आजची वृत्तपत्र Yashwantrao Chavan स्वर्गात हातातही घेत नसतील : Madhukar Bhave

  Рет қаралды 80,752

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер
@drsanjayjagtap
@drsanjayjagtap 2 жыл бұрын
पंतप्रधान आहेतच की साहेब, फक्त भावी! आणि कायमचे राहणार!!
@atulgaikawad8001
@atulgaikawad8001 2 жыл бұрын
Kashala vatol karayla
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
अगदी बरोबर मराठी मानसाने मराठी मानसालाच खाली ओढले ते काम भाजपा चे लोक करीत नाही।
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 2 жыл бұрын
Neat ghal n laykt rahaa
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
@@daulatdeshmukh6493 बेकुब
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 2 жыл бұрын
@@dwaitastroguru5187 haramkhor neat bol baplaa asch bekub bolto laa
@mh28newslive
@mh28newslive 2 жыл бұрын
अहो भावे, तुम्हाला आठवतय का ? याच पवारांबद्दल तुम्हीच लोकमतमध्ये लेख लिहिला होता ' राष्ट्रवादी, महाराष्ट्रवादी, पश्चिम महाराष्ट्रवादी ' असा खिल्ली उडवणारा लेख लिहिला होता आणि आता खूशमस्करी करताय तुम्ही तोंडावर. कमाल आहे तुमच्या निर्लज्जपणाची भावे...
@satchavan
@satchavan 2 жыл бұрын
मराठा व हिंदुस्तानी म्हणून मला देशाचं नशीब चांगल आहे असं वाटत की काका PM झाले नाही ते फक्त महाराष्ट्रात गल्लीतल राजकारण करत बसले...
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
त्याला कारण मराठा देशमुख कुनबी यांच्या आपसातील भानगडी। हे आर एस एस व भाजपात नाही।
@arunmandwe3137
@arunmandwe3137 2 жыл бұрын
@@dwaitastroguru5187 आता 50% मराठा, कुणबी, देशमुख भाजप ला मत देतात त्याना कळुन चुकले की पवार अपेक्षित ईतिहास कोकाटे, मीटकरी लीहीत आहे आणि गरीब समाजाच्या पैशावर श्रीमंत होत आहे जय जीजाऊ जय शिवराय जय जय रघुवीर समर्थ एक मराठा लाख मराठा
@kishorshinde2779
@kishorshinde2779 2 жыл бұрын
आमचे आदरनिय,कायमचे,सतत मरे पर्यंत भावी पंतप्रधान असणारे व पुढे सुद्धा भावी पंतप्रधान रहाणारे हिन्दुं विरोध मुस्लिम धार्जिने शरफोद्दीध उर्फ शरद पवार यानां भावी पंतप्रधान ला शुभेच्छा
@santoshsanas917
@santoshsanas917 2 жыл бұрын
देशाचे भाग्य मोठे आहे पवार साहेब पंतप्रधान झाले नाहीत
@bharatsonawane741
@bharatsonawane741 4 ай бұрын
धन्यवाद भावे साहेब खूप छान
@strongman4320
@strongman4320 2 жыл бұрын
कोणी ही येतो आणि वाकड्याला PM बनवतो. 270 लोकसभा जागा म्हंजे काय वांगी वाटली कयरे ..?? यडझवे
@chetanpawar7799
@chetanpawar7799 2 жыл бұрын
😂😂😂
@ankushkadam7709
@ankushkadam7709 2 жыл бұрын
बरोबर
@jmj2949
@jmj2949 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोललास भावा.
@GorakhShingare
@GorakhShingare 4 ай бұрын
तुझ्या गौऱ्या मसणात गेल्यात तरी तोंडाला चांगलं बोलायचं नाही
@Positivevibes-ij7bp
@Positivevibes-ij7bp 2 жыл бұрын
त्यातले बरेचसे माध्यमे आत्ताची महाराष्ट्राची सत्ता उपभोगणाऱ्या लोकांच्या मालकीचे आहेत
@nivruttigaikwad7212
@nivruttigaikwad7212 2 жыл бұрын
खरच भारत देशाचे भाग्य आहे शरद पवार पंतप्रधान नाहीत ,भारतात सर्वत्र नवाब मलिक तयार झाले आसते
@sanjayjadhav7089
@sanjayjadhav7089 2 жыл бұрын
या वयातही किती अविचारी. लोकशाही म्हणजे काय ; भारतीय राज्य घटना म्हणजे काय हे अद्याप यांना माहिती नाही
@shivshankardoke4826
@shivshankardoke4826 2 жыл бұрын
सोनीयाचा भाट .
