आज बानाईने आवडीची मेथीची भाजी बनवली | हार मानल्यावरच सांगितलं कोड्याचं (हुमनाचं) उत्तर 😊👍| sidu hake #dhangarijivan #siduhake #banairecipe
Пікірлер: 257
@dhangarijivan Жыл бұрын
हुमान (कोडं) या व्हिडिओ मध्ये विचारले आहे👇 kzbin.info/www/bejne/kJi5moJ7lLB-Z9E
@anantamahadik Жыл бұрын
छान व्हिडिओ . कोणताही बडेजाव चा आव नाही , कोणतेही स्क्रिप्ट नाही , मेकअप नाही , प्रकाश रचना नाही , बॅग्राउंड ची तर गरजच नाही , जे मनात तेच तोंडावर ... व्वा , तरीही उत्कृष्ट व्हिडिओ ...❤
@bhagyashreesalpe1885 Жыл бұрын
तुमची व्हिडिओ पाहून मनाला एक वेगळीच स्थिरता येते असं वाटतंय तुमच्या सारखे आनंदी जीवन जगावे 😊
@Shobhatai Жыл бұрын
माणसात देव शोधायचा असतो असं म्हणतात, आम्ही आमचे राम-सीता शोधले अस म्हणायला हरकत नाही 🙏✨✨
@poojachajjed9189 Жыл бұрын
👍👍👍👍👍👏👏👏
@dhangarijivan Жыл бұрын
❤🙏
@dilipshinde561211 ай бұрын
कमालीचं साधच पण अतिशय समाधानी जीवन जगत आहेत हे राम सीता.परमेश्वरा या सर्वांना त्यांच्या संकल्पनेतला आनंद मिळू दे.
@supriyashinde5377 Жыл бұрын
तुमच्या कोड्याच्या उत्तर ची खूप आतुरतेने वाट पाहत होते.... तुमचा परिवार खूप छान वाटतो.... लहान भावाला अगदी मुलाप्रमाणे प्रेम.... करता किती प्रेमाने नाव घेता ..
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@shridharsankpal2023 Жыл бұрын
सागर किसन दादा बानाई अर्चना वहिणी तुम्ही.. खुप मस्त राहता आशी लोक आज काल नाही राहत. तुमचं कुटुंब पाहिलं की खुप बरं वाटतं. खरच असंच व्हिडिओ रोज टाका आम्हाला खुप आवडतात.. राम राम हाके साहेब....
@rekhaparekar3918 Жыл бұрын
आजचा व्हिडीओ बघितला तुम्ही पाची जण खूप एकत्र मिळून मिसळून आनंदी राहता असेच आनंदात रहा.
@maltiroy4076 Жыл бұрын
तुमची दोघांची जोडी साधी माणसं पिच्चर सारखी आहे खुप गोड
@vishakhavaje965 Жыл бұрын
बाणाई एवढी प्रचंड मेहनत करणारी आहे बघून एवढं बरं वाटतं खूप छान तुमचं❤❤❤🎉🎉🎉
@poojasonar609 Жыл бұрын
काका तुम्ही रोज रोज विडीओ टाकत जा आम्ही तुम्हाला फुल सपोर्ट करत जाउ आम्ही वाट बघत आसतो विडीओ ची
@rajeshreephadatare Жыл бұрын
बाईपण भारी देवा बाईपण भारी रं...याच उत्तम उदाहरण बानाई आणि अर्चना👸👸
@Arunapatil07 Жыл бұрын
आजच्या जमान्यात आसे भाऊ आशा जावा जावा कमाल हे खरच भाऊ तुमची सर्वाची कमाल आहे ❤❤❤❤❤❤
@ashoktalekar2326 Жыл бұрын
खूप छान जोडी ताई खूप छान हसतात तुमचे व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटतो जीवाला खरंच खूप छान सागर पण आणि अर्चना ताई किसन दादा👌👌
@sunitadhare6813 Жыл бұрын
खुप दिवसांनी किसन भाऊ चा नटप टा चालू भाऊ चा मागचं शॉर्ट व्हिडिओ पण खूप मस्त होता😊
@vichal-20 Жыл бұрын
किती आनंदाने राहता तुम्ही ❤ ,खरचं तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे
@madhavikher9470 Жыл бұрын
बाणाई वहिनी मला तुम्ही खूप आवडता
@siddharthtelang5976 Жыл бұрын
जगातील सगळ्यात सुंदर व सूखी कुटुंब
@truptipatil285 Жыл бұрын
ताई मस्त लाजत होत्या कोड विचारलं तेव्हा छान वाटल बघून❤🎉
@nirmaladhole12479 ай бұрын
बाया गड्या परशी जास्ती काम करतात हे मान्य करुन मोकळेपणाने सांगताय या साठी तुमचे अभिनंदन आणि कौतुक कराव तेवढ थोडच.
