ताई हे दुःख आयुष्य भराचं तुमच्या सोबत आहे त्यातून धीराने रहा मुलाला न्याय मिळवून दया
@krushna_nawale3 жыл бұрын
तुम्हाला शिवाजी महाराज यांची शप्पथ आहे व बाबासाहेब आंबेडकर यांची. विराज दादा ला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे पाहिजे
@swatipachore55663 жыл бұрын
Ho kharch milala pahije nyay
@nayanasardar13633 жыл бұрын
हो त्या लोकांना फाशीची शिक्षा द्या त्याना लवकरात लवकर
@narmadamukundgangurdegangu97593 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली विराज आई नका रडू
@ganeshgaikwad62773 жыл бұрын
गुन्हेगारांचे काय झाले, भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@painjanproduction93143 жыл бұрын
खुप वाईट वाटतय या आई च दुख बघुन बिचारी चा आधार गेला लोकाना काय काय पण कमेंट करतात या आई च्या मनाची किती कुचबना होते कुणी विचार केलाय का कुणाचाही एक माणुस अचानक घरातुन कायमचाच गेला तर त्या घरा वर दुखा च डोगर खोसळत मी शब्दात सांगु शकत नाही
@ashwini.punekar-47213 жыл бұрын
आई काळजी करू नकोस आपल्या बापाच संविधान जिवंत आहे अजून विराज दादा ला न्याय द्यायला. मी तुझ्या सोबत आहे. जय भीम 🙏🙏🙏
@karishmakhandare78093 жыл бұрын
अरे...एवढे मोठे मोठे नेते आहेत समाजाचे त्यांनी एकाने पण यांची केस पुढे नेली नाही की समोर आले की नाही....शिक्षा झालीच पाहिजे एकुलता एक मुलगा गेलाय तिचा पूर्ण आधार गेलाय ...
@pratikpawar96232 жыл бұрын
भाव पूर्ण श्रद्धांजली विराज भाऊ रडू नका आई
@harshadgaikwad98773 жыл бұрын
आई आम्ही आहोत ना तुमच्या सोबत कशाला काळजी करता नक्कीच भाऊ ला न्याय मिळवून देणारा तुमचा मुलगा होता पण आमचा पण दादा होताना आम्हाला पण त्याची काळजी आहेच ना नक्की आम्ही भाऊंना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार आपल्या भारताचे संविधान आहे ना खंबीर त्यासाठी . मिस यु विराज दादा खरच खुप आठवण येत आहे
@amolarunwaghmare85343 жыл бұрын
आई काळजी करू नका भारताचे संविधान खरच खुप चांगल आहे. न्याय मिळणार✍🙏🏻
@72xiisciabiodurgeshsakpal793 жыл бұрын
दादा संविधान चांगल आहे पण चालवणारे तर चांगले असायला पाहिजे🙏
@akshayshelke3003 жыл бұрын
@@72xiisciabiodurgeshsakpal79 अगदी बरोबर बोलले दादा तुम्हीं..👌💯
@sahebkadam97893 жыл бұрын
Miss you viraj bhau
@sahebkadam97893 жыл бұрын
🌺🌺🙏🙏🌺🌺
@babsodhammadhikari28502 жыл бұрын
Bhavpurn Shardhanjali viraj
@sumedhwature84633 жыл бұрын
मी आहे ना आई तुझ्या सोबत मी पण तुझाच मुलगा आहे ना आई तु टेंशन नको घेऊ मी तुझ्या सोबत आहे
@sanjalibhatkar97333 жыл бұрын
विराज ची आई रडू नकाआपल्या सर्व आढवणी येत राहतील मनात ढेवा
@manojgaikwad80863 жыл бұрын
We all of with u sister 🙏🙏 jai bhim
@minabhise29763 жыл бұрын
खूप वाईट झालं ताई
@aryankakade7263 жыл бұрын
नक्की न्याय मिळेल आई तुला
@kishormore96523 жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धा जली
@shitalsalve31982 жыл бұрын
#WESUPPORTKATEBROTHERS💯
@rahulgaikwad15255 ай бұрын
Tuzi aai ghal mg tya kate brothers sobat 😠 THAN #WE_ALSO_SUPPORTED_TO_JAGTAP_FAMILY 💙✊🏻
@kanchanurde62963 жыл бұрын
Khup ch Dukhdayak ghatna aahe hi gunhegarana fashi zali pahije 🙏 tevha ch viraj la khara justice milel
Ha hanmant patil kontya sanskarach vishleshan kartoy kon ahe ha murkha tencha ekulta ek mulga gelay tyana adhar dyaycha sodun tya maulichi manmani karto gadhav kuthla
@sujatawaghmare44483 жыл бұрын
आई सारा समाज सोबत आहे
@glory-vr3 жыл бұрын
Tya poriche kay zale
@aaplipasandgaikwad53463 жыл бұрын
💐💐💐😭😭
@namratadabhole79403 жыл бұрын
भावपूर्ण आदरांजली.
