आज खूप हसुया ,आत्ते लाजली , 2 वाढदिवस | Funny Family Birthday Party | Shubhangi Keer

  Рет қаралды 287,012

Shubhangi Keer

Shubhangi Keer

Күн бұрын

Пікірлер: 488
@asmiarvind8745
@asmiarvind8745 2 жыл бұрын
ओंकार, कित्ती गुणी मुलगा आहे. नवीनच लग्न झाले आहे पण स्वत:च्या privacy चा विचार न करता सर्व परिवार कसा हसत खेळत राहिल याची काळजी घेतो आहे. god bless you 💖💖💖💖
@sunitamahanor4127
@sunitamahanor4127 2 жыл бұрын
खरचं ग्रेट
@nehaagaskar526
@nehaagaskar526 2 жыл бұрын
True... Supportive wife also
@mangeshk6584
@mangeshk6584 2 жыл бұрын
Kharach kajal khup nashibwan aahe. Tihi tevdhich active aani family madhe ramnari aahe. Asech sukhi raha. Shree swami samartha aahet tumchyabarobar.
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
*OmJal लग्नात आजी, आत्या, काका ,सर्वांचे जीवनातले खूप काही इच्छा पूर्ण केल्या. Kudos* 🙌🏼 💃काजल आणि घेर ड्रेस वाली आत्या खूप मस्त डान्स 🕺
@smitatupe3636
@smitatupe3636 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा!! वन पीस वाल्या आतेचे फोटोसेशन चे वेळी खूप मज्जा आली सर्वांचाच डान्स मस्त👌 पप्पू आम्ही तुझ्या लग्नाचा मस्त आनंद घेतला,अगदी प्रत्यक्ष हजर असल्यासारखेच👌👌
@jagrutipalshetkar1421
@jagrutipalshetkar1421 2 жыл бұрын
आजी आणि अत्याचा, काजल यांचा डान्स छान झाला.तुमची फॅमिली खूप छान आहे.काजल पण तुमच्या फॅमिली मध्ये मिक्स झाली खूप छान वाटते.
@madhusudanbhagwat9271
@madhusudanbhagwat9271 2 жыл бұрын
काजल , लगेच सामावून गेली सासरच्या लोकात.खरच खूप छान वाटलं असं मोकळं खुशहाल वातावरण बघून.मजा आली खूप. दोन्ही काका मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ---- मेघना काकु.
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
आत्या वन पीस लय भारी 👌👌👌पप्पूचा डान्स 😂😂😂1 नंबर खूप खूप छान व सुंदर फॅमिली मस्तच एंनजॉय 👍👍👍व्हिडिओ सुंदरव आजी व भाईंना 🙏☺🙏
@deeplaxmichouhan584
@deeplaxmichouhan584 2 жыл бұрын
💐💐💐शुभांगी ताई तुमची आणि पप्पू ची कितीही तारीफ केली तरी कमिच पड़ना र । किती छान सगळ्यां परिवाराला महत्व देता। सगले एकत्र एंजॉय करता प्रतेक क्ष्nalaa👌👌👌💐💐💐😅😍😍😍👏👏👏👏👏जसे तुमही तसेच तुमचे सगले परिवार मंडली 😊😊🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
@aparnakadam3084
@aparnakadam3084 2 жыл бұрын
काका आणि मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@madhusudanbhagwat9271
@madhusudanbhagwat9271 2 жыл бұрын
खूप छान हंसी मजाक व धूम चाललीय घरात. नवीन सुन घरात आनंद घेऊन आली आहे. असेच सर्वजण आनंदात , हसत रहा.
