आज अर्चनाची लय दिसाची हौस / ईच्छा पुरी | dhangari jivan | sidu hake | banai

  Рет қаралды 54,473

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 126
@jitendraushire2696
@jitendraushire2696 5 сағат бұрын
आज मला बोलायला शब्द नाही कारण माझे मोठे दीर पण अशी काळजी घेत होते.खूप आनंद झाला जुन्या आठवणी जागे झाल्या हा आनंद फक्त एकत्र कुटूंबात बगायला भेटतो भाऊ तुमच्या परिवाराचे खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻
@dhangarijivan
@dhangarijivan 4 сағат бұрын
🙏🏻
@balvantmore2836
@balvantmore2836 5 сағат бұрын
अर्चना खूप गोड आहेस निरागस आहे. मला खूप आवडते.तिला अशीच धीट बनवा कॅमेरा समोर.
@shobhakhatake809
@shobhakhatake809 4 сағат бұрын
खुप छान पद्धतीने सगळ्यांचा विचार करता सिद्धु दादा तुम्ही❤❤
@ushabhosale5892
@ushabhosale5892 5 сағат бұрын
सागरच्या मम्मी चा स्वाभाव खूप चांगला आहे मोठे दीर आहेत कीती चांगला स्वाभाव आहे तूमचा सगळं कस सांभाळून घेता भारी वाटतं बघायला ❤❤❤❤❤
@latagaikwad2717
@latagaikwad2717 Сағат бұрын
अर्चना ची हौस पुरी केली दिर असावा तर दादा सारखा जाऊ बाणांनी आईसारखी आणि सारे हाके कुटुंब चं मायाळू धन्य तुमची फॅमिली
@GAMER_14118
@GAMER_14118 5 сағат бұрын
बहिणी सारखी माया लावता तुम्ही सिद्धू दादा अर्चना ताईला
@dhangarijivan
@dhangarijivan 4 сағат бұрын
🙏🏻
@piyusalve5800
@piyusalve5800 5 сағат бұрын
खूप खूप छान व्हिडिओ अर्चना ची हौस दादा ने पुरवली खरच खूप आनंद वाटला दाद तुम्ही खुप च स्रियां चा मान सन्मान करता पहिली कमेंट लाईक करण्याचा मान मिळाला छान वाटले ❤
@amrutajoglekar-hj1gy
@amrutajoglekar-hj1gy 5 сағат бұрын
किती नशीबवान आहात! अशा सुंदर परिसरात रहाता, फिरता! ....आणि तुमचा एकोपा कौतुकास्पद आहे!
@GodhavariChaudhari
@GodhavariChaudhari 4 сағат бұрын
सिदु भाऊ तुमच्या परिवाराचे किती कौतुक केले तरी कमीच आहे 👍🏻🥰👌🏻🥰👍🏻
@B-xe7cj
@B-xe7cj 4 сағат бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आज सिद्धू भाऊ,मस्त पाकी ❤❤
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv 2 сағат бұрын
खूप आदर्शवत कुटुंब आहे तुमचे. अर्चना पण खूप साधी निरागस आहे. बाणाई अर्चना सागर किसन तुम्ही सगळेच भारी आहात. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@shobhanaik7558
@shobhanaik7558 2 сағат бұрын
असे दीर सगळ्यांना नाही मिळत ..फारच समजूतदार आहात तुम्ही सगळे
@sampadakadam8039
@sampadakadam8039 3 сағат бұрын
दादा तुमचे दिर भावजयीचे नाते खूप छान आहे लहान बहिणीसारखी काळजी घेता बाणाई पण दिरांची लहान भावासारखी काळजी घेते असेच रहा आदर्शवान आहात तुम्ही🙏
@TulashiramKalamkar
@TulashiramKalamkar 5 сағат бұрын
फारच छान सहजीवन. सुखी रहा.
