सोनाली रडू नकोस कारण तु तुझे दुःख बघते पण विचार कर तुझ्या आई वडिलांना किती दुःख असणार तुमचे भाचे कायमचे पप्पा च्या प्रेमाला पोरके झाले. विहीनी चे दुःख तर खुप मोठे आहे. माझी विनंती आहे आपले दुःख बाजूला ठेवून मोठा आधार बन आई वडील वहिनी भाच्याचा त्याना खुप गरज आहे तुझी. मी तुमच्या वयाची आहे हक्काने सोनाली बोलू शकते
@expertvideos8458Ай бұрын
का ग ताई तूझा हासरा बसरा संसार आहे त्या घरात सारखी निगेटीव्ह बोलत असते चांगल वाटतं का हे दुःख तुला चार दिवस आहे नंतर तू तुझ्या संसारात रमशील ती बघ तुझी भावजयी तिने कोणाकडे पाहायचं ग तुम्ही तिच्या पंखांना बळ दयायला पाहिजे आणि तुझ्या मागे दोन पोरं नवरा त्यानी काय करायचं तुझ अस तोड बघून
@rudragolesar799Ай бұрын
खूप छान दिसते देवांची पूजा खूप छान केली येल्लो साडी मध्ये सिम्पल पण छान❤❤
@hemangiwelling3102Ай бұрын
सोनाली बरे वाटले हळूहळू तु पूर्वपदावर येत आहेस.देवांवर रुसू नकोस.
@jyotibhadane9349Ай бұрын
मडके नाही घट म्हण...
@SupriyaPatil-pj4fiАй бұрын
Saty kitihi kathu asl tari te swikaravch lagt khup vait vatt , kaki tumhi halu halu swatala sawara , 🙏
@sakshipawar3236Ай бұрын
Hi Sonali ताई. ही माझी 1st comment आहे. मला बस तुम्हाला एक suggestion द्यायचे आहे. तुम्ही घरात एकट्याच आहात हे please Social media var सांगू नका. आजकाल दिवस फार वाईट आहेत. तुमचे Husband aani मुलगा 3-4 दिवसासाठी घरी नाही आणि तुम्ही घरात एकट्याच आहत हे प्रशांत jini स्वतः व्हिडिओ मध्ये सांगायला नको होते, व्हिडिओ कोणीही पाहतो आणि ह्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. तुम्ही parmulkhat एकट्याच आहात,हे कोणत्या समाज कांटकला समजले तर. मला काय म्हणायचे आहे तुम्ही समजू शकता.
@asmitabandkar8407Ай бұрын
सोनाली सावर स्वतःला. गेलेल्याना नाही विसरू शकत. तुझा स्वतःचा sounsar आहे. तुला घरच्याना सांभाळले पाहिजे. प्रशांतजी प्रतीक gharabhaher गेले आहेत. सणसुधीचे. प्रसन्न राहा.
@pratibhapatil8488Ай бұрын
ताई दाजींची weight loss journey continew कर. त्यांचे weight loss झालेले दिसत आहे. तु त्यांच्याकडे पण लक्ष दे. ते heart पेशन्ट आहेत.
@anitabhujbal5742Ай бұрын
छान वाटले तुला असं सावरताना बघून अशीच राहा नेहमी❤❤
@ushakanade5082Ай бұрын
Hi sonali Tai,tumche vlogs khi divas nhi pahile,pn dada tumhala sodun gele ha vlog me pahila😢 mazihi aai mla sodun geli 2 October la sakali mla bolali ki tu ye mla bhetyla,Ghat basav ani ratri 3.00 vajta ph aala aai geli heart attack ne 😭😪 me kai kru konala aai mhanu mazi aai mla nhi bhetnar mla itka shock bsla ki mlahi admit krave lagle,me hi Khup Swami seva krte mg ka swamini mazi aai hiravun ghetli ka mazi aaichi ekda bhet nhi zali ka? Me Khup shock mdhe ahe khhi kalat nhi ,kdhi ekdacha aaicha aavaj ekte ase zale mla😭
@RachanaKulkarni-j3qАй бұрын
हैदराबाद कुठे rahata kokapeth yethe
@riyakhot105Ай бұрын
U r a strong sister l also have gone through it😢😢 May his soul RIP, 🙏
@SupriyaPatil-pj4fiАй бұрын
Thank you so much kaki 🙏🙏
@advatul1740Ай бұрын