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
हुमानाचा व्हिडिओ पाहिला होता पण हुमानाचा खूप छान वाटले पण आम्ही कोड सोडवायला खूप विचार केला पण आजच्या व्हिडिओ मध्ये उत्तर दिले लहानपणी चा खेळ खुप छान वाटले
@Shobhatai Жыл бұрын
दादा एडिटिंग एकदम भारी असता नेहमी विडिओच, मला विचार पडतो एडिटिंग कोण करत असणार???🤔🤔🤔
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sunilsatpute6197 Жыл бұрын
खूप छान आजचा व्हिडिओ उत्तर सोपं होतं असेच मस्त आनंदात रहा हेच बाळूमामा चरणी प्रार्थना
तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी रोज उत्सुकता असते तुमचे डेली रूटिनचे विडियो पण छान 👌 असतात.रेशिपी पण छान 👌 असतात धन्यवाद दादा 🙏
@seemamehta2849 Жыл бұрын
Me Mumbai la ahye tumache video me roj bhaghte l like very much jase tumhi ahat taschech tumche video asatta haa sadhepana achach japwa tumhi sagdch lok khup kasthalu ahat mehanti ahaht ani mehant karun je kamvatta tena kadchi garbi yet nahyi salute ahye tumcha ya kastla ke tumhi jangal jangal firun sudha anandi asta amhi pan khub garbi bgitali taymudach aaj amhi pan yesvi ahot karn mehant tevha amhi keyi tich mehant tumchat mala diste Both of you husband wife
@user-gy6ib3et4l Жыл бұрын
क्षत्रिय मराठयांचा नेहमीच वीर धनगरांना पाठिंबा आहे...
तुम्ही एक टांगा ठेवायला पाहीजे बिर्हाड वाहन्यासाठी
@abajichormale299010 ай бұрын
अप्रतिम
@gurumahmane6892 Жыл бұрын
प्रत्येक वेळी मस्तपैकी आणि एक नंबर विडिओ असतो 👌👌
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@ashwiniaaglave8130 Жыл бұрын
❤❤ खूपच मस्त. माझी सगळ्यात आवडती मेथीची भाजी मला खूप आवडते. अस मोकळ्या रानात जेवण जेवण्याची मजा वेगळीच आहे❤❤
@bhartiy426610 ай бұрын
सागर खूप क्युट आहे
@lilawalunj2685 Жыл бұрын
दादा वहिनींना एक कोड विचारा माझ्या वतीने... खाली हाडूक वर झुडुप......
@padmavatidivekar4468 Жыл бұрын
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
@savitalohakare2301 Жыл бұрын
माझ्या साठी तुम्ही शंकर पार्वती ची जोडी वाटते. 😊😊👌👌
@sunandapardeshi8250 Жыл бұрын
खूपच छान विडिओ👌💐 दादा ,तुम्ही नाशिककडे पुढच्या वर्षी या.तुम्हा सगळ्यांना आम्ही नक्की भेटायला येऊ.👍
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी खूप भारी हुमान घातल होत. मस्त दादाला फसवल खूप मोठ झाड आहे. म्हणुन सागितले 🤦♀️🙆♀️😂😂😂😂खूप मज्या आली असच अधून मधून एकमेकाला हुमान घालत जा खूप भारी वाटले 😄😄👌👌👍👍 वहिनी मेथीची भाजी मस्तच 👌👌👍 Video खूप खूप छान वाटला दादा 😊🙏🙏👌👌👍
@meenashipaigude43158 ай бұрын
बानाई लय भारी आहे
@varshanivalkar3178 Жыл бұрын
सगळं कुटुंबच मस्त आहे. छान छान.
