अंकिताचा नवरा खरचं भाग्य शाली आहे.. मनात आहे ते वोठावर असणारी बायको पण नशीबाने मिळते. दोघं ना ही भावी आयुष्याच्या शुभेच्छा 💐💐
@vidyathakur15596 ай бұрын
अंकिताला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धनंजय भाऊ लग्नात गायली जाणारी गाणी जुन्या लोकांकडून गाऊन वेगळा व्हिडिओ बनवा .छान वाटतात ही गाणी . बोलीभाषेतील शब्द . त्यातील गमती जमती .नवीन पिढी कडे हे गेलं पाहिजे.
@sudhakrshinagte46096 ай бұрын
D.p. भाऊ तुमच्या प्रत्येक रील ची हीरोइन तुम्हाला रडवून जाणार..... अंकिता ला खूप खूप शुभेच्छा नांदा सौख्यभरे
@vppatil53096 ай бұрын
मला वाटतं पाठवणी च्या वेळी धनुभाऊ च जास्त रडेल......
@misssarikashankargaikwad61986 ай бұрын
Yes
@chandrakantmore14736 ай бұрын
धनजय दादा किती चेष्टा करता हो अंकिताची ती खुप छान सुंदर संयमी मुलगी आहे
@meenaalwe68296 ай бұрын
अंकीता सुंदर दिसतेय पण त्याहून जास्त सुंदर आत्त्या दिसतेय...आईची दृष्ट काढा हा कल्याणी वहिनी घरी गेल्यावर..❤❤
@rajendrahande81566 ай бұрын
अंकीताला तिच्या सुखी वैवाहिक जिवनासाठी मनःपुर्वक शुभेच्छा🎉
@SeemaPatil-fk6dt6 ай бұрын
आईसाहेब जोरात आईची दृष्ट काढा खूप छान दिसत आहेत👌👌
@nupurparkarwithpratham40586 ай бұрын
हि पोरगी खरंच गुणी आहे ज्याच्या घरी जाईल त्याला सुखी ठेवेल
@MayaBandal-c9q6 ай бұрын
अकिता खूप छान दिसते नजर काढ पण मनात आतापासूनच माहेरच्या लाख मोलाचे प्रेम व आईच्या मायेची शिदोरी👍👍👍 ह्या अनमोल ठेवा काळजात आठवत असेल❤❤❤हा क्षण आनंद देतो पण मुलीला माहेर दुरावणार म्हणून शब्दात व्यक्त करताही येणार नाही पण आईसाहेब सोन्याची वस्तू दिली पण त्याहून अनमोल तुमच्या मनातील प्रेम आशीर्वाद डोळे सांगत होते ते आयुष्यात खूप खूप महत्त्वाचे आहे ते कुणीही चांगल्या मनाने नाही देत तुम्ही अकिताला आशीर्वाद दिला तो लाख मोलाची संपत्ती आहे खरच त्यावेळी मन भरून आले डोळे पाणावले श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@sureshkokare83686 ай бұрын
Shree Swami samarth 🙏🏻
@kskpramod6 ай бұрын
Congratulations अंकिता...! पण सगळ्यात छान कल्याणी वाहिनीच दिसत आहेत. 👌🏻
@vaishalibhosale56456 ай бұрын
डि पी भाऊ, अंकिताला खूप खूप शुभेच्छा. तुमची व अंकिताची टाॅम ऍन्ड जेरीची जोडी खूप छान आहे ओ.. अंकिता सासरी जाईल तेव्हा तुम्हीच जास्त रडणार ... अंकिताला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ❤
@atharvakulkarni55416 ай бұрын
आत्याबाईंचा जोर आहे भाचीच्या लग्नात❤❤
@sachinsalunkhe66506 ай бұрын
अतिशय सुंदर पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा छान अंकिता ताई शुभेच्छा धनाभाऊ ग्रेट
@dhirajsinghrajput72266 ай бұрын
अंकिता लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा! आम्हाला डीपीभाऊमुळेच मुहूर्तमेढ कार्यक्रम पहायला मिळाला. धन्यवाद डीपी... Love from BELGAUM ❤❤🙏
@hiramahale90426 ай бұрын
अंकिताला सुखी जिवनासाठी खुप खुप शुभेच्छां
@sandikp3124c6 ай бұрын
अंकिता दिदि तुला भावी आयुष्याच्या खूप खुप शुभेच्छा 💐💐
@anilvaliwade35676 ай бұрын
मला तर पाठवणी च्या वेळी कोण कोण राडताय याचा व्हिडिओ बगायची आतुरता झालीय😅
@sonalidalavi23176 ай бұрын
Ankita aatti sarkhi Diste....
