मोठ्या दाजींची चाॅइस फार छान आहे सर्व च गिफ्ट फार सुरेख शिवाजीमहाराजांचा फोटो खुप खुप छान
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@ChhayaSonawane-pt6ybАй бұрын
दाजी ची चॉईस छान आहे कारण ताई पण छान चॉईस केली आहे
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@megharaj_gholap_patil_48Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची किंमत करणार नाही काळजाला लागणार वाक्य..☺️☺️🚩
@hemlatabandal7428Ай бұрын
घराचं डेकोरेट सुंदर केलं आहे सगळे पीस खूपच सुंदर आणि महाराजांचा फोटो फ्रेम खूप छान अभिमान वाटला आणि दादा तुम्ही भाव केला नाही सलाम तुमच्या कार्याला खूप छान अशैच तुमची प्रगती होवो महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला मिळो हि प्रार्थना करते 😊 आम्ही पण महाराजांचे वंशज आहोत
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@sonalitote6333Ай бұрын
दाजीना शिवाजी महाराजांन विषय खूप आदर आहे, ते जेंव्हा बोलले की मी महाराजांच्या फोटोचा भाव करू शकत नाही हे ऐकून खूप छान वाटल खरच सलाम दाजी तुमच्या विचारांना 🙏🚩🇮🇳🇮🇳❤🚩❤❤
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku so much tai
@pratibhasagle3718Ай бұрын
सर्व वस्तु खुप खुप खुप छान आहे दाजी ची खरेदी खूप विचार करून योग्य घेतली आहे आणि सर्वात महत्त्वाचे आपले छत्रपती शिवाजी महाराज खुप खुप खुप छान आहेत धुव बाळांची काळजी घे श्री स्वामी समर्थ
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@SahilKadam-q4zАй бұрын
जय शिवराय जय जिजाऊ च्या लेकी. मर्द मराठ्याच्या वाघिणी.😊 अशा हसत रहा . दाजींची चॉईस एकच नंबर.
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@VishwasSangleАй бұрын
ताई दाजीची शिवाय खूप छान आहे मला ते बटरफ्लाय अपूर्ण पेंटिंग्स आणि शिवाजी महाराजांचे प्रेम खूपच छान आहे व्हिडिओ खूप छान आहेत हे श्री स्वामी समर्थ
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@surekhadesai6449Ай бұрын
घराचं रिनोव्हशन सुंदरच झालं आहे. दाजींनी आणलेल्या सर्वच डेकोरेटिव्ह वस्तु व फ्रेम पाहून त्यांचा चॉईस एक नंबर वाटला. ध्रुव ची मधून मधून दृष्ट काढा.
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Ho tai
@komalrakhunde6338Ай бұрын
Tum che gav kont
@juniorcricket8921Ай бұрын
साहेबांची चाॅईस खूपच छान आहे.सर्व वस्तू खूपचं सुंदर आहे.
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Ho tai
@SuwarnaKaranjule-v1xАй бұрын
दादा खरंच तुम्ही ग्रेट आहात जे वाक्य तुम्ही बोललात महाराजांच्या फोटोची किंमत कशी करायची जय शिवराय 🚩🚩🙏🙏
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@punampednekar8237Ай бұрын
Dadancha Maharajansathich vakya khup Sundar.. pratek Marathi mansacha manatla vakya.. Ani saglya vastu khup chan anlyat Sundar choice ahe dadanchi..
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@satyabhamasangaleverygoodk5483Ай бұрын
नमस्कार भारती व स्वाती फौजी साहेबानी खुपच सुंदर वस्तू आणल्या त्याची निवड व आवड दोन्ही छान धृ व❤❤
@satyabhamasangaleverygoodk5483Ай бұрын
छत्रपती शिवराय या ची फ्रेम खुपच सुंदर
@rameshdhere2922Ай бұрын
मेजर चे विचार किती चांगले आहे महाराजाच्या फोटोची किमत केली नाही सलाम मेजर
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@smitahadawale-x4rАй бұрын
❤mazya mulila pan asech zale hote ekdum doctor pan asech mhnale hote 10 minit ushir zala asta ter kan futla asta mulicha mipan khup dhavplit doctor kde gele mulila gheun
@NamrataJadhav-b7lАй бұрын
दाजीने आणलेल्या वस्तू आम्हाला खूप आवडल्या
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@sanikabankar5483Ай бұрын
खुप छान व्हिडिओ ताई आजचा. दाजिनी नचुक्ता सर्व वस्तू आणल्या आहेत.तुमचा व्हिडीओ पाहून खूप छान वाटते रोज.
