पांडुरंग सर हि कंमेट पूर्ण वाचा आणि म्हणजे तुमच मत मांडा रिल्पाय करून .......... सगळीकडे लोक कामाला धंद्याला बाहेरगावी असणारी लोक वर्षातून एकदा मोठा दिवाळी सणाला आपल्या आपल्या घरी येतात साजरा करायला पण मी हे तुमच पहिल्यांदाच बगत आहे आपल घरदार सोडून दुसऱ्यांच्या घरी जाऊन साजरा करता बाईई हे काय पटल नाही तुमचं खरच बुवा तुमचं शास्त्र जगाच्या वेगळच बुवा खरच 😢....... अहो त्या तुमच्या ताई असल्या तरी काय झालं पण शेवटी ते त्यांच घर तुमचं नाही ना शेवटी तुमचं ते तुमचंच हक्काच ...आई पण कस काय जाऊ दिल्या तुम्हा लोकांना हे समजेना अस कस हे ...
@monalisondgeАй бұрын
आई एव्हढी शहाणी असती तर पांडू वर ही वेळ आली असती का ?? त्यांचा काही संसारात हातभार आहे का मुलाच्या.. नाही तर नाही पण पांडू च वाटत असते दुसऱ्याला आई सुध्दा. जस आई ने आणि अप्पा ने स्वतः कमवून आणले. स्वतः कमवल्यवर अस हककाने वाटता येत.
@Rupeshjadhav-gl5yeАй бұрын
पांडू दादा आपल्या घरी स्वतःच्या लक्ष्मीपूजन करायचं असतं पूजा तुझ्या घरची लक्ष्मी आहे तिला घरात लक्ष्मी पूजन करायला सांगायचं ताईकडे जायचं नाही दिवाळीला भाऊबीजेला जायचे पांडू दादा
@ujwalabhandare3946Ай бұрын
Happy diwali pihu and krushna,pooja Mami,pandu mama 🥳 tumala diwalichya lak lak shu Becha
@आव्याАй бұрын
अस म्हणतात कि चुकून जर उलटे कपडे घातले तर नक्की तुमचे 100% चांगले दिवस येणार पैसा अडका घरात कामात भरभराट होईल यश किर्ती संपादन होईल ...😊🎉❤😊❤❤
@monalisondgeАй бұрын
हो नक्की येईल पण सर्व सोमा आणि वैशाली घेवून जातील😂
@vaishalikumbhar5650Ай бұрын
घरी दिवाळी साजरी करायची टाकून जर वर्षी ईकडे का येतात आपल्या घरातील दिवाळी साजरी करण्यात जी मज्जा आहे ती कुठे नाही आणी तसही भाऊबीज असल्यावर यायलाच लागत ना बहिणी कडे
@BrawlStars-hq9mkАй бұрын
Pukala duhoo nako .
@vaishalikumbhar5650Ай бұрын
@BrawlStars-hq9mk आधी स्पेलिंग लिही निट 😂
@namanharichndraduble1039Ай бұрын
😂😂@@vaishalikumbhar5650
@SomaPuri-j5sАй бұрын
Dada 16sadi fakt dada dusra baykana roj vaprayla 10 te 20 sadi astat aani kapatat tar kapat bharun astat dada kahich sada nahit puja tai la get java sada dada
@ishayewale2206Ай бұрын
Tula ghart kharch karaych mhnl ki nko vatate ani bhavala daych mhnl ki lay aste tujakd
@Madhavidorlekar2103Ай бұрын
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉
@sagarvlogs771Ай бұрын
तुम्ही सांगताय तुमच्या भावाने किती मोठी शॉपिंग केली तुम्ही किती पैसे जपून ठेवले तरी ते असं उडवतोय त्यामुळे तुम्ही सुद्धा जपून ठेवू नका पैसे तर ते पैसे तुमचा भाऊ असाच घालवते वारे वारे आणतोय कपडे आणतोय दादा पुढे
@monalisondgeАй бұрын
सगळी अस का म्हणतात दुसऱ्याच्या घरी जाऊन दिवाळी करता?? याच उत्तर ----}]] कारण तुम्ही प्रत्येक वर्षी दिवाळी ला पाहुण्याच्या घरी जाता म्हणून च तुम्ही आयुष्यात काही प्रगती केली नाही. गाडी सोडली तर तुमच्या कडे काही नाही. तिचे पण हफ्ते चालू असतील. दुसऱ्याच्या येथे जाता म्हणून च दुसऱ्या कडे तुमचे पैसे जातात😂
@user-kk3no4yo8jomkarshelarАй бұрын
दिवाळी पांडू दादा तुम्ही हार्दिक शुभेच्छा ❤🎉
@rajudhawade710811 күн бұрын
Beautiful ❤❤
@narayankalange2008Ай бұрын
दादा लक्ष्मी पुजन घरी करायच दुसऱ्या चया घरी जाऊ नका दादा
@poojashinde4993Ай бұрын
Happy Diwali 🎇👌👌
@MalathiMohanDabadeАй бұрын
Happy Diwali 🎆💥🎇
@Sohamraut12Ай бұрын
Nice video dada❤😊
@kamalpatil2171Ай бұрын
Happy dipawali
@nayan3824Ай бұрын
नमुना नंबर. 1 आणि नमुना नंबर. 2 कुठे आहेत❓❓
@Vaishnavisarode652Ай бұрын
Kahi tari zale tyache sobat bolat nahi vatate
@Aj-f8kАй бұрын
आज आहे पहिली अंघोळ
@poojaadakils3178Ай бұрын
Ghar bdlu nka hech chan ahe
@asmitaomale1833Ай бұрын
Happy diwali
@RajShendge-ko6nyАй бұрын
चुकून उलटे कपडे घातले गेली की असे म्हणतात की चांगले दिवस येणार
@monalisondgeАй бұрын
येणार आणि याचे बहीण भाऊ घेवून जाणार सर्व😂 आतापर्यंत तेच झाल आहे मग त्यात बदल कशाला होईल😅