सगळ्या पहिली कमेंट ताई आज शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ अजून व्लोग नाही बघितला बघुन पुन्हा कमेंट करते ❤😊
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
शुभ सकाळ ताई श्री स्वामी समर्थ मनापासून खूप खूप धन्यवाद🙏♥️♥️
@tanishkaanushka999Ай бұрын
आजचा ही व्लोग नेहमी प्रमाणे खूप छान
@naikbela6799Ай бұрын
Very nice video... yummy recipe..you are very talented. god bless you
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
🤗
@swatigajre6651Ай бұрын
खूप छान आहे vlog आणी तूप सुद्धा छान झालंय आणि अंडा करी पण छान झालिये👌👌👍😋 एक विचारायचं आहे तुम्हाला तुमचा गॅस चा पाइप तुम्हाला स्वयंपाक करताना मध्ये मध्ये लागत नाही का ?? आणि मी तुमचे vlog बघते म्हणून एवढं माहितीये की त्या गॅस पाइप साठी मागे शेगडी जवळ छिद्र आहे तरी तुम्ही त्यातून पाइप का गॅस सिलिंडर लावून घेत नाहीयेत ?? 🤔🤔
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
आधी तर तुमचं खूप खूप धन्यवाद ताई 🙂 आणि त्या पाईपची गंमत सांगू का खरंच 😂 आमच्यात काही पदार्थ जास्त बनवले जातात जसं की सारखे लाडू घाऱ्या करंज्या चकल्या दिवाळीचा सगळं पुऱ्या आणि वर्षातून एकदा सवाष्णीचा कार्यक्रम असतो 11 त्यामुळे आतून पाईप घेतली ना की गॅस खाली घेता येत नाही आणि मग मात्र खूप प्रॉब्लेम होतो सगळच उभा राहून होऊ शकत नाही म्हणून मी तो तसाच ठेवला आणि मला सवय झाली कारण पहिला पण तसंच होतं 🙂
@user-uq4te2vw6hАй бұрын
Happy birthday dear Gauri 🎉🎉
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
♥️♥️♥️
@MadhuriBhagwat-x5pАй бұрын
Happy birthday Tai...
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
🤗♥️
@user-nm8mb1uz6xАй бұрын
Good
@sanketibhosle1046Ай бұрын
Happiest birthday Gauri.nice vlog me tula navane comment karte karan me mothya bahini pramane bolte .mind karu nakos.🍫🍫
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
नाही ताई मला नाही राग येत 🙂 उलट मी सर्वांनाच म्हणते मला गौरी म्हणत जावा मला आवडतं ♥️♥️ थँक्यू ताई 😍
@SushmaSuryavanshi-mx1lqАй бұрын
Happy birthday tai
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
♥️🤗
@bhagyashreewale1780Ай бұрын
Happy birthday गौरी swami bless you
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
Shri Swami Samarth 🙏
@aryabakare7331.Ай бұрын
Egg curry mast vlog khup aavdtat tumche mla. Mla aditi anushka che routine share kraa mhjne homework सोडून extra abhyas kasa करतात school madun yeun zoptat ka karan maza mulga 2nd la aahe 10 to 4 school aste pan yeun khup kantala krto only hmw ch krto
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
ओके डिअर मी शेअर करीन आदित्य अनुष्का स्कूल मध्ये आल्यानंतर झोपत नाही खेळत राहतात सहा वाजेपर्यंत सहा ते सात होमवर्क आणि सव्वा सात ते साडेआठ ऑनलाइन क्लास आणि इतर वेगळ्या अभ्यास नाही घेत मग संडेला एक्स्ट्राचं घेतोय🙂
@sunitavishnu449Ай бұрын
Happy birthday गौरी स्वामी ब्लेस यू अंडा करी भारी बनवली व्हिडियो खुप छान असतात तुझे मला खूप आवडतात
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
Shri Swami Samarth thank you 🤗
@rahulsuryvanshi5019Ай бұрын
खूप छान अंडा करी रेसिपी दाखवली
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
Thank you🙂
@soniyapardeshi6869Ай бұрын
Wish you happy birthday Gauri God bless you ❤
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
🤗♥️♥️
@user-zj4nj8ms6fАй бұрын
अगं माझं नाव तृप्ती आहे मी पुण्यात राहते आणि मी रोज तुझ्या आवर्जून व्हिडिओ बघते त्यात काही सुधारणा करायला सांगितली तर मी आईच्या जागी आहे स्वामींचा इतकं करतेस माझा जन्म अक्कलकोट स्वामींच्या देवळातला आहे मी मूर्तीला धरून पहिलं पाऊल टाकलं त्यामुळे मी तुला जे काही कॉमेंट्स करीन ते तुझ्या चांगल्यासाठीच असेल राग मानून घेऊ नकोस तू खूप माझ्यापेक्षा लहान आहेस
@maharashtrianvloggergauri4080Ай бұрын
हो तृप्ती ताई मला ते समजलं आणि ना निगेटिव्ह कमेंट केलेली खरं समजते आणि तुम्ही जे नेऊन कमेंट करतात त्याच्यामुळे ना ती लगेच समजते मला कधीच राग आला नाही आणि कालचा कमेंटचा रिप्लाय पाहिला का मी म्हटलं सासू सारख्याच आहात सासूबाई पण असंच म्हणतात किंवा आई सुद्धा असेच म्हणत असते आणि श्री स्वामी समर्थ मनापासून खूप खूप धन्यवाद असेच प्रेम आशीर्वाद देत रहा ♥️🙏
@omdhavale7393Ай бұрын
Tai mala na tuje ghar khup aavadate ota tr khupch chan ahe