आजची रेसिपी खुपचं छान होती कळण्याची भाकरी व वांग्याचे भरीत खुपचं छान जशी तुला ही रेसिपी नवीन होती तसेच आम्हालाही नवीन पद्धतीचे वांग्याचे भरीत शिकायला मिळाले हे नवीन पद्धतीचे वांग्याचे भरीत नक्कीच करून बघणार
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
@isharoy94339 ай бұрын
Ha video pahatana cheharyavar aapoaap smile yet aahe koutukachi...😊😊😊 Aajun konacya face var smiley yetey
@saritaskitchen9 ай бұрын
😊
@Artub79 ай бұрын
काही पण म्हणा कष्टाणे मेहनतीने माणसाच्या मान सन्मान समाजात वाढत असतो . तसच इतक्यात सरिता ताई च्या चेहऱ्यावरचे हास्य खूपच मोहक झाले आहे . कष्टाणे माणसाच जीवन बदलून जाते याच बोलक प्रतिक म्हणजे सरिता ताईच्या चेहऱ्यावरचे गोड हास्य❤❤
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासुन आभार
@savitasonawane89819 ай бұрын
मी पण जळगावचे आपले ही वांग्यी फारच छान मीळतात .कळण्याच्या भाकरी खूपच छान लागतात .आम्ही वसईला राहाते .जळगाव,वसई बसने आम्ही जळगावला जातो .पुरन पोळीच्या जेवणा पेक्षा माझे मीस्टर .कळण्याच्या भाकरीचेचआणि भरीत नसेल तर ठेचा कीवा लसणाची ओली लाल चटणी .हेच आमच.पुरणांच जेवन (पाऊनच्यार)भरपुर पोटभरत .खूप आनंद मीळतो .आपण ही छान करताय .आपले व्हिडिओ पदार्थ छान असतात .सरीता ताई खूप खूप शुभेच्छा .😊😊😊😊❤❤
@saritaskitchen8 ай бұрын
Wow खूपच छान.. मनापासून धन्यवाद
@KavitaHire-f7x9 ай бұрын
आज माहेर ची रेसिपी पाहून,,आई ची आठवण आली,,माझी आई देखील असच भरीत आणि भाकरी बनवते,,👌👍
@saritaskitchen9 ай бұрын
खूप छान
@MadhukarPatankar-ky8tv6 ай бұрын
Hi..
@srt78015 ай бұрын
ताई मी रव्याचे लाडू केले खूप सुंदर झाले आणि मेथीचे लाडू सुद्धा खूप सुंदर झाले अप्रतिम झाले थँक्यू ताई
@haranepravinpandit61699 ай бұрын
डॉ. ज्योती जोशी ह्या फार मोठ्या ज्योतिषी आहेत. यांचे मार्गदर्शन लाभणे ही फार मोठी गोष्ट आहे. त्या जे सांगतात तसेच घडते. ज्योतिष अनुभवातून समजते. 😊 रेसिपी खूपच छान
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
@cachirayuff59592 ай бұрын
😮Jfjjbokvvv 18:10 3vvjjvj
@ushamedakkar81959 ай бұрын
वांग भाजत असताना जर कडक राहील तर त्यात काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि वांग भाजल्यानंतर झाकून ठेवलं तर त्याची साल लवकर सुटते हे मला माहित होत कारण मी असचं करते 😘😘
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a ton 🩵
@rohinipatil26689 ай бұрын
अरे वा ! किती छान भरीत आणि भाकरी बनवलीत तुम्ही 👍🏻 आम्ही खान्देशी आलेल्या पाहुण्याना हा पाहुणचार आवर्जून करत असतो 😊😊
@saritaskitchen9 ай бұрын
Yes.thanks for watching ☺️
@kashmirabari38519 ай бұрын
Thank you 😊 मी जळगांवचीच आहे. जळगांव जिल्हयातील खास पदार्थ दाखवल्याबद्दल. जळगावची शान भरीत भाकरी😋😋😋😋
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 😀😌☺️
@Varsha.fuse_9 ай бұрын
Same
@nandinikadam83379 ай бұрын
@@saritaskitchen❤
@Toofan_Yt.9 ай бұрын
Same
@VanmalaJadhav-zn7di9 ай бұрын
Same here
@sushiladahatonde29458 ай бұрын
भाकरी का जमणार नाही सगळ्यांच्या पोटाचे भविष्य समजावून सांगणारी आहे तुला तोड नाही अप्रतिम आहे स तु
@saritaskitchen8 ай бұрын
🤗☺️❤️🙏
@nirmalabhosale21115 ай бұрын
Khup ch chhan bharit & kalnyachi bhakari 👌👌👌👌👌
@deepalikarkare75707 күн бұрын
