindandge764 Жыл бұрын
निकाल लागला की यशस्वी लोकांचं अभिनंदन होत पण जे अपयशी होतात त्यांच्या साठी चार सकारात्मक शब्द बोलणारे तुम्ही आहात सर..त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद
@Vigence15 Жыл бұрын
यशस्वी लोकांची अभिनंदन सर्व करतात पण अपयशी होतात त्याचा कोणी विचार करत नाही आपले मित्रमैत्रिणी पण आपली साथ सोडतात साधा एक फोन पण नाही करत ह्या भरती मध्ये मी नाही झाले पण पुढ्याच्या भरतीत मी नक्की होणार जेव्हा आपल्याला खरी frides ची गरज असते कोणी नसत आपल्या सोबत
@GaneshPatil-sn2ep Жыл бұрын
@@Vigence15 खरं आहे तुमचं
@nirajaswale6892 Жыл бұрын
@@Vigence15 खर आहे ताई माझ्या सोबत ग्रउंड देणारा वर्षे भर सोबत असून शिवाय भरतीला सोबत ग्रउंड दिले फरक ऐवढाच आहे त्याला ३८ मार्क आले आणि मला फक्त ३२ मार्क आहे तर साधा दिलासा द्यायला सुद्धा फोन नाही की नको नाराज होऊस मुंबई मिरीट कमी लागणार आहे तर अभ्यास कर पुढे जे होईल ते होईल खरच मित्र सुद्धा अशा काळात साथ सोडता
@kishoryadav151 Жыл бұрын
@@nirajaswale6892 हार मानू नको सातत्य ठेव
@nirajaswale6892 Жыл бұрын
@@kishoryadav151 दादा तुमच्या सारखे अनेक भरती करणारे भाऊ आणि मित्र सोबत असताना शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणार
@rahulhajare8163 Жыл бұрын
महाराष्ट्रातील विद्यार्थांसाठी बोलणारे एकमेव व्यक्तिमत्व कांगणे सर❤❤❤❤❤❤❤
@hinduvenger508 Жыл бұрын
बब्या
@dhirajkharat8692 Жыл бұрын
सर तुमची मुलांबद्दल ची तळमळ बघुन...... डोळ्यात पाणी आलं सर ..... 😭
@vk1166 Жыл бұрын
जिवाभावाचा माणूस देव माणूस ..... Thanks sir... -🙏🙏❤️
@sanjaykathole7767 Жыл бұрын
Thanks sir
@rameshwargaykwad8862 Жыл бұрын
Thanks sir
@Nilsa1675 Жыл бұрын
यश मिळाल्या नंतर जयघोष करणारे , सत्कार , स्तुती करणारे खूप लोक असतात.पण खूप मेहेनत घेऊन ही अपयश येणाऱ्या मुलांच्या मागे कोणीही नसते,सपोर्टची खरी गरज त्या मुलांना असते.
@santoshkhedkar9082 Жыл бұрын
खरे आहे भाऊ
@Amolsarkatepatil Жыл бұрын
😢 right
@sunilraut4266 Жыл бұрын
कांगणे सर धन्यवाद आपण ग्रामीण युवकांना आपण जे मार्गदर्शन करताय . अत्यंत चांगल काम करताय शुभेच्छा .
@shiwajibhosale6357 Жыл бұрын
भाऊ माझं असंच झालं 😥
@arjungavhane5456 Жыл бұрын
💯💯💯
@RaviPatil-nk1tw Жыл бұрын
आता रडायचं नाही मित्रहो, लढत राहा🎉 अभ्यास करत रहा, तयारी सोडू नका मित्रहो, तुमच्या मेहनतीला फळ नक्कीच भेटेल, पण तुम्ही फक्त तयारी करणं सोडू नका, एक दिवस नक्कीच तुमचा विजय होइल
@ashokshelke5691 Жыл бұрын
विठ्ठल कांगणे गुरूंच्या ज्ञानाचा जय हो !!!!!!! असच ज्ञान देत रहा गुरुजी.......🙏
@romeo__gamers_anil4813 Жыл бұрын
Sirancha no.bhetel ka
@SarojRaut-rb4iv Жыл бұрын
@@romeo__gamers_anil4813❤Mlplplpllpllll
@हरीओमविठ्ठल Жыл бұрын
सर मरायची कोणालाही ईच्छा नसते पण आजच्या काळात प्रामाणिक व कष्ट करणाऱ्या माणसाला जीवन जगणे अवघड आहे.. आज पर्यंत सामान्य माणूस खूप वाईट लोकांना सामोरे जातो.. काही संबंध नसताना सर्व सामान्य माणसाला त्रास देणारे पाहिले.. तिथे पोलीस, न्यायासाठी पण समाज पुढे येत नाही❌
@parmeshwarshimple6770 Жыл бұрын
हो, खरय
@killarsmilecreations1438 Жыл бұрын
काय बोललास मित्रा , सत्य आणी वास्तववादी बोललास
@tejaschavan6398 Жыл бұрын
Bor bor bloas bhava
@nitinkadam5766 Жыл бұрын
खर आहे
@parmeshwarsojal707 Жыл бұрын
Right bhava
@shyamsatpute1340 Жыл бұрын
विद्यार्थ्यासाठी आई आणि बाप नंतर जर कोणी मनातून आपलं वाटतं तर ते एकमेव अद्वितीय आदरणीय विठ्ठल कांगणे सर जी... जिवन दाता आहात तुम्ही आमच्यासाठी.. तुमचा हात पाठीशी आहे आणि तुमचे विचार मार्ग दाखवणारे आहेत त्यामुळे अशक्य असे काहिच नाही.....काहीच नाही.....ग्रेट गुरुवर्य......
@nandamhaske1422 Жыл бұрын
सर नमस्कार तुमचे जीवना बद्दल अतिशय मोलाचे मार्गदर्शन ऐकून जीव धन्य झाला असे मार्गदर्शन सांगणारे जगात कोणी नाही सर आपले दुःख दुसऱ्याला सांगितले तरी पण कोणी मदत करीत नाही योग्य मार्गदर्शन करीत नाही या जगात माणुसकी कमी झाली आहे ज्या मदतीचा हात पाहिजे त्या वेळेस कोणी मदत नाही बहिरे पणाचे सोंग घेतात
@ganeshnikam5754 Жыл бұрын
Sir तुम्हीच आहात मुलांच्या भावना समजून घेतात ❤️❤️🤗🤗🤗
@gulshanraut3763 Жыл бұрын
मित्र वणव्या मध्ये गरव्या सारखा...... खरं आहे सर तुमचं.... एक मित्र पाहिजेत च... जरी तो दलिंदर का असेना....
@diliprathod6435 Жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्यासारखा गुरु भेटणार नाही सर. आपल्या जवळच्या माणसापेक्षा स्वतःच्या आई वडिलांपेक्षा एका विद्यार्थीला तुम्ही समजून घेता खरंच तुम्हाला सलाम आहे...
@gorkhpawar Жыл бұрын
Jay sewalal 🎉
@poojamisal8935 Жыл бұрын
Plaq
@madhavuddhavraothore5060 Жыл бұрын
आभारी आहोत गुरुजी तुमच्या या दिलेल्या डोस बद्दल🙏🚩😍
@uttambajad1336 Жыл бұрын
सर, परभणी शासकीय बी एड कॉलेज, मधून बी एड केलं, नोकरी मिळाली नाही, स्टॅम्प विक्री परवाना घटला , मुल शिकविली मुलगा बँक अधिकारी आहे, हरलो नाही, जगतो आहे.
