Gavaahi bail pan chan yettat te pan dakhawa, sagalya jati dakhawa
@shahidakhtar18844 күн бұрын
Mast hai
@फक्तनादपाहिजेk.p4 күн бұрын
माणसांचे चेरे कमी बैल पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न कर
@pawansangade91404 күн бұрын
Gavathi
@yashbhoir39924 күн бұрын
कधी तरी गावठी बैल जोडी पण दाखवा ना
@rohitmandlik35514 күн бұрын
तुमची प्रत्येक व्हिडिओ पाहतो. तुमचे ठरलेले व्यापारी असतात तुम्ही त्यांचीच मुलाखत घेता. बाकीचे पण व्यापारी असतात शेतकरी असतात त्यांच्या पण घेत जा. तुमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना बोलता येत नाही तरी पण कोठून आलात किती पर्यंत देणार हे तर कोणी पण सांगेल. नाही बोलता आले तर बैल दाखवून मोबाईल नंबर तर घेवू शकता ना.