Tumchya recipe chan astat nice recipe support done Ap bhi k full watch kiya 👌🙏👍💜💜💜💜
@gavakadchyarecipe2 ай бұрын
धन्यवाद ताई 😊🙏
@vimalrecipe26232 ай бұрын
खुप छान आहे सर्व मेथी आवडते 👌👌
@gavakadchyarecipe2 ай бұрын
धन्यवाद ताई 😊🙏
@ashokabhang96542 ай бұрын
Both bhaji 🚜🐄🌾ek number my favorite🙏. Ani varan bhath. Chhaanch.
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप खुप आभारी आहे दादा 😊😊🙏🙏
@ashokabhang96542 ай бұрын
@gavakadchyarecipe 🙏
@nita_447.2 ай бұрын
खूप सूदंर
@gavakadchyarecipe2 ай бұрын
शुभ सकाळ ताई ☕️😊🙏
@rangnathborade31272 ай бұрын
मस्त रेसिपी 👌👌👌 दोन्ही भाजी छान
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप खुप आभारी आहे दादा 😊🙏🙏
@आपलीचिमणी2 ай бұрын
खूप छान स्वयंपाक बनवल ताई👌👌
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप आभारी आहे दादा 😊🙏
@SumanKaiwade-xh4dw2 ай бұрын
खुप च मस्त रेसिपी मॅडम
@gavakadchyarecipe2 ай бұрын
धन्यवाद ताई 😊🙏
@abhilashkumar92152 ай бұрын
Alu cha rasa mastach jhala ani methi chi bhaji pan.
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप खुप आभारी आहे दादा 😊🙏
@uttamzaware52302 ай бұрын
रेडीमेड मसाल्यांचा संतुलित वापरघ🎉🎉🎉 करून छान भाज्या बनवता ताई
@gavakadchyarecipe2 ай бұрын
रेडिमेड मसाला नाही वापरत दादा मी.... हा घरगुती मसाला मी स्वता बनवते ..बाहेरचे मसाले नाही आवडत मला😊😊🙏.. खुप खुप मनापासून आहे दादा 😊🙏🙏
@neetahindinewsongstabib65032 ай бұрын
Wa archana tai khuph mast👌
@gavakadchyarecipe2 ай бұрын
धन्यवाद ताई 😊😊🙏🙏.... शुभ रात्री ताई 😊😊🙏🙏
@Sushmakokanvlo91472 ай бұрын
मस्त बनवली आहे रेसिपी ताई सपोर्ट केला आहे तुम्ही सुद्धा सपोर्ट करा
@gavakadchyarecipe2 ай бұрын
नक्कीच ताई 😊😊.. धन्यवाद ताई 😊🙏
@vitthalkonde57412 ай бұрын
अर्चना ताई तुमच्या खूप खूप छान, तुमच्या रेसिपी आवडतात मला ❤
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप खुप आभारी आहे दादा 😊🙏🙏
@KailasGawade-hb1hq2 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे साहेब
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप आभारी आहे दादा 😊🙏🙏
@KailasGawade-hb1hq2 ай бұрын
28 नंबर लाईक
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप आभारी आहे दादा 😊🙏
@varshajadhav22442 ай бұрын
सगळा च सोयपाक खूपच छान झाला आहे आणि बटाट्याची रसा भाजी खूप मस्त झाली होती आणि मेथीची भाजी सुद्धा छान झाली होती 😊❤❤खूप आवडली तुमच्या रेसिपी तर खूप मस्त असतात 😊धन्यवाद ताई
@gavakadchyarecipe2 ай бұрын
खुप खुप मनापासून आभारी आहे ताई 😊🙏🙏.. परत एकदा शुभ सकाळ☕️😊🙏🙏
@Apeksha_supermom2 ай бұрын
खुपच छान ताई ❤🙏🌹सोप्पी सरळ पण टेस्टी जेवन 😋😋😋😋😋❤❤❤जीभेचे लाड कोन पुरवनार माझी लाडकी आर्चु ताई ❤🙏🌹🌹 आप आगे बढो हम आपके साथ है❤❤❤
तुमच्या सर्व रेसीपी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या असतात. मी तुमच्या रेसीपी सुरवाती पासून पाहतोय. तुमची जेवणाची भांडी खुप स्वच्छ असतात. Nice recepe. Thanks for sharing with us. धन्यवाद. 🙏
@gavakadchyarecipe2 ай бұрын
मला माहीत आहे तुम्ही माझे चैनल चे सुरूवाती पासुनचे Subscriber आहात...खुप सपोर्ट केला आहे आतापर्यंत तुम्ही मला 😊🙏🙏... खुप खुप मनापासून आभारी आहे मी तुमची 😊😊🙏🙏