@shivampatil-bk8hv Жыл бұрын
सर मी तुमचं शिवजयंतीच भाषण एकल मला खुप प्रेरणा मिळाली आता मी अपयशाला बिलकुल घाबरत नाही वेळ पडली जनावर राखीव पण आत्मघातकी विचार करणार नाही कितणे बी बुरे हालत हो मैं झुकैगा नही
@vivekwarhade5049 Жыл бұрын
महाराष्ट्रातील ऐकमेव कांगणे सर आहे फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे दिलासा देणारे खरच सर तुमचे मनापासुन अभिनंदन हेच विचार सरकारने केला तर ही वेळ कधी विद्यार्थ्यांना येणार नाही जय शिवराय जय जिजाऊ
@akkimorey9420 Жыл бұрын
कही हार बाकी है , कही जीत बाकी है मेरी जिंदगी का कही सार बाकी है । यहां से करली मैने मेरी जिंदगी की सुरवात ।। ये तो एक किताब का पन्ना था , अभी तो पूरी किताब बाकी है ........ Heart touching line sir❤
@ShriSwamisamarth8191M Жыл бұрын
👌👌👌💯
@tridevcollection Жыл бұрын
Nice
@yamunaavhad3437 Жыл бұрын
❤
@SiddharthAyanar Жыл бұрын
सर,नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच या स्पर्धेच्या यश आणि अपयश या बाजू आहेत .यातील कोणतीही एक गोष्ट मिळते .परंतु अपयश आल्यावर माणूस खचुन जातोच.त्यातुन स्वत:हाला सावरून यापेक्षाही बेस्ट मी करू शकतो असे ठरवून पुढे चला... तुमचा video पाहुन खुप motivation मिळते...धन्यवाद🙏
@vishallakhamapure2624 Жыл бұрын
भावी पिढीला अश्याच शिक्षकाची गरज आहे.. 🙏 🙏
@rohitrahade4137 Жыл бұрын
नोकरी नाही तर, लग्न नाही,सर्वात मोठा फटका बसत आहे सर
@devramnadekar5574 Жыл бұрын
मोठी शोकांतिका सद्याची लग्न
@mayurpatil8601 Жыл бұрын
Mitra nokri nahi bhusiness karava Ani paisya wara bhanun 1 nahi 5 6 muli vikat gevu, lagn Kay ek vyapar ahe.
@gopalmali3606 Жыл бұрын
मि खुप भाग्यवान आहे. जेवा एखादा पेपर फेल होतो पप्पांचा एकच डायलॉग असतो. बचेंगे तो और भी लड़ेंगे. ✌️✌️ बाला हा फेल झाला ना upsc करू जाउदे. माझे खूप पुण्य असेल माला असे आई बाबा भेटले ❤️❤️❤️❤️❤️.
@नादजागरणाचा Жыл бұрын
♥️😍👍
@dattatambe8935 Жыл бұрын
खरच भाग्यवान आहेस
@riteshraut3364 Жыл бұрын
सर आई आणि वडीलानंतर.. समजाऊन सांगणारे एकमेव गुरू महणजे तूम्ही आहेत सर..खरच सर मुलांसाठी मनातून तळमळ करणारे गुरू महनजे तुम्ही.खूप सारे मुले निगेटीव्ह विचार करून. आत्महत्या करत आहेत.. पण तुमचे विचार ऐकून..ते पॉझिटिव्ह होतात..सलाम सर. तुम्हाला
@KARAN9872. Жыл бұрын
कंगणे सर ,,,खरच सलाम तुम्हला ,,,तुम्ही बोला ,,,शिक्षणाचा खर्च मी उचलतो ,,,,असा शिक्षक कधी नाही बघितला ,,❤❤,,from kolhapur
@satishgarje4568 Жыл бұрын
याहीपेक्षा मोटिवेशन कुठे असेल माहीत नाही खरंच रक्तं उसळणारा आवाज म्हणजे विठ्ठल कांगणे सर
@MorePrachi Жыл бұрын
शीर्षक बघून व्हिडिओ पहिला.....खूप चांगले विचार मांडले सरांनी......खरच लढा हा आपला आपल्यासोबत आहे.
@DipakSonawane-vh6hb Жыл бұрын
आज हजारो हभप प्रवचनकार व्याख्याने देणारे आहेत पण ह्याच्यापेक्षा खऱ्या अर्थाने आजच्या युवकांना आपल्या विचारांची गरज आहे
@ranigaikwad1502 Жыл бұрын
Respected Sir 🙏🙏 kiti marmik goshti sangitlat aapn 💐💐 khup inspiring words 🙌🙌🙌✨✨tumchya sarkhe Guru saglyanchya aayushat labhavet🙏🙏🙏
@pravinbhanudasdudhal7071 Жыл бұрын
विठ्ठल कांगणे सर यांच्या सारख्या गुरु ची गरज आहे . प्रत्येक गाव मध्ये कांगणे सरांच्या भाषणाची गरज आहे✔️🙏🙏🌹👌 सर
@vitthalMundhe Жыл бұрын
परभणी जिल्ह्यातील वास्तव आहे हे. शेवटचं एकच वाक्य... सगळे मेले तरी मी जगणार...
