100% सत्य आहे, शेती परवडत नाही या साठी शेतकरी स्वतः जवाबदार आहे, जात पात बाजूला सारून शरद जोशी यांच्या मागे उभे राहिले नाही
@chawdi21 күн бұрын
शंभर टक्के बरोबर 🙏🙏
@nitinghulepatil929323 күн бұрын
मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे. येणारा काळ शेतीसाठी घातक आहे,आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारची धोरनं शेती विरोधी आहे.
@chawdi23 күн бұрын
धन्यवाद आपला आभारी आहे 🙏
@AJ007-d8r20 күн бұрын
Kadhi hoti?
@chawdi14 күн бұрын
@@AJ007-d8r कोण कधी होती?
@AJ007-d8r14 күн бұрын
@@chawdi sheti
@ravindrathakareshort15 күн бұрын
सेंद्रिय शेती करणे म्हणजे अवाढव्य पगार असणाऱ्यांना फुकट खाऊ घालने आणि शेतकऱ्यांनी उपाशी राहणे .ही म्हणजे सेंद्रिय शेती होय
@chawdi15 күн бұрын
लाख मोलाची गोष्ट बोलला तर आपण.
@adityasatpute70979 күн бұрын
@@ravindrathakareshort खार्चिक खुप आहे
@pseries864722 күн бұрын
सरकार चे धोरण शेतकऱ्यांचे मरण कोणतीही शेती करा परवडत नाही.मजुर सुखी आहे, सरकार ला बाकीचे लोक जगवायचे शेतकरी वाचुन काही घेणे देणे नाही.धन्यवाद.
@chawdi21 күн бұрын
यस सर. आपले म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे. 🙏
@sagararbat287122 күн бұрын
ईश्वरी रट्टा चालू झाला दर वर्षी एक दोन जीवन आवश्यक वस्तूचा तुटवडा येते उदा जिरा टॉमॅटो लसूण एक दिवस असा येईल जगात जीवन आवश्यक वस्तू दुर्लभ मिळतीन भाजी पाल्या साठी कोणत्या शेतकऱ्यानी पेरली 20/25 किमी वर थैली घेऊन जावे लागेल ही वेळ ईश्वर आणील हे तितकाच खरं
@chawdi22 күн бұрын
शंभर टक्के खरे आहे आपले म्हणणे. एक ना एक दिवस निसर्ग शेतकऱ्याला न्याय देईलच. पण त्यापूर्वी शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी लढायला नको का? दे रे हरी पलंगावरी असे कसे शक्य आहे?
@shriramdehanikar499820 күн бұрын
Right
@harshadpatil828923 күн бұрын
तुमचे विचार मला 100% पटले, परंतु लागवडीचे दर कमी होवो.
@chawdi23 күн бұрын
वाढत्या महागाईच्या काळात आणि वाढत्या चलनवृद्धीच्या काळात कुठलीही गोष्ट कमी होऊ शकत नाही. त्यामुळे लागवडीचे दर किंवा उत्पादन खर्च वगैरे कमी होऊ शकत नाही.
@banjarazindabad493615 күн бұрын
काय ऊतरे देता ते पण योग्य
@phsawantsawant685815 күн бұрын
अहो साहेब, सेंद्रिय शेती ने श्रीलंका चे दिवाळे निघाले, ही वस्तुस्थिती आहे
@ravipawar289412 күн бұрын
शेतकरी रात्र दिवस कष्ट करून खूप उत्पन्न काढतात परंतु याचे मागचे मुख्य कारण शेतीमालाला भावच मिळत नाही उत्पादन खर्च वाढल्याने अजिबात परवडत नाही
@chawdi12 күн бұрын
👍👍
@AtmaNJ15 күн бұрын
तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे सर....आधीच भाव कमी आणि त्यात उत्पादनही कमी झाले तर वाट लागेल.... आणि दुसरी बाब...मी अनेक व्यापारी काळानुसार,मार्केटनुसार आपला व्यवसाय बदलताना पाहिले आहेत...फक्त शेतकरीच स्वतःच्या व्यवसायात पिढ्यान्पिढ्यापासून अडकून पडलाय...सध्या तरुण पिढी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे...या काळात आपणासारखा अनुभवी आणि तळमळीचा मार्गदर्शकच त्या तरुणांना योग्य दिशा देईल 👍👍🙏🙏🙏
@madanjadhav699115 күн бұрын
@@AtmaNJ तुम्हीं व्यापारी आहे.
@chawdi14 күн бұрын
विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
@chawdi14 күн бұрын
@@madanjadhav6991 मला असे वाटते की तुम्हाला त्यापलीकडे काही येत नाही. कुणालातरी व्यापारी वगैरे म्हणायचे आणि मोकळे व्हायचे. यापलीकडे तुमचा मेंदू काही काम करत नाही. ते व्यापारी नाहीत. आणि व्यापारी जरी असेल कोणी तर त्याने का सत्य बोलू नये? तुम्ही शेतकरी असाल आणि मूर्खासारखे बोलत असाल तर त्याचा उपयोग काय आहे?
@NileshIngole-i7x13 күн бұрын
मी शेतकऱ्यांसाठी पॅकेज फार्मिंग कन्सेप्ट वर काम केले आहे. या संकल्पनेनुसार शेतकरी हा मालक म्हणून जगेल. सरकारने माझ्या कन्सेप्ट चा स्वीकार केल्यास याचा सर्वाधिक फायदा शेतकरी, शेत कामगार, गावातील तरुण युवक युवती, कृषीचे शिक्षण घेतलेले, शासन या सर्वांना होणार आहे. लवकरच येणारा काळ हा शेतकऱ्यांचा असेल. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही स्थिती पुन्हा निर्माण करणारी पॅकेज फार्मिंग कन्सेप्ट ही संकल्पना आहे.
@chawdi13 күн бұрын
म्हणजे तुमची योजना सरकारवर विसंबून आहे. तुम्ही स्वतः स्वतःच्या बळावर शेतीमध्ये काही चमत्कारिक करून दाखवा. या देशातले शंभर कोटी शेतकरी मूर्ख नाहीत की किंवा त्यांना कुण्या एखाद्या डोकेबाजाची सल्ल्यासाठी गरज आहे.
@rgondikar113013 күн бұрын
जरा स्पष्ट करून सांगा आपली योजना
@NileshIngole-i7x12 күн бұрын
मा. सर, संकल्पना खूप मोठी आहे. शेती क्षेत्रातील बहुव्यापाक आणि सर्व समावेशक अशी संकल्पना आहे. संकल्पनेचे 13 पानांचे ड्राफ्टींग तयार केले आहे. थोड रजिस्ट्रेशनचे काम सुरू आहे. मी तुम्हाला सविस्तरपणे ही संकल्पना सांगतो.
@madhavkhalanekar55815 күн бұрын
आपण सांगीतले ते सर्व खरे आहे.,पण दहा वर्षांत शेती करणे हे बंद होणार नाही.शेती व्यवसाय प्राणवायू आहे.त्याशिवाय जगणे मुश्किल होईल. माधव खलाणेकर.सेवानिवॄत्त कॄषी पर्यवेक्षक
@chawdi15 күн бұрын
शेती कधीच बंद होणार नाही. बंद होण्याची काही कारण नाही. जोपर्यंत निसर्ग मूर्खांना जन्माला घालतो तोपर्यंत शेती चालणार आहे. फक्त ज्यांना मातीत स्वतःच्या जीवाची ही माती करायची नाही, त्यांनी शेती सोडायला हरकत नाही.
@sandipkisanmore742722 күн бұрын
आज रोजी देशात शेतकऱ्याची एवढी दूर अवस्था आहे की त्याला शेती सुद्धा परवडत नाही पण 10 वर्षात असा काळ येईल की यांना विदेशातून भाजीपाला व अन्न बोलवावे लागेल कारण शेतीला सर्व कंटाळून फक्त धंद्या पाण्यामध्येच राहतील लोकं मग याला समजेल शेतकऱ्यांची किंमत
@chawdi21 күн бұрын
असा दिवस येईल अशी आशा करता करता आणि त्यासाठी लढता लढता मी माझ्या आयुष्यातील 40 वर्ष गमावले आहेत. आता काहीही फारशी आशा वाटत नाही.
@pravingaikar21 күн бұрын
Developed countries export food from underdeveloped country. Developed countries technology export technology, energy , finished product to under developed cointry.
@sahebraoshingare10321 күн бұрын
शेतकऱ्याच्या पिकांना उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे पिकांना योग्य दर नाही शेतकऱ्याच्या पिकांना मिळणारा दर जर दुसरे लोक ठरवणार असेल तर काय फायदा होणार ही शोकांतिका आहे.
@khushalkatore751823 күн бұрын
लागवड खर्च जास्त आणि विक्रीतून येणारा नफा फार कमी . दोघांमध्ये साम्य असले तरी शेतकऱ्यांना मजुरी अन मशागत खर्च जवळून द्यावा लागतो.
@chawdi23 күн бұрын
👍👍
@SanjayPatil-le2fs21 күн бұрын
Challenge , तुम्ही chemical खाऊन लवकर मरणार तु chemical खताचे agent आहे का without chemical ची शेती बघायची असेल तर भेटा मला challenge challenge तुम्ही खुप negative बोलत आहात तुम्ही आजारी असताना chemical खाऊ नका chemical खाऊन बुद्धि भ्रष्ट करू नका तुम्ही माझ्या कडे तुम्हाला कोणत्यही chemical न वापरता प्रगती शेती करणारा शेतकरी बघायला माझ्या कडे या तुम्हाला शेती कराला जमत नाही माझ्या कडे chemical न वापरता प्रगती शेतकरी आहे त
@chawdi21 күн бұрын
तू तुझ्या जन्माच्या आधीपासून केमिकल युक्त अन्न खात आहेस, तरीही तू आज जिवंत कसा? मेला कसा नाही? 🤔😄 आधी याचे उत्तर दे म्हणजे पुढे बोलता येईल. अख्खा भारत देश पन्नास वर्षे झाले रसायन युक्त अन्न खाऊनच लहाण्याचा मोठा झाला आहे. नशा उतरली की विचार कर आणि मग नीट विचार करून नीट बोल.
@statusking12019 күн бұрын
@@chawdi mala avdhch sanga ki 50 varsha adhiche je lok hote je bina chemical chi sheti karat hote tyanchat ani ajchya pidhitla farak baga tumhi..jya veles chemical navte tyaveleschya lokanche sharir he mazbut asayche ani te 100 varshanpeksha pn jast ka jagat hote ani aajche lok etke kamzor ani kami varsh ka jagat ahet yacha kadhi tari basun vichar kara mhnje tumhala farak lakshat yeil. Aajchi pidhi hi avdhi roganla ka bali padtiye kiva ajchi pidhi hi nirogi ka nahiye yacha vichar kara... chemical he sharirasathi ghatak aste jr avdh pn tumhala mahit nasel tr tumchyashi bolnyat kahi arth nahiy
@chandrashekarsarkale672514 күн бұрын
शतप्रतिशत सहमत भावा चिक्कार शेतकरी आहेत बिना रासायनिक खतांची शेती करणारे व स्वतःची अन्नसुरक्षा करून निरोगी निरामय जीवन जगतात याउलट जे शेतकरी आत्महत्या करतात ते सगळेच्या सगळे रासायनिक शेतकरी असतात व आत्महत्या करतात रासायनिक खता शिवाय शेती करणाऱ्या एकाही शेतकऱ्याने कधीही आत्महत्या केली नाही हेही तितकेच सत्य आहे
@RamdasWadekar14 күн бұрын
@@statusking120 त्यावेळी खायला ही अन्नधान्य मिळत नव्हते,
@pkpk620012 күн бұрын
@@SanjayPatil-le2fs भाऊ मी तुमच्या मताला सहमत आहे.माझे एक मित्र आहे IT चे नोकरी करत करत आज पूर्ण शेती त्यांनी without chemicals आणि उत्पन्न सुद्धा जास्त मिळवत आहे.त्यांचे नाव रमेश खंडागळे म्हणून आहे. कवटे महाकाळ भागात राहतात.हरभरा ला जवळ पास 140 फाटे होते मी स्वतः पाहिले आहे.ह्या वर्षी त्यांना बरेच छोटे मोठे पुरस्कार सुध्दा मिळालेत.
@SainathRahatkar-d3z14 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर..... तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे..
@chawdi14 күн бұрын
प्रतिसादाबद्दल आभार 🙏
@SunilManne5 күн бұрын
साहेब हे म्हणताय बरोबर आहे शेतकरी जगू दे बाकीचे मृदेत देणे घेणे काही नाही आम्हाला काहीच परवडत नाही
@chawdi4 күн бұрын
शेतकऱ्यांनी आता स्वतःचा विचार करावा. स्वतःचा विचार करून आणि आपले स्वतःचे प्रश्न सोडून झाले की मग जगाचा विचार करता येईल.
@ramakantmahale536519 күн бұрын
आपण केलेलं आव्हान शेतीतून बाहेर पडा हे अगदी खरे आहे. शेती समृद्ध म्हणजे जमीनीचा पोत योग्य असेल तरच वरखते उपयुक्त आहे आणि मिश्रपीक किंवा बहू पिक पद्धती स्वीकारली तरच समृद्ध शेती होईल. बाजार भाव अनिश्चित का आहे हे लक्षात घेऊन शेती करणे गरजेचे आहे. भांडवली शेती हा व्यवसाय होत नाही तो बट्याचा धंदा आहे. शेती विषयक धोरण निश्चित केले तरच भविष्यात येशस्वी होण्याची शक्यता आहे. बियाणे खते कीडनाशके हे शेतकरी सुध्दा बनवून शेती करु शकतात. रासायनिक खते कीडनाशके बियाणे बाहेरून घेणं शहाणपण नाही. पशुधन हेच शेतकरयांना फायदेशीर आहे म्हणून आपले पूर्वज उत्तम शेती म्हणत होते. गवताने गवताची पेंढी बांधने महत्त्वाचा विषय आहे तसेच शेती विषयक धोरण निश्चित करणं गरजेचं आहे.
@chawdi19 күн бұрын
🙏🙏
@SudamPalwe2 күн бұрын
मी तीन वर्षे झिरो बजेट शेती केली, अक्षरशःह कर्ज बाजारी झालो.
@chawdi2 күн бұрын
हजारो लोकांची अशी अवस्था झाली आहे
@amitanaudiophile17 күн бұрын
बरोबर आहे तुमचे मत. ज्याला खताचे अन्न खायचे आहेत त्यांनी खताची शेती करावी. ज्यांना नैसर्गिक अन्न खायचे आहे त्यांनी नैसर्गिक शेती करावी. उगवून पहावे खरे मगच समजेल❤
@chawdi17 күн бұрын
अगदी बरोबर पण या हरामखोरांना स्वस्तात पाहिजे आहे आणि तेही सकस पाहिजे आहे. मग शेतकरी मेला तरी चालेल.