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni 2 жыл бұрын
दिल खुश हो गया ..... मस्त वाटलं सगळ्यांना हसताना, नाचताना बघून ❤️❤️❤️
@pritipatil5873
@pritipatil5873 2 жыл бұрын
खूप छान विडिओ होती खूप हसलो पोट धरून खरच खूप छान काजल खूप छान नाचते आत्या तर खूप भारी आहे खूप छान परिवार आहे
@vineetanalavade8603
@vineetanalavade8603 2 жыл бұрын
हसुन हसुन पोटात गोळा आला मस्त कुटुंब अत्यें एक नंबर 👍 डांस ❤️ लग्नातली खरी शोभा हिचं सर्व एकत्र येणं
@snehaldevrukhkar7382
@snehaldevrukhkar7382 2 жыл бұрын
हसून हसून पुरेवाट झाली
@shravani7741
@shravani7741 2 жыл бұрын
Purna vlog aamchya cheharyavar ek smile hoti ..kharach nanda saukhya bhare..Kajal is really lucky and pappu also❤️👌
@aforaaru2903
@aforaaru2903 2 жыл бұрын
Yes true
@floraraj982
@floraraj982 2 жыл бұрын
Beautiful celebration. It's really so nice to see the love that you have for each other. All this credit Omkar goes to your mother and you to maintain these relationships with understanding,, love and patience. God bless you all . Have you all observed how Shubhangi's eyes light up with a big smile on her face when she looks at her daughter.☺️
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 2 жыл бұрын
हसून हसून गाल खूप दुखले, आजी, आत्या, काजल लय भारी dance केला, पप्पू तुमची फॅमिली खूप मस्त आहे अगदी मनमिळाऊ आहे मजा आली👌😘
@truptimk4
@truptimk4 2 жыл бұрын
Wow kiti mast enjoy karta...saglyancha dance no 1..pan Ya saglya enjoyment madhe kajal cha aai la kuthe Tari aamhi miss kartoy....
@shreyamankar2863
@shreyamankar2863 2 жыл бұрын
New bridal etka chan dance or enjoy family sobat kart aahy....tumhi all family members kiti mast aahe..so ti etki comfortable aahy.....wawwwwwww all family members na hats off...🙌aaj kaal pudhe gele ki mage nave tevnarich lok aahyt..manmokle pana ch kami jaaly...khoooch chan vatat tumche vlog baghun...ashi family sarv muli na bhetli tr konti hi sun unhappy rahnar nahi.......shubhangi kaku tumchya family sathi🏆🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@srinathkulkarni5393
@srinathkulkarni5393 2 жыл бұрын
Very truly said nowadays relatives very jeolous not helping nature keeping names in everything and sit like guests, felt very nice to see ur unity felt very happy.keep it up.
@smitachavan4625
@smitachavan4625 2 жыл бұрын
अस कुटुंब होणे नाही. कुटुंब टिकवणे,नाती जोडून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 2 жыл бұрын
नमस्ते काकू ओंकार मामा व काका यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आत्या छान डान्स केला सर्वानी हसून हसून पोटदुखले
@salitamacwan7507
@salitamacwan7507 2 жыл бұрын
I introduced my mother to your Vlogs. Now she regularly watches them. She enjoys watching your videos...thankyou and keep spreading happiness 😊
@shalinidingankar7003
@shalinidingankar7003 2 жыл бұрын
खुप मज्जा केली.... छान 👌🏻😘काजल वहिनी खूपच छान नाचते.. आणि खुप गोड आहे.... मस्त एन्जॉय 👍🏻👍🏻😘😊🌹❤
@rupalichavan6825
@rupalichavan6825 2 жыл бұрын
Hii
@shubhangisalaskar5240
@shubhangisalaskar5240 2 жыл бұрын
Thx Pappu.....mi khup ekti hote....koni nahi....pn tumche video roj baghte....ani baghata baghta tumchi family mazich aahe ase vatu lagle.....mi khup khush aste thx a lot
@shwetadukhande6160
@shwetadukhande6160 2 жыл бұрын
आजी, काजल आत्या खूपच छान नाचत होते विडिओ बघायला खूप मजा आली काजल पण खूप छान मिक्स झाली सगळयान मध्ये पपू तुझी बायको खूप सुंदर आहे मला खूप काजल आवडली एक नंबर आहे 👌👌👍👍😊😊
@mangalravinparmar3064
@mangalravinparmar3064 2 жыл бұрын
खूप मजा आली पोट धरून हसलो असेच सगळे चांगले राहा खुशीत
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
खूप भारी नाचले सगळे काकांचा डान्स💃 फुल एन्जॉय 😊👌👍आत्या खूप छान नाचत होत्या आणि पप्पू, काजल खूप भारी डान्स😊 💃💃💃💃💃👌👌👍
@snehaindulkar7158
@snehaindulkar7158 2 жыл бұрын
मस्त खूब छान संपूर्ण व्हिडिओ होता.पप्पू v काजलचा डान्स अवोसंम झाला.👌👌
@sunitadalavi8961
@sunitadalavi8961 2 жыл бұрын
ओं कार तुझ्या आजी अत्या किती गोड आहे आजी आत्यानी सर्वांनी खुप छान डान्स केला
@gullyboi8661
@gullyboi8661 2 жыл бұрын
अरे वाह छान दिसते काजल अन सगळे जण डान्स मस्त केल आहे 👍👌💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sadhnamankame640
@sadhnamankame640 2 жыл бұрын
पप्पू आणि काजल च लग्न खूप मस्त झालं .तुमची फॅमिली खूप खूप गोड आहे. तुम्ही एकही मोमेंट सोडत नाही एन्जॉय करायचा .दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पप्पू च्या आत्या खूप स्वभावाने खूप गोड आहेत .पप्पू च्या लग्नाचे व्हिडिओ आम्ही खूप मस्त एन्जॉय केल.
