Amhi veglle rahilo hoto खूप tenshan hot mul don lahan hoti vegll rahilo ani job gela.ghrche khup tras dyache asch you tube vr bgt hote tuja video bgitla kraych thrvl swamiche gurruvar kele 3 guruvari nvin job milla Tai tujamull mi swami sevet ale swami sevebdl mla khaich mahit nvt pn jse tai tuje video bgitle tevhapasun suravt keli . khrch tai tu yvd samjaun sangte agdi mothi bahin sangte tshi prtek seva sangtes khup khup dhanvad tai🙏🙏
@poojaslifestyle35589 ай бұрын
Shree swami samartha🙏
@ravimane70459 ай бұрын
श्री स्वामी समर्थ@@poojaslifestyle3558
@varshanandwate13039 ай бұрын
Me pn 11 guruwar kele job sathi aani aata 108 parayan sanklp kela aahe 17 parayan zalet pn Aaj sutak pdl aahe mg aata sewa kdhipasun suru kru pls reply tai
@bhaktidhore89239 ай бұрын
☘️🌼श्री स्वामी समर्थ 🌼☘️
@MSD_77819 ай бұрын
@@varshanandwate1303kashe kiti divsat vachtat mahiti dya
@kavitashelar47049 ай бұрын
तू बोलतेस तर borr नाही करत ग असे वाटते तू बोलत रहावी आणि आम्ही ऐकत रहावे तुझ्या मुळे मी स्वामी सेवेत आले माझेही खूप छान चालले आहे खूप आनंदात आहे तुझ्या मनातीलसगळ्या इच्छा पूर्ण होवोत मनापासून स्वामी कडे मागणे love you all family members ❤❤
@MSD_77819 ай бұрын
0:02
@archanasolanke2128 ай бұрын
Shree swami samarth
@suryakantdudhane34489 ай бұрын
खरच तुमची सेवा मी करते . म्हणजे तुमच्या सारखीच काही होत नाही पण मी प्रयत्न करने आणि खरं सेवा करून मन आणि शांत होते सुख मिळत. हे फक्त तुमच्या मुळे
@Nandinilahamage9 ай бұрын
ताई मी पण उद्यापासून करणार आहेत सेवेला सुरुवात महाराज माझ्याकडून करून घेतीलच मला विश्वास आहेत व खात्री पण आहेत 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@aarohislive.2389 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸🙏🏻... ताई तुझे अनुभव पण सांग ना.... तुझ्या स्वामी प्रचिती या channel वर
@UshaKulkarni-qz1qp9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤ माझ्या दिवसाची सुरुवात स्वामी च्या दर्शनाने होते मलासुद्धा कोणीही एवढं वाचत बसली सेवा केली म्हणून विचारत नाही पण मी माझी कर्तव्ये पार पाडून देव देव करते कालच तारक मंत्र आणि नामस्मरण चालू केले आहे अजून एक आमच्या कडे पालकांचं गरगरट म्हणतात श्री स्वामी समर्थ ❤
@pranitadongare30179 ай бұрын
Mi उद्यापासून सुरु करणारे स्वामी माझ्याकडून तुम्हीच सेवा करून घ्या 🙏🙏🌹🌹❤️❤️
@swatiawad49029 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@archanasolanke2128 ай бұрын
Shree swami samarth
@chetanajadhav90832 ай бұрын
Tai tuze video pahun mi 2 wela गुरूचरित्र पारायण केले आणि आत्ता दुर्गा सप्तशती पाठ पण केला.तू खूप आवडतेस मला.खूप आधार वाटतो तुझ्या बोलण्याचा खूप तळमळीने समजाऊन सांगतेस.तुझे व्हिडिओ ऐकून खूप positive वाटत.