@amitanaudiophile16 күн бұрын
@chawdi शेतकरी जगला तरच हा देश जगेल... खरं म्हणजे प्रत्येक नागरिकाला समजलं पाहिजे की जय जवान आणि जय किसान हा नारा का महत्वाचा आहे.
@laxmanlad764415 күн бұрын
शेती संदर्भात अगदी अचूक वैचारिक विचाराची पेरणी
@chawdi14 күн бұрын
धन्यवाद सर आभारी आहे 🙏
@dilipthakare508612 күн бұрын
100% बरोबर आहे मी सहमत आहे
@chawdi12 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे
@arvindthorat613623 күн бұрын
तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे . श्रीलंका रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेती कडे वळला - परिणाम अराजकता आली त्याच्या देशात .
@chawdi23 күн бұрын
आभारी आहे 🙏
@सुर्यरावसुर्यराव21 күн бұрын
@@arvindthorat6136 सेंद्रिय शेतीसाठी चे खत चीनमधून श्रीलंकेत येत होती जी भेसळयुक्त व दुय्यम दर्जाची होती. यात सेंद्रिय अथवा नैसर्गिक शेतीचा संबध नाही.
@devananddoifode227721 күн бұрын
@@सुर्यरावसुर्यराव बरोबर आहे
@BaliramYadav-sn3df23 күн бұрын
ज्या बांधवांना हा व्हिडिओ चुकीचा वाटतो आहे, कृपया त्यांनी पाच एकर शेती कसावी साधारण पाच वर्षे व वेगवेगळ्या प्रकारची सर्व पिके घ्यावीत. सर्व हिशेब लिहून ठेवावा व पाच वर्षांनी हिशोब पाहून नफा झाला आहे काय ते सांगावे
@chawdi23 күн бұрын
धन्यवाद सर आभारी आहे 🙏
@RavindraNeware-m5y21 күн бұрын
Ashi sheti youtube var pashili aahe channelche naa Allganic sheti search karun bagha
@Bosepremi20 күн бұрын
हिशोब करायची आवश्यकता नाही शेती परवडतच नाही हे वास्तव आहे
@ganeshkadam727923 күн бұрын
निव्वळ रासायनिक शेतीमुळे शेती विकायची वेळ आली आहे तुम्हाला रासायनिक शेतीच कोनता पुरस्कार मिळाला आहे का
@chawdi23 күн бұрын
तुमची कॉमेंट हाच माझा पुरस्कार आहे.
@GorakshaGhule20 күн бұрын
हा शेतकरी आहे का? केमिकलचे दुष्परिणाम काय होतो हे पण माहित नाही.
@GorakshaGhule20 күн бұрын
हा शेतकरी आहे का? केमिकलचे दुष्परिणाम काय होतो हे पण माहित नाही.
@GorakshaGhule20 күн бұрын
हा शेतकरी आहे का? केमिकलचे दुष्परिणाम काय होतो हे पण माहित नाही.
@MadhuryaMani17 күн бұрын
Asha video mule navin youvak varga la chukiche margadarshan hot ahe. pudhcha pidicha arogya la yamule 100% tyancha arogyavar dhoka nirman honar .. Tyala jawabdaar tumchasarkhe lok ahet je shetat vish takyla lokana pravrutta kartat..Jara laaj vatudya ase video karaycha adhi.
@kishorgandhale142423 күн бұрын
1)हायब्रीड बी.....रासायनिक खते कीटकनाशक वापर, 2)देशी बी.....रासायनिक खते कीटकनाशके कमी .....टीप हे फक्त पिकाची फेरपालट व जास्त शेंदिय कर्ब असलेल्या शेतीत शक्य
@chawdi23 күн бұрын
👍👍
@Indianagriculturetour14 күн бұрын
भारताची वाढती लोकसंख्या हे खुप मोठे कारण आहें सर्व समस्याचे. कमी लोकसंख्या असलेला ऑस्ट्रेलिया देश बघा. किती सुखी देश आहें. खुप कमी समस्या सर्व क्षेत्रात
@chawdi14 күн бұрын
मला याउलट वाटतय. आज आहे त्यापेक्षा 25% जनता अधिक असते तर शेतीसाठी गिऱ्हाईक वाढली असती आणि दोन पैसे शेतकऱ्याला बरे मिळाले असते. जितकी गिऱ्हाईक जास्त तेवढा मालाला उठाव जास्त.
@ramakantgore72522 күн бұрын
शेती मुर्ख माणसाच काम झाले आहे. आदीमानवा सारखं राहने किंवा शेती सोडून देणे .हे दोनच पर्याय आहेत.
@chawdi22 күн бұрын
शंभर टक्के सत्य सर.
@sandipbari820420 күн бұрын
जय महाराष्ट्र सर 🚩🚩 माहगाईमुळे शेती परवडत नाही याला जबाबदार फक्त आणि फक्त सरकारचं धोरण आपल्या देशात शेतकऱ्यांचे कैवारी कोणी नाही फक्त व्यासपीठावर येऊन मोठमोठी भाषणं करतात
@chawdi20 күн бұрын
🙏🙏
@santoshharal826716 күн бұрын
माझे आजोबा पण शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाआध्यक्ष आहेत. त्यांचं वय 85 वर्ष आहे. शरद जोशी च्या विचारधारेवर चालणारे. शेतकरी हिताचे विचार करणारे. पण लोकांनी त्यांना वेड्यात काढले. शेतकरी सुधारणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
@chawdi16 күн бұрын
शेतकरी सुधारणार नाही तर त्याचे परिणाम ते भोगतील. आजही भोगत आहेत. आता यावर एकच मार्ग आहे आपण हे मूर्खाच्या दुनियेतून बाहेर पडावे. शेती सोडून अन्य काहीतरी करावे.
@sudhirdeshamukh507422 күн бұрын
यापुढे शेतकर्यांनी संघटीत होऊन सरकारवर शेतमालाच्या न्याय्य भावासाठी प्रचंड दबाव टाकला पाहिजे करार शेतीसाठी नव्याने योग्य कायदे करावे
@chawdi22 күн бұрын
शेतकरी संघटित होण्याच्या सर्व आशा मावळल्या आहेत.
@prof.babanpawar222721 күн бұрын
रासायनिक आणि सेंद्रिय अशी दोन्ही खते, रसायनांचा मेळ घालावा लागेल. रासायनिक कीटकनाशके, रा. खतांचा अतिरेक नको आणि निव्वळ सेंद्रिय खतांचा हट्ट नको. कोणताही अतिरेक वाईटच.
@chawdi21 күн бұрын
अशा प्रश्नावर शेतकरी स्वतःपुरता हवा तसा निर्णय घेऊ शकतो. पण शेती कशीही केली तरी शेती परवडत नाही हा मुद्दा कोणी मान्य करत नाही म्हणून सारे प्रश्न निर्माण होतात
@amolbhuskade508419 күн бұрын
@@prof.babanpawar2227 अर्ध रासायनिक अर्ध जैविक ईथच खरे अर्धे श्रम व पैसा वाया जातो, कोणतीही ऐक पद्धत धरुन शेती करा उदा, पहिले जीवामृत टकतात तेथुन आठ दिवसांनी रासायनिक किटकनाशके फवारतात गेले अर्धे श्रम व पैसा वाया 🙏
@rajubhau361720 күн бұрын
मी शेतीमुळे पूर्णपणे तोट्यात 7:39 आहे,पण आता 50वर्ष वय झालं, नाविलाज आहे,आता मुलांना शेती करू देणार नाही
@chawdi20 күн бұрын
माझी मुलं पण शेती करत नाही. करणार नाहीत. मी करू देणार नाही.