@आरसा-ख3द
@आरसा-ख3द 2 жыл бұрын
सगळ्यात जास्त तरुण आजी आहे, वय झाल्याचं कुठेही त्यांच्या वागण्यात दिसत नाही शिकण्यासारखी आहे ही गोष्ट. मामा, काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 आजी, तिन्ही आत्त्या, मावशी,काका,मामा,ताई,भाई, नवदाम्पत्य,करवल्या, शुभांगी ताई, सगळ्यांनीच चैतन्य आणलत आणि आम्ही बघणारे पण तुमच्यातलेच एक होऊन गेलो होतो.
@renumodak8895
@renumodak8895 2 жыл бұрын
Very nice family. Kajal is lucky to hv such lovely family. God bless u
@swatidesai641
@swatidesai641 2 жыл бұрын
👌👌वा खूप छान वाटले सगळा विडिओ बघून, खूप खूप हसायला आलं आणि खूप मजा पण वाटली, तुमची सगळी फॅमिली खूप छान आहे, किती एन्जॉय करता सगळे असेच रहा एकत्र पणे आणि भरपूर प्रेम करा आणि नाती सांभाळा, सगळेच खूप खूप भारी 👌👌
@bharatisukale5367
@bharatisukale5367 2 жыл бұрын
मस्त फॅमिली...... आत्याचा घागरा नि बिलनची नागीण..... 😀😀😀😀
@rushalimahadik6008
@rushalimahadik6008 2 жыл бұрын
Mast family aahe tumchi khupch chan vatale tumcha family enjoy 👌👌👌👌👌👌👌👌👌
@ऊषाशिंदे-ब4ध
@ऊषाशिंदे-ब4ध 2 жыл бұрын
दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवस खुप छान साजरा केला आत्या काजलचा डान्स खुप छान झाला काजल तर घरातल्या लोकांन मध्ये खुप लवकर एकरुप झाली आहे असं वाटतं नाही की ती कल पर्वा लग्न करून घरी आलेली आहे
@nainatuscano6305
@nainatuscano6305 2 жыл бұрын
खुप खुप धमाल केली आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा, पप्पू,काजल आणि आजी डान्स लय भारी 👌👌👍
@rahuljadhav7179
@rahuljadhav7179 2 жыл бұрын
खुप मस्त वाटलं सगळ्यांना मज्जा करताय ते बघून, असेच आनंदी रहा
@pratibhaahire5582
@pratibhaahire5582 2 жыл бұрын
खूपच छान बर्थडे साजरा झाला ओंकार खूपच छान नाचले मस्त काजल पण छान डान्स करते
@rajwalpadma811
@rajwalpadma811 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बघताना खुप मज्जा आली खूप छान फॅमिली आहे आजीतर खूप मस्त आत्या पण खूप मस्त ताई खूपच सुंदर आहे आणि खूप शांत आहे 😊😊😊❤️
@maheshkadam9058
@maheshkadam9058 2 жыл бұрын
1 नंबर खुपच छान आ हे फँमीली
@nehakadam6416
@nehakadam6416 2 жыл бұрын
Happy Birthday to Kaka and Mama Khup Mastt celebration. Baghtana khup majja aali. saglyacha dance mastt. Aaji life enjoy karat aahet. Happy married life to Omkar Kajal. Shubhangi Tai sun khup chaan. Lagna sohla khup sundar zhala.
