भाऊ रिया बनून 20000/- मागतो.. आणि त्याला पैशांची गरज असताना.. रियाचा भाऊ त्याची परीक्षा घेतो... पुढे काय घडतं ते आपण बघितलंच
@saivighaneshcakecookingcla363610 ай бұрын
Ho
@KishorBhil-dp6jn10 ай бұрын
❤️❤️❤️
@padviamit298210 ай бұрын
❤❤❤❤
@RajendraAmbhore-rc1gh10 ай бұрын
Lay bhari song dada
@kirangadule496610 ай бұрын
❤❤❤
@SingerPrashantDesale10 ай бұрын
खूप छान गायलात अंजना ताई जगदीश मस्त झाल साँग🎉
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thank u so much dada 🥰☺️🙏🏻
@anjanabarlekar10 ай бұрын
Thank You Prashant Dada 🥰😍🤩❤️
@MaharashtraBands8 ай бұрын
एक नंबर आवाज जगदिश संधानशिव +अंजना बर्लेकर best combination🎤👌 Music pan best 👌 Harmonica 🎹+flute+strings+guitar+Rhythm🔥 Bass guitar Che pattern player ek Number🎸👌 Lyrics ani video jabardast🔥👌
@JagdishSandhanshiv3 күн бұрын
@@MaharashtraBands thanks ☺️
@Khandesh_studio_Nsk10 ай бұрын
संपूर्ण टीमचे सर्वप्रथम अभिनंदन...💐💐💐 प्रोजेक्ट चा हिस्सा व्हायला मिळाल आणि आमच्यावर विश्वास ठेऊन ही जी संधी दिलीय त्यासाठी जगदीश दादा आपले मनपूर्वक आभार...🙏 पहिल्या ५ सेकंड मधेच गाण्याशी प्रत्येक जण जुळेन आणि शेवट पर्यंत गाणं बघण्यास भाग पाडणारा स्क्रीन प्ले ,अप्रतिम मुजिक, लिरिक्स आणि अप्रतिमच आवाज दोन्ही सिंगर्स चे...अभिनय देखील उत्कृष्ट...थोडक्यात या गाण्याची उंची येत्या काही दिवसात एक नवीन रेकॉर्ड बनवणारी ठरेन हे नक्की... पुनश्च आभार आणि खूप खूप शुभेच्छा सर्वांना...💐
@Shivraj-Bharat-Patil10 ай бұрын
Thank u so much..nilesh sir.. 🤝
@jayeshkhairnar26777 ай бұрын
Golden voice of Khandesh... अप्रतिम गाणं गायले आहे हृदयस्पर्शी संगीत 👌👌👌
@hitenshivade10 ай бұрын
Kya baat he .. Jagdish dada as always kamal but Riya’s work has to be appreciated , And finally shivraj sir🙌 hats off to you for ur story and direction ❤️🥰speechless ❤very well done❤
@Shivraj-Bharat-Patil10 ай бұрын
Thank u so much.. Hiten da.. 🤝
@vandanakhemanar84588 ай бұрын
20 ते 30 वेळा गान पहिले तरी अस वाटतंय पाहतच राहावे अप्रतिम जगदीश दादा हिंदी गाणं सुद्धा फेल आहे तुमच्या गाण्या पुढे
@JagdishSandhanshiv3 күн бұрын
@@vandanakhemanar8458 ☺️🙏🏻🥰
@lokeshahire3469 ай бұрын
खूप छान स्क्रिप्ट, सुंदर अभिनय, अप्रतिम गोड गायन,संगीत पण छान, सर्व सहकालाकारांचा अभिनय पण मस्त वाटला,गाणे अप्रतिम झालं जगदीश दादा, प्रत्येक वेळी नाविन्यपुर्ण गाणी ऐकायला मिळतात. हिच गोष्ट तुम्हाला स्पेशल बनवते. 👌👌👍👍
@ganeshthakre29426 ай бұрын
जगदीश भाऊ हे गाणं मी रोज ऐकतो तरी मन भरस नई कारण हे गाणं ऐकलयावर मला पण कोनाची आठवण येते😭😭
Zindagi tuna nav म्हणजे प्रेम प्रेमा पुळे काहीज नाही.....! जिंदगी तून नाव...! खूप छान...! जगदीश भाऊ...! ❤️❤️❤️
@srap685110 ай бұрын
खूप खूप खूप छान अप्रतिम बोलायला शब्द नाही.. नायिका एखाद्या हिंदी सिरीयल सारखी दिसते 👌🏻👌🏻 स्टोरी खूप छान आहे खूप छान.. असं वाटतं एक छोटासा चित्रपट बघितला.. दोनदा तीनदा पाहूनही मन भरत नाही...❤ शेवटी तर रडू आलं.... आणि शेवटी हॅपी एंडिंग झाली ते तर खूप आवडलं मला 🤗🤗😍😍😍😍