@balasahebdeshmukh309223 күн бұрын
35 वर्षापासून शेती करतो 35लाखकर्जझाले
@chawdi23 күн бұрын
शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न केला असेल म्हणून अधिक कर्ज झाले. शेतीमध्ये जो कुणी काहीतरी करायचा प्रयत्न करायला गेला तो कर्जाखाली मेला ही आजची स्थिती आहे. दुर्दैव आहे भारतीय शेतीच. दुर्दैवाने हेच कुणी मान्य करत नाही आणि शेतकऱ्याला पुन्हा वेगवेगळे सल्ले देऊन आणखी कर्जाच्या डोंगरात ढकलत राहतात.
@arunsonawane230723 күн бұрын
सर मि 9 वर्षा पासून शेती करतो 30 लाख कर्ज झाले सांगायला लाज वाटते😢😢😢
@ranipatil908023 күн бұрын
@@arunsonawane2307 great
@rangraopatil656521 күн бұрын
@@chawdi शेती मध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग केले पाहिजेत
@सुर्यरावसुर्यराव21 күн бұрын
@@chawdi अगदी बरोबर. आम्ही देशी गाई म्हणून गुजरातमधून गीर गाई आणल्या व जवळपास 20 लाख रू तोट्यात आहोत व दोन वर्ष झाले त्यात अडकून पडलोय. देशी गाईच्या दुधाला भाव नाही मागणी पन नाही. लोकांना फुकट पाहिजे असते.
@Thorrrre5 күн бұрын
आम्ही शेती नाही सोडणार परंतु व्यापार कडे नक्की वळणार
@chawdi4 күн бұрын
शेती सहित व्यापार ही कल्पना चांगली पण आहे आणि धोकेदायक पण आहे. बहुतांश लोकांनी शेती बाहेर व्यवसाय करून मिळवलेले दोन पैसे शेतीमध्ये आणून मातीमध्ये मिसळून टाकले आहे. जगणे वगैरे ठीकठाक झाले परंतु उन्नती मात्र शून्य. हा विचार व्यक्तिपरत्वे ठीक आहे. कोणाला फायदेशीर ठरू शकतो तर कुणाला नुकसानकारक ठरू शकतो.
@mukeshshaha482823 күн бұрын
शेती करणे मुर्खपणा आहे.शेती परवडत नाही. शेती करण्यापेक्षा मजुरी चांगली.
@chawdi23 күн бұрын
👍👍
@BalirampatilKapse21 күн бұрын
@@mukeshshaha4828 सगळे मजूर झाल्यावर कोन्हाच्या शेतात जाता मग
@pavanr634021 күн бұрын
@@chawdi अहो महानुभाव ह्या मूर्ख माणसाच्या मताला तुम्ही दुजोरा देता शेती सोडा म्हणून तुम्ही मानसिक लायकी समजली म्हणजे जमिनी विकून काय भिकेला लागायचे काय ? म्हणे शेती परवडत नाही मूळ गाभ्याला हात घाला मग समजेल तुम्हाला कोण जबाबदार ते उगाच मूर्ख सारखे धंदे कर संगी नका शेती व्यवसाय कारा म्हणून तरी सांगा
@ganeshkhunte724 күн бұрын
मग जय कामाला
@BalirampatilKapse4 күн бұрын
@@ganeshkhunte72 अगदी बरोबर बोलले तुम्ही
@balasahebyadav568723 күн бұрын
अगदी बरोबर आहे.कारण आपले पूर्वज बिना रासायनिक शेती करतच होते.तेंचे हाल आपण पाहिलेत.रासायनिक शिवाय पर्याय नाही.
@chawdi23 күн бұрын
👍👍
@TukaramMunde-u3d23 күн бұрын
Baba no poli .chapat nawacha padhart .20 wrsa agodr sanawarala khedyat hoti ti ata wel alitr mans mnsana khatil
@सुर्यरावसुर्यराव21 күн бұрын
पुर्वी जे लोक शेती करत होते ते त्यांची सगळीच शेती वहितीखाली आणत नव्हते.शिवाय लोकसंख्या कमी होती.अन्न सकस होते म्हणून एक भाकरी खाल्ली तरी पोट भरायचे.आज एवढे पदार्थ खातात तरी नुसती भुकभुक असते पोटात.
@diliplodam911514 күн бұрын
मी 110%सहमती आहे,, पुढील काळ भयंकर आहे
@chawdi14 күн бұрын
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर 🙏
@shivajigethe305623 күн бұрын
ओरिजनल शेतकरी आहे.कृपया चूकीच्या कमेंट करु नका.
@chawdi23 күн бұрын
आभारी आहे 🙏
@शब्दसंगीत15 күн бұрын
उत्तम उदाहरण आणि अभ्यासपूर्ण मांडणी सर अशा मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. धन्यवाद 🙏🏻☺️
@chawdi14 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rameshdalavi.19679 күн бұрын
हे रासायनिक खत कंपनीचे कमिशन😊😊😊😊😊
@chawdi9 күн бұрын
बस याच्या पुढे काही तुमची अक्कल काम करत नाही. अर्थात हा तुमचा दोष नाही. लहानपणी चांगले संस्कार देणे हे ज्यांचे काम होते त्यांनी आपले कर्तव्य नीट बजावलेले नसावे. शाळेतल्या मास्तराने सुद्धा मुद्दा काय असतो आणि मुद्द्याचे खंडन कसे करायचे असते... त्यावर कशी चर्चा करायची... विचार विनिमय कसा करायचा असतो हे शिकवलेच नसावे. का मास्तरने फुकटचा पगार खाल्ल्याने तुमच्यासारखे बिनडोक लोक समाजात तयार होतात. 😊
@pundgedp16 күн бұрын
मी आपल्याशी सहमत आहे, सेंद्रीय शेती हा प्रयोग श्रीलंका येथे केला आणि भयंकर परीस्थिती निर्माण झाली, आपलाही शेतकरी नागवला जाईल, सध्या रासायनिक खत मिळणे अवघड झाले आहे
@chawdi15 күн бұрын
भारतीय शेतकरी खूप समजदार आहे. त्यामुळे तो कुणाचेही ऐकत नाही. चांगलेही ऐकत नाही आणि वाईटही ऐकत नाही. स्वतःच्या मर्जीने वाटेल तसे करतो. त्यामुळे जशी वेळ श्रीलंकेवर आली तशी भारतावर येणार नाही.
@shahajipawar908214 күн бұрын
आपले विचार योग्य आहेत पण असे झाले शिवाय शेतकरी सुखी होणार नाही याशिवाय शेतकर्यांना योग्य भाव मिळाणार नाही पोटाला पोटभर शेतकरी देतो याची किमंत जनतेला नाही व सरकारही नाही नियतीच योग्य निर्णय देईल
@chawdi14 күн бұрын
नीती योग्य न्याय देत असते पण त्याला काळ लागतो. तोपर्यंत शेतकऱ्यांनी हातावर हात ठेवून बसणे योग्य होणार नाही. त्यासाठी योग्य प्रयत्न करणे शेतकऱ्यांची जबाबदारी आहे.
@Bosepremi20 күн бұрын
निव्वळ सरकार व राजकारणी यानां दोष देउन उपयोग नाही.जागतिक अर्थव्यवस्थेत किफायतशीर कृषी उत्पादनाला महत्व आहे.भारतीय शेतकरी जगाशी स्पर्धा करु शकत नाही हे वास्तव स्विकारुन जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने शिक्षण घेउन शेती व्यतिरिक्त शहरी उद्योग व्यवसाया कडे वळले पाहिजे
@chawdi20 күн бұрын
सरकार जर आडवं आलं नाही तर भारतीय शेतकरी जगाशी स्पर्धाच नव्हे तर सगळ्यांना ओलांडून नंबर एक वर जाऊ शकतो.