@shitalgaikwad3622
@shitalgaikwad3622 2 жыл бұрын
खूप छान कुटुंब
@swatiraut7445
@swatiraut7445 2 жыл бұрын
आज चा विडिओ 1 नंबर खरंच हसून हसून पोट दुखले 😄😄 डान्स करते ती आत्या खुपच छान आहे
@saakshipawar8034
@saakshipawar8034 2 жыл бұрын
We enjoyed all your wedding vlogs.pre wedding shopping as well .very sweet family.all are so loving and caring.all three atyas are amazing.
@chhayabharat313
@chhayabharat313 2 жыл бұрын
बापरे पप्पू हसून हसून पोट दुखायला लागलं 😂😂😂😂😂👌👌👌👌👌 खूप छान साजरा झाला वाढदिवस 💐💐🎂🎂👍👍👍
@vilmafernandes9167
@vilmafernandes9167 2 жыл бұрын
Happiest birthday Mama and kaka stay blessed birthday function was superb enjoy your day stay safe stay blessed you all entire family take care 🙏🙏
@rohinikale324
@rohinikale324 2 жыл бұрын
सगळे जण खूप भारी आहेत भाईचा डान्स लय भारी खूप हसले मी
@pramilakadam3871
@pramilakadam3871 2 жыл бұрын
खूप छान धमाल मस्ती..... आयुष्यभर आठवणीत राहणारे क्षण..... शुभांगी ताई तुम्ही पण एंजॉय करायला हवं होतं ......तुमचा पण डान्स बघायला आवडला असता. ❤️😊🌹💐
@anitadhole2523
@anitadhole2523 2 жыл бұрын
खूप खूप खूपच छान मस्त दिल खुश डांस
@abhaydhanawade1963
@abhaydhanawade1963 2 жыл бұрын
Attya,ajji,kajol dance very nice.Enjoyed
@swaritpatil9269
@swaritpatil9269 2 жыл бұрын
Dusri aatya aahe tyanche mister aale nahi ka
@anitatirlotkar1065
@anitatirlotkar1065 2 жыл бұрын
Happy birthday kaka & Mama . Photo shut baghtana khup maza aali . Aani kajal Aatya aaji & kakancha dance ek no. Happy family shubhangi keer.
@madhavijanawalekar8601
@madhavijanawalekar8601 2 жыл бұрын
काका मामा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 मस्त परिवार आहे एकत्र कुटुंब 👍
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 жыл бұрын
तुमची फॅमिली खूप छान आहे आणि काजल आजी आत्या सगळया च डान्स मस्त होता खूप मजा आली
@rart4101
@rart4101 2 жыл бұрын
मस्त सेलेब्रेशन पप्पु च्या लग्ना नंतर च. आत्या. मामाच. हसु आल्याशिवाय राहवत नाही. सगळ्यांची दमछाक निघुन गेली. केक आणुन अजुन गोडवा निर्माण केला. आनंदी आनंद असाच आठवणींचा अल्बम. जवळ ठेवुन एक एक पान उघडुन पाहणार आहोत. आजीच एक छानसं विडयाच पानच आहे. मस्त शेवटी कोकणची माणस
@omkaraanitinphadke6709
@omkaraanitinphadke6709 2 жыл бұрын
Omkaardada just fabulous!!no words to explain.may god bless u all
@gayatridevikudwalkar9485
@gayatridevikudwalkar9485 2 жыл бұрын
*सगळ्या नातेवाईक आणि बघणार यांनी काजल ओमकार चे लग्न👫💏💍👏🎉💒🍸 एन्जॉय केले..... मस्त डान्स... हि सुरेखा आपल्या ला पटलेली हाय*👋
@adityakadam2391
@adityakadam2391 2 жыл бұрын
Shubhangi keer vlogs cha boogie woogie karun thevlay pappu cha lagnane..full dance mode all week.. 🤣🤣🤣
@shailanasare2702
@shailanasare2702 2 жыл бұрын
सर्व प्रोग्राम मस्त एन्जॉय केलेत खूपच छान
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 2 жыл бұрын
मस्त कॉमेडी वाढदिवसाची पार्टी एन्जॉय केली सगळ्यांनी हसत खेळत हौशी आहेत सगळी मंडळी👍
@suvidhasakpal9437
@suvidhasakpal9437 2 жыл бұрын
आज तर हसुन हसुन पोटात दुखले 🤣🤣😂😂🤣 काय धमाल केलात सगळ्यांनी मस्तच सर्व फॅमिली खुप छान असेच हॅप्पी रहा सर्व Happy birthday काका मामा🎂
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 2 жыл бұрын
Very nice family members dance. It is fun n enjoyment good. Lovingly all are dance good. Laughter family members. Happy birthday to both of you.
