आमच्या ज्ञानात मोठी भर पडते, भंते जी, खुपच सुंदर विचार मांडले आहेत,
@ramprasadgedam252 жыл бұрын
Vandami Bhantyji
@spiritualscience68082 жыл бұрын
महाथेरो ज्ञानज्योती जी.. वंदामी भंते.. फार सुंदर , प्रबोधन व धम्म देसना..!! खरं आहे की ज्या ज्या देशांनी, (नेपाळ, भूतान, बांगला देश, साऊथ आफ्रिका इ.) भारतीय संविधान आंगिकारले त्या त्या देशात लोकशाही टिकून राहिली. २०१४ मधे मोदी ने नेपाळला प्रथम भेट हिंदुराष्ट्र म्हणून दिली होती व पहिली खिरापत ५०० कोटी रुपये देवून परत परत जात होता. परंतू नेपाळ मध्ये "आकाशीय प्लान"ने करूदिले नाही.. म्हणुन नेपाळ हिंदूराष्ट्र झाले नाही, आणि एका विद्वान महिलाने भारताचे संविधानावर आधारित त्यांचे संविधान लिहिले व ते माओवादी पक्षाने लोकशाहीवादी हे संविधान स्विकारले..! *भारतात लोकशाहीच राबविली जाईल हा दैविक, आकाशिय प्लान आहे... ही आहे बोधीसत्व डा. आंबेडकर यांचे जागांचे कल्याण करण्यासाठी चे महान "दिव्य चेतनेने, Divine power ने घेतला मानवी जन्म होय.." हेच सिध्द होते....!* हे केवल ध्यानाच्या माध्यमातूनच समजू शकेल..! खरोखर १ जानेवारी "भीमा कोरेगाव क्रांती विजय स्थंभ" येथे *विजय क्रांती स्थंभ विपस्सना केंद्र* होने गरजेचे आहे. महास्थवीर ज्ञान ज्योतीं यांचे हात बळकट करने आंबेडकरवादी लोकांची खरी जबाबदारी आहे व प्रत्येकाने एक एक लाख रु. देऊन ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी.. व समाजद्रोही नेत्यांच्या नांदी लागू नये, हे फक्त महास्थवीरच करू शकतात..! आपल्या सर्वांचा जन्म डा आंबेडकरांच्या चरणीअर्पण केला तरी त्याच्या त्यागाची परतफेड होऊ शकत नाही..! नमोबुध्दाय..! जय भीम..!! जय मुलनिवासी..!!! जय संविधान..!!!
@AnuWankhede-z3h8 күн бұрын
क्रांतिकारी जय भीम तुमच्या संदेशाला❤
@amargandhasukhadeve86432 жыл бұрын
वंदामी भंतेजी🙏🙏🙏 आपले प्रवचन अत्यंत श्रवणीय असते .आणि आपल्या प्रवचना मुळे आमच्या ज्ञानात खूप मोलाची भर पडते अशीच अनुकंपा आमच्यवर असावी अशी आज उपोसथ दिनी याचना करते🙏🙏🙏🌹☘️🌹☘️🌹☘️
@kamaljanjal6828 Жыл бұрын
🎉
@hukumchandbhalerao48602 жыл бұрын
साधु साधु साधु। भंन्ते जीआपका वक्तव्य बहुत ही गहराईवाला महत्व पुर्ण है चिंतन मनन करनेवाला है।
@dipakdhable68082 жыл бұрын
साधु साधु साधु वंदनीय भंतेजी खुप ज्ञाना मध्ये भर पडणार देशना आम्ही आनंदीत आहे
पूजनीय, भन्तेजी , वंदामी , आमचं भाग्य आहे आम्ही आपली देशना ऐकू शकतो आणि आकलन करून आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतो साधू साधू साधू उदय सपकाळे, जळगाव (खान्देश)
@panchshilalokhande23029 ай бұрын
वंदामी भंत्ते त्रीवार वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@surendrashegokar26824 ай бұрын
वंदामी भंन्तेजी 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🌹 नमो धम्माय 🌺 नमो संघाय 🌺 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺 तुम्हाला उदंड आयुष्य लाभावे ही तथागता चरणी प्रार्थना करते 🙏 तुम्हाला अंरहत पदाचा लाभ व्हावा त्या साठी खुप खुप मंगल मैत्री 🙏💐 भिक्खु संघाला पंचांग प्रनाम 🙏🙏💐
@RanjhanaSardarАй бұрын
वंदामी भंते त्रिवार वंदन धम्मदेसना आयकून मनाला खूप खूप समाधान वाटते मंगल मैत्री साधु साधु साधु 🎉🎉🎉🌾🌾🌾🌷🌷🌷🙏🙏🙏
मला समजले अर्हत बनणे लाखो वर्षा पेक्षा मोठी प्रक्रिया आहे या ब्रम्हाडात कुठे कुठे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुडे लाखो वर्ष आयुष्य आहे. बुद्धाचा धम्म हा सर्वव्यापी आहे .