प्रत्यन केले तर नक्कीच शुन्यातून जग निर्माण करता येतं.अलीकडेच तुमचे विडियो बघते.तुमची दोघांचीही जोडी अतिशय छान आहे.बघायला खुप छान वाटतं.पण तेवढीच मेहनत सुध्दा आहे.तुमची भाषा ऐकायला खुप गोड वाटतेय.जे काही दाखवताय ते सत्य असतं म्हणून ते मनाला अधीक भावते.पण तुप्तीवर उभारलेला हात जरा पचनी पडत नाही.खुप गोड मुलगी आहे ती. अशीच असू द्या तुमची दोघांचीही एकमेकांना साथ.आणिअसाच असू द्या कायम एक दुसऱ्यावर विश्वास.आणि चेहऱ्यावरचा आनंद.खुप खुप अभिनंदन विजय,तुप्ती तुम्हां दोघांचेही💐💐
@Hindustani-k4l6 ай бұрын
अभिनंदन विजू भाऊ आणि वाहिनी 🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vsksatara206 ай бұрын
500k आहेत ना
@amitingle20516 ай бұрын
अभिनंदन विजू शेठ 🎉🎉
@ashokarjune72846 ай бұрын
Dear congratulations 👏 keep it up 🙏🌹
@shilpathorat12046 ай бұрын
Eka samanya mulala pude nela tybaddal you tubche koutuk kele phije dada video ase banav ki lokana tytun se hikta ale phije Ani mehnatishivay khich ny shree Swami smartha