Рет қаралды 273
Hi hello नमस्कार🙏 तर आज मी मेथीचे लाडू बनवले आहे त्याची सर्व कृती मी video मध्ये दाखवली आहे.आशा करते तुम्हाला video आवडेल आणि भर भरून प्रेम द्याल.
साहित्य
1 किलो सुखे खोबर
1 किलो खारीक
पाव किलो बदाम
पाव किलो काजू
पाव किलो भोपळ्याच्या बिया
पाव किलो किलो सूर्यफुलाच्या बिया
½जायफळ
1½ किलो गूळ
1½ तूप