Рет қаралды 323,684
आज दुपारच्या जेवणात पाहुण्यांन साठी स्पेशल जेवणं बनवल, आणि ही माझी खास रेसिपी आहे। Veg recipe
Ingredients/साहित्या
कांदे 4
बटाटा 1
गाजर अर्ध
फरस बी/बीन्स 10-12
फ्लॉवर 1/2 वाटी
शिमला मिरची 1 लहान
मटार 1/2 वाटी
पनीर 1/2वाटी
दही 1 वाटी(200gm)
बासमती तांदुळ 2 वाटी (350gm)
खडे मसाले (खडे मसाल्याचे प्रमाण रेसिपी तयार करताना सांगितलेला आहे)
कोथिंबीर/पुदिना
हिरवी मिरची 3/आल 1 Inch/लसुन पाकळ्या 10-12
हळद 1/4चमचा
कश्मीरी लाल मिरची पावडर 1चमचा
धणे पावडर 1+1/2चमचा
बिर्यानी मसाला 2चमचा
मीठ चवीप्रमाणे
तेल (तेलाच्या किटलीतला चार पळ्या किंवा तुमच्या गरजेनुसार)
केशर/गरम दुध
Chicken dum biryani recipe
• Restaurant Style "Chic...
उन्हाळा विशेष ताकाचा मसाला आणि मसाला ताक
• 2 महीने टिकणारा उन्हाळ...
Mixveg and Naan recipe
• दुपारच्या जेवणात स्पेश...
Rice/pulao/Biryani recipes • Rice/pulao/Biryani recipe
Maharashtriyan Nashtyachre recipe
• Brekfast recipe/न्याहर...
Maharashtriyan recipe
• Maharashtriana Recipes
Street food
• Street food
#aartisrecipemarathi#food#specialbiryanirecipe#vegbiryanirecipe#vegbiryani#vegdumbiryani#biryanirecipebyaartisrecipemarathi#saritaskitchen#restaurantstylevegdumbiryanirecipeimarathi#व्हेजबिर्यानी#व्हेजबिर्यानीरेसिपीमराठी#व्हेजदमबिर्यानी#व्हेजबिर्यानीकशीबनवायची#howtomakevegbiryani#marathirecipe#maharashtrianrecipe#thali
Thankyou for watching 🙏
Don't forget to like share and subscribe to my channel