@strongman4320
@strongman4320 2 жыл бұрын
बरोबर
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 2 жыл бұрын
जगातील सर्वात विश्वासघातकी राजकारणी ज्या ला महाराष्ट्र राज्यात स्वबळावर एकदाही सरकार स्थापन करता आले नाही १०खासदाराच्या पुढे मजल नाही कसा होणार पंतप्रधान शक्य नाही हा आता सक्तीची विश्रांती घ्यावी
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 2 жыл бұрын
सगळ्या कमेंट वाचल्यावर भावी पी एम ची महाराष्ट्रात काय किंमत आहे कळाले आज...
@amolchoure3765
@amolchoure3765 2 жыл бұрын
2 खासदार घेऊन नक्की होणार खूप मोठे नेते आहेत ते.......
@rajukharskar7528
@rajukharskar7528 2 жыл бұрын
हे शरद पवार न झालेल बर महाराष्ट्र त ईतके दिवस सत्ता भोगली काय काय केले मराठा आरक्षण प्रश्न सोडवल नाही
@ankushkadam7709
@ankushkadam7709 2 жыл бұрын
मराठा वीरोध आहे वाकड्या
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 жыл бұрын
@@ankushkadam7709 कुणबी आहेत
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 2 жыл бұрын
भावे..महाराष्ट्रातील भ्रष्टाचार बद्दल बोला.. सहकारी साखर कारखाने कोन मोडीत काढले हेपण सांगा जरा...
@rajendrakulkarni1488
@rajendrakulkarni1488 2 жыл бұрын
भावे साहेब किल्लारी आणि गुजरात मधील भुज ला भेट द्या म्हणजे मोदी आणि पवारां मधील फरक कळेल
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
गोध्रा हत्याकांड चे मारेकरी।
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
Bhuj la hi Sharad Pawar saheb hote
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
Hote aani kam hi changle kele
@ashokkhod5572
@ashokkhod5572 2 жыл бұрын
त्यांनी फक्त दुसऱ्याचे घर मोडण्याचे काम केले म्हणून ते पंतप्रधान झाले नाही आणि होणारही नाहीत फक्त तुम्ही स्वप्न बघत रहा .
@surajspeakslive
@surajspeakslive Жыл бұрын
आतापर्यंत आवडलेल पाहिलं राजकीय भाषण आहे हे माझं, किती छान मुद्दा मांडला यांनी 1960 च बिल कोणते pass केले यशवंतरावांनी ते आजचे पवार साहेब 👍👍👍👍
@sramankar5382
@sramankar5382 2 жыл бұрын
पवार साहेब ...तुम्ही महाराष्ट्र चा आधार आहात... साहेब...लाख संकट येतील त्याला फोडून उरणारे आमचे जाणते राजे" पवार साहेब"......💐💐💐💐
@subhashrajemore7788
@subhashrajemore7788 2 жыл бұрын
सत्य सांगितल की मिरच्या लागतात भक्तांना
@harshalchaudhari7889
@harshalchaudhari7889 2 жыл бұрын
याचा सारख्या लोकांमुळे वाकडे साहेब अजून पण लाळ गाळत स्वप्न बघत आहे पंतप्रधान पदाचे😂😂
@pankajbhambare48
@pankajbhambare48 2 жыл бұрын
आपण ती लाळ औषध म्हणून घा भाऊ
@V_D_Volg_10
@V_D_Volg_10 2 жыл бұрын
ये येड्या भोकाच्या नीट बोल..तुझी लायकी आहे का..आस साहेबांच्या बद्दल आस बोलायची..
