खरच कथा ऐकतच राहावे असे वाटते खुप छान आहे महाराज मांडणी छान केली आहे रामकृष्ण हरी
@v.d.biradar12342 жыл бұрын
खरंच मी हे कथा ऐकून एकदम भारावूनच गेलो आहे. काय ते भाषेवर प्रभुत्व, काय ते सांगण्याची सुसंगतपणे मांडनी,काय ते दृष्टांत,काय ती उदाहरणे, काय ते कथा सांगण्याचा भाव ! हे ऐकून धन्य झालो आम्ही!धन्य धन्य महाराज, असे महाराज प्रबोधन करत असतील, तर नक्कीच समाजाची उन्नती होते. सामाजिक विकासात भर पडत असते. यात मुळीच शंका नाही.
खूप सुंदर कथामृत येवला तालुक्यातील अंदरसुल गावी हा कार्यक्रम झाला खूप खूप आनंदमय उत्साहात आणि रसभरीत कार्यक्रम झाला प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम झाला सर्व लोक अजूनही महाराजांची आणि भागवताची खूप खूप आठवण करतात असा कार्यक्रम पुन्हा होणे नाही
@krishnajabare15035 ай бұрын
अतिशय छान व्याक्यान माउली
@anilgujrathi6 ай бұрын
रामकृष्ण हरि गुरू खुप छान भागवत कथा ऐकून मनाला समाधान झाले खुप आनंद वाटला ऐकतच राहिलो धन्यवाद रामकृष्ण हरि
@ravindraborle50888 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन जयगुरुमाऊली
@shitaldahiphale67976 ай бұрын
खूप छान कथा ऐकवली मन प्रसन्न आणि ऐकतच राहाव अस्स वाटत होत गुरुजनांन माझा शतशः प्रणाम ॐ नमो भगवते वासुदेवाय👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
खुप छान महाराज आपले वक्रुत्व,कर्तुत्व,गायन ञिवेणी संगम....महाराष्ट्र मध्ये प्रसिध्द आमचे गुरु ....,,,
@avinashthakare89987 ай бұрын
खूप च छान आहे आवाज भागवत शुभेच्छा माऊली
@gavhaneVinod52526 ай бұрын
राम कृष्णा हरी महाराज
@sankarpole Жыл бұрын
Ram Krishna Hari
@arvindmahalle28202 жыл бұрын
राम कृष्ण हरी.
@sunitanakure94472 жыл бұрын
व्हा खूप छान कथा
@anandakothule81712 жыл бұрын
अतिशय दर्जेदार कथा प्रशांत महाराजांचे वक्तृत्व त्यांना मिळणारी संगीत साथ यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांचे खूप मोठे नाव आहे आम्ही सर्वजण परिवारासहित कथा ऐकतो आम्हाला या कथेतून खूप आनंद मिळतो शांत महाराज खानापूरकर यांना आणि कथामृत या चॅनलला आमचा मानाचा मुजरा
@kathaamrit55362 жыл бұрын
Thanks sir
@vitthalpanchal28997 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
@Dnyanprasaryoutube2 жыл бұрын
खूप छान जगण्याला आवश्यक असणारी भागवत कथा ऐकून कान तृप्त झाले. भागवताचार्य प्रशांत महाराज खानापूरकर हे एक अतिशय दर्जेदार कथाकार आहेत त्यांच्या कथेने माणसाच्या जीवनामध्ये नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही एक उच्चविद्याविभूषित आणि सुस्पष्ट भाषेमध्ये निरूपण करणारे वक्ते म्हणजे प्रशांत महाराज खानापूरकर आहेत
@shreegajananfuels86392 жыл бұрын
Mee roj ktha iycun far aandi aahe
@Anuj_sirsat6 ай бұрын
जय श्री कृष्ण 🪷🪷🪷🪷🪷दंडवत प्रणाम
@pramodkhanore10858 ай бұрын
खूप छान प्रणाम महाराज
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa9 ай бұрын
रामकृष्णहरि माऊली
@bharatsawant32965 ай бұрын
खुपच छान आहे
@suhaskothalkar6532 жыл бұрын
खूप छान महाराज सुंदर कथा
@RameshDoke-y3u5 ай бұрын
खूप छान
@mafiagamer18462 жыл бұрын
Thank you Prashant maharaj very nice
@SamadhankadamSamadhan9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sunilsulatane3637 ай бұрын
राम कृष्ण हरी गुरुजी
@Ganesh-gw7xx2 жыл бұрын
छान मस्त
@bhanudasbhagwat52022 жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@shobhapawase16246 ай бұрын
खुप छान
@govindmaharajmore57826 ай бұрын
Mast
@bramhanandhpothdar23645 ай бұрын
🙏🙏👌👌
@Shrirammore53377 ай бұрын
छान आहे
@prashantlanjewar77997 ай бұрын
Great ❤
@ishwardahiphale65422 жыл бұрын
very nice 👍
@bhumikaekonkar29802 жыл бұрын
Very nice very good
@kathaamrit55362 жыл бұрын
Please shear
@rekhasude41182 жыл бұрын
कथेतुन चांगला संदेश 👌👍💐🙏
@VishalShinde-nd9ch Жыл бұрын
माझ्या घरी आजही घराचं दार उघडं ठेऊन जेवण केलं जातं