@ahiranibhau10 ай бұрын
खुप छान 👍जय खानदेश 🙏🚩
@vijaybramhane819 ай бұрын
@@SingerPrashantDesale ० YOUR LOVE TO LIKE L
@Shivraj-Bharat-Patil9 ай бұрын
@@SingerPrashantDesale😂गायिका नाही नायिका बोलले मी.. म्हणजे अभिनेत्री, actress
@रविंद्र-स7च8 ай бұрын
Op
@pruthavirajahire533610 ай бұрын
जगदीश दादा एक नंबर song आहे आणि त्यात स्टोरी अप्रतिम बहीण भावाचं प्रेम परिस्थिती ची जाणीव आणि आपला साधे पणा आणि एक म्हणजे आपण मन खरंच दादा एक नंबर झाल song जेव्हा मी हे गाण पहिल्या वेळेस आयकलं आणि बघितलं तेव्हा पासून अस वाटत की अजून बघावं परत परत बघावं Nice song jagdish dada ❤❤❤❤❤
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thank u so much dada 😍🥰🙏🏻🤝🤝☺️
@sharukhsingeramalner10 ай бұрын
Wah Bahut Khubsurat La Jawaab 😊☺️💪💪💪💪✌️✌️✌️👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘
@swapnilpatil886010 ай бұрын
Song ची एक एक रचना रोमँटिक जोडली भाऊ जिथे कल्पना संपते. तिथे सुरुवात केली song मध्ये एक एक वाक्यची रचना सुंदर केली आहे. म्हणी जानू से बुयार गाव नी राणी से तू राणी...... 🌻.... Best song.... रचना Real....... Best song........... Bhau मनापासून song साठी शुभेच्छा 🌺🌺🌺
@Shivraj-Bharat-Patil10 ай бұрын
This is my first work with jagdish.dada... 🤝
@adimkala10 ай бұрын
शेवटी समजल मुलगा कमवणारा पाहिजे... आणि.. मेहनती... पाहिजे..❤ खूप छान स्टोरी 😊❤❤
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
🥰🥰🙏🏻
@shubha_creations10 ай бұрын
खूप छान स्टोरी / song आहे जगदीश दादा 🎉 स्टोरी बघून मला माझा प्रेमाची आठवण झाली Ek number dada👌
@RSMcreations9 ай бұрын
जगदीश भाऊ एकदम मस्त विषय मांडला भाऊ खूप छान झालं गाणं 🤗❣️ आणि तुमच्या व अंजना ताई च्या आवाजाची मजाच वेगळी आहे एकदम नॅचरल वाटत ❤❤❤❤
@rahulmokalvlogs9 ай бұрын
100 भाऊ ❤
@aniketmokal31529 ай бұрын
True ❤
@bhimkrantigroupvelapur86809 ай бұрын
एकदम मस्त भाऊ😢
@SwapnilAhire-rr4zy9 ай бұрын
@@rahulmokalvlogstu tuuyt
@atul_bhalerao___29388 ай бұрын
1. नंबर गाणं काढलं दादा तुम्ही.. जर मी KZbin ओपन केलं ना तर हेच गाणं समोर येते...... लय भारी..😘😘😘😘😘😘❤️🎧🥰. खरंच तुमचे अती सुंदर आवाज,आणि फिलिंग, डांस, भारी कलाकार शे दादा तुम्ही ❤❤❤❤,💙🧡 जय खान्देश, जय भीम
@sadgurusr.k.chavan554710 ай бұрын
गायन,संगीत, डायरेक्शन, शूटिंग सर्व काही अप्रतिम👌👍👏 सर्व टीमला शुभेच्छा👍🙏
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thank u so much ☺️
@parvinbmore97299 ай бұрын
1 नंबर भाऊ 😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏💐💐
@Shivraj-Bharat-Patil9 ай бұрын
Tnx a lot sir ji🤝🤝🤝🤝
@YashrajPatil-e4k10 ай бұрын
Ticha bhau riya chya nave paise magtoy he khup lokana kalale nahi.khup bhari song aahe ❤❤❤❤❤❤
@Balwant_Gawale10 ай бұрын
Ek number song jagdish dada & anjana tainchi singing khup chan💐🎉🎤🎹😍
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thanks ☺️
@vinodteli68198 күн бұрын
❤ हे खान्देशी सॉंग दिवसातून मी 20 वेळा आयकतो ❤
@JagdishSandhanshiv7 күн бұрын
Thanks🥰🥰
@ChandrabhanPatil-di4lj10 ай бұрын
अशी स्टोरी मराठी गाण्यांना पण नाही. मन जिंकले भाऊ आपण. शिवराज सर कुठे राहतात. आम्हाला एक गाणं बनवायचे.
@VishwajitAnnapurne-pv76588 ай бұрын
❤ जगदीश भाऊ अतिशय सुंदर आणि आपल्या मनाच्या खऱ्या-खुऱ्या भावना दर्शविणारे गीत at the end that girl crying to dedicated towards her love is the best part And her brother also support that genuine relationship.plvi आत्ताच्या प्रेमाला प्रश्नचिन्ह दाखवणारे गीत अप्रतिम, I listen that multiple times ♦️love from khandesh dhule 💫💫💝👑💌 VISHWAJIT
@JagdishSandhanshiv8 ай бұрын
Thank u so much ☺️🤝🤝🎭🙌
@Shivraj-Bharat-Patil8 ай бұрын
Tnx a lot.. Love from nashik.. This is Shivraj Patil here a story writer and director( riyas brother )of song Nashik ❤tnx for supporting
@VishwajitAnnapurne-pv76588 ай бұрын
@@Shivraj-Bharat-Patilsuch a beautiful ❤️ song thanks to all team 🎉
@srap685110 ай бұрын
एकही दिवस असा जात नाही.. कि.. आम्ही हे गाणं बघत नाही. पुन्हा पुन्हा.. बघवस वाटतं... इतकं सुंदर.. आहेत.. अभिनय.. आर्टिस्ट.. स्टोरी.. Direction आणि कॅमेरा तर.. तुफान... 👌🏻भारी.. ह्याचा पुढचा भाग बनवा काही दिवसात 🤗खांदेशातील.. सगळ्यात loveble song ❤❤❤
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thanks ☺️
@Riteshtayde-o7u9 ай бұрын
अप्रतिम दादा हे गाणं एकदा ऐकलं की परत परत तेच ऐकावं वाटत ❤️❤️My Favorite song...... Yacha end khup bhari aahe❤❤😢
@Shivraj-Bharat-Patil9 ай бұрын
Tnx
@kiranpatil241110 ай бұрын
❤️🙏🤝🏻 जगदीश दादा तुमच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमचा आवाज बोलण्याची स्टाईल खूप अप्रतिम आहे. आणि . सॉंग लिहिणाऱ्याला मनापासून खूप खूप धन्यवाद कारण .... आपली खानदेशी अस्मिता जपण्यासाठी तुमी जगदीश दादा कायम प्रयत्नशील राहतात . खरंतर हे गाणं ऐकून मनाला एवढं गार वाटले ना काय सांगू पहिल्या प्रेमाची आठवण झाली दादा . खूप छान ѕσng झालेल आहे पूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐🍫💕🎂
@pravinpatil793610 ай бұрын
Kya baat hay bhai ek cha no song aahe ❤ & so nice lyrics & full kadak singing Jagdish bro & anjana tai 😍 & full kadak Rhythm sohan bhai 😍& so nice act Jagdish bro & Shakti madam 😍 & all team full kadak porfomance 👍🥰
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thanks bhai 🥰🥰🙌☺️🙏🏻
@vishalghodse664410 ай бұрын
अतिशय सुंदर असे गाणं आहे भाऊ.... खरंच मनाला feel झालं खूप भारी वाटलं गाणं एकूण भाऊ दिवसभरात 20 वेळा ऐकलं..... 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thanks ☺️
@जागरणतडका8 ай бұрын
