वाळक कापून मिठ ताक लावून वाळवायचे छान शेरण्या तयार होतात थोडस तेल घालून तळायचे जेवणाबरोबर तोंडी लावायला छान लागतात
@savitawawale7106Ай бұрын
आम्ही जिल्हा अहिल्यानगर तालुका अकोले मधून बघतोय व्हिडिओ आम्ही नाताळच्या सुट्ट्यांमधे येणार तिकडे
@BaluPawar-cc1ylАй бұрын
नमस्कार निलेश भाऊ कुसळ वाढायला लागली शेळ्या राखायचं अवघड आहे ज्वारीतील गवत काढून टाका लहानपणी आम्ही शेंदाड खात होतो आमच्याकडे तुरी कापायचं काम चालू आहे एका महिन्याभराने येतो थंडी कमी झाल्यावर नंतर मटन खायला पिंपळनेर टेंभुर्णी जवळ