शारीरिक व मनाला झालेली जखम दुरुस्त झाली की माणूस जबर आणि सुसाट प्रगती करतो.
@amugidhade61682 ай бұрын
Well said ❤❤
@sanjaymagar13902 ай бұрын
युवक पायाची काळजी घेवुन व्हिडीओ कर मि पण कामासाठी कोल्डापूरला चाल लो परिस्थिती माझी पण अवघड आहे हाथ पाय चालतात पण लढुया🙏🏻
@SunilShelar-v1l2 ай бұрын
🙏👍👍👍❤️
@avijadhav42562 ай бұрын
वा अशी बुर्जी पहिले बघितला नाही ते बघितला ब्लॉग मस्त 👌👌👌♥️♥️♥️♥️👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@badshasamir91022 ай бұрын
माणस खूप बघितले पण असा निर्मळ स्वभावाचा पहिले वेल बघितलं तुमची खूप चांगली प्रगती होणार दादा
@YaaSalamm2 ай бұрын
वो बात कुछ ऐसी है की बात घर जेसी है जो आप दिखाते हो वाह क्या बात है युवक भाई बोहोत आला हर दो दिन में यूंही वीडियो डाला करो लव यू ❤❤❤❤❤❤ 🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishvabamane62632 ай бұрын
युवक दादा.. मी मदत करेल इतकी आर्थिक परिस्थिती नाही.. पण मी माझ्याकडून होईल तशी मदत करतो जस कि विडिओ शेअर करून.. विडिओ ला लागणाऱ्या ऍड मी न स्किप करता बगतो.. कारण त्यातून तुम्हाला थोडीफार मदत होईल ❤️🙃🥰🐍
@sumitghaytadak51642 ай бұрын
Mi pn tech krto yuvak bhau la help
@Mindandjoy2 ай бұрын
I am from Gadhchiroli , the way you represented my district life style is simply awesome ❤
@kunalrasal06082 ай бұрын
2021 मध्ये माझ्या पायाच ऑपरेशन झालं होतं मी बेडरेस्टवरती होतो, तेव्हापासून मी युवक दादांचे व्हिडिओज पाहायला सुरुवात केलीय. युवक दादाचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे त्यांची भटकंती, फिशिंग आणि कुकिंग हे सगळं पाहून मला पण त्यांच्यासोबत काम करायची इच्छा होते. त्यांच्या सध्याच्या दुखापतीनंतरही ते आपल्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवतात Hats off to You🙌🏻 आई अंबाबाई आपल्यास भरपूर यश देवो, हीच प्रार्थना❤ असेच मनोरंजक व्हिडिओज आमच्यापर्यंत येत राहू देत Stay Fit & Healthy 🙌🏻
@neerajjhariya78592 ай бұрын
युवक भाई तुम सही में पागल (क्रेजी )हो ,मैं तुम्हारा फेन हूँ | keep it up👍
@SeenuDarling002 ай бұрын
आपला मराठी माणुस फूल Support आपला ❤
@godemayur18612 ай бұрын
Sir your comeback is very personal ,😂 continue 3 videos la lakh+ views ahet. 🙏🏽 keep going
@paragdhandekar5292 ай бұрын
फक्त तुम्हीच करू शकतंय हे सर्व...... Beautiful विडिओ..... 👌👌👌❤️
@Shyamkumar_Rathod2 ай бұрын
It was nice to see you at the Banjara People’s House. While they may be modest in wealth, they are truly rich in spirit and heart.
@SagarWalkeVlogs-w9n2 ай бұрын
Thank you 300 subscribers ❤🙏
@ninadtandel27062 ай бұрын
छान मासेमारी युवक दादा खुपच निर्णग रम्य वातावरण आहे तुमी बरे आहे काय येवडा पाय ळा जकम आहे तरी युवक दादा तुम्ही आमच्या साटी व्हीडिओ बनवतात काळजी घा जास्त पाण्यात जाऊ नका 🙏🇮🇳
@tejasdeulkar11182 ай бұрын
विदर्भात राहून आम्ही न पाहिलेला विदर्भ बघितला तुमच्या माध्यमातून धन्यवाद सर.
@ajitgirha37842 ай бұрын
वीडियो खुप सुंदर आहे
@RaviKokate-c4c2 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ दादा.
@ghostrider-zl1pb2 ай бұрын
Gadchiroli la banjara samaj sudha rahto ka dada
@shekharawasare54622 ай бұрын
यापुढे तू अशी प्रगती करशील दादा तुझ्या आयुष्यातला सर्वात संघर्षाचा काळ आहे म्हणजे इथून तुझे दिवस सर्व सुखाचे येणार ही काळ्या दगडावर पांढरी रेष आहे... जेवढा मोठा तुझा संघर्ष तेवढी मोठी जीत... माझ्याबाबतीत पण झालं होत असंच.... मुंबई पोलीस (shekhar awasare ) आम्ही तूला सांगावं एवढे. Mothe नाहीत आम्ही... तू जे काही करतोय, यापुढे करशील, आणि करत राहशील यावर आमचा 100%विश्वास आहे..❤love
@mahendragawad28262 ай бұрын
खूपच सुंदर व्हिडीओ युवक दादा.❤❤❤
@nandkumartakke91222 ай бұрын
मस्त भाई 1नंबर
@amitmhatre39112 ай бұрын
तुमचे विडिओ छान असतात
@silentloveredits44552 ай бұрын
माझी मिसेस पण तिकडचीच आहे ती बुर्जी मध्ये शेंगदाणे टाकते, पण मस्त वाटतं खायला
@VijayTekam-mu7us2 ай бұрын
Chan ahe dada amcya gadchiroli madhe tumala bagun Anand hot ahe ❤❤❤❤
Bhava maj pn same opresion jal ahe kiti divas jale thik hoyla
@pranitpatilbatzy37062 ай бұрын
Khup chhan video sir...
@gajananrathod50552 ай бұрын
Konte gav aahe te
@kunal-o2 ай бұрын
इथे जवळच मार्कंडा (महादेवाचे) प्राचीन आणि अतिशय सुबक असे नक्षीकाम केलेले मंदिर आहे, लागूनच वैनगंगा नदीचे भालेमोठे तिर आहे, मोठे मासे मिळतील येथे, नक्कीच भेट द्यावी.
@SatishGhalage-kn7ob2 ай бұрын
खूपच छान युवक सर तुम्हाला बघून मस्त वाटले
@sherkhan54872 ай бұрын
Bhai aamhi sagale tujya sobat aahot great work we all support you
@shetkaryachenasib80802 ай бұрын
खरंच युवक दादा तुम्ही खूप चांगले मनाचे आहेत आमच्याक पण एक दिवस या फिशिंग करायला तुम्ही फॉफसंडी ला आले आहेत तिथेच आहे माझं गाव
Commenting for the first time on youtube, hat's off to you sir and speechless on your journey
@pratikfule90952 ай бұрын
युवक सर तुमचे काम खुप चांगले आहे, आम्ही तुमच्या व्हिडिओ ची खुप वाट बघत असतो👌👌
@nilab90932 ай бұрын
Yuvak dada, yr video is amazing. Poem is fantastic. Mushroom sabji & fish recipe,, awesome. Fishing, great. Take care of yr health. God Ganpati Bless U & yr team. Tku
@roshanshahare89862 ай бұрын
खूप महाग भाजी असते ही.. पण बेस्ट पावसाळ्यात..
@AnimeFamily12 ай бұрын
Sir kalaji ghya 😊 I am from Nagpur and big fan of you😊😊😊😊
@gajanansutar70892 ай бұрын
🙏जबरदस्त विडिओ l👍
@Aaditya_rathod_742 ай бұрын
दादा तुम्ही जी रेसिपी बनवली ती आमच्या बंजारा लोकांची घर आहेत... त्यांना सांगायचे होते सळोई 🤤बनवा आमच्या समाजाची Tredisnol डिश आहे... ❤❤ Love from गोरमाटी /बंजारा ❤
@nandkumarbhadke49412 ай бұрын
लय भारी युवक भाऊ ❤
@AakashKatore-ul1rx2 ай бұрын
Khup chan video dada 👍👌
@tulshidaspatil5162 ай бұрын
कविता खुप छान झाली.
@Mr.jayesh192 ай бұрын
Sir, Tumchya barobar ekda fishing karaychi aahe
@आनिलभंवर2 ай бұрын
सर तूमच्या कडे कोनचा गोप्रो आहे
@Niketfishing2 ай бұрын
Bahut Sundar shikar and cooking video hai big bro 😊😊😊😊😊 19:59
@atulpalaspagar20672 ай бұрын
Nice fishing video bhai 🎉🎉🎉❤❤❤❤
@wafteam72862 ай бұрын
Welcome back Sir.. Video, editing nd voiceover r just as good as before.. Cant wait to see more❤
Sir gadchiroli la nemka gela aahe tar tumi aasola mendhya la pan jaun nakki baga ek da lahi motha talav aahe pathri ya gava javad aahe to talav lahi mothe mothe mase pan aahe ti te aani talav pan lahi motha aahe masta shut yenar aani tumcha video pan masta honar aani tumchi sotachi kadji pan ghya