जगदीश भाऊ आणि अंजना ताई तुमच्या आवाजावर तर पूर्ण खान्देश अभिमान करत आहे.❤ बेस्ट ऑफ luck.😊
@RSMcreations10 ай бұрын
बर झाल happy ending झाली मला तर धाकच उभा राहिला होता❤❤❤❤❤❤
@Shivraj-Bharat-Patil10 ай бұрын
😊😊भाऊ चांगला आहे..आपल्या कहाणीत .😊
@singerprafulpatil313010 ай бұрын
All time best na bhau ... one of the best love your all song actress look all so gorgeous beautiful song ❤❤🥰🎼💫
@jayeshgirigosavi16615 ай бұрын
गाण तयार करणं + स्टोरी तयार करणं + वेळ... एव्हढं सोप नसतं ......पण जगदीश भाऊ तुम्ही तर कमालच केली Very proud of you..... अप्रतिम performance ❤ 🤝👌 मी तुमचे गाणे कायम ऐकत असतो बर का😊
@Shivraj-Bharat-Patil5 ай бұрын
Jayesh Bhau thanks a lot.. Shivraj patil here ( story n direction) please watch my other song too
@Shivraj-Bharat-Patil5 ай бұрын
जगदीश दादांचा माझा अजून एक धमाका लवकरच होईल...❤❤
@publiclocallife10 ай бұрын
all over ekdam jabardast song zala ahe Jagdish Sandhanshiv bhau. sarv team la khup sarya shubhechhya..❤🎉❤🎉❤
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thanks ☺️
@bhimthakare837810 ай бұрын
एक हृदयस्पर्शी स्टोरी मनाला भावणारा गोड असा आवाज अप्रतिम असा जगदीश सर आणि शिवराज सरांचा अभिनय❤ सुरवातहॅपी एंडिंग हॅपी आणि मध्यंतराला हृदयाचा ठाव घेणारा सुवर्ण क्षण हिंदी चित्रपट सृष्टीला ही लाजवेल अशी नायिका खूपच सुंदर
@Shivraj-Bharat-Patil10 ай бұрын
Khup khup आभारी आहोत
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
धन्यवाद मनापासुन आभार 🤝🥰🥰🥰🥰🙏🏻
@premkoli153110 ай бұрын
Bhau kay song he yarr🥰kay aawaz he bhau doghincha,🧡 my favourite singer in khandesh❤ anjana tai, Jagdish bhau❤️love you 💝
@TusharMusic0210 ай бұрын
Ritham 1 no. Aahe bhau@@JagdishSandhanshiv
@aakashkoli557410 ай бұрын
❤🎉🎉कडक हाय भाऊ
@Janhitnewsno110 ай бұрын
जगदीश भाऊ येवढं सुंदर गाणं बनवतात तुम्ही की पाहणाऱ्याला डबल डबल पहावस वाटत,,❣️😍👌✨ एक नंबर जगदीश भाऊ,,,,
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thank you so much ☺️
@YuvrajRajput-l6x10 ай бұрын
Are waa...khup bhari khup...end tr khup bhari❤❤
@dattuishi50099 ай бұрын
खुपछ सुंदर गांण बनवल जगदिश भाऊ 🎤🎤🥰😊👌👌
@VIKASPATIL-c3w7 ай бұрын
🎉अहिराणी गाण्यांमध्ये पहिलं गाणं असं आहे हे जबरदस्त आवडलं भाई 🎉
@JagdishSandhanshiv7 ай бұрын
Thanks ☺️
@Bhikan800810 ай бұрын
दादा आपले हे गाणे मला पास्ट मध्ये घेवन जाते ❤ खूप छान भिकन कोळी 🙏🙏🙏😢
@Ajay_Patil4910 ай бұрын
अप्रतिम असे कामाचे जेवढं कौतुक करावे तेवढे कमी. अप्रतिम गीत , अप्रतिम अभिनय, अप्रतिम स्टोरी आणि अप्रतिम अशी गायकी...खूप शुभेच्छा जगदीश भाऊ ❤
@YuvrajRajput-l6x10 ай бұрын
Khup इमोशनल
@saivighaneshcakecookingcla363610 ай бұрын
Sarvanchi action real watte.. khup chhan story ahe.. ❤
@Ankushmahale1566 ай бұрын
अगदी शून्यातून विश्व निर्माण केले मित्रा तू...खूप खूप शुभेच्छा!
