Рет қаралды 3,452,715
V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'जावयाने लावली शेंडी' - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
विशल्याचं झालंय लग्न😅त्याला सासू आहे,सासरा आहे आणि एक मेहुणा आहे😂विशल्या आणि त्याची बायको एका पाहुण्याचा अपघात झाला म्हणून बघायला जातात, तिथं काय काय गमती होतात बघा. तिकडून येताना सोबत सासू सासरे आणि मेहुणा येतो तेव्हा विशल्याची काय धांदल उडते बघा.
या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing- Javayane Lavli Shendi ! (Father-in-law crooked by Son-in-law )a very funny video.
These incidents are presented in funny way.
Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #navrabayko #वाडीवरचीस्टोरी #mazibayko #marathicomedyvideo #husband #wife #marathicomedy #comedyvideo #comedymovie #comedyprank #comedyscenes #funnyvideos #marathichitrapat #lovestory