@navnathkadam1151 Жыл бұрын
सर तुमचे मी भाषण ,क्लास व्हिडिओ, रोज पाहतो. मी स्पर्धा परीक्षा तयारी करत नाही. तरी पण जीवन जगण्यासाठी आपले विचार खूप उपयोगी पडतात.
@vishalgonarayan5148 Жыл бұрын
Thank you so much sir
@manojjawarkar8433 Жыл бұрын
क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मै कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वह भी सही - अटलबिहारी वाजपेयी
@santoshboyware3477 Жыл бұрын
गुरुजी तुम्हीच आम्हा बेरोजगार मुलाचे विठ्ठल आहोत... आई वडील यांना सोडलं तर लाखो मुल सुखाने जगाव म्हणून मार्गदर्शन करतो... खूप प्रेरणादायी... .......
@rajeshwaghmare4672 Жыл бұрын
तुमच्या भाषणाने खरंच प्रेरणा मिळती सर 🙏🏻🙏🏻
@ashokshinde9712 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला सर...🙏
@okallvideos5380 Жыл бұрын
तुमच्या सारखा शिक्षक या महाराष्ट्राला मिळाला हे आमचं भाग्य सर❤❤
@sunilpatil8699 Жыл бұрын
वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही... तो थांबतो, वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो... घेऊन तीच दहशत... अन तोच दरारा!!!🥰🙏 पराभवाने माणुस संपत नाही., प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो...🥰 लक्षात ठेवा भावांनो शेत्र कोणतेही असो गाजवण्याची तयारी ठेवा...✌️💪🙏
@rdtech_8817 Жыл бұрын
❤
@kirangaikwad-sy7bz Жыл бұрын
ऐसा गुरू पुन्हा होणे नाही ....... खूपच भारी मार्गदर्शन केले सर 👌👌💫🎯
@anilpawar5385 Жыл бұрын
सर मी पण वनरक्षक आहे तुम्ही खरंच खूप छान काम करत आहात मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहून प्रेरित होतो.
@rajmalpatil3923 Жыл бұрын
भाग्य आमच्या सर्वांचे तुम्ही भेटले महाराष्ट्रला ❤❤❤❤
@satishvrkar401 Жыл бұрын
प्रथम सर तुम्हाला सप्रेम नमस्कार सर तुमच्या ज्ञानाचा प्रकाश फक्त शिक्षण क्षेत्रात नसून दैनंदिन जीवनात सुद्धा प्रेरणा मिळते .
@rahulpawara2909 Жыл бұрын
Thanks sir....... विद्यार्थ्यांची भावना समजणारे एकमेव शिक्षक आहोत तूम्ही...... पुन्हा धन्यवाद 🙏🙏
@killarsmilecreations1438 Жыл бұрын
हल्ली या जगात वाईट वेळ आली की, कोणीही जवळ येत नाही , जस काय आम्ही स्वतःच कोरोना रोग आहे .... अनुभव खूप वाईट आलाय ,, पण कितीही वाईट वेळ आली तरी आम्ही निर्लज्ज प्रमाणे जगणार, काय लोक बोंबल्यात ते बोंबलू देत , यांच्या टिके साठी आम्ही का आपलं जीवन संपवायचं .... आमच्या तर पराभव पाचवीला पुजला आहे ..एक वेळ पराभव आत्महत्या करेल पण आम्ही नाही करण तेवढे आम्ही निर्लज्ज आहोत ...... मित्रानो जगायचं असेल तर निर्लज्ज बनून जगा ...