@sudhirdhone263720 күн бұрын
व्यवसायामध्ये पण खूप स्पर्धा आहे. चक्रव्यूहात अडकल्यासारखे झाले आहे.
@राहूलढवळे-थ7ख23 күн бұрын
मी माझ्या मुलांना सांगत असतो शेती करण खूप मूर्खपणाचं काम आहे शाळा शिका
@chawdi23 күн бұрын
सगळीकडे शेतकऱ्यांची मुलं मोठ्या प्रमाणावर शेतीच्या बाहेर पडत आहेत. ज्यांना अन्य काहीच करता येत नाही तेच फक्त शेती करत आहेत.
@moreshwarkakade406817 сағат бұрын
एका एकरात रासायनिक खतांचे किती पोते टाकणारं हे सांगावे आणि उत्पादन कमी झाले तर काय आणि जास्त झाले तरीही फरक पडत नाही जो पावेतो सरकार शेतकऱ्यांचे विरुद्ध आहे शेतीमालाची आयात करून शेतीमालाचे भाव कमी करत आहे
@chawdi7 сағат бұрын
रासायनिक खते वापरली तरीही किंवा रासायनिक खते वापरली नाही तरीही शेती परवडतच नाही हाच तर मुख्य मुद्दा आहे.
@piyushindiaa17 күн бұрын
भारतात सर्वत्र उत्पादन घटल्याने शेतमालाचा भाव तरी वाढेल आणि शेतकऱ्यांची बेजारि कमी होईल त्यामुळे सेंद्रिय शेती organic farming 👍 best
@chawdi17 күн бұрын
भारतात सर्वत्र उत्पादन घटेल आणि शेतमालाला भाव बरे मिळतील ही व्यर्थ आशा आहे. असे होत नसते. शेतकरी नेहमी उत्पादन वाढीचा प्रयत्न करतो. काही लोकांनी उत्पादन कमी केले आणि भाव वाढले तर त्याचा फायदा घेऊन अन्य शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने आणखी उत्पादन वाढवतील. त्यामुळे जे उत्पादन कमी घेतील त्यांचं नुकसान होईल. भाव वाढीचा फायदा त्यांना मिळणार नाही. देशातला शंभर टक्के शेतकरी जर एका मताने विचार करायला लागला तरच हे शक्य आहे पण असे होणे कधीही शक्य नाही.
@piyushindiaa16 күн бұрын
@chawdi तुम्ही बरोबर बोलत आहेत, पण किटकनाशके वापरून शेतजमीनीचा कस खालावत आहे त्याचं काय? आणि किटकनाशके, रासायनिक खते फवारलेला फळे, भाज्या, अन्न धान्य आरोग्यासाठी घातकच. याचा विचार समाजाने आणि शेतकऱ्यांनी केला पाहिजे
@ravisarad28972 күн бұрын
I accept your challenge
@chawdi2 күн бұрын
या. आपले स्वागत आहे.
@Indianagriculturetour14 күн бұрын
सेंद्रिय शेतीला मेहनत तसेच खर्चही जास्त आहें. जो शेतकरी कर्जबाजारी आहें त्याला रासायनिक शेतीशिवाय पर्याय नाही. ज्यांच्याकडे भांडवल आहें त्यांना सेंद्रिय शेती परवडेल
@chawdi14 күн бұрын
लोकांना सकस अन्न पाहिजे आहे म्हणून ते बिना रसायनाची शेती करण्याचा सल्ला देतात. त्यांना शेती आणि शेतकरी याच्याशी काही देणे घेणे नसते.
@meninathmachindraadkar387920 күн бұрын
समर्थनीय विचार
@chawdi19 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे 🙏
@madankumartajane992715 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर।
@chawdi15 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे सर 🙏
@dadaraokad400913 күн бұрын
सर शे ती च्या बाब ती त तुम्ही netsurf कंपनी चे औषधि बघा, aamchya कड़े barech शेतकरी वापरतात, शेतकरी चे खर्च कमी करुण उत्पन्न कसे वाडवता ईएल या साठी ही कंपनी कम करते
@chawdi13 күн бұрын
अच्छा
@dipakgadekar324117 күн бұрын
आपले म्हणणे बरोबर आहे मि स्वतहा आनूभव घेतला आहे पन मला हा हि अनुभव आला आहे कि जर रासायनिक आणि जैविक दोन्हिं च जर कॉम्बिनेशन केल तर बंपर उत्पादन होते
@chawdi17 күн бұрын
जो शेती करतो त्याला सगळं समजते म्हणून तर तो ऐताडा बैताडा च्या मागे लागत नाही.
@dipakb2572514 күн бұрын
रासायनिक बंध न करता कमी करा, पण सेंद्रीय add kara .
@chawdi14 күн бұрын
शेती कशीही केली तरी परवडत नाही. रासायनिक करा की बिन रासायनिक करा. एकदा सर्वांनी इतके मान्य केले पाहिजे. मान्य करत नाही हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.
@sunilkadam398511 күн бұрын
लोकांना चांगल्या क्वालिटी चे नाही स्वस्त पाहिजे .आणी कशी करेल शेतकरी विशमुक्त शेती.
@chawdi6 күн бұрын
100%. त्यांना स्वस्तही पाहिजे आहे आणि विषमुक्त ही पाहिजे आहे. शेतकरी मेला तरी त्यांना काही देणे घेणे नाही.
@GorakhSangle-qs2yh23 күн бұрын
खरच खूप आहे उत्पन्न कमी भाव नाही
@chawdi23 күн бұрын
येस सर 🙏
@ganeshbhosale152420 күн бұрын
साहेब तुम्ही माझ्याबरोबर 1 तास चर्चा करा आणि मग तुम्हीच ठरवा तुमचा व्हिडिओ बरोबर आहे का चूक, कारण ही सजीव दुनिया फक्त निसर्गावर चालते केमिकल वर नाही
@chawdi20 күн бұрын
तासभर सोडा, दिवसभर चर्चा करा पण इथेच जाहीरपणे करा. 1. जन्माच्या आधीपासूनच तुम्ही रसायन युक्त अन्न खात आहात. आणि आता एकदम निसर्ग आठवला... पोटभर खाऊन झाल्यावर आणि आजवरचे आयुष्य जगून झाल्यावर? लहानपणीच रसायनयुक्त अन्नाचा त्याग करून अन्नावाचून मेले असते तर निदान तुमच्या शब्दाला किंमत आली असती. 2. रसायनमुक्त गहू तयार करायला 500 रू प्रति किलो खर्च येतो. आहे का ऐपत खरेदी करण्याची या देशातील जनतेची?
@amolbhuskade508420 күн бұрын
१००% सहमत आहे तुमच्या कमेंटला लालची व भीकरचोटाना संजीव व निसर्गावर भरोसा तर पाहिजे 😅
@amolbhuskade508420 күн бұрын
निसर्ग व स्वताच्या जमीन वर भरोसा ठेवा , अती श्रम व उत्पादन खर्च कमी करा, उगाच याच्या त्याचा सोबत स्पर्धा करु नका , अती उत्पादना ची हावस मुळे शेतकरी स्वताचेच आर्थिक नुकसान करून घेतो 🙏🙏
@chawdi19 күн бұрын
उत्पादन कमी केले तर शेतकऱ्याचा खर्च सुद्धा भागण्याची शक्यता नाही. मग काय शेतकऱ्याने रानटी अवस्थेत राहायचे?
@amolbhuskade508419 күн бұрын
@chawdi साहेब मी शेतीला लागनारा खर्च कमी करायचे म्हणतोय,प्रमाणा पेक्षा जास्त पीकतय म्हणून भाव मीळत नाही आहे ,ऐवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही.
@kailasingale420023 күн бұрын
अगदीं बरोबर आहे 🎉🎉🎉
@chawdi23 күн бұрын
🙏🙏
@aawaazkunaacha180419 күн бұрын
तमिल नुसार सेव्ह केला आता 10 वर्षांनी पाहतो😮😂😮
@chawdi19 күн бұрын
💐💐🌹🌹🙏🙏😄😄
@jagjeetrajkhurana461121 күн бұрын
खरे आहे साहेब 10 वर्षांत शेती मधे शेळी पालन शुरू करता येऊ शकते
@chawdi21 күн бұрын
शेळीपालन हा स्वतंत्र व्यवसाय आहे. त्याला स्वतंत्र व्यवसाय मानलं पाहिजे.
@ganeshkhunte724 күн бұрын
कुत्री पाला
@deepakpemare354514 күн бұрын
साहेब तुम्ही सांगता ते बरोबर नाहीये रासायनिक खतांमुळे होणारे परिणाम तुमच्या लक्षात घेत नाही तुम्ही
@chawdi14 күн бұрын
तुम्ही जन्माच्या आधीपासून रासायनिक अन्नच खात आहात. तुमच्यावर काय काय परिणाम झाले त्याचे आधी इथे यादी लिहा. रासायनिक शेती केली किंवा बिना रासायनिक शेती केली तरी शेतकऱ्याला दोन्ही तर्हेची शेती परवडत नाही हे तुम्ही कधी लक्षात घेणार?
@pramodjadhav764919 күн бұрын
Very Nice Guidance Sir 🙏
@chawdi19 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे सर 🙏
@maheshnaiknaware472817 күн бұрын
राम राम काका तुमच्या मताशी मी असहमत आहे तुमचे विचार खूपच नकारात्मक वाटतात एकतरी तुम्ही शेतकरी वाटत नाही दुसरी गोष्ट तुम्ही रासायनिक शेती ला प्राधान्य देता यावरूनच कळतंय तुम्ही किती हाडांचे शेतकरी आहात मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे मी एकरी 80 टनांपर्यंत उतार पडतो माझा चार एकर ऊस आहे 3000 प्रति टन 800000 पकडू शेण खत मुतारी पोटॅश सोडून काही वापरत नाही ठिबक आहे शेणखत घरचाच आहे तरी पण मला 500000 पर्यत उत्पादन खर्च जाऊन येतात तणनाशक सोडून कोणतीच फवारणी नाही प्लस दुग्ध व्यवसाय आहे माझाकड 5 जर्सी गाई आहेत दररोज 60-70 लीटर दूध कलेक्शन आआहे एका दिवसाचे विशेष म्हणजे सगळे कामे आम्ही घरच्या घरी करतो का बर शेती परवडणार नाही??? बदलत्या काळानुसार शेतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर जाणे गरजेचे आहे" जय जवान जय किसान".
@chawdi17 күн бұрын
तुम्ही तर फारच सकारात्मक बोलत आहात इतका सकारात्मक तर अंबानी टाटा बिर्लाही कधी बोलत नाही. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे जे नवरे असतात त्यापैकी आपण एक आहात. तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःची जी पाठ थोपटून घेत आहात तसे काहीही तुमच्या प्रतिसादामध्ये दिसत नाही. अन्य व्यवसाय करून लोक वाल्याचे वाल्मीक झाले, टाटा बिर्ला अंबानी झालेत, अदानी झालेत. तुम्ही शेती करून जे मिळवलं ते चपराशाच्या पगाराच्याही आसपास पोचत नाही. आणि स्वतःला कर्तुत्वान समजता. किती विमान, हेलिकॉप्टर तुमच्या दारात उभे आहेत? कर्तुत्व कशाला म्हणतात ते शेती बाहेरच्या लोकांकडून शिका म्हणजे अक्कल ठिकाणावर येईल. 😄
@ganeshbhosale152420 күн бұрын
केमिकल वापर तुमच्यासारख्या लोकांनी जास्त उत्पादनासाठी चालू केला,ज्याची जेवढी क्षमता तेवढच उत्पादन घ्यायचे असते, तुम्ही आता एका एकरात दहा एकरा एवढे पाहिजे ह्या भावनेने गेला तर हेच होणार,आणि रासायनिक मुळे काही वर्षात पूर्ण शेती खराब होणार आहे
@chawdi20 күн бұрын
शेतीत रासायनिक द्रव्याचा वापर 1970 पासून सुरू आहे. आजचा किंवा कालचा नाही. शेती 50-55 वर्षानंतरही अजूनही टिकून आहे. खराब झाली असती तर आज तुम्हाला खायला पुन्हा एकदा मिळाले नसते.
@arjunthube634915 күн бұрын
सर इंदोरीकर महाराज म्हणतात शेतीचांगली प रवडते पण पर्वी 1970मिलो आम्ही खाल्ली आहे क्षेत्र भरपूर असूनही धान्य पुरतं नव्हतं
@chawdi14 күн бұрын
इंदुरीकर महाराज कुणी अर्थतज्ञ नाहीत. ते संत सज्जन आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून फारशा अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. 🙏
@ganeshkhunte724 күн бұрын
शेती परवडते 🙏
@chawdi2 күн бұрын
@@ganeshkhunte72 भीक मागणाऱ्या ला भिक मागणे परवडते. फूटपाथवर झोपणाऱ्या ला फूटपाथवर झोपणे परवडते. गरिबाला गरिबी परवडते. उपाशी माणसाला उपास परवडतो. अशा लोकांचे स्वतःचे एक तत्त्वज्ञान असते. त्याला काही उत्तर नसते.
@digamberthorve10623 күн бұрын
शेतीमधून बाहेर पडून काय करायचे अन्नधान्य हि मुख्य गरज आहे ती कशी काय भागवणार ?
@chawdi23 күн бұрын
जगाची चिंता करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे का? स्वतःसाठी आधी जगून बघा. ज्याला प्रपंच नीट करता येतो त्यालाच परमार्थ करता येतो. स्वतःचा प्रपंच नीट न करता येणाऱ्या शेतकऱ्याला परमार्थ कसा साधता येईल?
@pankajjadhav678221 күн бұрын
शेतकऱ्यांनी स्वतःपुरत पिकवा, सगळ्या ना भाव मिळेल,मजुरी कमी लागेल,खर्च कमी होईल.
@chawdi21 күн бұрын
खर आहे पण असं कधी होणार नाही. ☹️
@kishortijare920013 күн бұрын
You are right.Today formers condition is very bad.Government(politicians and Secreteriat) is making policies for responsible rate for their agri produce
@chawdi13 күн бұрын
प्रतिसादाबद्दल आभार सर 🙏
@vilasvarode098719 күн бұрын
प्रदूषण चे नाव पुढे करून कार्बन व मीथेन वायु उत्सर्जन कमी करण्या च्या नावाने शेती व पशु पालन करण्यावर अनेक बंधन टाकले जातील |शेती उद्योग पती च्या ताब्यात दिली जाईल
@chawdi19 күн бұрын
ज्या दिवशी उद्योगपती शेतीत ताब्यात घेतील त्या दिवशी शेतमालाला भाव मिळेल. शेतकऱ्यासारखा कोणी मूर्ख आहे का उद्योगपती की तोट्याचा उद्योग करेल?
@rajendragavali138123 күн бұрын
हा व्हिडिओ बघूच नका हा तुमचा संदेश बरोबर आहे सर कुणीच बघितला नाही पाहिजे हा व्हिडिओ
@chawdi23 күн бұрын
खरंच बघायला नाही पाहिजे. त्याचा काही उपयोग नाही. कुणी ऐकत नसते आणि कोणी सुधारत नसते. शेतकऱ्यांना सुधारायचे असते तर आजपर्यंत सुधारले असते ना? त्यासाठी माझी काय गरज होती? मी केवळ माझे कर्तव्य म्हणून करतो आहे. 😄
@AshokDashwantrao-hp6en22 күн бұрын
अहो सर मीरची पीक पेरली तर 80 टक्के खर्च तोडणीवर होतो काय करणार यावर एकच उपाय शेती करणे बंद करा
@chawdi21 күн бұрын
सध्या तरी इतरांना सांगावा असा पर्याय माझ्यासमोर दिसत नाहीये, म्हणून तर नाईलाजाने शेवटला पर्याय म्हणून शेती सोडा असे म्हणतो. 🙏
@ravindrajayappa944313 күн бұрын
अपुरे माहिती
@chawdi13 күн бұрын
बरं
@nileshb-ij1rg17 күн бұрын
Pesticides इतर तुकड्यांवर जर वापरली नाहीत तर तेथील किटकांचा प्रभाव पहिल्या रासायनिक pesticides वाल्या भागावर होईल आणि कीटक कमी होणार नाहीत. त्या साठी हे भाग जवळ नकोत.
@chawdi17 күн бұрын
👍👍
@SymhosPinkri13 күн бұрын
पटतच नाही कारण तुमचे उद्दिष्ठ फक्त ऐवढेच दिसते आहे शेतकर्यानी शेती विकावी व अशा लोकांना ती सहज मिळावी की ज्यांचे तुम्ही स्टार प्रचारक आहात उगाच लोकांना फसवु नको भाऊ तु गप्प रहा नको परवडत दे
@chawdi12 күн бұрын
शेतकऱ्यांचे दुःख जर तुम्हाला कधी काही पटलं असतं तर त्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी काही तर तुम्ही आवश्य प्रयत्न केले असते. तुम्हाला फक्त फुकटात आणि स्वस्तात खायचे आहे... शेतकरी मेला तरी चालेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की शेती विका असे मी म्हटलेच नाही. तुम्हाला तेही कळत नाही यात दोष माझा नसून तुमचा आहे.
@vilastorawane347723 күн бұрын
शेती पडीक ठेवण्यापेक्षा बांबू लागवड केली तर परवडेल का.
@chawdi23 күн бұрын
शेती पडीक राहत नाही. ती कोणीतरी कसणारच आहे. बांबू लावायला हरकत नाही पण त्यातूनही फार काही चांगलं घडण्याची शक्यता नाही. नाहीतर मी बांबू लावायला सांगितला असता , शेती सोडून अन्य व्यवसाय करायला कशाला सांगितले असते?
@gajananpachfule976122 күн бұрын
साहेब तुम्ही बोललात हे मला काही माझ्या मणाला पटत नाही साहेब मी चार वर्षे झाली मोसंबी बाग आहे फक्त शेण गोमुत्र गुळ बेसन पीठ घालून स्लरी बणवतो पाच दिवसांणी ड्रिपद्वारे सोडतो प्रती पंधरा दिवसांनी एकदा मला काही फरक वाटला नाही जबरदस्त क्वालिटी आहे बाजुच्या बगीच्या पेक्षा माझी भारी आहे मी तर झीरो बजेट शेती करत आहे कुठे उपदेश तुमचा चुकीचे भ्रम पसरवु नका चार वर्षे झाली रासायनिक खतांचा वापर मी करत नाही काय नुकसान झाले नाही फालतू कारणे कशाला लावता साहेब सुभाष पालेकर यांच्या माहिती घ्या
@BalirampatilKapse21 күн бұрын
अगदी बरोबर माझी पन 0बजेट शेती आहे.
@chawdi21 күн бұрын
डाळिंबासहित बहुतांश फळझाडांना रासायनिक खतांची गरजच नसते. रासायनिक खते दिल्यास या खतांना झाडे फारसा प्रतिसाद देत नाहीत. जंगलामध्ये कुणी रासायनिक खते द्यायला जात नसतो तरीही जंगल घनदाट होत असते. वडाच्या पिंपळाच्या झाडाला कुणीही रासायनिक खते दिली नाहीत कुणीही फवारणी केली नाहीत तरीसुद्धा ती झाडे गगनचुंबी वाढतात. डाळिंबाला आपण रासायनिक खते देत नाहीत ही काही फार सांगण्यासारखी गोष्ट नाही. बढाई मारण्यासारखी तर अजिबातच नाही. इथे भारतीय शेतीचा विचार चालला आहे. भारतीय शेती म्हणजे डाळिंबाची शेती नव्हे इतकी ही तुम्हाला समजत नसेल तर आम्ही पुढे काय बोलावे?
@BalirampatilKapse21 күн бұрын
@chawdi भारतीय शेती,भारतीय शेती काय सांगता , तुम्ही मला अगोदर सर्वांगीण शेती करण्याची व्याख्या सांगा, आणि मी कोण त्या बढाया माऱ्याल्या यात जे सत्य आहे ते सांगितलं बाकी काही नाही मी कष्ट केले त्या बढाया, आणि तुम्ही काहीही न करता लोकांना चॅलेंज करता त्याला काय म्हणावं मग ब्रह्म लिखित.
@nileshb-ij1rg17 күн бұрын
श्रीलंकेचं उदाहरण आहेच, कशी वाट लागली सगळ्या इकॉनॉमी ची. सेंद्रिय शेती compulsary केल्या मुळे
@chawdi17 күн бұрын
खरे आहे पण भारतात तशी वेळ येणार नाही कारण पाच-पन्नास लोकांच्या मनाने शंभर टक्के जनता काही ऐकायची नाही.
या पिढीतील लोकांना माहीत नाही म्हणून तर त्यांना अन्नाचा उत्पाद आलाय. प्रतिसादाबद्दल आभार 🙏
@सुर्यरावसुर्यराव21 күн бұрын
आपले संपूर्ण म्हणणे बरोबर आहे. पन मातीत सेंद्रिय कर्ब कमी होत आहे त्यावर काय उपाय ?
@chawdi21 күн бұрын
शेती परवडली आणि शेतीमध्ये दोन पैशाचा संचय व्हायला लागला तर कोणत्याही प्रश्नाचे उपाय सहज शोधता येतात
@rushisawrate259017 күн бұрын
शेतकऱ्यांनी आपलया मुलाना शेती करू देऊनय
@chawdi17 күн бұрын
माहित करत शेतकऱ्यांची मुलं शेती. भारतभर हा ट्रेंड आहे, शेतकऱ्याची मुले आणि व्यवसाय करत आहेत.
@pramodladke415923 күн бұрын
निव्वळ रासायनिक शेतीमुळे,शेती नापिक होत आहे, जैविक पध्दतीने जमीन संजीव करून रोगप्रतिकारक क्षमता वाढवावी लागते,याला क्रुषीविभाग जबाबदार आहे,पेराल ते ऊगवनार विषमुक्त शेतीकडे वळावे लागेल मध्यम मार्ग निवडला पाहिजे.
@chawdi23 күн бұрын
विषमुक्त अन्न पिकवायला किती खर्च येतो याचा कधी अभ्यास करून पाहिला आहे का ?
@pramodladke415922 күн бұрын
@@chawdi विष मूक्त अन्न घेणारे लोक आहेत आणि किंमत देतात.
@chawdi22 күн бұрын
@pramodladke4159 मी तुम्हाला "विषमुक्त अन्न पिकवायला किती खर्च येतो याचा कधी अभ्यास करून पाहिला आहे का ?" असा प्रश्न विचारला आहे.
@pramodladke415922 күн бұрын
@@chawdi अर्थात रासायनिक पेक्षा कमी.
@Maharudra-t9i23 күн бұрын
लोक मरायला लागली हे अन्न खाऊन आणि शेतकऱ्यांना पण काही शिल्लक राहत नाही
@chawdi23 күн бұрын
दीडशे कोटी जनता काय खाऊन लाहाण्याची मोठी झाली? 🤔
@sudhirdhone263720 күн бұрын
एक ग्रॅमची अळी मरत नाही अन 70 किलोची माणसे मरतील का?
@sudhirdeshamukh507422 күн бұрын
सरकार ने १९६० साली असणारे शेतमालाचे भाव, शेतमजुरी चे दर, नौकरदारांचे पगार, सोन्याचे दर व ईतर आवश्यक बाबी यांचा तुलनात्मक अभ्यास करून शेतमालाचे भाव निश्चित करावे व खर्या अर्थाने लोकशाही आहे हे दाखवून द्यावे व शेतकर्यांना न्याय द्यावा
@chawdi22 күн бұрын
सरकार असं कधीच करणार नाही. सरकारला कुठल्याही स्थितीत अन्नधान्य स्वस्त ठेवायचे आहे.
@pseries864722 күн бұрын
सरकार फक्त भिकाला लावणार आणि शेतकरी ला फक्त शेती विकुन रोजगार बनवने हा आहे.
@VISHNUCHAITANYA-o6k21 күн бұрын
एक तरफ बाज़ार मे सब्ज़ी सस्ती चाहिए ,,,दूसरी तरफ किसान को उचित मूल्य मिलना चाहिए ,,,दोहरी निती नही होनी चाहिए ,,,
@chawdi21 күн бұрын
सिर्फ सब्जी सस्ती मिलने के लिए नीति बनाई जाती है। उचित मूल्य मिलने के लिए इस देश में कोई नीति नहीं है।
@parsnathshinde892921 күн бұрын
शेतकऱ्याकडे लेखाजोखा नसतो म्हणून ते म्हणतात शेती परवडते
@chawdi21 күн бұрын
Yes sir शेतकऱ्याची गणिताशी वडिलोपार्जित दुष्मनी आहे
@RavindraNeware-m5y21 күн бұрын
Tumhi sudhha Allganic youbtube channel paahat chala sir
@chawdi21 күн бұрын
Organic, जैविक, अध्यात्मिक, वैदिक, रासायनिक वगैरे सर्व शेती पद्धतीने अभ्यास केला नाही तर तुलना कशी करता येईल?
@DKORGANICjañgalmodel23 күн бұрын
हा सर नेमक तुम्ही अडचणी बद्दल मार्गदर्शन केला, पण नेमकं आता पुढे काय करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
@chawdi23 күн бұрын
त्याविषयी सुद्धा चर्चा करू नक्कीच. 🙏
@nitinkhadse777523 күн бұрын
बरiबर
@chawdi23 күн бұрын
धन्यवाद 🙏
@mukeshsathate775122 күн бұрын
Sarv barobar. Pan aapale पूर्वज aadhi jaivik seti karayeche nahi ka.... Maxa mate जैविक with रासायनिक kara. Jamin supik utpadan adhik.. Vichar kara...
@chawdi22 күн бұрын
तुमच्या पूर्वजांना दोन वेळ धड खायला मिळत नव्हते हे कसे विसरले?
@BalirampatilKapse21 күн бұрын
आज आमच्या पट्ट्यात डाळिंबाचे शेतकरी मोसंबीचे शेतकरी, दरवर्षाला करोड चे उत्पादन घेत आहे, सर्व शेतकऱ्यांनी जर शेती हा धंदा सोडला तर काढीत बसतील का. काय काही पण अडाण चोट गप्पा मारू नये.
@chawdi21 күн бұрын
डाळींब हे काही भारतीय शेतीचे प्रमुख पीक नाही. जर सर्वच शेतकरी डाळींबाची शेती करायला लागले तर तुमचे डाळींब काय भाव खपेल?
@BalirampatilKapse21 күн бұрын
@@chawdi कोरडवाहू व गरीब शेतकऱ्याला डाळिंबाची शेती करणं शक्य नाही.
@ankushpatilshinde682320 күн бұрын
सरकार ला आयात करणं सोपं वाटतं आजच डाळवर्गीय धान्य आयात करतं
@chawdi19 күн бұрын
शेतीची दुर्दशा मिटण्याची काही शक्यता दिसत नाही.
@ShubhangiAghadte23 күн бұрын
Tumche mhanne barobar ahe,Sheti madhe chupi berojgari vadhat ahe ,output kami ahe
@chawdi23 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे 🙏
@prakashbhutekar229622 күн бұрын
SRT पद्धतीने शेती करा. खर्च कमी होतो.
@chawdi22 күн бұрын
उत्पादन खर्च म्हणजे काय एवढे तरी तुम्हाला कळते का? कळत असेल तर इथेच कसा उत्पादन खर्च कमी होतो हे जाहीरपणे सिद्ध करून दाखवा.
@rahulghadekar586317 күн бұрын
Sarvajan udyog kase karnar saheb.
@chawdi17 күн бұрын
सर्वांचा विचार सोडा. फक्त स्वतःचा विचार करा. शेतकरी कोणताही विचार करायला तयार नाही. त्याच्यासोबत तुम्ही स्वतःचे वाटोळे करून घेण्याची गरज नाही. ☹️
@chandrakantgaikwad922223 күн бұрын
शेतीतले अर्ध उत्पन्न मजुर, ट्रैक्टर , किटकनाशके खते याचेवरच खर्च होतो
@vanshrajrai223123 күн бұрын
@@chandrakantgaikwad9222 70%
@chawdi23 күн бұрын
एकूण उत्पादन किती आणि खर्च किती हे जरा तपशीलवार सांगा.
@akashdongare473123 күн бұрын
1 no barobar
@chawdi23 күн бұрын
आभार 🙏
@rajababaholkar50815 күн бұрын
सहमत आहे सर
@chawdi15 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे सर 🙏
@Indianindian-xj2on13 күн бұрын
Shaked tannashak Israeli che ahe kiti kamai hote bga
@chawdi13 күн бұрын
त्यात कमाल काय आहे? या देशात फक्त शेतकरीच नवनिर्मिती करतो. बाकी सर्व डुप्लिकेट कामे करतात.
@सुनिलदशरथे-स4थ20 сағат бұрын
100&❤❤
@chawdi19 сағат бұрын
आभार
@babasahebgarje256222 күн бұрын
याला शेती हा विषय कळत नाही
@chawdi22 күн бұрын
मला शेतीविषय कळत नाही हे एकदम मान्य. पण तुला काय कळते? तुला काहीतरी कळले असते अर्थात डोक्यात भुशा ऐवजी थोडाफार मेंदू असता तर असली येडपटासारखी कमेंट केली नसतीस. काही तर मुद्द्याचं बोलला असता की नाही? तूच विचार करून सांग!
@kalpakchindarkar176620 күн бұрын
सुरुवातीच तुमचं म्हणणं बरोबर आहे, हा विडिओ दहा काय कधीच पाहू नये