आज फौजी साहेबांनी किचन गार्डन साठी काय बनवले?रबरच्या एका झाडापासून अनेक झाडे कशी बनवली?

  Рет қаралды 12,053

Chhaya's Creative Corner

Chhaya's Creative Corner

26 күн бұрын

आज फौजी साहेबांनी किचन गार्डन साठी काय बनवले? रबरच्या एका झाडापासून अनेक झाडे कशी बनवली?
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
vlogs,mini vlogs,sydney serena vlogs,daily vlogs,emmas vlogs,family vlogs,kunali vlogs,bhavani vlogs,village vlogs,sourav joshi vlogs,piyush joshi vlogs,kunali joshi vlogs,vlog,nyc vlog,vlogger,uni vlog,vlog 2022,minivlog,emma vlog,mini vlog,reset vlog,vlog style,bolognese,daily vlog,minivlogs,family vlog,kunali vlog,summer vlog,school vlog,moving vlog,polo,afghan vlog,shog,dailyvlogs,college vlog,ipl match vlog,pilot

Пікірлер: 36
@DrDamale
@DrDamale 24 күн бұрын
❤❤. आग छाया किती चांगला गाडन झाले. सगळे पालेभाजी फळभाजी लावा.काल तु माझे नाव घेतले खूप छान वाटले. मला डमाळेमावशी बोल चालेल. टिकलीच मी च बोलली होते तुझा चेहरा खूप छान आहे. टिकली दिसत नवती मला फौजी लोकांचा खूप अभिमान आहे. माझे सासरे फौजी होते. माझे आहो मेडिकल ऑफिसर आहेत मोठा मुलगा पुणे महानगर पालिकेत मेडिकल ऑफिसर सुनबाई पण सेम दुसरा मुलगा मुबंई ला ईजिंनेर आहे व सुनबाई पण सेम मुलगी व जाव ईजिंनेर आहे. मी एकदा तुमचा बागिचाला भेट देईल. .फौजी साहेबना सलाम.
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 24 күн бұрын
अरे वा खूप छान फॅमिली आहे तुमची पण मावशी , आणि मावशी नक्की या एक दिवस माझ्या घरी खूप छान वाटेल मला तुम्ही आल्या तर केडगाव भूषण नगरला राहते मावशी मी मावशी खूप पॉझिटिव्ह कमेंट असते तुमची तुमची कमेंट पहिली खूप छान वाटतं ☺️☺️☺️☺️🥰
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 10 күн бұрын
मी पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिला आहे तुमचा😊 खूप छान सुंदर व्हिडिओ झाला पूर्ण टेरेस गार्डन चा व्हिडिओ प्लीज आम्हाला सुद्धा उपयोगी पडेल🙏😊 मी शितल जाधव🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 10 күн бұрын
हो ताई पूर्ण व्हिडिओ नक्कीच टाकान तुम्ही माझे व्हिडिओ पाहता ताई खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 10 күн бұрын
@@ChhayasCreativeCorner मी वाट पाहते ताई 😊🙏 धन्यवाद 🙏🙏
@sunitavishnu449
@sunitavishnu449 24 күн бұрын
एक नंबर गार्डन झालं ग छाया मला खूप खूप आवडलं भाऊ बहिणीच नातचं असं असत प्रेमळ किती गोड फॅमिली आहे तुझी सगळे कष्टाळू आहे पाहून छान वाटले
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 24 күн бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏😊😊☺️
@purvagawade346
@purvagawade346 24 күн бұрын
Khup Chan video, bhau, bahinich nat asach asat, khup Chan garden 😊😊🎉🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 24 күн бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
@asmapathan8407
@asmapathan8407 24 күн бұрын
Khup chan 🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 24 күн бұрын
Thank you asma ☺️😊
@jayashreepatil2162
@jayashreepatil2162 24 күн бұрын
Shri Swami Samarth tai.khup chan vlog.
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 24 күн бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏😊☺️☺️
@Xyz-88-v9d
@Xyz-88-v9d 24 күн бұрын
खुप छान video असतात ताई तुमचे माझा मुलगा आहे 7 वर्षांचा. मी तुमचा vlog बघत असली की तो दूरूनच तुमचा आवाज ओळखतो आणि मला विचारतो मम्मी तू नवरोबा वाल्या अंटी चा वीडियो बघतेय का .आणि मग तो पन आवडीने बघतो माझ्या सोबत. तस तर त्याला कळत नाही की नवरोबा म्हणजे काय?पन फेवरेट आहे आमच्या तुम्ही 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 23 күн бұрын
☺️☺️🥰🥰😍😘🙌 खुप खुप धन्यवाद ताई ☺️☺️ तुमची इतकी छान कमेंट पाहून दिवसाची सुरुवात खूप छान झाली आज ताई 🙏☺️
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 24 күн бұрын
Very nice ❤️🤗😍🙌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 24 күн бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
@Pratikshayuvrajsupekar
@Pratikshayuvrajsupekar 24 күн бұрын
Tai dada kup help kartat tumhla Kup mast jodi ahe tumchi kaym asch chaan raha
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 24 күн бұрын
☺️☺️🥰🥰 thank you tai ☺️☺️
@AnshkiMummy
@AnshkiMummy 24 күн бұрын
Hello di kaise ho
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 24 күн бұрын
बहुत अच्छे दि आप कैसे हो?
@ranjanajaybhay187
@ranjanajaybhay187 12 күн бұрын
ताई जास्वंदाच्या झाडावर पांढरा कलरचा रोग पडल्यावर काय करायच
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 12 күн бұрын
ताई निरम्याचे पाणी करून त्याच्यावर स्प्रे ने मारा, सगळे मरून जातील. त्याला मिलीभग म्हणतात.
@ranjanajaybhay187
@ranjanajaybhay187 12 күн бұрын
@@ChhayasCreativeCorner ताई मी एक आठ दिवस झालेत व्हिडिओ पाहते पण आठ दिवसांत तीस व्हिडिओ पाहिले खूप छान असतात व्हिडिओ
@VillageRecipesMarathi
@VillageRecipesMarathi 24 күн бұрын
Tai mi kal comment keli hoti tu kahich response dila nahi
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 24 күн бұрын
ताई प्रत्येक comment मी पाहत असते आणि प्रत्येक comment la मी रिप्लाय देत असते ताई तुमची कमेंट नाहीये मी चेक केलं आत्ता पण आणि चुकून चुकून नसेल पाहिले कमेंट ताई तर प्लीज सॉरी ☺️☺️🙏
@VillageRecipesMarathi
@VillageRecipesMarathi 24 күн бұрын
@@ChhayasCreativeCorner ha hide Zali aselkadachit its ok no problem
@yogitakudale7799
@yogitakudale7799 22 күн бұрын
स्टँड चि उंची आणि लांबी रुंदी किती आहे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 22 күн бұрын
सर्व स्टॅन्ड ची उंची आठ इंच, तसेच रुंदी एक फूट आणि दोन स्टॅन्ड दहा फूट लांबी आणि दोन स्टॅन्ड सात फूट लांबी, सर्व मिळून खर्च साडेतीन हजाराचे लोखंड आणि बाराशे रुपये मजुरी असा चार हजार सहाशे रुपये खर्च आला ताई 🙏
@yogitakudale7799
@yogitakudale7799 22 күн бұрын
@@ChhayasCreativeCorner thank you 😊 🙏
@santoshwarankar2690
@santoshwarankar2690 23 күн бұрын
Palak chya pan biya astat ka
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 23 күн бұрын
हो दादा पालकच्या पण बिया असतात
@santoshwarankar2690
@santoshwarankar2690 23 күн бұрын
@@ChhayasCreativeCorner dada nahi shweta tai
@meenakshichavan8664
@meenakshichavan8664 24 күн бұрын
जावाई बापु किती सगळे हौसेने करतात असा नवरा मिळाला निशीब लगते अशेच सगळे आनंदाने करा बाकी काही लागत संसाराला
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 24 күн бұрын
हो मावशी तुमचे जावाई बापू खूप हौशी आहेत ☺️🥰👮
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,8 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 70 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 37 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,8 МЛН