@masterweld777 Жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ पाहून मला खूपच चांगलं वाटत मी नोकरी लागण्यास कुप प्रयत्न केले पण मला अपयश मिळाले पण मी धीर सोडला नाही. मी व्यवसाय चालू केला आता माची इंकम त्या नवक्री पेक्ष्या आहे तिप्पट आहे सर तुम्ही मानले वेळ सगळ्यांची हेते याला मी मानतो
@pandurangnagargoje4347 Жыл бұрын
सर तुम्ही असं बोलता की तुमचं बोलणं ऐकून असं वाटतं की आपण या दुनियेत येऊन खुप काही गमावलं नाही आनंदाने जगण्याची प्रेरणा मिळते❤
@prakashchavan779 Жыл бұрын
सर मी नैराश्यातून नशेकडे पाऊल टाकले होते ते वाढत जात होते पण एका तुमच्या प्रेरक व्हिडिओ मुळे एका वर्षापासून नशामुक्त जीवन जगत आहे पुन्हा जीवनाकडे वळलो आहे..आजही व्हिडिओ पाहत असतो..you are great sir..
@mhgoldburg2474 Жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला कि असे उत्कृष्ट शिक्षक आमच्या महाराष्ट्राला लाभले 🙏🏻खुप म्हणजे खुप चांगले विचार सांगितले सर, हृदयाच्या तळापासून मी तुम्हाला नमन करतोय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@devendramahajan4777 Жыл бұрын
Kangane sir is symbol of knowledge❤
@sandipdhage6693 Жыл бұрын
तुमच्या सारख्या गुरू ची गरज आहे सर l proud of you sir 🤗✌💪🙌🙏🏻
@successkey2001 Жыл бұрын
पोरांनो लक्षात ठेवा जर तूम्ही पोलिस झाले नाही तर तूम्ही एमपीएससी चा अभ्यास करण्यासाठी पोलिस भरती च्या Circle मधून बाहेर पडले आहेत. जोमाने तयारी करा best of luck 💯🤞❤ मिञांनो फक्त आईवडिलांना एकट सोडू नका . विचार करा जवानांना हा समाज एवढा त्रास देतो तर आपल्या म्हाताऱ्या आईबापाला किती त्रास देतील ...🙏🙏💖
@ravindraraut9777 Жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या या प्रेरणादायी विचाराची मदतच होईल. इतक्या तळमळतेने बोलणारा शिक्षक पहिल्यांदाच पहिला. मी दिल्ली ला नोकरी ला आहे . मी आपले व्हिडीओ नियमित पाहतो. आदर्श शिक्षक आदर्श विचार . धन्यवाद सर तुम्ही मुलांना अस मोलाचं मार्गदर्शन केल. 🙏🏻🇮🇳❤️
@khumansingthakare4918 Жыл бұрын
🙏 धन्यवाद सर. खूप छान सांगितलं सर. तुम्ही विद्यार्थ्यांचा मतात निगेटिव्ह विचार येणे बंद करणार आहे आणि पॉसिटीव्ह विचार येणे सुरु करणार आहे. 🙏👌👌👌
@avinashpatil2848 Жыл бұрын
तुमच्यामुळे sir आम्हाला जीवनाचा आधार आहे
@prafulkolhatkar8413 Жыл бұрын
सर तुमच्या एका व्हिडीओ मुळे आमच्या अपयशी मुलांच्या पंखात बळ आलं .❤ धन्यवाद love you sir एकदा या सर गडचिरोलीला
@rahuljadhav7337 Жыл бұрын
सर,तुमच्या सारखे गुरू लाभणे हे आमचे भाग्य आहे.Y'r Great,sir🙏
@NiteshJoshi_3663 Жыл бұрын
4:16 100% सत्य आहे सर...👍
@devidasdanekar1965 Жыл бұрын
महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विडिओ आहे सर, तुमचा हा विडिओ बघून बऱ्याच विध्यार्त्याना प्रोत्साहन मिळेल आणि नक्कीच आत्महत्या करणार नाहीत.
@sonalijadhav2367 Жыл бұрын
Sir tumhi किती चांगले आहात ❤️🥺किती विचार करता विद्यार्थ्यांचा
@popatpalve4469 Жыл бұрын
💯
@Epiphany_Sohel Жыл бұрын
I'm preparing for UPSC last time I was not able to crack it.. I'm having negative thoughts..You really inspired me a lot...