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 2 жыл бұрын
😂😂😂🤣🤣🤣
@j_a_y1402
@j_a_y1402 2 жыл бұрын
@@V_D_Volg_10 Ala shahebancha dhungan chatya
@rajukharskar7528
@rajukharskar7528 2 жыл бұрын
पवार कुटुंब महाराष्ट्र ला लागलेली किड शिवाजी महाराज ची किल्ले यांच्याच काळात पडलेत काय काय केले वाकड्यांने
@ghanshamtitirmare311
@ghanshamtitirmare311 2 жыл бұрын
स्वप्न अधुरेच राहणार, पलटी मारू.
@edutech3578
@edutech3578 2 жыл бұрын
कशाला त्रास देता पवार साहेबाणा आस बोलूं 😂😂😂😂
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 жыл бұрын
छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज भोसले सारखे काम केले तर कायम आठवण काढली जाईल
@VijayPradhan97
@VijayPradhan97 2 жыл бұрын
होतील, होतीलच, होणारच, आम्ही होऊन दाखवणारच.
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 2 жыл бұрын
पण काय होणार मला वाटते दवाखान्यात अॅडमिट होणार कारण लई लुटले महाराष्ट्र राज्याला फेड करावी लागणार तिष्टुन तिष्टुन मरणार
@PB-vr6qq
@PB-vr6qq 2 жыл бұрын
पंतप्रधान बनण्यासाठी भ्रष्टाचारी नाही पाहिजे आणि देशद्रोही लोकांना पाठीशी घालणाऱ् असा प्रतिनिधी नको
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
खासदार पगार भत्ते वाढ बाबत पहा कसे सगळे १ होतात हे हि जगात कुठे होत नसेल ना ?
@suniladsul4524
@suniladsul4524 2 жыл бұрын
ग्रेट स्टॅग मराठा निधर्मी मनाचा राजा शरद पवार साहेब सलाम
@ravindrarane2059
@ravindrarane2059 2 жыл бұрын
नको रे बाबा...आधी देश वाचवायला हवा
@sanjaykamat3957
@sanjaykamat3957 2 жыл бұрын
भावेनी समस्या सोडून केवळआरोप प्रत्यारोप होत आहेत याबाबत चांगला मुद्दा मांडलाय
@narendrakale8849
@narendrakale8849 2 жыл бұрын
पंतप्रधान व्हायला माणूस प्रामाणिक असावा लागतो ! तुम्ही अत्र्यांच्या जवळचे असून असे प्रश्न विचारता ? यशवंतराव चव्हाणच पिल्लू आहे शरद पवार !
@nandkishorsuryavanshi49
@nandkishorsuryavanshi49 2 жыл бұрын
PM पद हे मिळविण्यासाठी अख्या भारताचे जनतेचे आशिर्वाद मिळवावे लागते ॥ नाहीतर मराठी मयठी ओरडत राहावे
@rohitpujari6695
@rohitpujari6695 2 жыл бұрын
अहो साहेब पंतप्रधान न व्हायला त्याचे ज्या पक्षासोबत राजकीत मैत्रित्व होते तेच आहेत जबाबदार त्यानाच करायचे नव्हते कारण पवार साहेबानी क्रेडिबालिटी गमावली आहे
@eknathmulye6847
@eknathmulye6847 2 жыл бұрын
भावे साहेब आज शरदरावांनीच उदधव ठाखरेचे महाविखास आघीडी सरखार तयार खेले आज शेतखरींची आवसता जरा बघा आणि मगच बोला
@bandusul7289
@bandusul7289 2 жыл бұрын
होतील, पण खासदार चिखलाचे तयार करावे लागतील.
@santoshterwadkar5877
@santoshterwadkar5877 2 жыл бұрын
वाजपेयीनी विश्वास दाखवला पण किल्लारीचे काय? लवासा चे काय?
@Yo-qi8iz
@Yo-qi8iz 2 жыл бұрын
तुला सुद्धा काहीतरी दिले वाटते,फार दुर्देव आहे हया महाराष्ट्राचा
@Rajukumr149
@Rajukumr149 2 жыл бұрын
पंतप्रधान बनण्यासाठी पुण्याई लागते पाठीशी, चारित्र्य लागतं, त्याग लागतो आहे का हे सगळं साहेबांकडे ज्यांना येन केन प्रकारेण फक्त आणि फक्त सत्ता मिळवणे हेच एक मेव ध्येय.
