आजचा मुद्दा LIVE: Nitin Gadkari यांची पंतप्रधानपदाबाबत नवी गुगली! महाराष्ट्रात येणार का?

  Рет қаралды 7,249

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#IndiaToday #NitinGadkari #MaharashtraPolitics
Nitin Gadkari Exclusive: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्तेपणासाठी सातत्याने चर्चेत असतात. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांच्या नावाची चर्चा सातत्यानं झाली आहे. त्यांनी देखील पंतप्रधानपदाबाबत वारंवार काही विधाने केलीत, जी चर्चेत देखील आलीत. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये देखील गडकरी यांनी पंतप्रधानपदाबाबत गौप्यस्फोट करत गुगली टाकली आहे. त्यामुळं वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावरच आहे आजचा मुद्दा. सहभागी होत आहेत मुंबई Takचे संपादक साहिल जोशी आणि अभिजीत करंडे #RPT0155 #RPT0284
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 15
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 7 сағат бұрын
फडणवीस , शिंदे , अजित पवार यानी महाराष्ट्रामधे जो अर्थिक खड्डा तयार केला ते गडकरी पण भरु शकनार नाही .# खड्यात घालुन राहिला महाराष्ट्र माझा 🙏
@ashokchavan6106
@ashokchavan6106 6 сағат бұрын
कुण गडकरी घ्या; कुणी फडणवीस घ्या कुणी आचार्य घ्या; कुणी लिमये घ्या कुणीही घ्या पण आमचेच ब्राम्हण घ्या ; कारण तुम्हा बहुजनांना अक्कल नाही.
@dineshw9281
@dineshw9281 7 сағат бұрын
गडकरींना पंतप्रधान व्हायचं आहे हे मात्र नक्की ते नक्कीच महाराष्ट्रासाठी भुषणावह ठरेल ! ही ॲाफर मा. शरद पवार , उध्दव ठाकरे आणि मा. खरगेंजी यांनीच दिली होती संयुक्त सरकार साठी !!!
@anthonypereira4116
@anthonypereira4116 6 сағат бұрын
Bhat-baman kapati maratha samaja sati ghatak Bjp mukta maharashtra mission--2024
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 7 сағат бұрын
MTAK ONLY REPEATEDLY SHOWING BJP INTERVIEW ❤❤❤❤.. OVER marketing 💯💯💯 BJP BJP... give major point/TOPIC 😂😂😂😂.. opposition not given negative point in interview ❤❤❤❤ SO can't make SHOW
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 7 сағат бұрын
TOLL BOOTHS RULE 40KM RULE....HW CAN YOU charge satellite 🛰️ base tolling...than reduce TOLL period PPP.... going collect FOR 20km USE nh rd❓❓❓❓❓🎯🎯🎯🎯🎯Now usin fast Tag (RFID) tolling system at TOLL BOOTHS 40km..on crossing
@tanajikadam5631
@tanajikadam5631 7 сағат бұрын
It is future plan for 2025 after Modi cross 75
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 6 сағат бұрын
Sahil so hurry..lentry
@mahadevnaik924
@mahadevnaik924 4 сағат бұрын
TOLL LAVA
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 37 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 61 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 35 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН
🎙 #Podcast with Shubhankar Mishra | Nitin Gadkari
1:28:42
Nitin Gadkari
Рет қаралды 42 М.
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 37 МЛН