@hanmantulagadde241 Жыл бұрын
Sar mi pn thodya markani gelo .. Sar tumhi motivation kelya baddal dhanyavad
@rajratnamore1266 Жыл бұрын
सर मे गवंडी काम करतो, आणि अभ्यास करतो, माला अजून पण कोणी सपोर्ट नाही, मी काम करतो, आणि मस्त राहतो, मी ❤❤🎉 शिक्षण हे महत्वाचं आहे,🙏🙏
@ganeshjunghare.4960 Жыл бұрын
मस्त
@ganeshthite9399 Жыл бұрын
धन्यवाद सर
@surajhonde2228 Жыл бұрын
सर तुमच्या विचारांनी जिवनात नवीन उर्जा मिळाली आहे मनःपुर्वक धन्यवाद
@Omkarj0707 Жыл бұрын
सर खरच तुमचे मार्गदर्शन महाराष्ट्रातील तरुण व विचारवंतांना, खुप महत्वाचे आहे.धन्यवाद.🙏
@tusharandhale6201 Жыл бұрын
सर खरंच व्हिडिओ खूप जबरदस्त आहे..कदाचित त्यांनी आत्महत्या करायच्या आधी पहिला असता तर ..त्यांनी आत्महत्या केली नसती...
@mahendrapawar9999 Жыл бұрын
सर तुम्ही खूपच महान आहात.. 🙏🙏खरंच तुमच्या सारखे सर आमच्या वेळी नव्हते...😢😢😢असं समजून सांगणारी
@umagaikwad1626 Жыл бұрын
वा... सर खूपच छान सांगितले तुम्ही तुमच्या या व्हिडिओमुळे नक्कीच मुलं पॉझिटिव होतील तुमचा हा संदेश प्रत्येक घराघरात जायला हवा त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद🙏 खरंच खूप छान...👍👌👌👌
@snakefrendamitovhalovhal850 Жыл бұрын
यवकांचे आदर्श व्यक्तिमत्व. सर 👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏😔
@YogeshSuryawanshi-sk1bq Жыл бұрын
खुप छान भाऊ वेलकम सगळ्यांचे विचार तुमच्या सारखेच पाहिजे , जय महाराष्ट्र राज्य वेलकम भाऊ धन्यवाद
@vickypawar8668 Жыл бұрын
आई -वडिलांना डोळ्या, समोर ठेवा भावांनो 🙏🙏
@rajupopalghat7957 Жыл бұрын
सर तुम्ही गोरगरीबांना खुप मदत करतात यांचा मला खुप अभिमान वाटतो सर तुमच्या सारखे लोक खुप कमी आहेत हो तुम्ही खुप चांगले विचार माडतात बरोबर आहे
@akashsurule2260 Жыл бұрын
कधी कुठल्याही व्हिडिओ ला comment करत नाही sir परंतु तुम्हाला...... hats off sirji❤
@ajaykasbe9735 Жыл бұрын
Thank you sir ❤❤❤ तुम्ही चांगले सांगीतल्याबद्दल 🙏 दुसरे कोणी मोठ पाऊल उचलनार नाही
@RushikeshShingate-j2k Жыл бұрын
सर आज मी हा व्हिडिओ ऐकला खूप भारी वाटल मन हलक झाल खरच तुम्ही महाराष्ट्रातील युवा पिढी साठी आधारस्तंभ आहात 💯💐💐
@amolgayke4412 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला सर ❤
@dashrathchavanpatil3821 Жыл бұрын
खरच अप्रतिम आहे सर तुमचे बोलणे सलाम तुमच्या जिद्दीला तुमचे बोलणे अयकुन मन शांत झाल.
@shivshambho1434 Жыл бұрын
सर तुमचं बोलण मनाला लागलं हो 👍👍 सर असच तुम्ही आमच्या पाठीशी रहा 👍👍🙏
@jinkemaroti275 Жыл бұрын
या जगात माणसाला महत्त्व नाही पण नोकरीला महत्त्व आहे आणि माणसाला किंमत नाही पण पैशाला किंमत आहे हे स्वतः मी अनुभवला आहे... सर तरुण पिढीला घडवण्यासाठी तुमच्या विचारवंतांची गरज आहे..