@sachinshinde82837 ай бұрын
Khup chaan video Dada
@Patilraj549111 ай бұрын
Banaie taie ani siddhu bhaou chi jodi manjhe jasi ek ratnachi khan khup manoranjan hote tumche video bagoun
@geetagurav3414 Жыл бұрын
एक नंबर आहे तुमचं कुटुंब कुणाची नजर ना लागो
@meeramhaske69008 ай бұрын
👌👌👌 छान मेथीची भाजी वहीनी खुप मस्त 😊😊
@krantidevighadage3306 Жыл бұрын
मस्तच विडिओ
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान असेच सूखी रहा ❤️❤️👌👌
@smitapatil1169 Жыл бұрын
mast ch methi dal banavali. vaini bakshis ghya dada kadun🎉🎉
@sandeepbhagavate2037 Жыл бұрын
Bhou tai khup chan lajtat ani hastat chan destay banai❤❤❤❤❤
@user-gu3ip2pc1c10 ай бұрын
बानाई ताईला स्वयंपाकाचा त्रास नाही हसत हसत बनवते मला खुप आवडते
@sureshpawar613 Жыл бұрын
किसान आज भात खाता नही दिसला वुमन खूप छान सांगितले बाणाई सिद्धू भाऊ असेच वुमन तुम्ही सांगा
@surbhi2780 Жыл бұрын
Dada aani vahini chi jodi aekch nabar aahe ❤. Sagar gadi lay bhari aahe ❤
@NikhilGhutukade Жыл бұрын
Bhari hay dada tnach jivan
@sangitakulthe9542 Жыл бұрын
साधेपणा आणि सौंदर्य. नवराबायको च नात,कशी प्रेमाने रहातात .कोणत्याही परिस्थितीत नवऱ्याला प्रेमाने साथ् देणारी बायको मिळणे आताच्या दिवसात दुर्मिळ.तुमचे व्हिडिओ पहाण्याचे व्यसन लागत चालले आहे.😊
@talware3827 Жыл бұрын
Bhari kdkk
@sangitaaatole5792 Жыл бұрын
तुमच्या जोडी च प्रेम बघून हेवा वाटतो खरच आम्हाला एवढ्या सोईसुविधा असुन पण अपुरे वाटतं खरच खूप भारी माणसे आहात राव तुम्ही लय भारी. बाळुमामा च्या नावाने चांगभलं🙏😊
@surekhakamble320 Жыл бұрын
Banai...ekach no
@geetajoshi8094 Жыл бұрын
Khup chan first comment
@ddl44 Жыл бұрын
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️ Love u dearest sister Banai n dearest brother Sidhu bhawu n all family members!
@user-dk7hi5eu5d Жыл бұрын
दादा वहिनी तुमची जोडी खूप छान आहे
@rupaliwaydanday9333 Жыл бұрын
खूप छान आहे विडिओ ❤😄❤❤❤❤
@siddhushingade2864 Жыл бұрын
Sundar❤❤❤
@AshwiniKumatkar-ti5oy Жыл бұрын
खुप छान आहे तुमची फॅमिली
@bharatraut6479 Жыл бұрын
दादा लहान पाणी आम्ही सुदापितलीन चहा पीत होतो😢😮कोडछान आहे
@taylorsclasses6912 Жыл бұрын
Chaan dada vahini your family always smiling
@akshaykakadevlog9794 Жыл бұрын
खुप छान
@ashokshinde4394 Жыл бұрын
मस्त पैकी झालाय विही व्हिडिओ
@virajhake4636 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 👍👍
@swatikamhatre943210 ай бұрын
Masstch
@reshmaghule5675 Жыл бұрын
राम सिता ची जोडी आहे अगदी बरोबर तुम्हाला एकदा नक्की भेटायचे आहे पण कसे भेटणार ❤❤