@harshupatil64316 ай бұрын
मटण मटण करू नको बाबा आमचा देव सिद्धेश्वर लय कडक हाय😅 लग्न झाल्यावर अंकिता करून वाढत्या घे मटन तुला
@jayshreephadtare68526 ай бұрын
दादा लग्न पुर्ण दाखवा विडिओ मध्ये..आम्ही वाट बघत आहे
@abhijeetbelekar78966 ай бұрын
अंकिता खरच सुंदर दिसते.... अभिनंदन...
@lavmore79166 ай бұрын
अंकिता खूप छान दिसते आहे साडीत. वैवाहिक आयुष्यासाठी तीला शुभेच्छा
@deepaksarode37646 ай бұрын
डिपी दादा फार दिवसांनी पारंपारिक पद्धती जात्यावरील ओव्या मुसळ वरील ओव्या ऐकल्या... छोट्या ताईचे बरेच दिवसांनी दर्शन झाले... हसतखेळत मस्त मजेत सर्व नातलग पै पाहुणे ❤.... मेहंदी चा व हळदी चा व्हिडिओ ची पोस्ट कधी करणार 🎉🎉🎉🎉🎉
@sharadpadkimkar32146 ай бұрын
धनुभाऊ 100% रडणार अंकिताच्या लग्नात
@jinendrachougule10086 ай бұрын
Hoy dp ahe bhavik 😊😅
@ramshelke74186 ай бұрын
Bhavnik@@jinendrachougule1008
@kalemanish6 ай бұрын
अंकीता अगदी तिच्या आत्या बाईन सारखी दिसते व प्रेमळ पण तशीच वाटते
@deepakkunnure34456 ай бұрын
अंकिता खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@nitinmore64326 ай бұрын
सर्जेराव कुठं हायती आणि
@ganeshpardeshi94556 ай бұрын
धनुभाऊ आता कोणाची चेष्टा करणार बहीण ती बहीणच असतं 😢 अंकितस हार्दिक अभिनंदन 💐🙏🌹🙏
@sanjaytambe60206 ай бұрын
अंकिता सेम तुमच्या आई सारखी दिसते धनजय भाऊ
@MitaliSawant-q6x6 ай бұрын
अंकिता ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद❤
@YouMayknow-fe5ii6 ай бұрын
Relatives chi ekach goath nahi avdat , tithe bolych nahi jast mhanje? Aho sudra kara jag badlat ahe kiti mulina dadpan denar ? Tichya sathi navin ghar navin manse ani tumhi kay navin rule sangat ahet . Anki tu mast free raha yanch konach aiku nako 😊
@yuvrajnaikwadi12056 ай бұрын
अभिनंदन अंकिता पण लग्नात धनु भाऊच जास्त रडणार बघा
@ऊषाशिंदे-ब4ध6 ай бұрын
अंकिता तुझ्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐
@sangitadhabdhabe39386 ай бұрын
अंकीता ला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.❤
@kvikas32596 ай бұрын
अंकिता तुला वैवाहिक आयुष्याच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा...🌹🌹🌹
@santajisankpal2774Ай бұрын
. छान गावच्या रीती रिवाज. 👌👌
@hemanttambade2686 ай бұрын
Lagana adhich mangal sutra Kas ghatalai
@dr.vaidehiipathak81546 ай бұрын
Aaie tuljabhavani Devi ankitala negmhmich khup khup khush theva ..Happy married life ahead always...