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@aartichaudhari2483Ай бұрын
दाजिंची चॉईस खूप मस्त आहे ❤
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@shantakolekar9108Ай бұрын
भारती घरातील सुगरण तसेच दाजी बाहेरील कोणत्याही प्रकारच्या कामासाठी एकच नंबर दाजी खूप हौशी आहेत आणि कोणत्याही वस्तू न बायको किंवा वौयणी यांनी न सांगता न मानता घर पोच असतात
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@nandapardeshi9357Ай бұрын
दोनी सरप्राईज खुपच छान आहेशीवाजी महाराजांचा फोटो तर खुप छान आहे
@sujatakarkar2519Ай бұрын
किंमत करणार नाही 🎉व्वा खुप च छान वाक्य 🙏👍सुंदर हविडिओ धन्यवाद
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@sangitadagade7369Ай бұрын
Dajinchi choice ekach number colour furniture vagere chan 👌👌👌👌
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku
@shivajipawal3057Ай бұрын
ताई खच छान सरप्राइज गिफ्ट दिले आहे दाजीने छत्रपती शिवाजी महाराज की जय हो.एक जिजाऊ माँ साहेब यांचा पण फोटो लावला.
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Ho tai
@rohinisathe3001Ай бұрын
ताई शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम खूप छान आहे 🚩🚩
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@sunitagotsurve6560Ай бұрын
दाजींनी आणलेल्या सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहेत
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@KamalDighe-j6rАй бұрын
खुपच छान खरेदी केली ❤❤❤❤
@varshachavan5367Ай бұрын
Ghar ,office evdh sundar banvly त्यावरूनच दाजी किती हौशी आहेत ते समजत..न त्या घराला घरपण आणली या 2घी सर्वगुणंपन्न बहिणींनी❤
@yogeshbhumkar2525Ай бұрын
शिवाजी महाराज फोटो खुप छान आहे. 🚩जय महाराष्ट्र,🚩 सलाम फौजी दादा🙏,🤝
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@sangitasonawane9443Ай бұрын
सर्व शॉपिंग छानच आहेत एक नंबर 👌🌹❤️
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@shashwatibarbole6086Ай бұрын
Khup cchan zal aahe jun ghar aani dajinchi choice tr khup ch Chan aahe daji che vichar pn khup chan aahet swati tai vrun ch kalte dajinchichoice ak no aahe
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@vinayakpatil8553Ай бұрын
Maharaja chi frame 🖼️ khuppppp khuppppp bhari aahe ... Tai 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@pratibhasamant9187Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांची फोटो फ्रेम खूप सुंदर आहे.आवडली.इतर सारे डेकोरेट वस्तू ही छान आहेत. 👌👌👍❤️ व्हिडिओ खूप छान 👌❤️
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@mangalnavale6350Ай бұрын
भारती आणि स्वाती मोठ्या फौजीनी खूप छान सरप्राईज दिले, महाराजा चा फोटो खूपच सुंदर, एक नंबर,
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@dipaliethape8899Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 फ्रेम खुप सुंदर होती.
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
👍😍
@suvarnathoratthoratАй бұрын
Khupach chan ahe saglya vastu dajinchi choice 1ch no.
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku
@ramgirgiri7919Ай бұрын
दाजी ने आणलेल्या वस्तू आम्हाला खुप खुप छान आवडल्या
@vaibhavikavle9830Ай бұрын
ध्रुव ची काळजीघे भारती व स्वाती आणि ऑफिस ची खरेदी खूप छान केली आहे ❤❤🎉🎉
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@mahadevkhote1991Ай бұрын
खूप खूप मस्त आहेत सगळेच dekoreshions daji khup c great aahet aamala aabhi man aahe daji che vichar tar 1 number salam fauji sahebana aani dogi tai na pan
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@SuvarnaGavhane-n5tАй бұрын
वाव शिवाजी महाराज ची फिल्म एक नंबर आहे जय शिवराय
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
🙏🙏
@savitapatil6465Ай бұрын
Khup chan ahet sarv vastu dajinchi choice 1 number ahe he bharti varun lagech kalate😊
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku so much tai 👍
@dnyaneshwarbalirampuri8606Ай бұрын
❤Prem cha best friend ahe dhurav Tai Premu la pan hello bolayala sanga❤ video 👍
@SonuSudke-q8rАй бұрын
तो बघत बघत म्हणतो की मी ध्रुवाचे लय दुखत असेल का ग मला त्याला भेटायचे असे म्हणतो ध्रुव छान आहे का असं मला परत परत मम्मी तू त्यांना बोलत नाहीस का गं असं त्या का अप्लाय ऐकत नाहीत असं तो सारखं म्हणूया प्लीज काही कमेंट करून तरी उत्तर द्या
ताई खुप छान व्हिडिओ होता सगळ्या वस्तू छान होत्या स्पेशली महाराजांची फोटो फ्रेम आवडली congragulation 🎉 office opning साठी
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@VedikaBiradar-d8gАй бұрын
दाजींची चाईस एकच नंबर मोठे दाजी खुप स्मार्ट आहेत भारती ताई खुप लकी आहे
@RameshChandere-kq8dsАй бұрын
महाराज ची फ्रेम त्यांचंय चियार च्या मागे लावा खूप छान डिसेंल 👌👌👌
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
ok
@shresharyanАй бұрын
सर्व वस्तू खुप छान आहे एक नंबर
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
👍❤️
@jayshreekele364Ай бұрын
वस्तू खूपच छान त्याची वाली महाराजांची प्रेम खूप खूपच सुंदर
@gretadessai3983Ай бұрын
Good u took durv to doctor. Never ignore if children get sick and don't use house hold Medicine for ear eye etc. Hi Druv get well soon.
