खूप छान👏✊👍 बाेंबील थीबूर थीबूर, मस्त। तळलेले सुंदर
@medhapathare10832 жыл бұрын
मस्त रेसिपी. तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे. फ्राय साठी दाखवलेली पेस्ट नेहमीपेक्षा वेगळी. तुमच्या रेसिपीज मध्ये नेहमी काहीतरी वेगळं शिकायला मिळतेच 👍
@sunandamore67122 жыл бұрын
दोन दिवसांपूर्वी बोंबील फ्राय केले.तुमची गावाकडची रेसीपी आठवली बोंबील तिखल.मस्त..
@GodhavariChaudhariАй бұрын
बोंबिल फ्राय छान दाखले वर्षा सुगरण आहे 👌🏻👌🏻👍🏻🥰
@rahulgangawane28872 жыл бұрын
एक नंबर बोबील ब्लॉग, वर्षा ने ज्याप्रकारे बोंबील कापले ही एक प्रकारची कलाच आहे सुरी पायामधे धरुन बोंबील उभे कापणे , एकदम मस्त बोंबील कालवण, मसालेदार व फ्रॉय, लाजवाब, सतीश खुप दिवसानी तुझ्या तोंडून डायलॉग ऐकला, एकदम टेस्टी, अप्रतिम..... मस्त😋😋😋😋
@vishalpawar84404 ай бұрын
खूप छान माझे सर्वात आवडते मासा आहे बोबील
@charushinde67912 жыл бұрын
I like bomil fry 👍
@bhaiakadam8302 жыл бұрын
मला खुप आवडते बोंबील मासा पन आमच्या मराठवाड्यात मिळत नाही खुप छान रेसीपी 🙏🙏
@manishlotankar15932 жыл бұрын
Chhan banwata aahat asech bombil recipe ani ajun kahi asle tar dakhwa sundar
@savitaprabhu50802 жыл бұрын
वा सर्व बोंबील रेसिपी वर्षाने मस्त बनवले बघूनच तोंडाला पाणी सुटले एक नंबर
@theperfectplate24692 жыл бұрын
Bharriich bet . ❤️😋😋😋😋 Bombil malahi khup Aawadtat . ❤️😋😋😋😋 Sadhya Bombil ch khaun ghetiye mi .🤤🤤Aani Tyat Tumchya Ithala Ratate Masala. ❤️ Maazya Friend circle madhehi Ratate masala order mothya pramanat karnar. Reviews 5 ⭐ aahet ❤️☺️
@manoharfakatkar58962 жыл бұрын
खुप छान बनवले आहे वर्षा वहिनींच मनापासून कौतुक
@sushmasawant57162 жыл бұрын
खूप छान दादा, भारी रेसिपी! 👌👌 मीपण बोंबील फ्राय खूप वेळा केला. आता तिपुल तिपुल नक्की करून बघणार. 🙏 धन्यवाद! वर्षा वाहिनी! 👍👍
@sunilraut37312 жыл бұрын
बोबलीच्या जोडीला मादेली पण छान लागते बोबली मदेळी ह्याची आंबट कडी छान लागते तसेच तळलेले पण छान लागते बोबली भजी पण छान लागते बोबलाचे फोणीचे पण छान लागते आवडला विडियो
@sujataphanse6442 жыл бұрын
Khup chhan
@bhagyashridalvi8002 жыл бұрын
Khup Sundar 🤗
@swatipaithankar75722 жыл бұрын
सतीश आणि वर्षा तुमच्याकडचा हा मसाला पाहून आम्ही मसाला आॅर्डर केला, खरचं खूप खूप चविष्ट मसाला आहे, आईंनाही अवश्य सांगा मसाला खूप आवडला. आजचा बोंबील थाळी बेत आवडला. वर्षाला धन्यवाद.
@runagandevikar25893 ай бұрын
Mast tondala pani sutl
@chitravaydande91312 жыл бұрын
खुप छान रेसिपी मला पण खूप आवडतात बोंबील वर्षा ताई लसूण पाकळ्या पक्कड मध्ये धरुन जे दाबता खुप मस्त आवाज वाटतो मला तुमची ही द्रिक खुप आवडते प्रत्येक वेळी दाखवत जा छान वाटतं
@santoshigaonkar87492 жыл бұрын
Khup aavdtat
@sarikadurge22432 жыл бұрын
Mast banavle aahe bombil fry
@asmitapadyal38422 жыл бұрын
तीनही पदार्थ खूप छान बनवले असतीलच पण एक सजेस्ट करावस वाटल म्हणून सांगतेय की बोंबील फ्राय करताना साफ करून झाल्यानंतर फक्त मीठ लावून एका सूती कपड्यात ठेवून वर काहीतरी जड वस्तू ठेवावी त्यामुळे बोंबील मधल पाणी निघून जात आणि छान कोरडे होतात फ्राय करताना चिकटणार नाहीत तव्याला. कधीतरी ट्राय करा तस पण
@truptimore57722 жыл бұрын
छान झाली आहे रेसिपी
@sayalimhatre45402 жыл бұрын
छान रेसिपी
@kkphotoeditor37112 жыл бұрын
खूपच छान आहे रेसिपी आणि हा मी तुमचे काही व्हिडिओ पाहिले पाहिल्याचे त्यात माझा मित्र दिसला आमचा सोसायटीत ला आणि माझा पूर्ण परिवार तुमचे व्हिडिओ बागतच आसतो गणपती पासून आणि तो व्हिडिओ आज बागितला आणि माझा मित्राचा नाव आहे गंगा गडशी
@sangeetabansal81752 жыл бұрын
तुम्ही दोघंही मेहनती आहात. खूप छान
@umeshkule30832 жыл бұрын
खूप छान,😋😋😋
@rajeshghag9182 жыл бұрын
खूप छान
@y.k99992 жыл бұрын
माझे खुप आवडीचे बोंबील आहेत
@sagar81402 жыл бұрын
खूप सुंदर family
@AnviMedhane20112 жыл бұрын
Tai sugaran aahe..khup chan bombil recipe..lajavab
Chhen recipe tondla paani aala ekch number aata yehvu ka jevyal as jal mstch vlog
@sampadabhagat35022 жыл бұрын
खुप सुंदर बनवली आहे बोंबील थाळी ❤️❤️मी नक्की ट्राय करणार 😊 वर्षा वहिनी सुगरण आहेत 😊❤️ खूप सुंदर बनवलं आहे👌👌बोंबील सुंदर कुरकुरीत झाले आहेत 👌👌❤️❤️
@amitmodak52462 жыл бұрын
Wah Satish Da... Varsha Vahini is Unbelievable as far as Cooking is concern. The way she cook's so many varieties in an quick time and easy manner is very amazing to watch.... BTW... BOMBAY DUCK... is the most delicate stuff to handle & is among my favourite dish. At a time the 'Three' delicious varieties of the same was a real feast for you to enjoy and ofcourse the great fun for us to watch... Superb Video... Thanks and Regards...
@skofficial00072 жыл бұрын
Please sub kara 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@truptimore57722 жыл бұрын
आपल्या कोकणातल्या रान भाजीच्या रेसीपी पण दाखवा, म्हणजे कोकणातील सर्वांना रानातील भाज्या पण समजतील
@sandhyasalvi74202 жыл бұрын
वर्षा तु छानच ऱेसेपी बनवितेस👌
@sudhapatole55972 жыл бұрын
Tondala Pani Aaly Mast chan bhari 😘😋😋😋👌👌👌👌
@alkavardhe54302 жыл бұрын
खूप छान मच्छी केली फ्राय पण खूप छान केली मच्छी करी पण खूप छान केली मला खूप आवडली अशीच करत जा ग वर्षा मला दाखवत जा
@hemagavit90832 жыл бұрын
आज तुमच्यासोबत जेवायला येउ असे वाटले 👌👌😋😋😋😋😋
@gurunathpatil17542 жыл бұрын
दादा मच्छी रेसिपी दाखवतात .खायला कधी मिळणार आम्हाला .
@vilassalunkhe9002 жыл бұрын
I like this video dada tai
@tusharpatkar62262 жыл бұрын
Mustach
@lahukap36162 жыл бұрын
गावच्या जेवणाची मज्जा वेगळी असते. इकडे किती काही पण टाका जेवणात गाव सारखी मज्जाच नाय येत
@nandkumarghatge2 жыл бұрын
Superb......
@manojsawale12522 жыл бұрын
Nice
@shubhankinisahare23562 жыл бұрын
Khup chhayn
@nayanjadhav35142 жыл бұрын
बोंबिल फ्राय आणि बोंबिल रस्सा आणि तिखलं लय भारी पाहून तोंडाला पाणी सुटले व्वा मस्तच अफलातून रेसिपी