मी पण जळगाव ची आहे. ज्योती मॅडम बहुधा मला ओळखतात. खूप छान झाले भरीत भाकरी
@pratibhasamant91878 ай бұрын
जळगावी भरत भाकरी रेसिपी खूप छान ❤ धन्यवाद
@saritaskitchen8 ай бұрын
Thanks
@PratibhaaBiraris9 ай бұрын
कळण्याची भाकरी व वांग्याच भरीत 😋😋😍😍 आमची आवडती रेसेपी आहे ताई 🎉ताई तुम्ही दोघांनी खुप छान समजाऊन सांगितले धन्यवाद ❤❤
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
@ashamehta28749 ай бұрын
Mast recipe mast mahiti 😊
@mayamukta38038 ай бұрын
वागेचा बरीत अमचा साठी ऐक दम अलग होता बाखरी चा पीठ पण अलग आहे ❤❤❤❤❤धन्यवाद
@saritaskitchen8 ай бұрын
Ok
@ManagalchavanАй бұрын
😅
@KasturiKitchen9 ай бұрын
सरिता दिदी काल मधुरा रेसिपी वर एक पोस्ट पहिली की तुम्ही मधुरा ची कॉपी करता म्हणून त्यांनी पुरण पोळी रेसिपी टाकली म्हणून तुम्ही टाकली पण तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका छान व्हिडिओ असतात तुमचे या जगात सगळे आई क्या पोटातून शिकून नाही येत इथ अख्खे यूट्यूब कॉपी पेस्ट आहे त्यांना काय माहित की प्रत्येक जण एक मेकाची कॉपी करतो म्हणून असो काम करत रहा बेस्ट ऑफ लक
@saritaskitchen9 ай бұрын
होळी ला पुरणपोळी करणार नाही तर काय करणार? पण काही लोकांना अशाच गोष्टींवर वायफळ चर्चा करायला आवडते. तुम्हाला यश मिळत असेल तर हे होणारच. त्यामुळे हा पण यशाचा एक भाग आहे असं मी मानते. पण अशा लोकांना जास्त सीरियसली नाही घ्यायचं नाही तर आपण आयुष्यात काहीच करु शकणार नाही. आपले कष्ट आपल्याला माहिती. त्यामुळे नाही फरक पडत. कुणीतरी सांगितलं आहे, यशा पाठोपाठ अशा गोष्टींची पण सवय करावी लागते. so chill 🩷
@KasturiKitchen9 ай бұрын
@@saritaskitchen होय काहीना फक्त MSG आहे फुकट च कष्ट लागत नाही म्हणून करून देतात मागचा पुढचा विचार न करता त्यांना नाही माहित एक रेसिपी शूट करायची म्हणजे काय काय त्रास असतो मी पण आज शूट केली रेसिपी पुरण पोळीचा पाडवा आहे म्हणून किती त्रास झाला सगळ करता करता मला माहीत अख्खा दिवस गेला बायकोचा आणि माझा आता एडिटिंग आणि tambnail तर वेगळच अजून दोन तीन दिवस जातील असो आपलं काम आपण करत राहावं बोलणारे बोलतील देव त्यांना चांगली सद्बुद्धी देवो त्यांचं पण कल्याण होऊदे आणि सर्वांचं होऊदे सर्वांनी सुखी राहूदे बस एवढंच
@pusphadongre70332 күн бұрын
आजचा भाग खूप स्पेशल आहे
@ujjawalapatil3485Ай бұрын
खूप छान सरिता आणि जळगाव ची ताई ❤❤❤
@PunamFugare9 ай бұрын
Khup chan mahiti dili vangyach bharit ani kalnyachi bhakari
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a lot
@PunamFugare9 ай бұрын
@@saritaskitchen jalgaon la amhi rahilo ahe ani khall sudha ahe
@SantoshKangane-tv6bm5 ай бұрын
Khup chan tujha hasara chehara nehami asacha thev Tai dhanayvad
@deepakkunnure34459 ай бұрын
भरीत मस्तच. ज्योतिषशास्त्र पुर्वी प्रगत होत पण आज कांहीजण फसवत आहेत. ही वांगी कोल्हापूर ची आहेत.माझ्या मित्राचा वांगीचा प्लॉट सुरू आहे.तो रोज दोन महिने पासून पुणे मार्केट मध्ये पाठवितोय. म्हणून मला माहित आहे..🎉🎉🎉❤❤❤
@kumarparulekar34475 ай бұрын
सरिता ताई मला आपल्या सर्व रेसीपी खूपच छान वाटल्या मला ही ह्याचा खूप छंद आहे खूप धन्यवाद
@saritaskitchen5 ай бұрын
मनापासुन आभार
@gauripimputkar79779 ай бұрын
