वारे येत हे खर आहे , पण आजकाल वारे आल्याचे नाटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर केले जाते दुसऱ्यांच्या मनात स्वतः बद्दल भिती बसवण्यासाठी , आमच्या आजोबांच्यात खंडोबा च वारे आले होते तर बाभळीच्या काट्यांवर नाचले होते , आयुष्यात कधी दवाखाना पाहिला नाही , कधी संसारात जीव अडकवला नाही , आयुष्य घालवल देव भक्तित , दिवस रात्र खंडोबा आणि पांडुरंगाच नाव असत त्यांच्या मुखात . पण आत्ताच्या काळात वारे आलेच्या नावाखाली नाटक केल जात , लोकांना भिती दाखवली जाते. आम्हाला तर एकच गोष्ट समजती परमेश्वराचे नाव घेऊन सरळ मार्गाने जगावे , अंगात देव आनण्यापेक्षा भक्ती करावी , गोरगरिबांना मदत करावी . ।। सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार ।।
@shraddhashinde392 Жыл бұрын
Jay mahalar🙏💛🌺✨🌸🙏
@RamBhai-pu9dz Жыл бұрын
जय मल्हार
@sagarghodake6936 жыл бұрын
🙏🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
@yograjlohkare86175 жыл бұрын
जय मल्हार कारेकर्माची सुपारी किती आहे
@balulengare41873 жыл бұрын
🙏🙏
@rajutatade5125 жыл бұрын
जय मल्हार
@anilshinde56864 жыл бұрын
Dabholkar saheb khup kahi shivun gele pan.....
@Sadhanakhokle74893 жыл бұрын
Sakhram. Khokle
@pradeepnimbalkar62793 жыл бұрын
मोबाईल नंबर पाठवा तुमचा
@sunildeore55685 жыл бұрын
Jay malhar
@rushidharmadhikari37267 жыл бұрын
bayanchya angat allele video pathava ajun changle
@meenacorreia39276 жыл бұрын
Blind faith Sad
@oscarmolly2146 жыл бұрын
Pls dont comment if you dont understand somebody's religion. At least they dont convert people into their own by offering money.
@sagarsathe23645 жыл бұрын
Tuzya tar aie cha bhosada kasli blind faith tula kai shyat samajnar tya jesus la vichya tya cha baap kon to pan sangan konachya DNA ni janmm zhala tyacha