Рет қаралды 327,829
भारूड हा वारकरी सांप्रदायातला मोठा रंजक प्रकार आहे.रात्रीचे कीर्तन संपल्यानंतर वेगवेगळ्या गावांतून पाचारण केलेल्या भारुडकारांच्या दिंड्यांमध्ये मग मुकाबला सुरू होतो. कधी कधी तर तो इतका विकोपाला जातो की बस! शेवटी आपल्या नाव,गाव आणि दिंडीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो तो.
लातूरच्या मोतीनगर येथील जानकी महिला भजनी मंडळाच्या पंचफुला मुंडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला आव्हान देताना अगोदर बळकट गुरू करा आणि मगच आमचे मनगट धरा असे म्हणाल्या. त्यांनी सादर केलेले हे भारूड खास आपल्यासाठी.
#songibharud #livebharud #devotionalsong #rajesahebkadam #maimarathi