मी ज्योतिष शास्त्रा चा करत आहे त्या मुळे मी ताई चा विडीओ पहाते खूप शिकायला मिळते, आणि भरीत आणि भाकरी चा बेत मस्त आहे, , ह्या पध्दतीची भाकरी मी करून पाहीन
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 🩵☺️🙂😊🙏
@charulatasoni68799 ай бұрын
मस्त खमंग भाकरी आणि भाजी पुणेकर
@saritaskitchen8 ай бұрын
Thank You
@jyotipatil97474 ай бұрын
Waa mast ... Mi jalgaon chich aahe .. tu nakki ye jalgaon la , mazyaghari ye , winter madhe ye .. tevha bharit bhakri chi chav khup chhan lagte ❤
@saritaskitchen4 ай бұрын
नक्की धन्यवाद
@manishawagh474916 күн бұрын
मस्त....❤❤
@JyotipatilPatil-bz5qb9 ай бұрын
Khup chhan 👍
@jyotimhetre95839 ай бұрын
मस्त रेसिपी ,संपूर्ण व्हीडिओ मस्त ,ज्या टीप माहीत नाही किती छान म्हणालीस तू की ही टीप मला माहित नाही. भाकरी पण एकदम मस्त
Wow tai khup chan vatale video baghun mi sudhha jalgaon chi ahe....amchya kade khup femous ahe bharit n bhakari😊❤
@saritaskitchen9 ай бұрын
Yes.. thanks for watching
@Varsha.fuse_9 ай бұрын
Mi pn jalgaon chich
@Jyoti_Annapurna_kitchenАй бұрын
ताई मी हा व्हिडिओ आजच बघितला वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी आमच्या जळगाव चा स्पेशल मेनू आणि मी पण जळगावची
@veenashanbhag31749 ай бұрын
Mala bharit receipe havi hoti Thank you for sharing this receipe 🙏🙏 receipe ekdum 😋😋
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a ton
@SangharshBhosale3 күн бұрын
खूप छान
@lalitaattarde9498 ай бұрын
मी सुद्धा जळगावची आहे मला सुद्धा वांग्याचे भरीत फार चांगल्या पद्धतीने बनविता येते
@saritaskitchen8 ай бұрын
Chan
@SubodhKulkarni-p7w3 ай бұрын
Me jalgaon ca aahe ani sdhya ayrlynand la aalo aahe khupc chan resips aahe joshi mym ni bharc gharli aahe
@sandhyajaybhaye3389 ай бұрын
Khupch mast , New recipe pahayala milali thankyou so much Sarita ma'am 🙏🌹
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a ton 🩵
@rupalijoshi53969 ай бұрын
Are wah...Jalgaon special recipe me Jalgaon Lach rahte khandesh recipe speciali bharit aani varan batti bharryy ch aahe...I love Jalgaon ❤️
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks for watching ☺️
@SanjayShinde-hp4tr9 ай бұрын
Dr. ज्योती जोशी यांचे व्हिडिओ मी पाहतो ❤
@saritaskitchen9 ай бұрын
Chan
@Mipari9 ай бұрын
ताई खूप छान रेसिपी केली मना गाव मना देश जय खानदेश❤ 😋👌👌 जळगावकर
@saritaskitchen9 ай бұрын
😄😊😃🙂🙏
@jagritisolanki75338 ай бұрын
माझ्या आवडीची कळण्याची भाकरी आणि भरीत😋😋
@saritaskitchen8 ай бұрын
Nice
@komalmali31239 ай бұрын
Recipe mast👌👌 Amhi Jalgaonkr❤
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks 😃🙂😊
@sonalidhongade56309 ай бұрын
खूप च छान ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी भरीत करून बघितले आणि खूप छान पण झाले परंतु दोन तीन तासांनंतर ते काळे कशामुळे पडले प्लीज सांगा
@akshtapatil82269 ай бұрын
Madam me kanda lasun masala order kelai to ajin deliver jhala nahi
@snehamore93319 ай бұрын
मी ज्योती ताईंचे वीडियो ऐकले आहेत खूप छान सागंतात
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@shankarjadhav14069 ай бұрын
धन्यवाद ताई जळगांवचे नांव आज तुम्ही मोठं केल्याबद्दल..
@saritaskitchen9 ай бұрын
प्रत्येक ठिकाण ख़ास आहे, प्रत्येकाची ख़ासियत आहे. तीच प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न. तुम्ही सगळे आहात, पाठिंबा, आशिर्वाद आहेत म्हणुन मी आहे. 😊🩷
@a.wshorts19209 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली.मी अजून पितळी भांडी घेणार ...,🤗 भरीत आणी कळण्याची भाकरी भन्नाट आहे .कधीतरी नगर भागातील लोकांची रेसीपी दाखवताना....(मोदकांची आमटी )🙏🙏🙏
@saritaskitchen9 ай бұрын
Manapasun dhanyawad. kzbin.info/www/bejne/bYa5n3alnLike7ssi=ZxgYJDA9QVzz2D3K Adhi chya video chi link post karte.
@nehapatil73729 күн бұрын
तुम्हाला भेटुन खूप छान वाटले मी पण खांदेशीच आहे ❤पण आम्ही आजपर्यंत खोबरे कधीही टाकले नाही आहे आणि तेही अगोदर खोबरे आणि नंतर शेंगदाणे तळुन कारण खोबरे लवकर करपत शेंगदाणे उशिरा तळले जाते
@aartikawade85629 ай бұрын
रेसिपी छान आणि ड्रेस पण खूप छान आहे ताई
@saritaskitchen9 ай бұрын
Thank u
@ro023.8-79 ай бұрын
Nicely organized and served with green spring onions "Waha waha"kaya baat hai 👍 😋⭐⭐⭐⭐⭐👩🍳👌
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a lot🙂😃☺️
@ro023.8-79 ай бұрын
@@saritaskitchen 👩🍳👌😊
@nandinishirke66039 ай бұрын
Khupach mast bharit👌👌👍😋
@saritaskitchen9 ай бұрын
Thank you
@manishasardesai40879 ай бұрын
जोतिष ताई तुम्हाला इथे पाहून खुप छान वाटले.सरिताताई खर्च अन्नपूर्णा आहेत. छान वाटले
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार,🙏😊🙂☺️
@preranaunde63329 ай бұрын
मस्त आहे recipe ताई ❤ True informaion about destiny 😊U both are my favourite 🙏🙏🌹🌹so thanks 🙏🙏
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 🩵🙏😊😄😃🙃🙂
@Tanushka1249 ай бұрын
Proudly 🧿💯✨🌍 jalgaon kar 😊❤
@surajhodage69709 ай бұрын
Nice रेसिपी 👌👌
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@Vaishali_Joshi9 ай бұрын
वाह मस्त 👌👌
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@hausaakhade57337 ай бұрын
खूप छान प्रश्न विचारला
@ro023.8-79 ай бұрын
Thanks Sarita ma'am for sharing this information about 😊👍 Yummy favorite healthy recipe 😋😋😋😋😋💦 Looking so nice 😊💐👌
@saritaskitchen9 ай бұрын
Thank You so much 😊😊😊😄
@youtubec9539 ай бұрын
कळण्याची भाकरी म्हणजे नक्की कशाची असते पहिल्यांदा ऐकले म्हणून विचारले ...😊
@saritaskitchen9 ай бұрын
ज्वारी आणि काळे उडीद
@youtubec9539 ай бұрын
Ohh अच्छा
@gauripednekar12438 ай бұрын
Praman kiti ghyayache
@surajhodage69709 ай бұрын
छान माहिती दिली त्या ताई नी 👌👌👌
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@komalbendale81378 ай бұрын
Perfect bharit
@saritaskitchen8 ай бұрын
Thanks
@gunjansonawane82469 ай бұрын
Nice recipe Tai😊 I am from Jalgaon
@saritaskitchen9 ай бұрын
Nice 🙂
@kamalnadar41596 ай бұрын
रेसीपी दिसायला खूप छान दिसते..आकर्षक वाटते पण जर त्याला चव नसेल तर काय उपयोग? त्याने थोडी तृप्ती मिळणार आहे...
@SurekhaNerkar-h1x4 ай бұрын
ताई आम्ही जळगावी च राहतो 🎉
@reshambaisonawane-on5sl13 күн бұрын
Pune Ani nashik ch special dish konti
@SarikaMahajan-z4t9 ай бұрын
आम्ही जळगावकर लई बारी 👌👌
@saritaskitchen9 ай бұрын
☺️🙏😊
@jyotikale30609 ай бұрын
तुम्ही वांग चेक करून घेतलं हे खूप आवडलं .सर्व जण racipi दाखवतात pn ते चेक करत नाही .असाच निगुती पणा कायम असूद्या .👍👍
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 😃😊🙏
@shivanirethare17719 ай бұрын
Khup mast 😋😋👌👌
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks a ton 🩵
@sarthakjagtap13309 ай бұрын
जय खान्देश,👌👌👍👍
@saritaskitchen9 ай бұрын
🙏☺️
@ruchitabothara64889 ай бұрын
Zakkas menu 😋😍❤
@saritaskitchen9 ай бұрын
😋
@latapatil56439 ай бұрын
माझे माहेर जळगावची आहे मी यांची राशिभविष्य पाहते पण ह्या ताई जळगावच्या आहे हे माहीत नव्हत थॅक्स❤
@saritaskitchen9 ай бұрын
Ok..thanks for watching ☺️
@kamalnadar41596 ай бұрын
चव महत्त्वाची 😊
@madhurimahadik40389 ай бұрын
आजची जळगाव वांग्याचे भरीत व कळण्याची भाकरी रेसिपी खुप छान पद्धतीने दाखवली जळगावी पद्धत वेगळी आहे पण भारी आहे ताई कोल्हापुर वर अन्याय करु नका कोल्हापुरी झणझणीत रेसिपी करुन दाखवा प्लीज
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 😃
@surekhaatpadkar93419 ай бұрын
Very nice tai❤
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@tarkapatil43259 ай бұрын
ताई मी जळगाव जवळ भुसावळ ची आहे खान्देशी आहे आणि मी नेहेमी कळण्याची भाकरी आणि भरीत करत असते आणि जळगाव ला गेले की भरीत वांगी नक्की घेऊन येते
@saritaskitchen9 ай бұрын
Wow nice..😊
@namitaparab29689 ай бұрын
छान😋😋👍👍
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@vijayakabugade44169 ай бұрын
Mla pan yayche aahe tumchya kitchen madhe 🙏
@ashamahajan84639 ай бұрын
हो मी पण जळगांव ची आहे कळण्याची भाकरी वाग्यांचे भरीत खादेशस्पेशल आहे
@saritaskitchen9 ай бұрын
Yes
@yogeshsonvne60225 ай бұрын
Tai amhi pn jalgaon che pn tyatlya tyat Jalgaon javdach amchya Asoda gavche Vangi jastach prasiddh ahe
@Shreyasi20208 ай бұрын
Mi pn jalgaon chi..atta punyala aste😂..khup chvan
@saritaskitchen8 ай бұрын
Nice 🙂
@traditional8219 ай бұрын
Kalnyachi bhakri and lasun chatni best combination , well done
@saritaskitchen9 ай бұрын
Yes.. thanks
@rkmedia.9 ай бұрын
Khup chan recipe 👌👌
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@suhasnikam46602 ай бұрын
मी कळण्याची भाकरी व वांग्याचे भरीत अशी पार्टी श्री वायकोळे सरांचे शेतात सन १९७५ साली केली होती आम्ही तेव्हा पाँलीटेक्नीकला होतो.आज या घटनेस जवळ जवळ ५० वर्षे होत आहेत आम्ही ३० विद्यार्थी होतो पण त्या पार्टीची आठवण अजून येतो असो.