प्रसाद ओक यांचा अभिनय आवडतो धर्मवीर सिनेमातील त्यांचा अभिनय अप्रतिम आहे त्यांनी इतर मालिका सिनेमातील अभिनयही आवडला हास्य जत्रा मधे ते करत असलेली टिप्पणी भावते त्यांना खूप शुभेछ्या आणि अजून चांगल्या कामाची अपेक्षा आहे
@sadhanakulkarni4613Ай бұрын
सहज, सुंदर, नैसर्गिक अभिनय ..म्हणजे प्रसाद मी तुला दोन वेळेस भेटले आहे...माझी मुले , सुना म्हणत असतात की माझा अमिताभ आहे तू..stey blessed
@manjirisohoni581Ай бұрын
0:34 0:34 0:34
@manjirisohoni581Ай бұрын
त्याची कुठली अशी जाहिरात आहे ती आठवत नाहीये,ज्याची त्यांना आठवण नकोशी आहे
@sheetaldhable310617 күн бұрын
प्रसाद तुमचा सहज अभिनय मला खूप आवडतो. तुम्हाला पुण्याहून मुंबईत आल्यावर स्ट्रगल पिरियड मध्ये तुम्ही वडा पावाच्या गाडीच्या फळीवर दोन रात्री काढल्यात हे तुमच्या तोंडून ऐकल्यावर मी खुप रडले होते. तुमचा अभिनय मला खूप खूप आवडतो. खुप वर्षापासून मी तुमच्या अभिनयाच्या प्रेमात आहे. तुम्ही खुप छान बोलता. खुप काही शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. आणि बरच काही ..........
@anusam902Ай бұрын
होणार सून मी मधली भूमिका अगदी सहज होती तरी सुद्धा खूप परिणामकारक अतिशय stress buster वाटायचं पाहताना आणि धर्मवीर सुद्धा मी अनेक वेळा पाहते दिघे साहेबांचं character आणि प्रसाद ची acting... पर्वणीच...खूप शुभेच्छा प्रसाद दादा 💐
@swatiathavale2610Ай бұрын
दिघे साहेब अतिशय सुंदर सादर केलेत प्रसाद ओक यांनी
@VeenaShirurАй бұрын
प्रसाद ओक ला अनेक वर्षांपासून पाहिले आहे. सर्व भूमिका आता खूप लक्षांत नाहियैत. पण आनंद दिघेंच्या अभिनय अप्रतिम वाटला. दिसले ही खूप दिघेंसारखेच. गप्पा अगदी दिलखुलास आणि भावूक.या अभिनेत्यांची ही निंदा करणारे मित्र म्हणवणारे लोक असू शकतात हे खरे वाटत नाही. आश्चर्य वाटते. खूप छान व्हिडिओ बद्दल धन्यवाद!!
@RameshSawant-u9fАй бұрын
मेहनत कष्ट आणि विश्वास म्हणजे प्रसाद ओक, हार्दिक शुभेच्छा 🙏🚩 जगदंब 🚩🙏
@prasadkudalkar9322Ай бұрын
Khup chaan interview. Respect to Prasad Oak. salute.
@sampadadandawate2401Ай бұрын
दर्शना खूप छान मुलाखत माझे अत्यंत आवडते अभिनेते
@champof64Ай бұрын
This girl interviewing, she talks so good, allows the guest to speak.
@rashmipotnis8622Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत 👌🏼👌🏼👌🏼
@kalikavaidya6522Ай бұрын
Khup chaan episode 💐 Prasad Oak ,God bless you always 🤙
@PradnyaGhodke-b3kАй бұрын
मुलाखतीतून खूप शिकायला मिळालं
@SameetaShankarАй бұрын
Amitabh cha Bangla... Pratiksha... Aani Prasad is very true person we can make out with his honest comments and expressions God bless him and his family 🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏❤️
@sheetaldhable310617 күн бұрын
अष्टपैलू कलाकार ❤
@sujatavalunjkar3516Ай бұрын
सर्वोत्तम अभिनेता
@panchalashok304Ай бұрын
Helped to understand nd know the person, soon will be पर्सनॅलिटी personality🎉
@MadhuriJugadeАй бұрын
अप्रतिम मुलाखत.
@sadhanaashokkumarmeshram3524Ай бұрын
पुष्कर श्रोत्री ची यानंतर मुलाकात घ्या
@champof64Ай бұрын
All his struggles and sincere, hard work and so many experiences, shows also, in his analyses of the comedy skits and the actors therein. I really like the pair of Mr oak and Ms saie in the judges' seat of Hasya Jatra. I always find something lacking when even either of them are replaced by someone else altogether.
@AMOL111222Ай бұрын
Darshana looking beautiful ❤️
@NaynaUdarАй бұрын
Prasad sir kup sundar mulakat tumhi kup sacche manus aahat manane nirmal honast pivhavr sone aahat. Hatts of you ❤
@champof64Ай бұрын
Just like he says "those people are not required from now onwards may be that's why they go out of our lives" or words to that extent, this is so true. What I say is just like any other thing, some relationships have an expiry date, so... It's better to let go.
@RashmiRasteАй бұрын
Great aahech Prasad
@ganeshdhamankar4101Ай бұрын
रेस्पेक्टड प्रसाद सर आपण ग्रेट आहात जबरदस्त असे कलाकार आहात धर्मवीर मधील ऍक्टिंग ही खूपच अप्रतिम आहे खरंच आपण ग्रेट कलाकार आहात. अभिनंदन
@manojdani5264Ай бұрын
मस्त 👌
@mangeshudgirkar.4427Ай бұрын
Please correct the thumbnail. जवळचेच च्या ऐवजी जवळेच झालंय.
@shrutigawas8306Ай бұрын
Great Actor
@Vrushali_Gawade123Ай бұрын
Please invite tejashri Pradhan ❤
@abrisbudАй бұрын
Such a brilliant interview! The caption is a bit too negative!
@gamingsquad61296 күн бұрын
रिबेलियस म्हणजे काय
@anuradhakulkarni1440Ай бұрын
मंजू समजस दूरदर्शी वीच्यारी सहनशील कौतुकास्पद
@sonaligovekar4245Ай бұрын
My fvt actor,avghachi sasar mast acting keli ahe 😊
@madhavibhagwat9858Ай бұрын
Rama Madhav madhla pan Kam khup chan zala hota
@SumanGawas-j4rАй бұрын
1 no.Actor
@Anonymous-cm8bkАй бұрын
हास्य जत्राविर -२😂
@VrushaliKhatavkar-g1iАй бұрын
Halli pushkar baddal bolat nahit prasad ji kahi zale aahe ka tumchya maitrit?
@vaishalinimkar9225Ай бұрын
अरेतुरे कसं करतेय?. वयानं, अनुभवानं बरेच मोठे आहेत तिच्यापेक्षा
@swatiathavale2610Ай бұрын
ती दादा म्हणतेय त्यामुळे अरे योग्यच आहे ना दादाला ए च म्हणतो ना आपण
@RadheRadhe-zc8knАй бұрын
म्हणूनच राजसाहेब ठाकरे बोलले होते ऑन कॅमेरा नीट बोला
@madhurimahindrakar203119 күн бұрын
अष्टपैलू कलाकार
@amitakocharekar3591Ай бұрын
👍👌✌️🌷🌷⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
@ChatGptIotАй бұрын
Swataha bhadavegiri keli dalalachi talavi chat ani dusryavar bot dakhav , nirlajja manus
@surekhapawar6167Ай бұрын
bhadvya Tula udhvjicha patit sura khupastsna laj vatli ka melya