खूप छान झाले मेथीचे लाडू 👌🏻किती परफेक्ट प्रमाण सांगता तुम्ही आरती. Me हि जमेल तसे तुमच्या रेसिपी बघते आणि त्याप्रमाणे करून बघते ❤️खूप छान अन्नपूर्णा प्रसन्न आहे.सगळी माहिती परफेक्ट 👌🏻😊शिंगाडा पिठ पहिल्यांदा ऐकले. माझी आईपण छान करते हे लाडू. शिंगाडापीठ नाही घातले कधी. ❤आता बघूया शिंगाडा पिठ घालून
@vaishanavirajput9317Ай бұрын
खूपच छान झालेले आहे आरती लाडू तू किती प्रेमाने व्यवस्थित समजून सांगते खरंच तुझी प्रत्येक रेसिपी अभ्यासपूर्वक असते आम्ही सुद्धा बनवले की सगळेच पदार्थ छान होतात मागच्या वर्षी सुद्धा तुझ्या पद्धतीने मेथीचे लाडू केले होते हे थोडेसे वेगळे वाटत आहे यावर्षी सुद्धा तुझ्याच पद्धतीने आम्ही मेथीचे लाडू करणार आहोत Thankyou
@aartisrecipemarathiАй бұрын
Thankyou so much ☺️
@rujutapawar32087 күн бұрын
Nicely explained Thanks Aarati
@ShobhaBarmecha-ph1il8 күн бұрын
Kitee kitee chan sangtesss boltess g.Aarti Ty 🎉❤🎉❤🎉❤🎉
@sangitajadhav96810 күн бұрын
Khupach sundar 👌👌😋
@namratapatil424827 күн бұрын
खुप छान झाले आरती लाडू ❤ आम्ही पण बनवले आहेत असेच लाडू 😋
@aartisrecipemarathi25 күн бұрын
Thankyou for your feedback ☺️
@anuradhadeshpande3606Ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video nice day🎉❤🎉
@sunandathakur564328 күн бұрын
खुप छान पौष्टिक हेल्दी लाडू ची परफेक्ट रेसिपी 👌😋😊
@suvarnapatil4185Ай бұрын
Khop chaan parfact rycype thank you
@kamalkale144115 күн бұрын
खूप छान रेसीपी दाखली करून सोपी सर्वांना समजेल अशी लाडु खूप छान झालेत आरती बेटा 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@manishadeshmukh751116 күн бұрын
मेथीचे लाडू खूप छान झाले .मी तुझ्या बर्याच recipes बनवून बघते खूप छान recipes करून दाखवते Thank you Arati
@sushmachandratre86113 күн бұрын
किती लहान वयात सगळे पदार्थ करायला शिकली आहेस. कौतुकास्पद आहे
@aartisrecipemarathi2 күн бұрын
खुप खुप धन्यवाद
@suhaspathak6550Ай бұрын
रेसिपी छानच सांगितली आहे. नक्की करून बघेन
@sujatatadphale44210 күн бұрын
khoop chan सांगितलेस g..
@aartisrecipemarathi7 күн бұрын
Thankyou ☺️
@RajeshreeSonwaneАй бұрын
Ekadam mast mast aahe
@shitalhardikar959617 күн бұрын
खुप सुंदर लाडू सर्व रेसीपी समजून अगदी गोड आवाजात सांगितली धन्यवाद.करून पाहीन मग कळवेन
@ReenaMore-g1y18 күн бұрын
Khup chan
@UlkaChaubalАй бұрын
खूपच छान. नक्कीच मी पण प्रयत्न करीन.मेथी लाडू करण्याचा.तस पण तू सांगितल्या प्रमाणानुसार केल तर माझे कुठलेही पदार्थ बिघडत नाही.❤