@datta6159
@datta6159 2 жыл бұрын
काका राज्यातच जातीयवाद करत बसले...Pm तर लांबच.
@vimaltambe1467
@vimaltambe1467 2 жыл бұрын
वास्तविक भाषण
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 Жыл бұрын
शरद पवार साहेब,, महाराष्ट्राचं शेवटचं संचित! परत असं नेतृत्व प्राप्त होणार नाही राज्याला!
@prabhakarchidrawar9459
@prabhakarchidrawar9459 2 жыл бұрын
Halkya kanacha kasa hoyeel
@vaibhavwagh5454
@vaibhavwagh5454 2 жыл бұрын
Golden speech
@pradeeppatil8093
@pradeeppatil8093 2 жыл бұрын
भावी पंतप्रधान
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 2 жыл бұрын
सत्कारानंतर भावे भावूक झाले,अत्रेंनी चाकरी करिता बोलवले मग अत्रेंच्या खुल्या स्वभावाप्रमाणे खुले ,खुले बोला.
@yogeshvaidya4737
@yogeshvaidya4737 2 жыл бұрын
ते होऊ शकले नाहीत किंवा होणार नाहीत कारण नशीब आणि कर्म .
@shantanumote838
@shantanumote838 2 жыл бұрын
पहिले आत्मपरीक्षण करा आपण का पंतप्रधान होऊ शकलो नाही.
@arunmahajan749
@arunmahajan749 2 жыл бұрын
वाकड्या ची लायकी आहे काय
@bajrangkulkarni9851
@bajrangkulkarni9851 2 жыл бұрын
तुमच्यासारखी बुद्धिवान माणसं शरद पवारांसमोर लाल गोठणे बंद करा
@sujitshinde4324
@sujitshinde4324 2 жыл бұрын
महाराष्ट्र लुटला ते कमी आहे का
@BharatPravaswithKK
@BharatPravaswithKK 2 жыл бұрын
भावे भंजाळून गेले आहे ..
@dineshdanke9645
@dineshdanke9645 2 жыл бұрын
साडेतीन खाजदार घेऊन नक्की कधी कधी भावी पंतप्रधान म्हणून घेणार आहेत 💰 अबब किती वसुली किती खोटे बोलतात हे वसुली मंत्री
@balubagade2094
@balubagade2094 2 жыл бұрын
He Maharashtra chya mahan Netyani S.T. kamgara baddal changla nirnay ghya
@bhavikakini1008
@bhavikakini1008 2 жыл бұрын
अरे व्वा आता खूप बोललात आता घरी जाऊन झोपा
@ganeshbhamre5174
@ganeshbhamre5174 2 жыл бұрын
अहो,भावे तुम्ही ही भाटच निघाले... किती भाटगिरी करणार.लबाड....
@jayaramgavande9158
@jayaramgavande9158 2 жыл бұрын
भावे सरांचे विचार,भावना जाणून घेतील काका ? सामान्य माणसं साठी झटण्याचे काम पवार करतील ? मधुकर राव ,महाराष्ट्र चे काका पंतप्रधान का नाही होऊ शकले ? हे ही पत्रकार म्हणून भाऊ तोरसेकर सारखे नाही पडखर बोलू शकले ? ही खंत महाराष्ट्र नक्कीच करत राहील !
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 2 жыл бұрын
त्याला निष्ठा प्रगत राष्ट्र बघण्याची इच्छा लागते, ह्या पक्षातुन त्या पक्षात चालत नाही ,आमच लक्ष्य शंभर टारगेट
@rashikantanarase7996
@rashikantanarase7996 2 жыл бұрын
लाचार
@girishdhirde6369
@girishdhirde6369 2 жыл бұрын
लाळ घोट्यांचा मेळावा
@swamini9151
@swamini9151 2 жыл бұрын
जाऊदे, बारामतीचे pm करू
@MrSumati
@MrSumati 2 жыл бұрын
लाळघोटेपणा करतात हे मधुकर भावे
@vinodpawar26
@vinodpawar26 2 жыл бұрын
Nice speech sir 💯 salute
@vasantjadhav1799
@vasantjadhav1799 2 жыл бұрын
जनता या विचारवंताना धूप घालत नाही
@ravindrasonarshorts3790
@ravindrasonarshorts3790 2 жыл бұрын
नंबर एक चा स्वार्थीपणा म्हणजे शरद पवार
@ramlalchhajed783
@ramlalchhajed783 2 жыл бұрын
मा. पवार साहेब यांनी महाराष्ट्रासाठी खूप काही केलय! महाराष्ट्र घडविण्याची जवाबदारी काय एकट्या साहेबांची नाही.प्रकृती आणि वय याचा विचार करता त्यांनी निवृत्त होऊन सर्वपक्षीय लोकांसाठी , नेत्यांसाठी मार्गदर्शक भूमिका निभवावी असे वाटते.
