खूप खूप छान पद्धतीने बर्फी ची रेसिपी सांगितली आहे मला खूप आवडतात व्हिडिओ मी नाशिक राहते मला तुमची फॅमिली खूप खूप आवडते आणि पुजा व राहुल दोघे पण मला खूप खूप खूप आवडतात त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद होळी रंगपंचमी चया खूप शुभेच्छा सर्वांनाच ❤❤❤❤👌👌👍👍💝💝🤵👸🥰🥰🥰
सुवर्णा तुला आणि तुझ्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा बेसन बर्फी खुप छान केली ❤❤🎉🎉🎉
@suvarnalonare10 ай бұрын
Thankyou 🥰
@ShivamPatare-o4r10 ай бұрын
तुपाचे प्रमाण सांगा ना
@kundakodre908510 ай бұрын
ताई Happy होळी धुलीवंदन खुप छान मस्त 🎉
@suvarnalonare10 ай бұрын
Thankyou 🥰
@AkshayKurhade543810 ай бұрын
खूप खूप होळी च्य शुभेच्छा
@manishasawant19769 ай бұрын
खुप सुंदर विडिओ ❤
@rashikalamandaokar458010 ай бұрын
होळीच्या हार्दिक शुभेच्छा सुवर्णा
@archanashinde-ig8ur10 ай бұрын
ताई तुम्ही प्रत्येक गोष्ट यूट्यूब फॅमिली वर शेअर करतात आणि ती पण एकदम खरी. कालचाच व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं होतं की सेलम जातीची हळद 320 किलो आहे. आणि खरंच सेलम जातीची हळद ही 320 किलोच आहे. खरंच ताई तुम्ही खूप प्रामाणिकपणे बिझनेस करतात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजची बर्फी पण खूप छान झाली होती.
@archanashinde-ig8ur10 ай бұрын
लोकांना काय नुसतं नाव ठेवायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कोणी बोलले असेल ना ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका.
Tai kiti kaam karte thoda aaram tari Kar. Tumche mister pan Khup kaam kartat. Mulga pan Khup mehnat kartat hats off to you.
@suvarnalonare10 ай бұрын
Thankyou 🥰
@Sharvari.Pari12410 ай бұрын
ताई कांदे आणि बाजरी बघता असे वाटते की तुम्ही नवीन काळा मसाल्याची भाजी बनवणार आहे उद्यासाठी असे वाटते मी बरोबर असेल तर नक्कीच रिप्लाय करा.....कारण बेसन बर्फी आणि दुबुक वड्या बाजरीची भाकरी 1च नंबर मेनू वाटतो...😊
@suvarnalonare10 ай бұрын
Thankyou 🥰❤️👍🏻😃
@SunitaDalvi-cz2xl10 ай бұрын
फार छान आहे बर्फी
@suvarnalonare10 ай бұрын
Thankyou 🥰
@KavitaPadale-m7e10 ай бұрын
Tai kup must ahe vidio
@BhagyshriGundale-u4s10 ай бұрын
खुप छान ताई 🎉🎉
@sujatapawar506410 ай бұрын
अप्रतिम.
@sushmaswami382610 ай бұрын
ताई खरच चांगल वागनं हे चांगलच आसत शेवटी
@suvarnalonare10 ай бұрын
Thankyou 🥰
@sayeedkotagi535310 ай бұрын
So beautiful 💖 ❤🎉
@manishapagare858810 ай бұрын
होळी च्या खूप खूप शुभेच्छा ताई
@alkakendre49109 ай бұрын
Tai besan barfi a1 pak kiti tari ahe plese sanga 😊
@suvarnalonare9 ай бұрын
4
@bhagyashrichhapekar51319 ай бұрын
बर्फी तेलात?
@kamalraut399110 ай бұрын
Khupach bhari zali barfi
@NandaShinde-y6o10 ай бұрын
Happy Holi Tai all family members la pan Happy Holi
@suvarnalonare10 ай бұрын
Same to you
@surekhapuranik587410 ай бұрын
वङ्या छानच दीसत आहे खवा किती टाकला एक किलोच प्रमाण सांगा नक्की ❤❤❤
@suvarnalonare10 ай бұрын
Ok..
@deeparangole43510 ай бұрын
Happy Holi suvarna
@AshaMerani10 ай бұрын
Very hard working
@jitendragosavi778510 ай бұрын
Tumchya vayacha aachari aahe tyala dada mhana kaka kas mhantay
@suvarnalonare10 ай бұрын
माझ्या वयाचे नाहीये ते जास्त आहे...😅
@SunitaDalvi-cz2xl10 ай бұрын
Happy holi to all family
@suvarnalonare10 ай бұрын
Same to you
@varsha.nde865419 ай бұрын
taie tumi gharghuti kaam khup chan mange karts. beasan barfi chan zali