@maheshkale4000 Жыл бұрын
जीवन खूप सुंदर आहे.. नोकरीच सर्वस्व नाही .जीवनात खूप पर्याय असतात.4 गाया पिळल्या तर कॉन्स्टेबल पेक्षा जास्त पेमेंट मिळत मित्रानो...
@ghostrider-zl1pb Жыл бұрын
Ekdam khar bolla bhau 🙏🙏🙏
@निसर्गप्रेमीऋषिकेशयादव Жыл бұрын
भावा पण त्यात ती वर्धी नाय ना
@Jerry-ql6dm Жыл бұрын
@@निसर्गप्रेमीऋषिकेशयादव मर्द को वर्दी चाहिए , वर्दी नही तोह मर्दी किस बात की दूध सब लोग पिळता हैं, पण वर्दी ला दूध से ही ज्यादा किंमत आहे . म्हणून सबसे पहले वर्दी फिर दूध की बर्फी.
@Jerry-ql6dm Жыл бұрын
@@निसर्गप्रेमीऋषिकेशयादव निसर्ग से सगळे प्रेम करते हैं, निसर्ग से सगळे प्रेम करते हैं, वोह ही सबसे ज्यादा jhakake देखते आहे, की निसर्ग हॉट हैं कि cool , हिरवळ त्या निसर्गाची, हिरवळ त्या निसर्गाची, सब देखतें कमरेची.
@Jerry-ql6dm Жыл бұрын
@@निसर्गप्रेमीऋषिकेशयादव पाहून कुठून आपून 😊
@tusharpatil3762 Жыл бұрын
आदरणीय सर You r a doctor समाजातला तुमची फार गरज आहे
@nageshsawatkar-rq4fn Жыл бұрын
माझा मुंबई चालक चा निकाल 1 मार्कने गेला ग्राउंड चा त्या दिवसापासून अन्न गोडच लागत नाही सर😭😭 पण तुम्ही motivate केल्याबद्दल धन्यवाद..
@gajanankale3415 Жыл бұрын
Br
@nageshsawatkar-rq4fn Жыл бұрын
@@gajanankale3415 बर म्हणायला तुझ काय दुखायल रे...
@EWorldHub Жыл бұрын
Unemployment is the Biggest Problem in India 😔 Need Practical Solution 🙏🏻
@surajhumbe5521 Жыл бұрын
सर अतिशय उत्तम अस motivational speaker आहात सर
@jagdishmali3532 Жыл бұрын
भरपूर सर... या महाराष्ट्रात आहेत पण भरती करणाऱ्या...... या गरीब मुलांचं सांत्वन करणारे....... तुमच्या सारखे देव माणूस शोधुन सापडणार नाही......🙏🙏
@dipakgirge Жыл бұрын
सर खुप धन्यवाद . खुप छान संदेश दिला युवा तरुणांना. युवकांचे विचार मळकट झालेत सर.
@sandip3138 Жыл бұрын
जबरदस्त व्यक्तीमत्व... खरं बोलणं आहे..
@satishdeshmukh5581 Жыл бұрын
सर मी तुमचे व्हिडिओ पहातो माझे वय 62 वर्ष मी फार आडचणीत होतो पण तुमचे व्हीडीओ पाहुन आज मी फार अनंदात जीवन जगत आहे. तुमचे खुप खुप अभारी आहे.
@tusharlohakare2040 Жыл бұрын
एवढ्या तळमळीने सांगणार एकमेव माणूस आहात सर तुम्ही नाहीतर आजकाल कोण कोणाला सल्ला देत नाही फक्त टोमणे देण्याचे काम करतात सर ... You are great person गुरुवर्य
@ishwarpilore1790 Жыл бұрын
खरं आहे तुम्ही जे सत्य परिस्थिती आहे 👍
@marotipandit2947 Жыл бұрын
सर तुमचा प्रत्येक शब्द खुप मोटीवेटेड अाहे 🙏🙏 धन्यवाद सर ❤❤❤
@bhayyasahebnikam4712 Жыл бұрын
,,,,, क्रांती माता 🌹 सावित्रीबाई फुले, क्रांती बा महात्मा ज्योतिबा फुले 🌹 यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,,,,,,,🌹जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुध्दाय 🌹,,,,,,,,,
@Bhagavanmoredigital Жыл бұрын
खूपच जबरदस्त पॉईंट सांगितले सर तुम्ही खरच मनापासून बोलले सर तुम्ही आणि आमच्या माईंड ला B positive केल आहे सर आणि खूप जबरदस्त ओपन माईंड क्वेश्चन सांगितले सर thank you so much sir 😂😂👍🏻👍🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🙏🏻😇
@morepatil6617 Жыл бұрын
कांगणे सर तुमचे बोल लाख मोलाचे आजच्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करणे मोठ पाप आहे
@sK-wo5tl Жыл бұрын
आदरणीय सर...🙏 तुम्हाला सलाम..