@subhasht843
@subhasht843 2 жыл бұрын
Sharad pawar ya mansacha ek tari changla gun payrakarani sangava
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
भावे साहेब इतका उंच माणूस महाराष्ट्र घडविणारा तुमचा लाडका st संपा बाबत कशे ३ महिने शांत आहे ? भावे साहेब हि जी आपली मी तुमचे कौतुक करतो तुम्ही माजे करा ..... आणि पब्लिक बसतेय टाळ्या वाजवीत
@user-bs2du8em2w
@user-bs2du8em2w 2 жыл бұрын
Mala vatla yashvant rao chavananbddal sangtil , konach kautuk kartoy ha baba jyane maharashtrachi vat lavli tyalach sangto tumhi sagla thambva
@gurunathsutar8466
@gurunathsutar8466 2 жыл бұрын
Modi hai to mumkin hai..
@kalyandattatraymohite4726
@kalyandattatraymohite4726 2 жыл бұрын
Bhave saheb true journalist of our time
@nileshnagavkar7492
@nileshnagavkar7492 2 жыл бұрын
Khup lonka cha shaarp aahe.... Nahi honar pantpradhan
@tejaskasurde8687
@tejaskasurde8687 2 жыл бұрын
Garibhanji jan aslele nete Pavar sahheb
@annachavan1337
@annachavan1337 2 жыл бұрын
Mela tarach pm hohil vakada
@pramodkambli6108
@pramodkambli6108 2 жыл бұрын
अरे वाकड्याला नरकात सुद्धा जागा नाही
@PankajPatil-ek9dj
@PankajPatil-ek9dj 2 жыл бұрын
Really Great work 👍👍👍
@V_D_Volg_10
@V_D_Volg_10 2 жыл бұрын
ये येड्या भोकाच्या नीट बोल..तुझी लायकी आहे का..आस साहेबांच्या बद्दल आस बोलायची..
@shrinathgunjal3616
@shrinathgunjal3616 2 жыл бұрын
@@V_D_Volg_10 ये लवड्या गप ..लाळ चाट जाऊन मग😂😂😂😁
@rohankale7485
@rohankale7485 2 жыл бұрын
@@V_D_Volg_10 saheb 😂😂😂😂😂😂😂😂😂 kon saheb konta saheb 😂😂😂😂
@tsc2708
@tsc2708 2 жыл бұрын
4 khasdar wala vakde aajoba challay PM banayla,
@janardhanjoshi3045
@janardhanjoshi3045 2 жыл бұрын
स्वबळावर cm ही नाही होता आल
@ganeshmunde1797
@ganeshmunde1797 2 жыл бұрын
पी एम म्हणजे पोस्ट मोरटंम का हो,हे काय म्हणाले ते कळलं नाही
@chuntumhare2554
@chuntumhare2554 Жыл бұрын
भावे साहेब पवार साहेब निश्चित पंतप्रधान होतील पण हजारो हेक्टर जमीन बारामती तालुक्यातील नीरा नदीतील दूषित पाण्यामुळे होते त्यावर त्यांनी काम करावे
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 2 жыл бұрын
राष्ट्रवादीचा प्रचार करतोय बहुतेक हा भावे
@mahadevbelge1194
@mahadevbelge1194 2 жыл бұрын
लायकी आसलयावर सर्व होते
@vishaltarange9232
@vishaltarange9232 2 жыл бұрын
Kasla alay soyine purogami shabd vapraycha
@kingips1
@kingips1 2 жыл бұрын
Bhau Torsekar Yana aika mhnje samjel.
@kishorkhandzode8521
@kishorkhandzode8521 2 жыл бұрын
Unka jaane ka samay a Gaya
@rajgondapatil7502
@rajgondapatil7502 2 жыл бұрын
Mahisi. Pudhe. Bin Wajawun. Kay. Fayda
@nileshnagavkar7492
@nileshnagavkar7492 2 жыл бұрын
Laal ghotya
@narayankulange4910
@narayankulange4910 2 жыл бұрын
कोरोना मुळे सरकारी नोकरभरतीची वयोमर्यादा दोन वर्षे वाढवा .
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 жыл бұрын
वृत्तपत्र लोकांनी चुकीचे आरोप पुरावे असत्याशिवाय देऊनये
@vijaysuryavanshi2901
@vijaysuryavanshi2901 2 жыл бұрын
Bhave, now take retirement from the service of congress and give advice to Sharad Pawar for retirement.
@Saj393
@Saj393 2 жыл бұрын
उघडा तोंड चाटा निट भावे भटूकडा मोठा धिट 😅😆😆😂😂😁😁😂😃😃😃
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
सगळ्या ब्राम्हण नी मान खाली घालावे. भावे लाळ घोटे. मधुकर लाळ घोटे.
@kisanlalbardhiya4051
@kisanlalbardhiya4051 2 жыл бұрын
Maharashtra no 1 in everything Pawar saheb tumhe maulyava yogdan
@bhauk678
@bhauk678 2 жыл бұрын
ह्या वाईट कामेंट करणाऱ्या भक्तांना एकच विनंती आहे की शरद पवारांना शिव्या देण्यापेक्षा तुम्ही करा चांगली कामे.तुमच्यासारखे नतदृष्टामुळेच महाराष्ट्रायीन माणूस पंतप्रधान झाला नाही आणि पुढेही होणार नाही हे मात्र तेवढंच खरं आहे
@sanjivingale2762
@sanjivingale2762 2 жыл бұрын
भविष्याचा विचार मांडा
@MMWagh
@MMWagh 2 жыл бұрын
Are ha lavkar marava saglyani devakade prarthana kara
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 жыл бұрын
Pakistan che PM hotil pan Hindustan che nahi honar. Dwood Ibrahim khass manus ahe Pawar family cha
@sunitachavan8336
@sunitachavan8336 2 жыл бұрын
कायरे किती लाचारी करताय
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 2 жыл бұрын
किती लाचारी!!!
@yatirajadave5756
@yatirajadave5756 2 жыл бұрын
हो नक्कीच होऊ शकतात पण भारताचे नाही!!! कारण त्यांचं वय त्यांची तबीयत त्यांच्यासोबत न्याय करत नाही. आता त्यांची विश्रांती करण्याची तयारी असायला हवी थोड ध्यान मग्न योगा करण्याची कारण भारतामध्ये 135 करोड लोकसंख्या आहे आणि पंतप्रधान होण्याची अपेक्षा असलेली इच्छा आणि योग्यता असलेली करोडो लोक आहेत. राहिला विषय मराठी माणसाने पंतप्रधान व्हायचा तर त्यासाठी सन्माननीय शरद पवारांची आवश्यकता नाही . वाटलं तर अजित पवार ला बनवा सुप्रिया सुळे ल बनवा जितेंद्र आव्हाड नवाब मलिक जयंत पाटील अमोल कोल्हे किंवा पवारच पाहिजे असतील तर नवीन रोहित पवार पार्थ पवार आणि हो जर त्यासाठी आवश्यक असलेलं बहुमत असेल तर......???? नाहीतर नितीन गडकरी ,देवेंद्र फडणवीस तर आहेतच त्यांची कुवत ही आहे आणि ते करून दाखवण्यासाठी आवश्यक असलेलं पार्टीचे भव्य नेटवर्क ही. 🌹🌹🌹
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
खर आहे।
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 жыл бұрын
किती लाळ घोटशी ल
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
मधुकर लाळ घोटे. जात आफ्रिकी.
@kiranshinde5773
@kiranshinde5773 2 жыл бұрын
Sawashe carod lokancha rudhayavar jo adhirajya karel ..toch ya deshacha pantpradhan hou shakato..🙏🙏🙏
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 104 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 7 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 140 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 104 МЛН