@asharaote249Ай бұрын
बाजींनी आणलेल्या वस्तू सर्वच छान.पण त्यात शिवाजी महाराजांची फ्रेम खुप च छान 🙏
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@mahalelaxman4Ай бұрын
महाराजांची फ्रेम खूप छान आहे मला खूप आवडली
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@PoojaHagawane-g3oАй бұрын
Daji chi choise khupach bhari aahe tai. Saglya ch vastu khup sundar aahet aani maharaja chi frame tr amazing.❤
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@krushnapatil2449Ай бұрын
खूप छान आणल्यात मोठ्या दादांनी सगळ्याच वस्तू छत्रपती शिवाजी महाराजां चा फोटो तर खूपच छान आहे तुम्हा सगळ्यांची चॉईस खूप छान आहे
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@rehanmogal101Ай бұрын
खुप छान आहे ऑफिस एक नंबर अन त्यात आणलेली प्रत्येक वस्तू खूप छान आहे❤❤
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@kalyanilokhande-m4qАй бұрын
Kup chan collection ❤ daji n che choice ekch number..offices ata etk sunder a ..office tour tr imagine nch nhi kru shkt kiti सुंदर asnr a...waiting for office tour 😊 ajcha video bgun l Khrch kup anad zala bhri ch ahe ajjcha video🎉🎉
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@shreeshathokal9081Ай бұрын
शिवाजी महाराजांनची frame खुप छान आहे आणि बाकी पण सगळ्या वस्तू मस्त आहेत ऑफिस ची टूर् पण लवकर् द्या
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@soaliambureambure7396Ай бұрын
सगळ्या ऑफिस च्या वस्तू खूप छान आहे . ताई माझा 8 वर्षाचा मुलगा आहे त्याला पण तुमच घर आणि तुमची फॅमिली खूप आवडते पण ध्रुव खूपच जास्त आवडतो 😊
भारतीताई / स्वातीताई मोठ्यादाजीची चॉइस खूपच भारी आहे सर्वच गिफ्ट खूप सूरेख व मनमोहक आहेत मस्त ताई मी दररोजच तुमचे व्हिडियो पाहते खूप छान असतात तुमचा दोघ बहिणीचा खरच हेवा वाटतो अशाच हसतखे ळत राहा❤❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@pandharinathraut5533Ай бұрын
सगळ्या वस्तू खुप छान शिवाजीमाहाराज एक च नंबर
@pritibade5103Ай бұрын
Frame khup sundar ahet daji khup hushar ahet👌❤️🤗
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@nandapatil4195Ай бұрын
ते कोणत्या शाळेत नाहि फौजी आहे त्यांची निवड हि अप्रतिम असणारच .
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Ho tai
@ManishaKuyateАй бұрын
तुमचे व्हिडिओ पाहायला मला खूप आवडतात🎉🎉❤
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@meenakshichavan8664Ай бұрын
खुपच छान खरेदी केली जावाई बापुने
@varshapatwardhan4801Ай бұрын
खूपच सुंदर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज दोघांचा एकत्र चा फोटो प्रथमच पहिला आयडिया खूप छान आहे.
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@pranitbhalerao5494Ай бұрын
सगळ्याच वस्तू खूप छान आहे ❤️
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@aryapawar7445Ай бұрын
Office chan. Center table khup chan. Watch pan sunder.
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@HemaPatil-e1yАй бұрын
फौजींनी आणलेल्या सगळ्याच वस्तू छान आहेत महाराजांची फ्रेम एक नंबर
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@shrutimulik94176 күн бұрын
सर्व वस्तू खूप छान आहेत
@BhagyeshriSonawane-hu9wuАй бұрын
खूपच भारी वस्तू होत्या ताई खरचं दादा तूमची चाॅईस खूप मस्त 👌👌
@AJ_869Ай бұрын
तुम्ही दोघी पण superwomen ahat tai❤
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@PoojaAurange-x5zАй бұрын
खूप छान खूपच छान वस्तू आणल्या दाजींनी एकच नंबर ताई खूप छान चॉईस आहे दाजींची❤👌 महाराजांची फ्रेम तर खूप आवडली मला
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@sohamrahulshinde4775Ай бұрын
ताई तुमच्या घराचा करताच एवढा हुशार आणि टॅलेंटेड आहे त्यामुळे तुम्ही खूप पुढे जाल खूप छान गिफ्ट आहे सर्वच विशेषता छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो❤
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@AnitaPawar-v5fАй бұрын
Swati tai tula ashi hair Style chan diste❤❤❤
@UshaDesai-j9jАй бұрын
धुव ची काळजी घ्यावी कानाची दाजी नी वस्तू आणल्या अप्रतिम बघून छान वाटले शिवाजी महाराज मस्तच फोटो
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@bhagyashreegawade7274Ай бұрын
Khup sundar dajichi choice khup bhari ahe
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
🙏👍😍
@anitamungekar5899Ай бұрын
आजचा व्हिडिओ पाहून खूप समाधान वाटले
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@soniadalave1655Ай бұрын
खरंच दादांना खरेदीची खूपच आवड आहे आणि माणसावर कितीही पैसा असला तरी त्याला आवडली असली पाहिजे नाहीतर एक एक किती जरी पैसा असला तरी काहीच पैसे खर्च करत नाहीत तो नुसता जपून फुटतात मला तर खूप आवडलं सर्वच वस्तू खूप सुंदर आहेत
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@shindukavishwar4907Ай бұрын
स्वाती धृव कडे लक्ष दे त्याला कधीकधी पप्पांची पण आठवण येत असेल.
@RoshanMore-l2vАй бұрын
शिवाजी महाराजांचा फोटो खूप खूप खूप छान आहे
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@latakatore9114Ай бұрын
खुप छान सगळ्या वस्तू जय शिवराय फौजी दाजी धन्यवाद तुमचा परिवाराचें जय हिंद
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
🙏🙏😍
@vaijayantimankarАй бұрын
Dajinchi chois khup ch chyan👌👌👌💫😊
@SonuSudke-q8rАй бұрын
परळी वैजनाथ बारा ज्योतिर्लिंग पैकी एक आहे ते तुम्ही देवदर्शनासाठी तुम्हाला भोले बाबा आवडतात ना ते भोले बाबा चा मंदिर आहे त्याच्यामुळे मी म्हणते तुम्हाला ताई
@mangalgovilkar1233Ай бұрын
सर्व वस्तू अप्रतीम.. अतिसुंदर 👍👌 फौजी ची चॉइस 1 च नंबर 👌 भारती तू बोलीस ना मी तो शो पीस घरी घेऊन जाते मी खुपच हसली किती छान vlog होता आजचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो तर खुप खुप सुंदर ❤️
@Sakya_Bahini_Sakya_JawaАй бұрын
Thanku tai
@manjiribandbe1242Ай бұрын
Tai dadanchi choise ekch number ❤
@MuktaKordeАй бұрын
खूप खूप छान सर्व च वस्तू मस्त❤❤
@ashwinikarande5332Ай бұрын
आज मंगळवार vari तुम्हाला राजमाता saree center मध्ये पाहिले मी बोलणार तो पर्यंत तुम्ही पुढे गेल्या होत्या
@SwatiChate-dn6gkАй бұрын
तुमची ऑफिसची खरेदी खूप खूप छान आहे 👍
@archanakawade1313Ай бұрын
Wow nice choice ❤ nice vlog ❤❤
@roshanibanduke-3795Ай бұрын
Khup chan ahet awasome dada khup creative ahet
@Anjaliskitchen6699Ай бұрын
ताई महाराजांची फ्रेम खुपचं सुंदर आहे खुप छान vlog 👌
@prahantravels385Ай бұрын
सर्वच वस्तू खूपच सुंदर आहेत. सर्वात जास्त आवडली ती शिवछत्रपती महाराजांची फ्रेम अगदी अप्रतिम आहे.
ताई थँक्यू खूप खुश झाला तुम्ही त्याला म्हणलं तरी ध्रुवाचा बोलण्याचा एक स्वप्न त्याचा आदरच राहिले पटकन ते पण पूर्ण करा आणि परळी हे गाव माहित आहे का ते एक सांगा आणि कधी येणार आहेत ते पण सांगा आम्हाला तुम्हाला खूप भेटण्याची इच्छा आहे मेन म्हणजे माझ्या मुलाला तुमच्या ध्रुवाला भेटण्याची इच्छा आहे