@JagdishSandhanshiv6 ай бұрын
Thank you so much ☺️
@wathodaboys10 ай бұрын
Headphone 🎧 मध्ये एकच नंबर वाटतय song...मी आता insta..वर रिल पाहीली आणि इथे😅आलो जगदिश भाऊ तुमना गाणा लेट पण थेट राहतस..हा jabardasttttttt...❤️🩹💯
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thank u so much ☺️ dada😍😍🥰🎧🙌🤩
@akpatil827410 ай бұрын
भाई खरं सांगू का हे सॉन्ग मी पहिल्यांदा पहिल्यापासून बरोबर 65 वेळा पाहिलं सारखं सारखं पाहू आणि ऐकू वाटतं मस्तच खान्देश जग्गू भाई😍....1:38- 1:48 पर्यंत जो डान्स आहे ना तेव्हडाच तो पण मस्त वाटला त्या म्यॅम आहेत त्यांचं नाव काय आहे भाऊ 😍😍
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thank u so much 🤝🥰🥰
@premgopal467510 ай бұрын
आपल्या मायबोलीवर बरीच मंडळी गणी बनते बरीच गाणी गाजतात लग्न समारंभांमध्ये वाजता पण जगदीश तुझी जेवळी पण गाणी येतात ती एक वेगळीच छाप पाडून जातात... जगदीश दादा तुला पुढच्या वाटचालीस लाख लाख शुभेच्छा ✌🌹😍🤝😍🌹🌺
@rahulmokalvlogs9 ай бұрын
खूप छान गान आहे भाऊ मी रोज आईकतो❤
@teamartist85019 ай бұрын
Khup chaan Vatt Jagdish dada jewa ek khndeshi kalakaar aasa pudhe jato plzz saglyanni khup support kara khrch khup loyal artist ahet jagdish bhau congrtss all the best For ur future 🎉🎉❤❤
@singersushilpawar75289 ай бұрын
खुप छान सॉन्ग आहे जगदिश दादा आईकुन मनच नाही भरत परत परत इकाव अस वाट्ट 🎉❤
@JagdishSandhanshiv9 ай бұрын
Thanks ☺️
@itsaboutlife66198 ай бұрын
काय स्टोरी आहे यार जगदीश आता तू पिक्चर पण बनवू शकतोस अस वाटायला लागलंय❤ खूप छान वाटलं
@JagdishSandhanshiv8 ай бұрын
Thank u so much ☺️
@Thegopalsudhakar200210 ай бұрын
भाऊ तू खूप सोंग बनवतो पन नेहमी blockbuster song अनस
@nskahiranisong78419 ай бұрын
खूपच छान जगदीश दादा ❤ अप्रतिम आवाज आणि सगळच लय भारी❤️🥰✌️
@mahadevghatmal64286 ай бұрын
I love this song and this acting+reaction ❤ beautiful, जय महाराष्ट्र 🚩 जय खानदेश
@gauravdhorepatil47339 ай бұрын
यांच्या सारखे खान्देशी भाषे सारखे आपल्या विदर्भाच्या भाषेत काही असे नवीन नवीन गाणे आले पाहिजे बा ❤
@Shivraj-Bharat-Patil9 ай бұрын
आम्ही आहोत... सहकार्य करायला 🤗🤗कधीही संपर्क साधा... फक्त कलाकृती.. अप्रतिम करण्याचा हट्ट असतो आमचा.. लेखक, अभिनेता, दिग्दर्शक.. शिवराज पाटील.नाशिक 🤝
@shanivaschavan-c1d10 ай бұрын
लई भारी गाण आहे भाऊ मी या गाण्याची वाट पाहत होतो❤❤❤