@prakashbansode74263 жыл бұрын
त्या आरोपींना फाशी होईल फाशी झालीच पाहिजे
@reshmajagtap74463 жыл бұрын
हनमंता त्यांना फाशी झाली नाही तर तुला देते फाशी तुझ्यात एवढी हिम्मत आहे कुत्र्या तर पाठव तुझा पत्ता म्हणावं हनमंता दाखवते तुला ही भिमाची वाघीण काय करू शकते
@nehapatil7373 жыл бұрын
@@reshmajagtap7446 अग बाई तो तो चांगलंच सांगतोय ते हरामी पैसे भरून सुटुन येतात हीच सिस्टीम आहे राग करायचा असेल तर ह्या सिस्टीम चा करा आईसाहेबांच दुःख खुपचं मोठं आहे त्यांना देव बळ देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना
@reshmajagtap74463 жыл бұрын
Void rdx दादा काका तुम्ही माझ्या पेक्षा मोठे आहात का छोटे माहीत नाही पण हे जे कोणी हणमंत पाटील आहेत ते आई च्या संस्कारावर बोलतात आणि कुठली आई आपल्या मुलांना वाईट संस्कार देते हे तुम्ही मला सांगा जसे काय हा हणमंत पाटील आभाळातून पडलाय असे आई विषयी बोलतोय ह्या वरुण त्याची लायकी आणि संस्कार दिसतात मुळात तो समाज कंठक असल्या मुळे त्याचे विचार इतके घाण आहेत तुम्ही आधी हनमंत पाटीलचे बोलणे ऐका मग मला बोला
@reshmajagtap74463 жыл бұрын
कळाले तुम्ही कशी इज्जत ठेवताय आईचे संस्कारावर टीका करुन तुमच्या सारख्या मूर्ख माणसाशी बोलून काय उपयोग तुम्ही माझे संस्कार काढलेत ह्या वरुण तुमचे संस्कार कळाले
@reshmajagtap74463 жыл бұрын
तुम्ही कुठल्या भानगडीत नाही म्हणता पण तुम्हाला काय माहीत तुमची मुले तुमच्या मागे भानगडी करतात की नाहि कळेल तुम्हाला ही हळूहळू तुमच्या घरातल्या भानगडी
@karunatinekar33913 жыл бұрын
Mi tumch dukha samju shakte karan mi pan aas kahi bhogaly ki aatvan aali karu radu yet
@sameerbarde2833 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭
@vishwastripure78633 жыл бұрын
कशाला शिळ्या कढीला ऊकळी आणताय .
@sumedhgacche31433 жыл бұрын
🙏🙏😭😭
@roshangarad87063 жыл бұрын
अंडा फेकलेनी काय होत
@reshmajagtap74463 жыл бұрын
कसे आहे मुलांनो ह्या हनुमंताला काही कामधंदा नाही त्या मुळे तो त्याच्या आईने कसे आपल्याला संस्कार दिलेत हे तो दाखवतोय कसे एखाद्याच्या आईवर टिक्का करायची कसे आपण जातीवाद निर्माण करायचा हे असे काही त्या हनुमंताला त्याच्या आईने शिकवण दिली हे तर निश्चित आहे,
@dipalisawalkar81233 жыл бұрын
Kharch ya aaicha na sharp lavkar lagavda deva jyani tyla marl ahe 🤨
@rinasardar31223 жыл бұрын
Kahi lokanni Ashi comment keli ki change Sanskar Dile ashte rt Ashi ved ali nasti dada nno tyach vyach hashnya khednyach hot tya sathi Kay Tumi konacha jiv ghyal Kay are 2kanakhali deun bhdvyanno aplya mulika sanbhadaych hot na adhi amcha jagtapla nyay midnarch 😭😭🙏🙏🙏shvidhan jindabad
@reshmajagtap74463 жыл бұрын
ज्याला आई ह्या नावाचा अर्थच कळत नाही त्याला काय माहीत असेल संस्कार आणि तोच शिकवतोय संस्काराची भाषा आपल्याला, ह्या वरुण तर कळतेय ह्याने आपल्या मुलांना काय संस्कार दिले असतील
are ekda aanyay karnaraych aakh ghar khatam kara natr aas kon nadi lagnar nahi
@shailajamolak51853 жыл бұрын
काय उद्देशाने अशी आईची मुलाखत.. 🥲
@samyaknews22243 жыл бұрын
मॅडम तुम्हाला भेटून बोलू आपण
@समरलिखताहे2 жыл бұрын
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी... हे जहाल प्रकरण आहे... आपण लक्ष नका देऊ... आता आम्ही व्यक्त पण व्हायचं नाही का ताई ??? त्याच्या जागी आपला कोणी भाऊ बंद असता तर.... तुमच्यावर ती वेळ येऊ नये हीच बुद्धा चरणी वंदना....! जय भीम !!