Kiti bolte resma konala bolu det nahi bai 😂😂😂😂😂 only dar gurh dudu 😂😂😂😂😂😂
@sushamagaikwad53203 күн бұрын
हिला काय बनवता येत का sasuch बनवून देते
@shraddhabhosle11143 күн бұрын
खूप छान बेत आजचा रेश्मा कधीतरी मुलांना वेगळ खायच वाटत 👌👌😋😋
@kavitathroat9923 күн бұрын
अण्णा कशाला मावशी च एवढं कौतुक मावशी कुठे नेत नाही आणि काही बनवून तुम्हाला बोलवत नाही आणि बोलावले तरी केवढ तर बोलून दाखवणार रेश्मा आणि आई साधी सुधी पद्धत पणं रेश्मा युट्यूब ल बघून रेसिपी करत जा 😊. मस्त
@smitatupe36363 күн бұрын
रेशमा यूट्यूब वर सर्च करायचा कोणता पण पदार्थ..त्याप्रमाणे करत जा..मुलांना एक तर बाहेर नेत नाही तुम्ही खायला..घरी करून घालत जा मुलांना खायला..त्यांचे वय आहे खाण्याचे.. बाकी मिसळ पाव मस्तच..आज मुले एकदम खुश👌👏
@manojjadhav59583 күн бұрын
मस्तच पार्टी 😊....खूप छान व्हिडिओ...आई...बापू...एक नंबर मजेशीर भांडण 😀😀😀❤❤❤.. शुभ रात्री 😊
@ashascookingnvlog61143 күн бұрын
मस्त झाली पार्टी एकच नंबर
@ashokabhang96543 күн бұрын
Ek LED TUBLIGHT basava kitchen madhe. Andhar asato. Nahitar led 💡bulbs💡 basava. Misal pav chhaanch bet. Good night💤😴😘
@PrajktaGodbole-x6l2 күн бұрын
आजी खूप कौतुकाने करतेय नातवंडासाठी... वा... आजी अभिमान वाटतो तुमचा आणि बापूंचा....
@RameshwarKharate-o1d2 күн бұрын
मस्तच भारी जोडी एकच नंबर,आई,बापुजी, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असंच बापुच प्रेम आई सोबत आहे की ❤❤❤❤ ज्योती पाटील नागपूर आईला बापुस नमस्कार