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thanks ☺️
@Kantilal_waghmare-All_Band_9 ай бұрын
दादा खूपच सूंदर गोड आवाजात सारख ऐकूसी वाटत ...सूपर से ऊपर जय खान्देश💖💖😚😇😇😇👑👑👑🔥🔥
@vaibhavthosare76529 ай бұрын
एक नंबर दादा खूप भारी आहे 💫💫🔥🔥🔥
@TusharMusic0210 ай бұрын
Composition 1No. Aahe Jagdish bhau
@vinodbirhade11349 ай бұрын
खूप छान आहे भाऊ साँग तुझा आवाज साठी वाट बघत असतो भाई आम्ही
@SamratSomavane6 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@DnyaneshwarNamdas-hg4hm10 ай бұрын
2024 मध्ये रिलीज करायला पाहिजे होत दादा सॉंग kadkkk ❤big fan ..story lajawab
@sharadawadekar99737 ай бұрын
Dada khup Chan song manat ha mala khup आवडलं ते खूप वेळा पहावसं वाटते
@artistpravinkandekar9410 ай бұрын
0:55 lay bhari jagadish bhau🎉❤
@kapilindave76206 ай бұрын
जय खान्देश , हे गाणं प्रत्येकाला आवडलं आहे 😊❤ असेच नवनवीन गाणी अजून अपलोड करा पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 🙏🏻😊😍
@JagdishSandhanshiv6 ай бұрын
Thanks ☺️
@prashantgutale7219 ай бұрын
खूप सुंदर अशी स्टोरी आहे आणि साँग पण खूप मस्त आहे दादा तुमचा आणि आमच्या अजनाताई न चा आवाज खूप खूप सुंदर 🎉🎉🎉❤❤❤
@JagdishSandhanshiv9 ай бұрын
Thanks ☺️
@gopalborase236510 ай бұрын
परत परत ऐकणारे like करा ❤
@vinodpardeshi115210 ай бұрын
मस्त जगदीश भाई🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@RajeshRathod-q1x4 ай бұрын
Khup khup chhan aahe dada kiti vela aaekto tri man bharat nahi💖💖💖💖💖
@sagar...1237 ай бұрын
जेवढे सुंदर song तयार केले आहे त्या पेक्षाही सुंदर story दिली आहे सोने पे सुहागा beautiful 🎉🎉🎉
@rupeshrathod44779 ай бұрын
आई संप्तश्रृगी माता की जय 🙏♥️
@Thegopalsudhakar20029 ай бұрын
🙏
@harshadapatil630410 ай бұрын
Shivaraj sir killed it ❤
@gorakhrathod7399 ай бұрын
ekach no1 song dada❤❤
@shaileshpardeshi808610 ай бұрын
Man khush ky Jagdish bhau mast kdkkkk
@JagdishSandhanshiv10 ай бұрын
Thanks ☺️
@kapiljadhav41369 ай бұрын
शक्ति पटेल माझ्या शाळेची मैत्रीण आहे ऑलदबेस शक्ति 😊😊
@pubgkediwane293310 ай бұрын
जगदीश भाऊ तुम्ही काय गाणे बनवता मी तुमचा खूप मोठा fan aahe ❤❤
@astiksonawane33738 күн бұрын
❤ nice song
@gopalborase23659 ай бұрын