@rjhindustangamer6529
@rjhindustangamer6529 2 жыл бұрын
मस्त Enjoy.....खुप हसायला आले.....👌👌👌👍🏻🥰💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻🎂🍫🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...मामा आंणि काकांनी ना....👏👏👏👏👏
@babitas6400
@babitas6400 2 жыл бұрын
Wow. Mastach re Pappu. Full dhamal. Very very nice video. Enjoyed a lot.
@ishakondilakar201
@ishakondilakar201 2 жыл бұрын
डी जे वालया आतै चा रेकॉर्ड मोडला काजल ने 👌डान्स केला✨👌👌
@dailyvlogger7894
@dailyvlogger7894 2 жыл бұрын
दादा tuje vlog baghun khup chan vatat...happy family asavi tar अशी ..ase feeling yetat...always be happy दादा & stay forever
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 2 жыл бұрын
सर्व फॅमिली खूपच छान आहे
@ankitshelke8446
@ankitshelke8446 2 жыл бұрын
Happy Birthday Kaka and Mama💐💐💐💐💐 full dhamal masti..... Stay always happy.....
@babitachikankar9492
@babitachikankar9492 2 жыл бұрын
वाढदिवसाचया खुप शुभेच्छा दोघाना पण पपु मस्त हसुन हसुन पोट दुखले आते मस्त डास करते आजी पण छान आहे परीवार
@yogeshrikhot2164
@yogeshrikhot2164 2 жыл бұрын
खुप खुप खुप छान. दोन्ही काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आज मी खुप मनापासून हसले. श्री स्वामी समर्थ
@anitaerayi3289
@anitaerayi3289 2 жыл бұрын
👌👍🎊🎉 मस्त. सगळे कार्यक्रम खूप छान झालं आम्हाला पण मजा आली
@savitakurhade.1346.
@savitakurhade.1346. 2 жыл бұрын
Kajal karach khup chan sun aahe🎉🎉
@preetinatekar9411
@preetinatekar9411 2 жыл бұрын
Wow wow...nice bday celebration 👌👌👌👍...i enjoyed dancing a lot.....pappu and kajal happy married life 💐...from goa
@saritabhosle2308
@saritabhosle2308 2 жыл бұрын
Khup chan vlog 👌 dancing aatya mast ekdum bhari dance ani babi aatya ani Urmila aatya pan mast aaj chya vlog madhe khup hasu aale ,ata gav chya ghari sarv aatya aaji cha dance cha vlog banv , kajal ghart anand gheoun aali ashich sarv kutumb aani nati jap .god bless you .
@jasswan516
@jasswan516 2 жыл бұрын
ओंकार तुमची फॅमिली khrch kup छान आहे मला as वाटत तुम्ही माझ्या आस पास ch राहतात इतका आपलेपणा जाणवतो तुझ्या बोलण्यातून
@laxmikharat1560
@laxmikharat1560 2 жыл бұрын
खूप छान छान happy Birthday 🎂🎈🎉🎈🎈🎁🎁 झाला... 👌👌👌👌
@prachikadam9344
@prachikadam9344 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐
@rahulhire1120
@rahulhire1120 2 жыл бұрын
Khup chaan family.god bless u Kajal &. Omkar.