@poojaslifestyle35582 ай бұрын
Shree swami samartha🙏
@shailakhemnar26249 ай бұрын
अप्रतिम सुगंध म्हणजे सोनचाफा...माझ्या शेजारच्या मैत्रिणी कडे खूप मोठे सोनचाफा प्लांट आहे....छान फुले लागतात...मलाही मिळाले एकदा दोनदा फुल...खूप प्रसन्न वाटते देवघर सोनचाफा फुल स्वामींना वाहील्यावर 😊😊
@anjalidhole11109 ай бұрын
ताई मी तुझ्यामुळे स्वामी सेवेत आले आणि माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे खूप छान ताई
@nikupawar9 ай бұрын
Thanks tai mi pan tuzya mule swami sevet aali thank you so much❤❤❤❤
@AashaDhumal-n4p9 ай бұрын
ताई मी खूप स्वामींची सेवा करते आता माझे पारायण चालू आहे मला माझे स्वतःचे घर लवकरात लवकर व्हावे असे वाटते घर बांधताना मला कोणतीही अडचण येऊ नये अशी स्वामींच्या कडे प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ ❤❤
@komaltanpure48099 ай бұрын
Tai je tujy बाबतीत झाला ना त्याच माझ्या बरोबर पण अस झाल मला दिवाळी ची दिवशी घराच्या बाहेरच्या काडळ स्वामी महाराज होते माझ्या सोबत श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@deeptibhosle60759 ай бұрын
ताई मी पण स्वामी चरित्र सारामृत पारायण २१ मार्च पासून सुरुवात केली व पुर्ण १० एप्रिल रोजी स्वामी प्रगटदिन दिवशी सांगता करणार आहे. रोज २१ अध्याय वाचन सेवा पूर्ण करत आहे. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 🙏 मी तु सांगितले ते उपाय करते.
@NilimaKarate-sv5ny9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई सर्व काही सुरळीत चालले आहे तुमचे स्वामी समर्थ महाराज तुमच्या बरोबर आहे 👌 अशी ची तुमची प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना ताई मी पण पारायण चालू करणार आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🏻🌺
@pradippatil26189 ай бұрын
Tai tu kharch samartha na sampurn aayush samarpit kele aahe mhnun swami sadaiv tuzya pathishi aahet... tai kharch khup adhyatmik aahe tu.lakho lokana changla marg dakhvit aaahe..khup khup dhanyvad...Tai mi pan swami n chi seva karto aahe ..pan ajun hi ups down aahet.. aarthik babtit thoda unlucky aahe...swatache ghar vhave ase khup vat te pan Aarthik paristhiti ti mule ajun tari sakar hot nahi...
@rajshreevadi40399 ай бұрын
ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई माझे मिस्टर माला पारायण चया वेळे खूप मदत करतात मी पहिल्यांदा पारायण करत आहे
@mohinimahajan21639 ай бұрын
ताई तुझे विडीओ पाहून मी पन सेवेला सुरुवात केली खूप छान वाटते
@PramilaBhure-h9g9 ай бұрын
ताई तुम्ही घरची शोटी मोठी कामे मना,की कोणतीही गोष्ट मना तुम्ही आम्हाला शेयर करता तर मला खूब श्यान वाटे कारण मी खूब खूब घरच्या परिस्थितीमुळे डिप्रेशन असते तर मला खूप श्यांन वाटे तुमचा व्हिडिओ बगून,आणि खूप च्यान मार्ग दर्शन करता महिलांना,घरच्या गृहिणींना त्याच्या साती तुमचे आभार मानते🎉🙏🙏🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏पण मला तुमच्या सोबत बोला च आहे ताई तर तुमचा n mla मिळेल का
@asmitanerurkar51449 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 💐🙏 ताई तुझे video बघितले कि खूप postive feel होत . लहान मुलगा आहे त्यामुळे सेवा करायला जमत नाही पण माऊली रोज सारामृताचे 3 अध्याय वाचून घेतात . स्वामीनी हे पारायण माझ्या कडून करून घेवू दे हि ईच्छा 🙏
@meenapawar49439 ай бұрын
खूप छान ताई मी पण गुरुवार पासून सेवेला सुरुवात करणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
@anupama_s.p9 ай бұрын
Etk sgl chan sangtes tai tr video selfie video mdhe bnv pn tyachya settings mdhe mirror mode bnd kr na mhnje dev ghar mdhil om Jo ahe to ulta nahi disnar.
