खूप छान प्रवचन आहे, महालक्ष्मी चा असा उल्लेख पहिल्यांदा ऐकला. हे आम्हाला माहीत च नव्हतं. खूप खूप धन्यवाद महाराज 🙏🙏🙏
@keshavbhendekar92034 ай бұрын
फार छान माहिती सांगितली आहे माऊली राम कृष्ण हरी
@Ram-r9s2t3 ай бұрын
ही कथा पद्मपुराणात मध्ये येते, कथा सांगण्याची पद्धत विनोदी आहे ..... परंतु बरोबर आहे ज्येष्ठा गौरीच्या वेळी आवाहन केल्या जाणाऱ्या दोन देवी पैकी एक दरिद्रा (अवदसा)तर दुसरी महालक्ष्मी असते.....
@VishalPawar-wk5bz3 ай бұрын
प्रत्येक भागात गौरीच्या पध्दतीत फरक आहे
@sulochanamukadam65153 ай бұрын
खूपच छान किर्तन
@Music_mood_053 ай бұрын
राम कृष्ण हरी🎉
@sonaliphawade6793 ай бұрын
Ram Krishn Hari ❤
@DhurajiShinde-eq9bv4 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@rajendrachaudhari-pm3zo3 ай бұрын
जेष्ठ गौरी गंगा व पार्वती आहेत महाराज
@RaniSupekar-qu4ln3 ай бұрын
🙏🕉🔯✡⚛ 𝑅𝑎𝑚 𝐾𝑟𝑢𝑠ℎ𝑎𝑛 𝐻𝑎𝑟𝑖 🕉✡⚛🙏
@manoharkibile44913 ай бұрын
कृष्ण हरी माऊली
@shashikalasanap26393 ай бұрын
🎉🎉❤❤🎉🎉
@rangnathswami51414 ай бұрын
गौरी ही पार्वती आहे महाराज
@jyotimujmule5583 ай бұрын
बाळू महाराज he महाराष्ट्राचा अभिमान आहे...वेद puranacha चांगला अभ्यासानुसार te boltay....te khot asnar ny....
@Bhikaji---Ugale4 ай бұрын
मस्त
@panditraophapal49334 ай бұрын
Ram krushna mayuli
@rameshwarkute31864 ай бұрын
Ram Krishna Hari 🚩🚩🙏
@SumanSuryawanshi-ds7hk4 ай бұрын
क्षी राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ❤❤
@shivsanap18513 ай бұрын
या महाराज लोकांनी रामभाऊ महाराज राऊत यांना गुरु करावं व तसे आचरण करावे
@kashinathshendge13564 ай бұрын
राम कृष्ण हरी
@hanumanmogre68923 ай бұрын
Ram Krishna hari
@jyotimujmule5583 ай бұрын
जसे खरं aani खोटे...2 baju aahet...tsch...lksmhi aani oudasa...ya yene ky nvl mg...thx...mharaj
शाल घेऊ शकले असते .पाहायला उघड राहणं बे वाटत नाही .
@JanabaiMali-tc9kt4 ай бұрын
खूप छान
@Kalbhairavdrishti3 ай бұрын
समोर आई बहीणी बसलेल्या आहेत असे उघडे का बसले तुम्ही बरे नाही हे
@BalasahebKaldate-x9u4 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@ब्रह्मदेवमुंडे4 ай бұрын
❤❤❤❤🎉
@rajubhone2313 ай бұрын
माहाराज काय म्हणावं तुम्हाला
@swamisamarth94744 ай бұрын
अहो गौरी म्हणजे पार्वती अवतार नां? नक्की काय आहे.? लक्ष्मी विष्णू पत्नी आणि गौरी महादेव यांची पत्नी नां?????
@megharanipatil8844 ай бұрын
😱😱🙃😇😇
@JayashriJadhav-db4iq3 ай бұрын
खुप छान आहे महाराज
@anirudhanagre16254 ай бұрын
😢रेड
@अनिताक्षिरसागर4 ай бұрын
खूप छान महाराज 🎉
@Omkaware31854 ай бұрын
माऊली जर ह्या विष्णू पत्नी असले तर समोर असलेल्या मुलगा मुलगी कोण
@DipaliDiwate-pankj3 ай бұрын
शिव पत्नी आहे गौरी आणि तिची मोठी बहीण गंगा आणि त्यांची मुले विनायक आणि वीणा
@siddheshwarAthare-ey4ej4 ай бұрын
🎉
@siddheshwarAthare-ey4ej4 ай бұрын
देवळाली पानाची येथील कार्यक्रम
@graminmaharastra4 ай бұрын
Ram krushn hari
@dinkarhuse98144 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹 🌹 छान
@BalasahebKaldate-x9u4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sunilpathade87504 ай бұрын
❤❤🎉❤टीयफ Xfg😊😅😂
@SarthakTaur-t8h3 ай бұрын
5
@usharandive39703 ай бұрын
40:16
@sandippatil47644 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@arungaikwad74103 ай бұрын
.मला समजलेली पौराणिक माहिती अशी या दोन्हीही गणपतींच्या पत्नी आहेत.व त्यांची नावे रिद्धी सिद्धी हे किर्तनातूनच अभ्यासू महाराजांचे मुखातून ऐकले आहे.व त्यांनी पुरानाचे दाखले देऊन सांगीतले आहे.मग खरे कोणाचे धरायचे.एक परिषद घेऊन अगोदर एकमत तयार व्हावे व मग लोकांना सांगावे.
@swapnilsapkal20863 ай бұрын
Tya aai aahe त्यांची
@SamadhanMarkande3 ай бұрын
गौरी लक्ष्मीच रूप आहे. एक मोठी जेष्टा जी भगवान विष्णुची सेवा करत आहे ती महालक्ष्मी व तिचे अस्तित्व आपल्या घरातप्रतिरूप म्हणुन तिला लक्ष्मी म्हणजे कनिष्ठा. आपल्या घरातील महालक्ष्मी च प्रतिरूप लक्ष्मी जागृत राहावी म्हणुन वैकुंठतील महालक्ष्मीला आपल्या घरातील लक्ष्मी सोबत ठेऊन तीच पूजन करणे म्हणजे जेष्टा कनिष्ठा.
@Raje-g2b3 ай бұрын
उघडे का ?
@rekhataibhuyar37484 ай бұрын
खोट आवद्सा नाही गौरी आहे ती तीची तूलना अशा शब्दात नका करु