गाणं खरंच खूप आवडलं भाऊ. पण लव स्टोरी पूर्ण झाली पाहिजे ,तेव्हा मनाला चांगलं वाटेल. म्हणून लवकर पार्ट 2 ची तयारी करा सगळा खान्देश वाट पाहत आहे .❤🙏
@Shivraj-Bharat-Patil9 ай бұрын
नक्कीच हे तो गाणं थोडं स्प्रेड होऊ द्या मग पुढचा विचार करूच आपण ❤❤
@YashyashyashhWankhade8 ай бұрын
रोज कोण कोण एकत हे गाण ❤❤
@LuckyMore-jh4yy8 ай бұрын
Mi roj yekato
@harshaljoshi82247 ай бұрын
Me pn 👍
@freefirestetus13837 ай бұрын
Mi
@sharadawadekar99737 ай бұрын
Me roj phahate
@cmmali50397 ай бұрын
कमिट तर निट टाका
@sunnndarkoli143sundarkoli310 ай бұрын
नवीन गान चा हार्दिक शुभेच्छा🎉🎉❤❤❤👌🏻👌🏻🤩🤩🔥🔥💥😊
@pradipgd519410 ай бұрын
खुप छान गाणे😍 आणि व्हिडिओ ❤
@TatyaWagh-ez7oo8 ай бұрын
💔❤️❤️❤️❤️🥰🥰❤️❤️🥰🥰❤️❤️🌹🥰❤️❤️
@amol_nagarale10 ай бұрын
Very very nice song Jagdish bhau mi he song aata parent 20- 22 vela yekal
@shanivaschavan-c1d9 ай бұрын
❤❤❤❤❤❤🎉🎉 एक नंबर आहे दादा
@dipaksapkale298010 ай бұрын
❤Kiti pan❤veles ekle tari man Bharat nahi khupach ❤chan Jagdish bhau❤
@tadvitiger86798 ай бұрын
लय भारी जगदीश भाऊ, डोळ्यात पाणी आले स्टोरी पाहुन
@JagdishSandhanshiv8 ай бұрын
Thank you so much 😊
@tadvitiger86798 ай бұрын
Hi
@Shivraj-Bharat-Patil8 ай бұрын
Tnx
@sagarkoli-t9o10 ай бұрын
भाऊ 1च no song
@Jkmovies29718 ай бұрын
42 sava aekal Jagdish da hit songs ❤❤❤❤❤❤
@8055Krushnadeshamukh..5 ай бұрын
*_भाऊ आपलं हेच गाणं मोहन बँड चे बघा..!!🙏🙏_*
@anandashelar53829 ай бұрын
Kadakk song Bhai nice story ❤❤😊😊
@IshavarBharadi6 ай бұрын
जगदिश भाऊ ऐक नंबय❤❤😢😢
@khandeshijivapatil8 ай бұрын
jagdish da 100 time pahile asel me song ❤
@ArchanaSarode-q7l10 ай бұрын
Khup chhan 🎉🎉🎉🎉
@bhartisonankisonannki9 ай бұрын
एकच नंबर भाऊ ,🎉🎉👌👌👌👌
@Sachin_Jadhav4810 ай бұрын
क्या बात है जगदीश भाऊ.एक नंबर स्टोरी आहे गाण्याची.खूप सुंदर..👌👌👏👏👏
@VaishnaviKoli-v6b9 ай бұрын
एक नंबर दादा खुप खुप छान 🥺🥺
@JagdishSandhanshiv9 ай бұрын
☺️
@sachinkoli826310 ай бұрын
Vahh खूप खूप छान ❤❤❤❤ गाणं आहे 😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤🎉🎉🎉
@nageshghongade7585Ай бұрын
खान्देशी Song म्हणल्यावर एक नंबर ला तुमचं नाव
@JagdishSandhanshivАй бұрын
Thanks ☺️
@SonuKhan-tg1cnАй бұрын
Hiiii Jagdish bhau
@HiranandIngle9 ай бұрын
Shakti patel la aanakhi chance dya khupach chhan abhinay kela tine 👌👌👌👌👌👌