@user-snehapatil9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙇🏻♀️ ताई तारक मंत्र किती वेळा बोलायचं मी नवीन आहे सेवेत तर माल एवढ काही माहित नाही आणि तुजी विडिओ बगुन मी 11 गुरवार केले पण त्याच फळ मला महाराजांनी दिली आमच्या घरात वास्तुशांती झाली नव्हती पण जसे गुरवार चालू केले तसें घरात 2 कार्य झाले थँक्स ताई तुजी वीडियो बघितली ना महाराजांच्या सेवेला लागली मला महाराजच्या अजून सेवा करायच्या आहेत तर तू प्लीज मला सांगशील का सगळं कस करायचं काय करायचं स्वामींनी आमच्या घरात शुभ कार्य घडवून आणलेत 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙇🏻♀️
@poojaslifestyle35589 ай бұрын
Shree Swami Samartha
@RaviBidve-f4j9 ай бұрын
Shree Swami samarth
@supriyakarjule85399 ай бұрын
Shree swami samarth
@sarikadaundkar53549 ай бұрын
रोज 11 वेळा तारक मंत्र बोला, ase किती वेळा बोले तरी चालते
@supriyakarjule85399 ай бұрын
Tai varanusar seva kashi karavi video taka plz me job karte tari roz konti seva karavi
@vidyadhuri72499 ай бұрын
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏
@nakshatra-id7yf9 ай бұрын
Tai tu khup mahan ahes...tuzhyat khup positivity ahe...shree swami samarth 🙏🙏
@SwatiPatil-lg8mo9 ай бұрын
ताई तुझे घर खुप सुंदर आहे तुझे विडिओ बघून मनाला समाधान वाटते
@sarikabhirud49809 ай бұрын
Tai mala job sathi sewa konti karayachi te sagal.
@KavitaJagtap-t3n9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई माझी 11 चालू आहे तरी पण मी गुरुवारपासून पहाटे पाच वाजता करणार आहे 10 तारखेपर्यंत सेवा थँक्यू सो मच ताई व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद अगदी मनापासून😂🙏
@RavinaShelke-c3l9 ай бұрын
Swami samrth
@DivyaniShinde-y6e9 ай бұрын
Sri Swami samrth tai mi pn survat Keli सेवेला ताई पण मला सगळे नातेवाईक झिडकारून टाकतात त्या साठी मी तर्क मंत्र चालू केला आहे मी रोज म्हणते तारक मंत्र मला सगळ्यांनी मला समजावून घेवा आणि मी काय वाईट करत नाही काही नाही पण माझ्या बद्दल खूप लोक मला एकट पडतात मला खूप त्रास होतो त्याचा मी खूप रडते मी सांगितलं मागच्या कमेंट मध्ये मी इकडे माझं कुटुंब घेवून एकटी पडलेली आहे नवरा पोर मळ्यात आहे शेजारी पाजारी कुणी च नाही
@seemaadhe99259 ай бұрын
Shree swami samarth🙏🙏
@sarikajadhav30039 ай бұрын
Pooja tujhyamule me swami sevet aale... gelya shanivar ravivar akkalkot yethe swaminch darshan ghetal.. khup prasann vatal... tu sangshil ti sagli seva majhyakadun hotech as nahi pan akhand namsmarn chalu asat.. job mule nhi shakya hote eka divsat ek parayan mag 3-3 adhyay vachate 😊श्री स्वामी समर्थ
@pranalipatil33119 ай бұрын
Tai tuza mule mala pn seve baddal mahit zala ani mi 2 varsha pasun tuza ek hi video miss nhi krt khup mast sangte tai tu kharach mi swami sevet fkt tuza mule aali nhi tr konala vicharych hach prashn hota tuz man khup motha aahe samjavun agdi haqqane sangte mazi sweet Pooja ta❤i❤❤❤
@neelamkamthe99319 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मी तर म्हणते स्वामी मुळे झाले चांगलं पण तुमचे व्हिडिओ पाहून पाहून मी सगळं केलं इतका आयुष्यच बदलून गेला
@rqtnapimplikar19057 ай бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🙏
@Mansichetanmagar9 ай бұрын
Khup chan seva sangte tai tu mi jevha pasun swami seva karat ahe tevha pasun khup kahi changal zal maz 50% prashn tar 2/3 diwsat ch sutale maze ani mg mala vishwas basala swami ahet mala asa hot na rikamya welet kahina kahi karu watt seva ani mi karte thanks pooja tai shree swami samarth 🙏✨
@rajendraPatil-l1p14 күн бұрын
Mister mantat puja Didi nchi khulhi zali❤
@preranadhargalkar72829 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sapanabhopale73969 ай бұрын
ताई तू जशी परिस्थितीतून बाहेर आली आहे . स्वामी मूळे तशी मला सेवा साग.