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 3 сағат бұрын
खरोखर भाऊ तुम्ही कुटूंबातील महिलांचं खूप कौतुक करतात.....👌💐
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 2 сағат бұрын
अर्चना आणि वहिनी खूप छान आणि गोड आहेत.दोघ्ही समजूतदार आणि मेहनती आहेत. धन्यवाद दादा
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 сағат бұрын
वाह वाह अर्चना,आता छान धीट झाली आहे,सिदूभाऊ लाडाच्या लेकी सारखं वागवितात अर्चनाला ते बघायला खूप गोड वाटते..😊💐
@savitaphapale3172
@savitaphapale3172 5 сағат бұрын
कुटूंब प्रमुख असावा तर सीधू दादा सारखा
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 5 сағат бұрын
Khup chan dada tumche video baghitle ki bar vatta मस्त
@kasekaru
@kasekaru 5 сағат бұрын
अर्चना दादांची छोटी बहिणच आहे असे पाहून वाटते 🥰👌🏻
@manishasatre375
@manishasatre375 5 сағат бұрын
किती छान विचार दादा तुमचे
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 5 сағат бұрын
खुप छान व्हिडीवो .अर्चना किती खुष होती .होडीत बसण्याचा आनंद वेगळाच असतो .
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 5 сағат бұрын
अर्चना होडितून प्रवास छान वाटलें व्हिडिओ छान मस्त
@jyotikakade9143
@jyotikakade9143 3 сағат бұрын
दादा तुमचे कपडे जसे पांढरे शुभ्र आहेत तसेच तुमचे विचार वागणै शुभ्र आहे
@aayushkaberad2468
@aayushkaberad2468 3 сағат бұрын
😂😂 खरोखरची दोन भाऊ जायला सुद्धा तुम्ही छोट्या बहिणी सारखा प्रेम देता खरोखर तुमची महानता हा स्वभाव सगळ्या महाराष्ट्राला आवडला आहे आणि तुम्ही असं सगळ्यांनी एकमेकांना जीव लावा प्रेम द्या तू मला खूप आशीर्वाद शोभा होळकर बेरड पुणे वडगाव शेरी मी अर्चना सुद्धा किती नम्रपणे आणि किती मान देऊन राहते सगळ्यांना दिला दादाला सासूला खरंच त्यांना खूप वेळ आणि संस्कार आहे वा वा वा वा वा माणसा सविता असे असं नातं सगळ्या समाजात राहावं खरंच हँडसम टू यु😂😂❤❤🎉🎉
@Beingsrushhh
@Beingsrushhh 5 сағат бұрын
Archana pn chan hushar ahe 😘😘saglech chan ahe👌
@SangitaPatwardhan
@SangitaPatwardhan 5 сағат бұрын
खुप मस्त आहे आजचा विडीओ अर्चना ने पण खुप छान प्रवास केला होडीत न
@sushmashete7396
@sushmashete7396 2 сағат бұрын
बरं का सिध्दूबाळा आता काय व्हिडिओ ची वाट पहावी लागत नाही व्हिडिओ रोज येतात त्यामुळे खूप खूप धन्यवाद अर्चनाचा बोटीचा प्रवास छान झाला अर्चना खूप साधी गोळी आहे पण आता थोडी थोडी धीट बनत चालली आहे असेच तिला कॅमेरा पुढे घेत जा अर्चना बाळा तुला पण खूप खूप धन्यवाद अशीच धीट बनत जा बाणाई सारखा व्हिडिओ बनवायला शिक धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आनंदी रहा
@neelakeskar6212
@neelakeskar6212 2 сағат бұрын
दादा एकच नंबर झक्कास व्हिडिओ 🎉🎉
@maratha_status_009
@maratha_status_009 4 сағат бұрын
❤❤❤असेच दिर भावजे ची जोडी असुदे बाबा❤❤❤
@indumatiraskar455
@indumatiraskar455 5 сағат бұрын
राम कृष्ण हरी आर्चना 🙏🙏
@shobhasonawane7442
@shobhasonawane7442 4 сағат бұрын
लय भारी दादा तुमचा स्वभाव खूप छान आहे ❤🎉🎉😊
@rashidashaikh7578
@rashidashaikh7578 2 сағат бұрын
Sidu Hake you are very caring you care all family l am so happy to see this God bless you
@ShitalBochare-i3u
@ShitalBochare-i3u 4 сағат бұрын
दादा माझी पहिली कमेंट तुम्हाला साष्टांग नमस्कार खरं तर तुम्हाला बघितले की मला माझा भाऊ दिसतो तुमच्या त खरं तर दादा जात वाटली पण विचार नाही तुमचे विचार खुप चांगले आहेत माझ्या कडे शब्द नाहीत तुम्हाला साष्टांग नमस्कार. परत
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 сағат бұрын
असे च रोज रोज व्हिडिओ टाकत जा❤❤
@shivam-x4s5y
@shivam-x4s5y 4 сағат бұрын
खूप आवडतात तुमचे व्हिडीओ, 👌👌🥰🙏
@archanakolkar8377
@archanakolkar8377 3 сағат бұрын
मी पण अर्चना 😊 खूप सुंदर व्हिडिओ
@suvarnasable6728
@suvarnasable6728 5 сағат бұрын
दादा खूप छान 🎉 व्हिडीओ वाटला ❤❤
@rakeshgade6606
@rakeshgade6606 5 сағат бұрын
Mast ❤❤❤👌👌
@PranitShewale_69
@PranitShewale_69 2 сағат бұрын
छान दादा ❤
@nandapulawale1230
@nandapulawale1230 5 сағат бұрын
किती सुंदर नजारा दिसतोय तो बापरे
@SushilaRandhir
@SushilaRandhir Сағат бұрын
आर्चणा-मस्तं-खुप-छानं सर्व-खुपं-आनंदी-प्रेमळ-आहेत❤❤❤👌👌👌
@ushamahajan7216
@ushamahajan7216 4 сағат бұрын
🏄‍♀️🏊‍♀️अर्चना,👍🏻👍🏻
@UshaPadule-y3k
@UshaPadule-y3k Сағат бұрын
Mast aahi Archana tai ❤👍👌👌👌
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ आजचा पण❤❤
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 5 сағат бұрын
गवळी धनगरांची वाडी पण दाखवा एकदा सिध्दु भाऊ
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 3 сағат бұрын
सिंदू दादा खरज तुम्ही कुटूंब प्रमुख शोभतात 🎉🎉अर्चना ताईंची लहान बहिनी सारखी काळजी घेतात 👌👌
@harshalikokatare6417
@harshalikokatare6417 4 сағат бұрын
खूप छान दादा व्हिडिओ.
@manishaa3571
@manishaa3571 3 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌👌
@ambadaspalode-py8jf
@ambadaspalode-py8jf 2 сағат бұрын
Shree swami Samarth ❤
@manishabagal2284
@manishabagal2284 Сағат бұрын
खूप छान.
@jayvantpagar4811
@jayvantpagar4811 3 сағат бұрын
1ch no 👍
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 сағат бұрын
बहिणी सारखे प्रेम करतो सिध्दु तू अर्चना ला❤❤
@annasarode6034
@annasarode6034 3 сағат бұрын
जय मल्हार
@kavitapandhare8443
@kavitapandhare8443 2 сағат бұрын
तुमचा व्हिडिओ खूप छान असतात दादा वहिनी
@abhishekpawar8019
@abhishekpawar8019 2 сағат бұрын
खूप छान दादा विडिओ
@ShamshadSayyed-q8t
@ShamshadSayyed-q8t 4 сағат бұрын
नदीच्या पलीकडे कोणते गांव आहे .
@alkasurvase5955
@alkasurvase5955 2 сағат бұрын
खुप छान दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SandhyaWankhede-y3w
@SandhyaWankhede-y3w 5 сағат бұрын
Dada tumhi kutumbat saglyachi man rakhata Ananda vatato
@radhajadhav6327
@radhajadhav6327 4 сағат бұрын
तुमचं कुटुंब छान आहे बहिणीसारखं वागवता तुम्ही तिला
@AnusayaRandive-up5cv
@AnusayaRandive-up5cv 5 сағат бұрын
Khup Chan ❤
@anitashinde3375
@anitashinde3375 5 сағат бұрын
❤❤😊😊🎉🎉 अहिल्यानगर निमगाव वाघा अनिता शिंदे
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 Сағат бұрын
Aj archana khup sundar disat hoti.