Dada ,,tumchya mummi chi kesa n vahini chi kesa same ahe ,,,,ankita che Lagna nantar hi video kadhat ja ,,,ankita che video baghayla hi awdel amhala❤
@bhausahebaher37606 ай бұрын
अंकिता पुढील आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा
@shanay62576 ай бұрын
Ky re...baykana laj watate ky boltoys yaar😂😂😂😂😂lajlya sglya
@Sachin27636 ай бұрын
Congratulations Ankita Loads and loads of blessings from New Zealand
@savitalotake6 ай бұрын
Congratulations Ankita 🎉🎉
@tushar92616 ай бұрын
मुहूर्तमेढ म्हणजे साखरपुडा का?
@pratibhapacharne69856 ай бұрын
Ankita khup sundar diste❤❤God bless you with happiness❤❤
@PravinSutar-b7u6 ай бұрын
Khup. Khup subhechy Ankitasathi...
@ramgavhad2676 ай бұрын
मुहूर्त मेध म्हणजे काय?
@navinkamble806 ай бұрын
भाऊ लय भारी गानी 😂😂😂😂😂😂😂😂
@CREATIVITY_SP68216 ай бұрын
खूप मस्त vdo ❤
@rijavanamulla95106 ай бұрын
Kontya gavat dili ankita la
@kirankhaware75226 ай бұрын
धनु भाऊ आता आणखिन एक पात्र वाढणार
@yoghhbbvv6 ай бұрын
He ghar konach ahe nemk
@umeshdhamane35806 ай бұрын
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
@rajanijoshi55596 ай бұрын
अंकिता अगदी आत्तेसारखी दिसते !
@skbrand1116 ай бұрын
Sir ankitacha patvnichya velicha video upload kra nakki happy married life ankita🎉🎉🎉
@savi1076 ай бұрын
Ankita ni glyat mangalsutra distay o 😊😊
@abhaykipagalpanti79316 ай бұрын
Khup sundr distey Ankita, tumcha hya family premla najar na lago, ashich nehami anadat raha Ankita, tuja dadya aahe tula hasvayla chidvayala
@pankajmaske19866 ай бұрын
Ankita happy married life
@nitesh37496 ай бұрын
Congratulations to ankitatai
@SwatiPadale-jq1tt6 ай бұрын
Ankita,aaisaheb, kalyani tai kup Chan disty
@ajayrehpade89476 ай бұрын
छान दिसत आहे अंकी 😅😅😅 सुंदर
@pramodtalekar94516 ай бұрын
अंकिता तुला तुझ्या वैवाहिक आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा
@rajtanu-di4by6 ай бұрын
Congratulations ankita ani mamach video madan tula att सुट्टी milanar
@poonamjraut6 ай бұрын
का हो वाकवताय बिचारीला??😅😅😅 आधीच बायकांना वाकावंच लागतं आणि त्यात आत्तापासून कशाला? छान दिसत्ये अंकिता. दृष्ट काढली ना? अरे व्वा! आमच्याकडे अशीच खूप गाणी आहेत लग्नाची. प्रत्येक विधीची. 👌🏼👌🏼😊😊 कसं असतं ना, इतकी वर्षे इतरांची लग्नं नुसतीच, बाजूला उभं राहून, मज्जेत बघितलेली असतात आणि आता स्वतः च्या लग्नात सगळं करायचं?!! काय बाईचं जीवन असतं?! 😔😔😔. असो. सगळेच छान, आनंदी दिसत आहात. आमच्याकडून सुखी, यशस्वी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा कळवा अंकितला. 👌🏼👌🏼👍🏼👍🏼🙏🏻
@Jayshriram-t1o6 ай бұрын
तुम्हालाही जास्त वाकवले आहे वाटते लग्ना नंतर.....
@neetadalvi7016 ай бұрын
खुप छान दिसत आहेत सर्वजण अंकिता तर खुप छान
@tanojkamble55576 ай бұрын
अंकिता विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा बेबी आत्या आणि सर्जेराव कुठे आहेत