Rahul kam krto जर तुम्हाला काही माहिती नाही तर अस बोलू नये...त्याच काम असत कॉम्पुटर वर..आणि मळ्यात जास्त काम नाही ..आता फक्त पाणी भरायच असत...त्यासाठी दोघांची गरज नाही....माझा मुलगा खूप समजदार आहे कृपया बोलताना विचार करावा त्याच वय आहे हे ...क्रिकेट रोज नाही खेळत कधीतरी जातो नाहीतर आयुष्यभर कष्ट करून जगायचं अस्त ...
@sujatamakre56326 ай бұрын
1👌👍😘😘😘😘😘❤️👍👍👌😋😋👌
@UrmilaPawar-gt2ze Жыл бұрын
ताई तुम्ही कुबेरच झाड पुन्हा एकदा जवळुन दाखवा आणि त्याची माहिती सांगा पुन्हा एकदा विडिओ बनवा
@suvarnalonare Жыл бұрын
Thankyou 🥰
@kishoryadav491610 ай бұрын
Anshu same pappachi carbon copy ahe
@suvarnalonare10 ай бұрын
😃👍🏻
@ganeshkulkarni3779 ай бұрын
शाकाहारी सर्वोत्तम आहार
@suvarnalonare9 ай бұрын
Thankyou 🥰
@GodhavariChaudhari Жыл бұрын
सुवर्णा आम्ही तेली का मराठा आहेत मी तेली आहे खानदेश चे विडिओ छान आहे सुवर्णा तुला जातं विचारले म्हणून राग मानू नये 🥰😂👌
@manjushakulkarni2181 Жыл бұрын
सुवर्णा ताई माळी समाजची आहे तिने एका हिडिओ मध्ये सांगितले होते
@suvarnalonare Жыл бұрын
जिरे माळी आहे ..राग नाही आला..
@HarshadaMohite1908 Жыл бұрын
ताई रोटी च पिठ घरीच बनवलं की दुकानातून आणला आहे
@suvarnalonare Жыл бұрын
घरीच तयार केले
@HarshadaMohite1908 Жыл бұрын
@@suvarnalonare त्याची पण रेसिपी दाखवा ना प्लीज
@seemabayaskar2396 Жыл бұрын
Good afternoon tai
@suvarnalonare Жыл бұрын
Good morning
@rupalimahulkar4548 Жыл бұрын
❤
@rupalimahulkar4548 Жыл бұрын
Good afternoon tai mla aaple channel khup khup aavdte🙂🙂dhnayavad🙏