@Gorpankajar3 Жыл бұрын
बरोबर आहे सर...नोकरी हा पर्याय नाही.. आणि मरण हा शेवटचा पर्याय नाही.. सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळत नसते.. आपले कला गुण ओळखून आपण काम केलं पाहिजे..
@gopalml491 Жыл бұрын
Great Sir ✌🎊💞देवमाणुस विठ्ठल कांगणे सर 😎😊 स्पर्धा परीक्षा करणार्या विद्यार्थ्याचे ऊर्जा केन्द्र 🙏
@nitindhepe3017 Жыл бұрын
खरंच Sir खूप बर वाटलं तुमचं ज्ञान ऐकून.. आपल्या सारखे असे प्रशिकशन देणारं खूप कमी असतात ..धन्यवाद सर...खूप खूप आभार तुमचे
@jayrajjivrag6075 Жыл бұрын
अप्रतिम असं संभाषण आम्हा तरुणांना जगण्याची नवी उमेद मिळते सर खूपच छान
@sandeshnampalle8746 Жыл бұрын
ekach man ahe sir maz te purn pane jinkalat tumhi ...khup prerna milate sir tumhala aikun 🙏🏻🙏🏻❤️😢😢😢😢
@Shshant0745 Жыл бұрын
खरोखर सर जीवनाला वलन मिलाल
@u.Fearless_Boy Жыл бұрын
सर सलग तीन वेळा वेटींग होतो पण आज लागलो ठाणे ग्रामीण ला 😍😍
@prasad471 Жыл бұрын
Abhinandan bhau
@NDAlover-nj1ke Жыл бұрын
🌷🌷
@prachipatil5031 Жыл бұрын
अभिनंदन 🙏
@PravinPatil-q6q Жыл бұрын
अभिनंदन 🙏
@vaishalikadam7946 Жыл бұрын
सर ,किती आपुलकीने आणि कळकळीने मुलांना धीर देत आहात.नोकरी म्हणजे आयुष्य नाही. आपल्यातील गुण जागरूत करून असलेल्या परिस्थितीतीवर मात करून जगाला दाखवून द्या हम किसीसे कम नही.मरण सोपं असतं. जगन कठिण आहे .पण अशक्य ते शक्य करण्याची ताकद आपल्याच हातात आहे. अपना हात जगन्नाथ म्हणा आणि परिस्थितीशी लढा हेच सरांना तुम्हा मुलांना समजवणयाचा प्रयत्न करत आहेत हे मुलांनी समजून घ्याव ,सरांचे खुप खुप धन्यवाद
@vishaldarade8429 Жыл бұрын
ह्या जगात जीवन नाही नोकरी महत्वाची हे खर आहे सर ह्या दुनियेत माणसाला महत्त्व नाही पैशाला महत्त्व आहे मी नाशिक ग्रामीण २ मार्क नि राहिलो 😔🥺🙏
@sharadbhingale8761 Жыл бұрын
Vishal Dada I can understand your feelings....
@sagarmundhe3540 Жыл бұрын
Nt D walynchi awghd aahe
@vishaldarade8429 Жыл бұрын
@@sagarmundhe3540 ha na bhau baki chy category ch १२६ closed झाला मला १२८ असून घरी आहे
@smg9443 Жыл бұрын
Kahi hot nhi mitra mi mumbai lohmarg la first waiting hoto pn waiting nhi ughadli Pn ya varshi nagpur grami top marla Ani amravati la pn laglo bhawa kadhi kadhi kahi goshti changlyasathi pn hotat nahitr ata mi mumbai madhech fasun rahilo asto