Рет қаралды 2,019
#tifin
#tifinrecipe
#shagunskitchenmarathi
#sabjirecipe
#sabji
#dodkyachibhaji
#dodka
साहित्य ( दोडक्याची सुकी भाजी)
दोडके
चार-पाच हिरव्या मिरच्या
लसूण - आलं
4 चमचे शेंगदाणे
तेल
मोहरी - जिरे
हळद, लाल तिखट
गरम मसाला
कोथिंबीर
मीठ
पाणी
उडदाची डाळ बनवण्यासाठी
1 कप उडीद डाळ
1/4 कप चना डाळ
2 ग्लास पाणी
5 चमचे तेल
4 चमचे सुख खोबरं
जिरे ,मोहरी ,हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर,
गोडा मसाला, हळद, मीठ
दोडक्याची सुकी भाजी, उडदाचं घुट , तुराई सब्जी, टिफिन रेसिपी दोडक्याची भाजी कशी बनवायची दोडक्याची सुकी भाजी मसाला दोडकीची भाजी शिराळ्याची भाजी माझी रेसिपी डब्बा रेसिपी उडदाची डाळ उडदाची मसाला डाळ डाळ भात रेसिपी
वरण-भात.