आत्ता पर्यंत आसा आवाज कधी ऐकला नाही .खरच खूप सुंदर आवाज आहे.
@FunMarathihemantkhapare5 жыл бұрын
धन्यवाद
@ambadasdhande23182 жыл бұрын
महाराष्ट्र भुषण काजल ताई सुरोशे छान आहे माऊली खुप खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल आनंद वाटतो आहे इगतपुरी नासिक
@amoldarkonde-cu2kz Жыл бұрын
काजल तु नुसत्या गायनावर न थांबता,तु किर्तन शिकावे तसेच पोवाडे गायला सुरुवात करावी असे माझे मत आहे. तुझा आवाज खुपच गोड आहे.
@FunMarathihemantkhapare Жыл бұрын
🙏
@sachinjadhav14365 жыл бұрын
तुझ्या या आवाजाला खरच शब्द नाहीत।।। एखाद्याच्या अंगी असणारी कला हे विधात्याच एक त्याला दिलेल एक अनमोल ठेवा असतो आणि तोच ठेवा तू जपावा आणि उभ्या महाराष्ट्रात तूझ नाव उज्वल व्हाव ।।।।।