Рет қаралды 65,315
हिंदू गर्जना प्रतिष्ठान आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा - २०२५
हिंदू गर्जना प्रतिष्ठान, पुनीतजी बालन ग्रुप आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहकार्याने भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून सर्वांनी या भव्य कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.
दिनांक - 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी 2025
वेळ - सायं. 5.00 ते रात्री 10.00
स्थळ - स. प. महाविद्यालय मैदान टिळक रोड पुणे 4110हिंदू गर्जना प्रतिष्ठान आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा -
हिंदू गर्जना प्रतिष्ठान, पुनीतजी बालन ग्रुप आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहकार्याने भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून सर्वांनी या भव्य कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.
दिनांक - 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी 2025
वेळ - सायं. 5.00 ते रात्री 10.00
स्थळ - स. प. महाविद्यालय मैदान टिळक रोड पुणे 4110
#hindu_garjana#punit_balan#wrestling #maharastra #kusti#mahakhel
#shikandar_shaik#Maharashtra
#Mahakhel_Live #live#livekusti
#youtube#dangal#kusht#pune
#indianwrestiling
#हिंदू_गर्जांना
#हिंदू_गर्जना_प्रतिष्ठान
#पुनीतजी_बालन
महाखेल कुस्ती हा चॅनेल फक्त कुस्ती खेळा साठी आहे , यामध्ये विविध खेळांचे सामने तसेच खेळाडूंच्या मुलाखती , खेळांची माहिती आपणास पाहता येईल. महाखेल कुस्ती या चॅनेल वर महाराष्ट्रातील लाईव्ह कुस्ती मैदाने ,कुस्तीच्या स्पर्धा , नॅशनल ट्रायल , स्पर्धा दाखवल्या जातात. आम्ही कुस्ती खेळासाठी उपयुक्त असा डिजिटल कुस्ती स्कॉरबोर्ड , photography , videography , facebooklive , youtubelive ,plazmaTV ,LEDWall या सारख्या सर्व सुविधा पुरवतो.
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling