करोनासारखा विषाणू ही सजीव पेशी नसल्यामुळे त्याला फक्त ‘निरोप्या आरएनए’ असतो, आणि जर का तो पेशीमध्ये शिरला, तर पेशीचा ‘डीएनए’ वापरून आपले स्वत:चे रेणू झपाटय़ानं बनवतो. थोडय़ा वेळानं ती पेशी फुटून मरते आणि हे विषाणू महाशय आपली फलटण घेऊन पुढे निघतात, रोग्याच्या शरीराचं नुकसान करायला! त्यामुळे आता आपली प्रतिकारशक्ती आणि ताकद वाढवण्यासाठी उत्तम प्रथिनं असलेला आहार अवश्य सेवन करायला हवा. कडधान्यं, गहू, सोयाबीन यामध्ये खूप प्रथिनं असतात. तसंच उडीद, पनीर, चीज, मोड आलेली धान्यं, गव्हांकुर, क्विनोआ, चवळी, अंजीर, अॅवोकाडो, सुका मेवा आणि अगदी बाराही महिने मिळणारं केळं या गोष्टी सर्वसाधारणपणे वारंवार खाण्यात असाव्यात.kanishkpbhogale
@poonamchorage90694 жыл бұрын
Gap g
@poonamchorage90694 жыл бұрын
Gap manla na
@poonamchorage90694 жыл бұрын
Gap na g
@pallavipatole17923 ай бұрын
❤😂😂😂❤
@nutantulaskar81664 жыл бұрын
I ma baby
@bhaktikarangutkar51964 жыл бұрын
Bhakti
@swatiaru953010 ай бұрын
I don't like Anjali And. Mathari 😂😂😂😂😂😂
@gaurialhat7958 Жыл бұрын
Very nice
@ramsatve81112 жыл бұрын
Hy hi 🙂 bhi nahi bolat tyala you have to you and your family a sha