@vandanapawar8928
@vandanapawar8928 2 жыл бұрын
डान्स खुप छान 👌👌👌
@sneha.a710
@sneha.a710 2 жыл бұрын
Happy Birthday...🎂💐.... Aajji bharich aahet 👌👌
@tanmayrode3432
@tanmayrode3432 2 жыл бұрын
Tumachya sarva barobar aamhi pan khup hasalo keep smiling enjoying every moment of life
@shubangibait9205
@shubangibait9205 2 жыл бұрын
Happy Birthday to both the Kaka. Great birthday celebrations. Aaji and all the family members are great. All of u be happy and keep laughing.😄😄😄😄😄
@aishwaryap723
@aishwaryap723 2 жыл бұрын
Khup chan family ahe tuzi Omkar . Kajal is such a darling . Khup cute ahe tumchi jodi.😍😍
@yogitashinde2274
@yogitashinde2274 2 жыл бұрын
Kajal khupach mast dance karte..i love her so much
@ankitadarpe3757
@ankitadarpe3757 2 жыл бұрын
Video was too......... good. Hasun hasun dhamal keli. ती फुल राणी 👑......... Khupch comedy hotae.... Photo setion tar dhamal udavli..... Dance 💃tar लय भारी होते. Ajcha video kharch khup chaan hota.
@sushmasharvaristastyfoodvl7337
@sushmasharvaristastyfoodvl7337 2 жыл бұрын
Kajal vahini 1 no dance 😊 nice family full enjoy Happy birthday kaka & mama🎂🍰
@namratasawant5464
@namratasawant5464 2 жыл бұрын
Mast, sagle ektra asle ki kitti maja aste na! Khup majja ali Baghatana. 😊👍✨
@sonalkhorate3172
@sonalkhorate3172 2 жыл бұрын
Kajal 1 number dance 💃 krte👌👌
@floraraj982
@floraraj982 2 жыл бұрын
I love your corporater attya. She is a pure soul full of laughter.
@aasavarikanade8574
@aasavarikanade8574 2 жыл бұрын
सगळ्यात ताई च‌ छान दीसत आहे
@swati5490
@swati5490 2 жыл бұрын
हा बरोबर
@univ1176
@univ1176 2 жыл бұрын
God bless this mother and her little ones🌹
@ritachaudhari2978
@ritachaudhari2978 2 жыл бұрын
आजींसारखं तरुण कोणीच नाही,एकदम दिलखुलास आहेत आजी😍
@rupalichavan6825
@rupalichavan6825 2 жыл бұрын
काजल वहिनी भारी डान्स करते
@archanahamnamghar9583
@archanahamnamghar9583 2 жыл бұрын
लय भारी पप्पू खूप हसले बाबा मी
@hardikghag4147
@hardikghag4147 2 жыл бұрын
Just loving u’re videos n specially the dancing aatia and aaji ❤️❤️❤️ Happy Married Life to u both ❤️❤️
@swatishinde8636
@swatishinde8636 2 жыл бұрын
काजल खूप छान नाचते
@yashsable7865
@yashsable7865 2 жыл бұрын
1number bhari,fantastic khup khup chan full enjoy kela video ,ase vatat hote aamhi pan tithe aahot ,khup haslo ,yash mazya mulache nav aahe.
@sanskrutipazare8690
@sanskrutipazare8690 2 жыл бұрын
Baapre Papu kaay he....ithe basun kithi hasli me....khoop maja aali.... Birthday wishes to kaka n mama
@anjalisonlineshopping274
@anjalisonlineshopping274 2 жыл бұрын
1nk. Video full on dance 🥳🥳😂😂mjha aali tumhala bghun khup chan watl shbd apure aahe
@deepasandip2130
@deepasandip2130 2 жыл бұрын
ओंकार मस्त विडिओ मजा आली.
@KiranKumar-cj6jw
@KiranKumar-cj6jw 2 жыл бұрын
tumchi manleli mulgi khuty ahe ti dist ny khup divsa pasun ky prblm zhla ahe ka?
@shravaniambawale9803
@shravaniambawale9803 2 жыл бұрын
Kajal khup mast jashi pahiji tashi bhetli full enjoy karnari kajal ashi che raha family sobat
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 48 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 41 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
MAHADIK FAMILY GANESH CHATURTHI CELEBRATION  ❤️
15:34
Krish Mahadik
Рет қаралды 676 М.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН