रोहिणी ला चांगला डायट द्या .. सकाळी चहा buscuit, किवा दुध , 9 नंतर नाश्ता .. पोहे , उपमा , इडली, पराठा , उसळी, एखादे फळ, दुपारी 1 नंतर जेवणांत , डाळ, भात , भाकरी किवा चपाती, भाजी , (जास्त तिखट, ऑईली नका देऊ , उलटी सारखे वाटले तर चणे , फुटाणे तोंडात टाका .. किवा आवडीचे काहीही ... भरपूर प्रोटीन असते फुटाणेमध्ये .. दुपारी 4 नन्तर चहा , रात्री हलके जेवण वरण भात एखादी चपाती. .. तिला जेवण केल्यावर थोडे 15 min हळूहळू चालायला सांगत जावे ... झोपताना देवाची स्तोत्रे . बघा कशी छान नॉर्मल डिलीवरी होईल. .. गर्भ संस्कार पण करू शकता ..for any help Google search kara
@chandrakalavijayvishe13302 күн бұрын
रोहिणीच्या आई कधी येत नाही का रोहिणीला भेटायला
@VirajSuryawanshi-xz7qv2 күн бұрын
Tumchi aai tumchya. Sobat ka ase vAgte
@urmilakhedkar51162 күн бұрын
मुलगा होनार आहे रोहिणी तुला🎉
@manikkatare7732 күн бұрын
दादा रोहिणीला खूप उलट्या होत आहेत 100% मुलगाच आहे कारण मला पण मुलगा होता त्यामुळे उलट्या खूप होत होत्या
@shobhapatil18502 күн бұрын
Rohini la thode devas pathava aai kde aaram milayl
@BhaktiKarnik-cm7pn2 күн бұрын
रोहिणीला बाळ हवे ना, मग अशी का वागते काळजी का नाही घेत, पहिले 3 महिने सांभाळायचे असतात, जरा सासुबाईंचे ऐकत जा, त्यांना अनुभव आहे,
@komalsonawane29262 күн бұрын
Tuje video khup Chan aahet
@gopalkhandagale-qn8rg2 күн бұрын
Aai khup chhan aahe
@ramgirgiri79192 күн бұрын
मुलाचा गभे असला की भूक नाही लागत रोहिणी केळे कायच दुध दही खा कोमल ताई जवळ कोनी बसता येकट ठवजाऊ नाकी