Tai mi pn gelya swami prakat din la seva suru Keli Ani hya swami prakat Dina divsich maja janm din ala ahe shree swami samrth 🙏🙏
@ReshmakawadeChavan9 ай бұрын
Tai तुझे आणि माझे लग्नानंतर ची स्टोरी सेमच आहे मला हे असेच घराच्या बाहेर काढले होते मलाही एक मुलगा एक मुलगी आहे स्वतःचं घर झालं आहे इतके दिवस मुलांना मोठं करता करता जॉब करता का नाही माझा बीएससी बीएड झाला आहे आता स्वामी चरणी एवढीच प्रार्थना आता इथून पुढे येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये माझे निवडक उद्या त्यासाठी मला एखादी सेवा ही सांग ताईल कारण आता वय ही वाढत चालला आहे वयाची अट संपत आली आहे आता फक्त दोन वर्षे राहिले आहेत
@gakals9 ай бұрын
१०८ सारमृत पारायण सुरु करा..मी सुरू केले आहे...तुमचे सुद्धा काम होईल... converted round मध्ये....श्री स्वामी समर्थ
@ReshmakawadeChavan9 ай бұрын
@@gakals आता हे 21 दिवसाचे पारायण झाल्यावर 108 दिवसाचे करणार आहे
@rajendraPatil-l1p14 күн бұрын
Didi tumche video any tumche bolne mala khub avdtay❤
@supriyapawar61249 ай бұрын
Shri Swami Samarth Tai ..tuzya pasun me Swami seva khup ghetlya..n tya madhun mala nehmi feel hote ki Swami baghtay n te sarv kai thik kartay..Tai tu pan nashik chi ahes n me pan ..Swami chi iccha asli trr nakki bhet hoil apli..thank you so much tula Swami parynt pohochvnya sathi..😊
@indrayanipatil43659 ай бұрын
Taii tujyamule mi hya sewet aale...khup kahi dil swamini mala...evadhach sangen swaminchi sewa kara swami tumach changal karatatach.....khup kelay swamini amachyasati...khup upakar ahet tyanche
@PriyamKolekar8 ай бұрын
Tai tu kiti goad ahes chan vaty tu boltes Teva mla khup avdli tu
@MeghaJagtap-ox3og9 ай бұрын
तुमचं बघून मी पण kren १०८पारायण गुरूवार पासून. श्री स्वामी समर्थ
@pritisable52049 ай бұрын
Mala pn khup khup khup sundar ,Anubhav aaala aahe swami sevecha… khup khup dhnyawaad tumche tai … tumchya kadun mi shikle swami seva kashi karaychi… 🙏🏻😇Shri swami Samrth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻baal thoda motha zala mi mazhi seva baal bgha bghat punha suru karnare… khup kahi dila mala mazya swamini… Shri svami samarth maharaj tumche khup khup dhanyavaad aahet 🙏🏻
@swayamgamerkilled5009 ай бұрын
Pooja tai tuzi sewa begun me sevala suruvat keli pun swamine changle divas dakhavle me khup hata khush hai
@jayashrinagpure80339 ай бұрын
🙏🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🙏🌸🙏🌷🙏
@varshadadas60539 ай бұрын
Tai tu khup chan bolte Mala khup avdte maz nav madhuri ahe ani mhi ata tuze video pahun swami chi seva karyala survat keli ahe MI 9 guruvarche vrat karat ahe
@varshadadas60539 ай бұрын
3 gruvar zale ahet ani maze mister Pan mala support kartat
@ashivnibochare16919 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@namratabadami31989 ай бұрын
मी पण काल पासून सुरुवात केली पारायण ला.. श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@pujamohite22029 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vijaypatil87-d1z9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
@ReshmakawadeChavan9 ай бұрын
ताई मी ही आजपासून सुरुवात केली आत्ताच माझं पारायण झाले आणि मोबाईल हातात घेतला तर वरती तुझ्याच व्हिडिओज नोटिफिकेशन होत😊
@nikkk8879 ай бұрын
Shri swami samarth tai me tujhe video baghtiyee majhya sobat suddha asach ghadat hota ghara madhi khup adchani hotya pan aata me swami seva karunch khup aanandi aahe
@MeenaNikalje-sh8cg9 ай бұрын
Khoop chan Pooja tu Khoop chan boltye mi pan swami sevekari ahe tu Khoop mana pasun bolat astyeani mi tuzy saglye video pahat asty ani mala tye avdtat swami ata thoda mota zala ahe sukhi raha Pooja ani mi pune la rahety shree swami samartha jay jay swami samarth ❤❤❤❤
@SavitaBhosale-lc9qv9 ай бұрын
ताई मला ही अशीच वेळ आलेली मी 8महिण्याची गरोदर असताना बाहेर पडले खूप हाल सोसले
@supriyakarjule85399 ай бұрын
Tai day nusuar seve cha video taka plz tai me office la jate tari dealy kay seva karavi saga
@punampatil56929 ай бұрын
Mi pan guruvaar pasun hi seva karnar ahe udya matath jaun naral teun prarthana karun aenar ahe
@ashvinisuryawanshi10289 ай бұрын
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@PoojaDevkate-j8c9 ай бұрын
अवधुत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺
@SwatiGawande-hn8sr9 ай бұрын
Tai tumche video bghun tai sevela laglya mi suddha lagli sevela tumche video bghun... Swami Om channel aahe na tya vr khup tai video share krtat anubhav sangtat tyat tumchya channel che nav khup Vela yete ki tai mule aamhi sevela laglo mhnun .. shree Swami samartha tai😊
@poojaslifestyle35589 ай бұрын
He sagli Swami krupa
@varshakitchenlifestyle9 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌺
@LalitaChilgar9 ай бұрын
Share Swami samarth jay jay swami samarth 🌹🌹🙏🌹
@shilpakulkarni35749 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ,ताई मी पण सेवेला सुरुवात केली आहे,धन्यवाद ताई
@varshautekar21569 ай бұрын
Share swami samadhi 🙏🙏🌺🌺
@sandeshtodankar83409 ай бұрын
🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏
@haribachavan80219 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻♀️🙇🏻♀️🙏🙏
@madhurichougale71709 ай бұрын
🌺🌺🌸🌸श्री स्वामी समर्थ 🌸🌸🌺🌺अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌸🌸🌺🌺🙏🙏
@mamatasolanke9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई ❤ मी गुरुवार पासून सेवा करणार
@KomalPatil-v2d9 ай бұрын
श्री समर्थ माझी ईच्छा पुर्ण करा मी चार महिन्यांची पेगेनट आहे मला मुलगा होउदे
@poojaslifestyle35589 ай бұрын
Shree swami samartha🙏
@SwamyMote6689 ай бұрын
Tai maz pan agdi tumcha sarkhech aahe. Sri Swami Samarth
@PushpaMagdum-ms2tv9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ पुजा 🙏🌺 खूप खूप छान विडिओ आवडला . धन्यवाद 🙏🙏
@SwaminiGold9 ай бұрын
धन्यवाद❤ श्री स्वामी समर्थ माऊली🙏🏵️❣️
@sunitabankar99159 ай бұрын
ताई मी गुरुवारपासून सुरुवात करणार आहे
@sonalichavan73669 ай бұрын
Tai. mi kal pasun chalu keli seva shree Swami Samarth 🙏🌺
@tejupawarlad32829 ай бұрын
Same mazi condition pn asch hoti.. baher kadhle gharatun sasubaine ektya ahet sasre expire zalet ektya rahtat ghari pn ya mhnat nahit n jaychi echha pn nahi ata tithe..tuze ase video aiktana mla mazi condition athvte n mepn tuzagt lgech emotional hote..tula ya tri boltat mazabr bolat pn nahit..mla gharatun haklun lavle teva maze 11 guruvar chalu hote 3 zalele fkt 4 days vr mazi first anniversary hote n ghratun baher kadhle tuzagt mepn khup ratri rdayache vad tension asaych pn dusrya divshi sevela lagayche tuze video bghun ata sadhya rent chya ghari ahe pn sukat ahe 9va month chalu ahe mazi echha ahe mla swaminchya prakatdinadivshi baby vhav😊
@poojaslifestyle35589 ай бұрын
Tai agdi same condition ahe mazi
@jayshreeapotikar68939 ай бұрын
Tai me pan seva keli suru saturday passun mala lavkar purn karyche ahe 21 parayan Shree swami samarth 🙏
@tejalsalunke46439 ай бұрын
Kharch tai je aapla tiraskar krta na tech ek divas jval yeta aani pachatap krta sangt nhi koni pachatap zala as pn samjun jat Karan aapla krta karvita sagl bagun gheto shree Swami Samarth
@manisharakshe77709 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ 🌺🙏🌺
@saniayraut92069 ай бұрын
Tai Balach Nav Akda सांगा ना प्लिज
@gitanjalikave76059 ай бұрын
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
@MittalKhot9 ай бұрын
स्वामी महाराज तुझ्या सगळ्या चांगल्या ईच्छा पुर्ण करोत .. ।। श्री स्वामी समर्थ।। 🙏🌺🌼🌹
@geeta.h9 ай бұрын
पूजा कोणी तरी तुझा परवा चा व्हिडीओ जसा च्या तसा वापरला आहे, तू काही तरी action घे, असे कसे वापरू शकतात, तू रिपोर्ट कर व्हिडीओ ला त्या
@DivyaDahale-u6o9 ай бұрын
Shree Swami samartha.. Tai tu khup lokana motivation detes 🙏swami tula nehmi sukhi thevtil
@Swamistuti229 ай бұрын
सेवा.. पारायणे सतत चालू आहेत tai me pan khup अडचणीत आहे🙏🏼 .. तरीसुद्धा मी स्वामीं सेवा सोडणार नाही 🙏🏼श्री स्वामी समर्थ
@machindragarje61289 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@archanasonawane11149 ай бұрын
Ag mazya sobat pn same zal g khup vait vatat pn mebpn fakt swami seva karte tya lokancha vichar karat nahi
@Punamslifestyle149 ай бұрын
🙏🌺!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!🌺🙏
@VarshaKank-ls9kh9 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏
@prabhakadam54729 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई माझ पण गुरुचरित्र पारायण सुरू आहे
@AnanyasfunjoyclubEntertaining9 ай бұрын
ताई आज तुम्ही कलर्स स्वामींच्या उजव्या हाताला ठेवला यापूर्वी मी बघत होते की तुम्ही स्वामींच्या डाव्या हाताला कलश ठेवत होता... श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