07:50 पवार साहेबांनी वास्तविकता सांगितली बरं वाटल..., मि जाणून होतो मनातून कि ते समोर का येत नाही.., नक्कीच ते अति भावनिक आहेत... त्या मुळे त्यांनी स्वतःला कामात गुंतून ठेवले होते.., असो आपण नेहमीच्या दैनिक कामात आलेत छान वाटल सोनाली ताईसाहेब 👍👆 काळजी घ्या 🙏💐
@sushmaambulkar3751Ай бұрын
अष्टमील बसवता येते . दीड दिवसाचा घ ट
@sonalnikam8264Ай бұрын
Majhe vadil icu madhe hote tenvha mi swami chi khup seva Keli.tarak mantra japala mla watale kartil swami chamtkar kartil..ani swami chi Nehemi seva karel pn tas kahi nahi jhale mhanun mla tarak mantra eikale ki mla khup bhiti watte te sagal aathvate ki majhe vadail khup jyast trasat hote tari dev nahi aale 😢
@shitalchavan9347Ай бұрын
Bhava sathi nahi pn tyachya mulansathi ja tai tu sinnar la...tyana pn adhar vatel...ani tula pn br vatel
@sujatanadhe2547Ай бұрын
ज्या वेळी आपली मनातुन इच्छा नसते तेव्हा खरच अस होत मला अनुभव आहे
@rajashreedeshpande5152Ай бұрын
Sonali tai aaj tu agdi shant aani sthie dislis dadana namaste kharay dada che te pan emotional aahet tu sambhalun ghe swatala aani dadana pan
@rudragolesar799Ай бұрын
मिलिंद परत नाही येणार आणि तो आपल्याला परत कधी दिसणार पण नाही फक्त आनंदी राहायचं त्याच्या छान छान आठवणी आठवत राहायच्या हसायचं तू खूप गुणाची बहीण आहे ना माझी❤❤ त्याच्या आठवणी काढायच्या आणि हसायचं त्याला दुःख नाही झालं पाहिजे तो कसा होता किती हसवायचं आपल्याला
@prachib7715Ай бұрын
Aaj gharat positive vatat aahe.
@sonalnikam8264Ай бұрын
Chan watale tai tumhala baghun
@vedshree5551Ай бұрын
Tai ashiach ch sawara swatala halu halu. Ok. Take care.
@gauribatwal8355Ай бұрын
ताई मला पण तुमचे व्हिडिओ बघून खूप वाईट वाटतं माझं पण माझ्या भावावर खूप खूप प्रेम आहे ताई आम्ही आळेफाट्याला राहतो
@namita501Ай бұрын
तुम्ही सावरा सवतःला...life must go on...
@ShobhaZondАй бұрын
Tai..as time.la...2..day..gat.basva
@pratibhapatil8488Ай бұрын
ताई हे छान करतेस तु. सावर स्वतःला. तो त्याच्या मार्गाला लागला. आता जास्त शोक करू नकोस. देवाचं गणित काही कळत नाही. जिथं कमी करायची गरज नाही तिथं कमी करतो व जिथं वाढवायची गरज आहे तिथं न वाढवता भलतीकडेच वाढवतो. मला मुले नाहीत आज रस्त्यावरच्या एका कुटुंबाला भेटून आली 5 मुले आणि झोपडीत अन्नाचा दाना नाही कोणी देऊन जाईल तेच खातील असं आहे. काहीतरी पूर्वजन्मीच पापच म्हणावं आपलं. म्हणून असे प्रसंग आपल्या वाट्याला आलेत. तु नित्य पूजा कर, स्वतःच्या कुटुंबाची, मिलिंद च्या कुटुंबाची आई पप्पांची काळजी घे. कमजोर बनू नकॊस. सर्वांना हिम्मत देणारी आहेस तु. स्वतःची काळजी घे. मला तुला असे बघू दाजींची काळजी वाटते. तुला त्रास होत असलेला बघून त्यांना पण त्रास होत असेल.
@kaustubh.GondaneАй бұрын
Chan vatale take care
@pranitakambli3427Ай бұрын
Tai Kaalji ghya
@anitapatkar6590Ай бұрын
❤❤सावर
@sanjaydeulgaonkar9078Ай бұрын
मणा मध्ये,
@sumitajadhav14Ай бұрын
ताई तु शंकर बावन्नी ऐकतेस खुप छान वाटलं जय शंकर🙏🙏
@seemakasar417Ай бұрын
ताई.. मडक नाही ग.. घट बोलतात.. तु तर आधी बोलली होतीस की मी माहेरी जात च नव्हती. वडिलांशी बोलत नव्हती... आणि आज बोलतेस की मी भावासाठी माहेरी जायची.. नक्की काय आहे...
@sangeetatajane5528Ай бұрын
मी अजून तरी देवाची पूजा नाही करत माझ्या मिस्टरानां २५ ला गेले सेम तुमच्या भावा सारखं सेम झाले मला तुमच्या सोबत बोलायच आहे 😢
@rekhasonawane9693Ай бұрын
Aag tai wahinine kase rahawe tu sawr aata tyachi kalji kara aata sarwjan. Nako radu ashi tuza pan sansar aahe n patishi. Nantar ghat basw pachwya diwashi
@kalpanapatil7904Ай бұрын
आज पासून नवरात्र चालू झाले आता भरल्या घरात रडू नको तुझ दुख खूप मोठे आहे पण शेवटी जी आपलया बरोबर आहे त्याचा पण विचार केला पाहीजे
@kalpanapatil7904Ай бұрын
प्रसजी कीती बारीक झाले आहेत छान वाटतात
@pushpagadkari5640Ай бұрын
Sadhya Tu kuthe astes g tai
@shalinipawar-ic7inАй бұрын
❤❤❤
@kamal12862Ай бұрын
Madak nahi manat ghat
@MarathiSwatiАй бұрын
खूप स्ट्रॉंग आहेस तुम्ही नक्कीच पुढे जावंच लागते खंबीर रहा माहेर सासर दोघांनाही सांभाळा🥰
@archanamandhare7496Ай бұрын
Sonali tu khup strong ahes savr swatala
@komaldherange7347Ай бұрын
कदाचित तुमच्या भावाची ईच्छा असेल तुम्ही सिन्नर ला जावा 😢
@archanachindhalore4220Ай бұрын
Take.. Kare.. Tai
@snehalmahajan340Ай бұрын
Devi ne shakti aani ichcha dili tyacha aashirvad mhanun swikar kar tai🙏🙏
@ravinakambli9474Ай бұрын
सोनाली तु सिन्नर ला जावं अस कदाचित वाटत असेल
@hemangiwelling3102Ай бұрын
तुझा पिरियड संपला की नंतर घट बसव पंचमी पण आहे गुरुजींना विचार चालते का
@topanemaya9951Ай бұрын
Mala laie vishsh vatta g tuza tu saglyana shivya ghalate ek bai asun pratek youtuberla ghatalae nashib sonali taina kai bolli nahi tu Sagle loka vaiet nahi navratrit tula vaiet bolnar nahi pn karma lakshat thev
@hemangiwelling3102Ай бұрын
@@topanemaya9951 मी कोणालाही कधीही शिव्या घातल्या नाही काय चालवलाय तुम्ही.मी फक्त काहीच जणींना कंमेंट करते कारण व्हिडिओ बघायला वेल नसतो नोकरी घर सांभाळून वेळ मिळाला की बघते proof द्या शिव्या घातल्याचे.शिव्या माझ्या रक्तातच नाही समजले
@hemangiwelling3102Ай бұрын
@@topanemaya9951 आणी जरा तुमची भाषा सुधारा गावातल्या आहात का? आणी कदाचित मी वयाने मोठी असेन जरा आदराने बोला शिकवले नाही का तुम्हाला
@ashwinikamble8143Ай бұрын
ताई काळजी करूनका. पंचमी किंवा अष्ट्मी ला घट बसवता येतो. अडचणीत असेल तर. मी आज zee मराठी वर वेध भविष्याचा मध्ये भगरे गुरुजींनी सांगताना ऐकलं आहे. काळजी नका करू. सावरा आता स्वतःला.
@VarshaWakode-nu7flАй бұрын
Taii take care ❤❤
@hemangiwelling3102Ай бұрын
देवाच्या लीलेपुढे आपलवकाही चालत नाही आज गेली पाच वर्षे माझी आई बेडवर आहे माझ्याकडेच असतेकधी कधी मलाही देवाचा राग येतो करण तरुण तरुण लोकांना देव नेतो पण हिचे हाल का करतो पण आपल्या हातातच्काहीही नसते याची जाणीव झाली.
@swatiwabale4799Ай бұрын
😢😢
@subhashdabe1198Ай бұрын
खूपच छान आहे तुमच्या मिस्टरांचा स्वभाव खूप आवडतो मला
@subhashdabe1198Ай бұрын
तुमच्या मित्रांचा स्वभाव किती छान आहे खूप आवडतो स्वभाव मला