@Ssfreegaming
@Ssfreegaming 5 сағат бұрын
1 च नंबर 😊😊😊
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 2 сағат бұрын
Dada tumhi saglyana barobari wagavata dada khup chan karata dada❤
@Lovean3025
@Lovean3025 4 сағат бұрын
Nice video
@SuwarnaLodha
@SuwarnaLodha 3 сағат бұрын
आजचा ' कालचा व्हिडिओ छान होता काल बानाई आणि आज आर्चना व्हिडिओत दिसल्या छान❤🎉 आज सागर नाही दिसला
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 5 сағат бұрын
खूप छान 🎉🎉
@rajanisadare3721
@rajanisadare3721 5 сағат бұрын
मस्त video,, आणि अर्चना ताईची हौस पण फिठली,, पण 👌👌👍👍👍💐🌹🌹❤️❤️🍫🍫
@HariGhadge-l6p
@HariGhadge-l6p Сағат бұрын
तुमचा परिवार किती भारी आहे राव कौतुक करा तेवढे कमी आहे आम्हाला भेटायचं तुम्हाला दादा आम्ही हाडपसर ला राहतो❤ बानाई कुठे आहे आज❤
@seemachavan4446
@seemachavan4446 Сағат бұрын
Mast video
@Vashiyadav-1983
@Vashiyadav-1983 46 минут бұрын
Nice 👌👌👌👌
@SupriyaPatil-n9n
@SupriyaPatil-n9n 4 сағат бұрын
काका असंच रोज थोडा का होईना 10-10 मिनिटाची तरी व्हिडिओ टाकत जावा आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो
@ManishaDilipBirari
@ManishaDilipBirari 4 сағат бұрын
👌👌👍
@PPAActivity
@PPAActivity 2 сағат бұрын
खूप छान आहे
@GAMER_14118
@GAMER_14118 5 сағат бұрын
पहिली कमेंट माझी व्हिडिओ ची वाट बघत होते
@AMBILWADE1
@AMBILWADE1 4 сағат бұрын
🙏🏻👌
@SunitaGurav-k5y
@SunitaGurav-k5y 4 сағат бұрын
👌👌
@padmashinde7392
@padmashinde7392 5 сағат бұрын
एक नंबर 👍
@SandhyaPisal-x5c
@SandhyaPisal-x5c 3 сағат бұрын
Paramparik ghongada winun daakhwa na pl
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 3 сағат бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी अर्चना वहिनी आज पहिल्यांदाच होडीमधे गेल्या खूप छान किसन दादा राखला आलत काय खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@kanchansakarkar9334
@kanchansakarkar9334 Сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏☕☕☕☕☕☕☕
@navnathmarkad3983
@navnathmarkad3983 5 сағат бұрын
Nice video, best video
@satishkhedkar5593
@satishkhedkar5593 2 сағат бұрын
खुप छान दादा
@shubhangisule7294
@shubhangisule7294 3 сағат бұрын
हो खरच लहान बहीणी सारखीच माया करता सिधू दादा 😊
@shivakumardoddamani6917
@shivakumardoddamani6917 Сағат бұрын
Dada Aap konsa Jagah pe hai Uska Name banana hai Dada q ki Humko patha chalana chahiye dada
@arjunshelake1942
@arjunshelake1942 2 сағат бұрын
पाताळ गंगा नदी शेजारी
@anitagawade5228
@anitagawade5228 5 сағат бұрын
खूप च छान आर्चना भारीच ❤😊
@sumatishinde4809
@sumatishinde4809 5 сағат бұрын
खूप छान आहे अर्चना
@rekhatakale2871
@rekhatakale2871 3 сағат бұрын
आम्ही उरण ला आहे
@mokindalad35
@mokindalad35 4 сағат бұрын
नमस्कार सिद्धुभाऊ काय ती पाताळगंगा नदी आणी पल्याड काठावर बसलेल आपटा गाव आम्ही दर वर्षी व्हिडीओ मध्ये पहतो.दादा कुठलही गाव दाखवता तेंव्हा त्या गावाच नाव सांगत जा म्नजे आम्हाला तेवढीच माहिती होते.तो कर्णाळा व माणिक गड किल्ला काय परिसर काय वातावरण आस वाटतय की नौकरी सोडुन द्यावी आण आपल्या सोबतच कायमच रहायला याव.काय करायची ती पगार आपल्या कष्टात जेवढा आंनद मिळतय तेच्या निम्माही आम्हास मिळत नाही...........मो रा लाड परभणी.
@Ananyaamazingworld7171
@Ananyaamazingworld7171 5 сағат бұрын
👌👌👌
@anitabankar1646
@anitabankar1646 5 сағат бұрын
Mast archna
@madhurijoshi7222
@madhurijoshi7222 38 минут бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼
@kamalpatil2171
@kamalpatil2171 5 сағат бұрын
👌👌🙏
@rashmibhujbal2837
@rashmibhujbal2837 5 сағат бұрын
😊
@satywanKolkar
@satywanKolkar 4 сағат бұрын
❤❤❤❤❤
@manishasatre375
@manishasatre375 5 сағат бұрын
होय
@savitaphapale3172
@savitaphapale3172 5 сағат бұрын
मस्त
@scardgamer9207
@scardgamer9207 5 сағат бұрын
Nice sir my first comment 😊
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
नंबर 1 पनीर भाजी
9:49
आपली माती आपली माणसं
Рет қаралды 8 М.
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН