जंगलाच्या कुशीतले नेचर रिसॉर्ट | Nature's Nest,Goa

  Рет қаралды 269,192

Mukta Narvekar

Mukta Narvekar

3 жыл бұрын

Nature's Nest Goa Website :
Book Now -
www.naturesnestgoa.com/book-now/
Nature's Nest Goa Contact number :
+91 8407954664
+91 9923754664
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...

Пікірлер: 694
@makarandghorpade6364
@makarandghorpade6364 3 жыл бұрын
Mukta पावसाळ्यात पुन्हा या मंदिर परिसरात भेट दे... सोबत या मंदिराच्या मागून ऐक वाट आहे ..1 तासाचा ट्रेक केल्यावर तांबडी सुरला waterfalls चा पण आनंद घेता येतो ... येथुन 40 km वर दूधसागर waterfalls सुध्दा आहे ... गोव्यामधली ही माझी सर्वात आवडती ठिकाणे आहेत खास करून पावसाळ्यातली... actually हा सगळा भाग आपल्या तळकोकणाला जोडला आहे... गोव्यामध्ये पब ,नाइट लाईफ, समुद्र यांच्याशिवाय खुप काही बघणयासारख आहे अशी ठिकाणे की तिथे गेल्यावर कायमच तिथे रहाव वाटत...Nice एपिसोड...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो..प्लॅन करतीये..😊😊 आणि Thank you 🙏😁
@sutaravadhut
@sutaravadhut 3 жыл бұрын
धन्यवाद 👌👍 एक आणखी माहितीत भर पडली
@sanjaybankar4787
@sanjaybankar4787 3 жыл бұрын
🤗
@pratibhathakare1797
@pratibhathakare1797 3 жыл бұрын
Ateeshay sundar pravas dakhavla.👌👌👌👌👌
@chandrakantbhapkar2002
@chandrakantbhapkar2002 7 ай бұрын
खुप छान... लवकरच नक्कीच भेट देईन.... खुप उत्सुकता आहे 🙏
@gr8abhi
@gr8abhi 3 жыл бұрын
आमच्या मायमराठी भाषेत पर्यटन ऐकताना, बघताना, कुठलेही कृत्रिम पार्श्वसंगीत नसताना, शांत माहिती देतांनाचा पर्यटनाचा तो अनुभव स्वतः घेतल्या सारखाच वाटतो.
@nil1623
@nil1623 2 жыл бұрын
७7७७⁷७७७७७७
@maheshpandit5152
@maheshpandit5152 2 жыл бұрын
ताई तूझी माहिती सांगण्याची पद्धत खूप सुंदर असते. Very nice 🌹👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@shashikantparab9429
@shashikantparab9429 Жыл бұрын
मुक्ता खूप छान नाईट trail. अप्रतीम निसर्ग आणि तुमचे निवेदन.धन्यवाद.
@pravinchavan3753
@pravinchavan3753 2 жыл бұрын
घरात बसून हा video पाहताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा अनुभव येतोय. मुक्ता ताई तुझ्या गोड मधुर आवाजासाठी आणि रोहीत दादा तुझ्या सुंदर video recording साठी मनापासून धन्यवाद . भविष्यकाळीन वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
@pravinjadhav9734
@pravinjadhav9734 3 жыл бұрын
मुक्ता तुझा पहिला भाग पहिला खूप छान तुझ्यामुळे अजून एका परिसराची माहिती मिळाली तुझे मनापासून हार्दिक अभिनंदन
@gajanancapmart9350
@gajanancapmart9350 3 жыл бұрын
फारच सूंदर हा
@sangitaghodke3093
@sangitaghodke3093 3 жыл бұрын
अप्रतिम. नेत्रसुखद प़वास घडवून आणलास तू सोबत तुझा गोड आवाज. खूप छान
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@devidaslahane8146
@devidaslahane8146 3 жыл бұрын
मुक्ता ताई मला तुझे सगळे विडिओ आवडले तुझा आवाज खुप खुप खुप छान आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@jitendravaze6020
@jitendravaze6020 3 жыл бұрын
मुक्ताई खूप छान!! "साधेपणातलं सौंदर्य दिसायला पण दृष्टी लागते" ती तुमच्या साध्या पण गोड बोलण्यातून नेहमी जाणवते. अद्भूत निसर्ग व सुंदर सकाळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट. सुख सुख म्हणजे ह्यापेक्षा काय वेगळं असतं!!😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@shraddhabhate813
@shraddhabhate813 3 жыл бұрын
Tuza no mil ka
@prathameshgamer7201
@prathameshgamer7201 3 жыл бұрын
Very nice..
@sachinvirtualhere8874
@sachinvirtualhere8874 3 жыл бұрын
@sachinvirtualhere8874
@sachinvirtualhere8874 3 жыл бұрын
@ajitkulkarni7635
@ajitkulkarni7635 3 жыл бұрын
मुक्ताबाई आपण खूप छान वर्णन केलं हो......नक्कीच मी भेटणार आहे महादेव मंदिर ला
@sandipkolhe5587
@sandipkolhe5587 3 жыл бұрын
मुक्ता तू खुप छान निसर्गाचे सौंदर्य दाखवले,हे बघीतल्यावर मन अगदी प्रसन्न झाले.👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@m.d.kamble9235
@m.d.kamble9235 3 жыл бұрын
खूपच सुंदर मुक्ता निर्सगाला जवळून अनूभवायचा असेल तर छान स्पॉट आहे👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
अगदीच
@udaygurav3356
@udaygurav3356 3 жыл бұрын
मुक्ता ताई तु खूप lucky आहेस कि तुला वेग वेगळ्या ठिकाणी फिरायला मिळतंय तुमचा हा एपिसोड पण खूपच छान झाला आहे. 👌👌✌️✌️
@jayshreebhalerao9046
@jayshreebhalerao9046 3 жыл бұрын
मुक्ता, मी या आधीही नेचरनेस्ट एक व्हिडीओ पाहिलाय , पण तु ज्या पध्दतीने दाखवला त्याने मन खुप प्रसन्न झाल खुप खुप सुंदर निवांत ठिकण आहे , खुप सुंदर मुक्ता ,Keep it up👌👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊😊
@safarmarathivlogs2543
@safarmarathivlogs2543 3 жыл бұрын
खूपच अप्रतिम असा आपला हा व्हिडिओ आणि तुम्ही जी नाईट मध्ये जे searching केली ती मला फार आवडली. कारण मला रात्री अशी भटकंती करायला आणि शोधायला खूप आवडते.
@yatinashar3854
@yatinashar3854 3 жыл бұрын
Kubh saras...nigh walk zakas
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊😊
@satampady675
@satampady675 3 жыл бұрын
छान ,बाळ मुक्ता मला आवडतात तुझे व्हिडिओ
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद🙏
@mituldas6529
@mituldas6529 3 жыл бұрын
Really like your simple, no-nonsense commentary on the surroundings, hospitality and experience. Thanks!
@vikrantshenoy4354
@vikrantshenoy4354 Жыл бұрын
किती सुंदर व्हिडिओ आहे हा .... मी स्वतः गोव्याचा आहे पण मुंबईत वास्तव्य असते.... असा गोवा कधी पहिलाच नाही ... नेहमी समुद्र किनाऱ्यावर नेवून सोडून देतात मला... हाच गोवा आहे बघ काय बघायचं ते .... धन्यवाद या व्हिडिओ साठी.,🙏😀
@netranagesh5561
@netranagesh5561 3 жыл бұрын
वॉव छान video आहे. मी गोव्याला खूप वेळा गेले आहे. पण आता परत जाईन.
@matiadvapanijirva4321
@matiadvapanijirva4321 3 жыл бұрын
खुप छान ताई असंच निसर्गाशी एकरुप व्हावं वाटतं
@constantinomeninofernandes4901
@constantinomeninofernandes4901 3 жыл бұрын
अती सुंदर मुक्त्ता ताई तुम्ही फार सुंदर दाखिला हा कार्यक्रम‌ अशेच अनेक कार्य क्रम आणत रहा धन्यवाद🙏👍🤗
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
नक्की😊👍 आभारी आहे😊😊
@sayajikokitkar8313
@sayajikokitkar8313 3 жыл бұрын
खूपच छान माहिती, आणि तेथील परीसर पाहून मन हेलावून गेले अन स्वर्गच असल्याचे वाठले.
@dilkhushmurgaonkar7599
@dilkhushmurgaonkar7599 3 жыл бұрын
Khupach chann
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@dilkhushmurgaonkar7599
@dilkhushmurgaonkar7599 3 жыл бұрын
@@MuktaNarvekar next kadhi yenar Goa la?
@mandarnikam4470
@mandarnikam4470 3 жыл бұрын
क्या बात है वडाचे झाड झरयात पाय सोडून बसलेले. मस्त 🙂
@vikaschavan4792
@vikaschavan4792 3 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ,
@ashokkasalkar279
@ashokkasalkar279 3 жыл бұрын
DHANAYWAD 🙏
@shilpasakhare8584
@shilpasakhare8584 3 жыл бұрын
खुपच सुंदर मुक्ता🥰🥰
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊
@surendrasutar6290
@surendrasutar6290 3 жыл бұрын
तुझी सांगण्याची पद्धत आणि वर्णन अफलातून असते..खुप छान 👌👌👍🙏
@anilkapkar2741
@anilkapkar2741 Жыл бұрын
मुक्ता मी हल्लीच तुझे व्हिडिओ पाहत आहे. तूझ्या व्हिडिओ वरून असे दिसून येते की तुला निसर्गाचे भारी वेड आहे. फोटोग्राफी उत्तम आहे.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
@bhagwatmaske7297
@bhagwatmaske7297 3 жыл бұрын
सकाळी सकाळी असं निसर्गाच रूप पाहिले का दिवस अगदी छान जातो.
@dvj9008216067
@dvj9008216067 3 жыл бұрын
सुंदर चित्रीीीकरण
@gauravaddbliers5132
@gauravaddbliers5132 3 жыл бұрын
खूप सुंदर आहे मलाही जंगलात फिरायला व राहायला आवडत
@ganeshjagtap6760
@ganeshjagtap6760 3 жыл бұрын
नेहमी प्रमाणे एपिसोड छानच झाला... नेहमी प्रमाणे नवीन काहीतरी पाहायला शिकायला मिळाले... एपिसोड पाहताना एकप्रकारे मेडिटेशनचा अनुभव येतो ....मन:शांती मिळते.... Thanks a lot.... पुढील एपिसोडस् साठी भरपूर निसर्गमय शुभेच्छा!!!!
@dayanandswami8212
@dayanandswami8212 3 жыл бұрын
तांबडी सुर्ला महादेव मंदिर परिसर खूप आवडला .
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@jyotimagdum5365
@jyotimagdum5365 3 жыл бұрын
Mast episode...bubble springs ,,shantata chohikaddhe,night capture...wAh
@mukundphanasalkar3887
@mukundphanasalkar3887 Жыл бұрын
अर्थातच खूप छान. मात्र हा २ फेब्रुवारी २०२१चा व्हिडियो आहे हे कळल्यावर, आता दोन वर्षांपेक्षा अधिक काळ गेल्यानंतर ह्या अभिप्रायाला कितीसा अर्थ उरला आहे असं वाटतंय...
@prashantbane4968
@prashantbane4968 3 жыл бұрын
Khupach mast
@hanmanthatekar3126
@hanmanthatekar3126 3 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य तितकाच व्हिडिओ ही अप्रतिम झालाय
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@dipakmete4443
@dipakmete4443 3 жыл бұрын
मुक्तता तुझ्या विडिओ मधे निसर्गा विषय फार माहिती मिळते तुझा हा विडिओ मला फार आवडला
@user-ok3cl6zl8n
@user-ok3cl6zl8n 3 жыл бұрын
खूपच छान. व्हिडिओ बघून तिकडे जायची खूप इच्छा निर्माण झाली आहे
@sunitabaste6335
@sunitabaste6335 3 жыл бұрын
नाईस
@rahultaktode9441
@rahultaktode9441 3 жыл бұрын
अप्रतिम विडिओ मुक्ता मी विडिओ बगुन प्लान पण केला या ठिकाणी जाण्याचा या आठवड्यात नक्कीच जाणार आहे।।।खूप छान विडिओ होता।।
@cmsathe666
@cmsathe666 3 жыл бұрын
वाहवा !! अतिशय सुंदर , रंजक व माहितीपूर्ण व्हिडीओ झाला आहे. नेचर्स नेस्ट रिसॉर्ट, तेथील रुचकर पदार्थ, पाण्याखालील धावणारे मासे व बुडबुडे, नाईट ट्रेल शूटिंग, महादेव मंदिर वगैरे सर्वच डिटेल्स उत्तम टिपले आहे. असेच सुंदर व्हिडीओज बनवित राहा. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. 👍👌👏👏👏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद😊🙏
@RyLucknow1
@RyLucknow1 3 жыл бұрын
thanks, M N i m at sikkim @ force member but your vlog reminds me my home (Mh 09) Regards.....
@vinodbelavalkar3023
@vinodbelavalkar3023 3 жыл бұрын
सुंदर , गोव्यच्या पाश्यिमात्य वातावरण असे सुंदर ठिकाण खुप छान
@amitkadam5705
@amitkadam5705 3 жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ आहे चांगली माहिती दिलीत मुक्ता रात्रीचे जंगल त्यातील जीवन पशू चे व इतर बारकावे समजून सांगितले त्या बद्दल धन्यवाद
@onkarthorat1630
@onkarthorat1630 3 жыл бұрын
मस्त !
@SP-ox5je
@SP-ox5je 3 жыл бұрын
तुम्ही निसर्ग प्रेमीं आहांत फ़ार छान
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 3 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग आहे तुझा आवाज गोड आहे
@shirishbelsare2121
@shirishbelsare2121 3 жыл бұрын
मुक्ता, काय कमाल व्हिडीओ आहे, खुप छान. मी स्वतः गोव्याचा वेडा आहे, अनेकदा गेलो आहे.१९९४ साली एका ट्रेक बरोबर गेलो असताना पहील्यांदाच मी तांबडी सुरक्षा मंदीर बघीतल त्यावेळी बहुतेक रस्ते नसावेत पाऊलवाटा च होत्या, मी ह्या मंदीराच्या प्रेमात पडलो.जेंव्हा जेंव्हा गोव्याला गेलो तेंव्हा तेंव्हा मी तांबडीसुरला मंदीरात गेलो. पण आता तर तु फारच छान माहिती दिली आहेस,'नेचर 'चीआता पुढचा स्टे ठरला. खुप खुप धन्यवाद, आणि शुभेच्छा.
@arunnaiksatam1858
@arunnaiksatam1858 3 жыл бұрын
फारच छान ठीकाण आहे.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो..😊
@avinashjadhav7222
@avinashjadhav7222 3 жыл бұрын
Mukta हे तांबडी सुर्ला ठिकाण माझं सगळ्यात आवडत आहे, एक आलौकिक निसर्ग आहे.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो😃😃
@pankajkene3730
@pankajkene3730 2 жыл бұрын
Khup ch chaan videos astat tumcha channel var... Videography pan best aahe 👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
Thank you 😊😊
@shankarsangpal9631
@shankarsangpal9631 3 жыл бұрын
नाईट वॉकिंग चा अनुभव अप्रतिमच ❤️
@vandanamothe4425
@vandanamothe4425 3 жыл бұрын
Apratim vedio👌👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🙏
@vandanamothe4425
@vandanamothe4425 3 жыл бұрын
@@MuktaNarvekar 🙂
@manojkadam7697
@manojkadam7697 3 жыл бұрын
mast Mukta
@akkhatikkhatik462
@akkhatikkhatik462 3 жыл бұрын
तुमचापण भारीय जीथंपण जाता तिथला राहणं वगैरे सगळं तिथल्या रिसॉर्टवाल्यांनी स्पॉन्सर केलेलं असतंय बाकी व्हिडिओ खूप छान आहे
@namrataghadge7105
@namrataghadge7105 3 жыл бұрын
Wow so nice.... dear friend very much 🌹🌹🌲🌲🌹🌹 thanks
@sameerindulkar8706
@sameerindulkar8706 3 жыл бұрын
किती गोड बोलताय तुम्ही मुक्ताजी...खूप छान विडिओ..या पुढे शब्द नाहीत..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@narayanbodke2269
@narayanbodke2269 3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ होता ताई, मी आणि माझी बायको नेहमी बघतो तुझे व्हिडिओ ताई.. खूप मन प्रसन्न होता प्रत्येक वेळेस, आम्ही जास्तीत जास्त शेअर करू व्हिडीओ.. तुला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा ताई,, keep it up the good work.. tc
@pradiphaldankar1
@pradiphaldankar1 3 жыл бұрын
मला क्षणभर वाटले कि मी जुरासिक पार्क मध्ये आहे. मुक्ता फारच अद्भुत अनुभव शेयर केलास त्या बद्दल आभार
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
😄😄 Thank you
@pravidha
@pravidha 2 жыл бұрын
Kiti chan narrate kelay😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद
@umohod
@umohod 3 жыл бұрын
Mukta your presentation style bhaari ahe
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@umeshkeluskar7228
@umeshkeluskar7228 3 жыл бұрын
खूप सुंदर आहे व्हिडिओ
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@sanskardeshmukh5722
@sanskardeshmukh5722 3 жыл бұрын
मस्त
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@sumitpatil6770
@sumitpatil6770 3 жыл бұрын
मस्तच आहे ठिकाण रात्रीची सैर तर खूपच छान होती 👌👍👍
@sanjaybhadvalkar3036
@sanjaybhadvalkar3036 3 жыл бұрын
ऐकत आणि बघत रहावं असं वाटलं नितांत सुंदर.निवेदन
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 3 жыл бұрын
Your vlogs are meditation to me...such a soothing experience it was. Thank you Mukta !!🙏
@atulkarde8589
@atulkarde8589 3 жыл бұрын
मुक्ता, छान निसर्ग पर्यटन घडवलंस तुझ्या गोड कंठाने...👍👍👍
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 3 жыл бұрын
छानच, मस्तच, सुंदर. मुक्ता ताई
@anjumantagani5451
@anjumantagani5451 3 жыл бұрын
Very nice 👍 I like it
@GaneshMandavkar
@GaneshMandavkar 3 жыл бұрын
सुंदर
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@vivekjadhav9202
@vivekjadhav9202 3 жыл бұрын
Mast चित्रीकरण केले आहे 👍❤️🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@vivekjadhav9202
@vivekjadhav9202 3 жыл бұрын
@@MuktaNarvekar welcome 🙏
@ketanjadhav9014
@ketanjadhav9014 3 жыл бұрын
एक नंबर
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@RameshSamane
@RameshSamane Жыл бұрын
गोव्याची अनोखी बाजू दाखवलीस आम्हाला तू मुक्ता. धन्यवाद !!!
@bhushansutar2892
@bhushansutar2892 3 жыл бұрын
खुप छान
@geetamandage6379
@geetamandage6379 3 жыл бұрын
खूपच छान . मुक्ता तुझ्या आवाजामुळे vdo बघायला मस्तच वाटत .
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊
@tasmairevandikar3294
@tasmairevandikar3294 3 жыл бұрын
नमस्कार मुक्ता ताई🙏🙏, एपिसोड खरचं खूप छान होता आणि गोव्यातल्या @natures_nest_goa ह्या ठिकाणला मी नक्की भेट देणार😊. मी कारवाचा राहणारो, आणि कारवार पासून गोवा अग्दी 2 तासांच्या दूरीवर आहे, तसं म्हणून आम्हा कारवारी लोकांना गोवा हे दुसऱ्या घरा सारखे आहे-- आणि कारवाच्या भाषे-परंपरे आणि गोव्याच्या भाषे-परंपरे मध्ये पण समानता आहे. तुम्ही जर फक्त आणखी 2 तास काडून जर दक्षिण दिशेकडे तुमचा प्रवास चालू ठेवला असता तर 2 तासांनी तुम्हाला कारवार पण बघायला मिळालं असत आणि आणखीन आनंद जाला असता तुम्हाला, कारण गोव्या मध्ये विचारांची गती जेवढी मंदावते, त्याच्या पेक्षा दोन पट जास्त कारवार मध्ये विचारांची गती मंदावते आणि मनातल्या गोंगाटापासून पण आणखीन जास्त दूर तुम्ही जाऊ शकतात. आणि कारवार मध्ये पण पर्यटनाच्या दृष्टीने बरीचशी ठिकाण आहे जे तुम्हाला बघायला आवडेल आणि तुम्हाला त्यावर travel vlog पण तयार करायला आवडेल😊🤗. So,माझं हे comment जर तुम्ही वाचलं असेल तर please please please🙏🙏🙏😺😺 माझ्या ह्या commentला reply करा आणि माझ्याह्या comment बद्दलची तुमची प्रतिक्रिया वं तुमचे अभिप्राय मला कळवा. तुम्ही जर ह्या commentवर reply कराल तर मला असं वाटणार की माझी ताईडी माझ्याशी बोलली आणि त्याचा मला खूप खूप आनंद होणार😇😊. धन्यवाद🙏🙏🤗🤗 😊.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you Tasmai नक्की येऊ कारवारला😊
@tasmairevandikar3294
@tasmairevandikar3294 3 жыл бұрын
@@MuktaNarvekar धन्यवाद ताई. कारवार मध्ये सदैव तुमच स्वागत असणार.🙏🙏🙏🤗🤗😊😊!!
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 3 жыл бұрын
खुप छान ताई अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,, अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण मस्तच खुप मज्जा आली व्हिडीओ पहायला .........शहराच्या धकाधकीच्या जीवनातून कधीतरी अश्या ठिकाणी आल कि किती मस्त वाटत ........... शब्द नाहीत खुपच छान .............👌👌👍👍🙏🙏
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 3 жыл бұрын
Nice beautiful natural environmental video 👍👌👍💐👍👌👌
@sambhajipatil3370
@sambhajipatil3370 3 жыл бұрын
Tai tumchya presentation apratim aahe aani tumchya barobar asalelya sahakaryache hi dhanyawad karan tumhi tumchya mahila sahakaryala pradhanya dile
@bhaskarzemse6659
@bhaskarzemse6659 3 жыл бұрын
Great place! Nature lovers must visit this place to enjoy virgin nature!
@majaldarmajal8698
@majaldarmajal8698 3 жыл бұрын
खुप छान वीडियो, १० ते १३ व्या शतकात या मंदिराचे काम झाले नंतर आलेल्या पोर्तुगीजांनी मंदिराची बरीच हानि केली परंतु शिवरायांनी या मंदिराचा जिर्णोधात केला.
@anitaverekar1216
@anitaverekar1216 3 жыл бұрын
Tuji mahiti chukichi haye damodar verekar from Goa 8975712791
@majaldarmajal8698
@majaldarmajal8698 3 жыл бұрын
@@anitaverekar1216 sorry madam me check kela te saptakoteswar mandir ahe🙏
@vinayrane5022
@vinayrane5022 3 жыл бұрын
Apratim vatla video. Night trail khupach chan hota..khup vela Goa pahilay pan asa kahi first time pahila.. Dhanyawad asech chan chan videos banvat raha..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
हो.. चांगले व्हिडीओ करण्याचा नेहमीच प्रयत्न करू. गोव्यात अश्या सुंदर सुंदर जागा आहेत..
@ezokai9608
@ezokai9608 3 жыл бұрын
Khup chaan
@user-bh5lk7im7s
@user-bh5lk7im7s 2 жыл бұрын
अतिशय सुंदर..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@mandar721
@mandar721 3 жыл бұрын
6 वर्षापूर्वी हा सर्व अनुभव घेतला होता, खूप कुतूहल होते तेव्हा पहिल्यांदाच आशा गोष्टी अनुभवण्याचे..!!त्यामुळेच मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ची आवड निर्माण झाली..आणि नेचर्स नेस्ट च्या मालकांनी ज्या प्रकारे आमचे स्वागत केले होते सर्व परिसर आमच्या सोबत राहून समजावून सांगितला होता ते आज सुद्धा लक्षात आहे...! ज्या प्रकारे तुम्ही पूर्णपणे ईत्तमभुत पणे सर्व गोष्टी सांगितल्या आहेत, त्या बघून आणि ऐकून परत तिकडे गेल्याचा अनुभव मिळाला..!! धन्यवाद आणि असंच नवीन जागी आम्हाला नेत राहा..!!😊🎂
@bhaktimhatre6810
@bhaktimhatre6810 2 жыл бұрын
Khupch sundar mahiti
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
Thank you 😊
@sunilmachewad
@sunilmachewad 3 жыл бұрын
मुक्ताच्या ब्लॉगने निसर्गरम्य दर्शन दाखवले.मुक्ताच्या टिमने सुंदर व्हिडिओग्राफी केली,तांबडी सुरला,night walking trail,बबल स्प्रींग,फ्रेश वाॅटर टॅन्क,मातीने लिपलेले काॅटेज, महादेव मंदिराचे सुंदर दर्शन.मुक्ताचा प्रत्येक ब्लॉग अप्रतिम..सुनिल माचेवाड,नांदेड.
@sanjaybankar4787
@sanjaybankar4787 3 жыл бұрын
खुप खुप छान अभिनंदन ताई छान माहिती मिळाली
@rajukothari9327
@rajukothari9327 3 жыл бұрын
मस्त विडियो केला आहे अप्रतिम
@Rahul-vz5bs
@Rahul-vz5bs 3 жыл бұрын
Whenever I see your vlog It calms my mind and soul ..what a wonderful place
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
Thank you 😊
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 3 жыл бұрын
True ❤️
@nareshandade9413
@nareshandade9413 3 жыл бұрын
Best video
@kavitanair7061
@kavitanair7061 3 жыл бұрын
The time and moments spend are memorable because they are not going to come back.
@vinodsatpute2673
@vinodsatpute2673 3 жыл бұрын
अप्रतिम👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@RameshSamane
@RameshSamane Жыл бұрын
अप्रतिम मंदिर आणि परिसर 👍
@SatishPatil-vl8xv
@SatishPatil-vl8xv 3 жыл бұрын
Khupach chaan...👌
@jatutube123
@jatutube123 3 жыл бұрын
अतिशय सुरेख माहिती. अनेक लोकांना बोलण्याची पद्धत आवडली तशी मलाही शांत आणि मन प्रसन्न करणारी ही पद्धत आवडली. विदर्भात जाणार असाल तर गणपती उत्सवानंतर आणि फेब्रुवारीच्या महिन्या आधी जा आणि सोबत बॅडीलोशन तसंच सनस्क्रीनची मोठी बाटली घेऊन जा, त्वचेला उन्हाचे त्रास होणार नाही.
जंगलाचे अंतरंग | Nature's Nest,Goa Part 2
22:27
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 15 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 24 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27